MSRTC Yavatmal Bharti -यवतमाळ ST महामंडळात 3200 चालक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

MSRTC Yavatmal Bharti 2022

MSRTC Yavatmal Bharti 2022: In 2019, ST Corporation had conducted direct service recruitment campaign in Yavatmal state. 3200 candidates were selected as drivers and carriers. Even after two years of training, all these drivers, carriers are still waiting for appointment. Read More details ragarding MSRTC Yavatmal Bharti 2022/ ST Mahamandal Recruitment 2022 are given below.

राज्यात सरळ सेवा भरतीअंतर्गत एसटी महामंडळाने २०१९ मध्ये सर्व आगारांमध्ये तब्बल ३२०० चालक व वाहकांची भरती केली. मात्र, प्रशिक्षण पूर्ण करूनही ते अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेतच आहे. राज्यात २०१९ मध्ये एसटी महामंडळाने सरळ सेवा भरती मोहीम राबविली होती. त्यात ३२०० उमेदवारांची चालक, वाहक म्हणून निवड केली होती.

यवतमाळ ST महामंडळात 3200 चालक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

MSRTC Yavatmal Recruitment 2022

निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित आगारांकडून १३ दिवसांचे प्रशिक्षणही देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण करून दोन वर्षे उलटूनही हे सर्व चालक, वाहक अद्याप नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सरळ सेवा भरती झालेले शेकडो चालक व वाहक नियुक्ती न मिळाल्याने बेरोजगार आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. एसटी महामंडळ सध्या संपकाळात नियुक्त कंत्राटी कर्मचाऱ्यांवर काम भागवत असल्याने प्रशिक्षण पूर्ण झालेल्या चालक व वाहकांना नियुक्ती आदेश देण्यात आले नसल्याचा आरोप होत आहे.

मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज

  • नियुक्तीसाठी उमेदवारांनी अनेकदा आंदोलने केली. मात्र, न्याय मिळाला नाही.
  • आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून प्रशिक्षण पूर्ण केलेल्या चालक व वाहकांना तातडीने नियुक्तीपत्र देऊन न्याय देण्याची मागणी पुसद तालुक्यातील उडदी येथील अन्यायग्रस्त वाहक उमेदवार राजेश चव्हाण यांच्यासह इतर उमेदवारांनी केली आहे.
1 Comment
  1. Javed says

    Divreg ki nokri chat

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!