मुंबई पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्या Mumbai Police Bharti
Mumbai Police Bharti 2021 - मुंबई पोलीस भरतीतील गैरप्रकारांची एसआयटीमार्फत चौकशी करा!
Mumbai Police Bharti 2021 Exam cancel, take a Re-Exam in transparent manner – see the details here. Congress State President Nana Patole has demanded that Chief Minister, Deputy Chief Minister and Director General of Police cancel the recruitment process of Mumbai Police Bharti 2021 and conduct a re-examination as it has been revealed that malpractices have taken place in police recruitment in Mumbai. Nana Patole has said that there have been many complaints regarding hi-tech companies, qualifying candidates with low marks, taking lakhs of rupees for recruitment, depriving qualified students and recruiting those who have adopted corrupt ways into the police force. Kindly read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment Result and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates
मुंबई पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन पारदर्शक पद्धतीने फेरपरिक्षा घ्या
मुंबईतील पोलीस भरतीमध्ये गैरप्रकार घडल्याचे उघड झाले असल्याने भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घ्या अशी मागणी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पोलीस महासंचालकांकडे केली आहे. हायटेक कॉंपी, कमी गुण मिळालेल्या उमेदवारांना पात्र ठरवणे, भरतीसाठी लाखो रुपये घेणे, पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करणे अशा अनेक तक्रारी यासंदर्भात आल्या असल्याचे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
Mumbai Police Bharti Result Updates
- मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना यासंदर्भात पटोले यांनी पत्र पाठवले आहे. या भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी पत्रात केली आहे.
- मुंबई पोलीस दलात झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरप्रकारांची विशेष चौकशी पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करण्यात यावी अशी मागणी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पोलीस महासंचालकांकडे केली.
- अंबादास दानवे यांनी पोलीस महासंचालक रजनीश सेठ यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. 7 मे रोजी मुंबईत झालेल्या पोलीस भरतीमध्ये पुढीलप्रमाणे गैरप्रकार झाल्याचे दानवे यांनी निवेदनात नमूद केले आहेत.
- पोलीस भरतीमधील गैरप्रकारांच्या निषेधार्थ 24 मे रोजी काही उमेदवार आझाद मैदानावर उपोषण आंदोलन करण्यासाठी गेले होते, परंतु पोलिसांनी त्यांना हाकलून लावले तर काहींना गाडीत कोंबून पोलीस ठाण्यात नेण्यात आले.
- चार गुन्हे दाखल होऊनही निकाल केला जाहीर – पोलीस भरतीमधील गैरप्रकारांबाबत चार स्वतंत्र गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतरही परीक्षेचा निकाल 17 मे रोजी जाहीर केला गेला. शासनाच्या धोरणाप्रमाणे टीसीएस, आयबीपीएस या संस्थांच्या माध्यमातून भरती प्रक्रिया पारदर्शकपणे राबविणे आवश्यक असतानाही त्याचे पालन केले गेले नाही. ही बाब अत्यंत गंभीर असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
- कमी गुण मिळवणारे उमेदवारही पात्र – गुणवत्ता यादीसाठी ठरवण्यात आलेले गुण न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही भरतीसाठी पात्र ठरवण्यात आले. आर्थिक दुर्बल गटातील 118 गुण असणारा विद्यार्थी प्रतीक्षा यादीत आहे, तर 116 गुण असणाऱया विद्यार्थ्याला पात्र ठरवण्यात आले. शारीरिक चाचणीमध्ये गुणवत्ता यादी 36 गुणांवर लागली तरी 35 गुण असलेल्या उमेदवाराला लेखी परीक्षेस बसण्यास परवानगी दिली गेली. शारीरिक परीक्षेत पात्र असूनही अनेक उमेदवारांना लेखी परीक्षेचे हॉल तिकीट देण्यात आले नाही.
- पोलीस भरतीच्या लेखी पेपरवेळी मोठय़ा प्रमाणात हायटेक कॉफी करण्यात आली.
- परीक्षा पेंद्रावर प्रवेश करताना काही उमेदवारांची बायोमेट्रिक घेतली गेली, तर काहींची घेतली गेली नाही.
- पोलीस पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना मोबाईलमध्ये उत्तरे सर्च करून दिली.
- स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने पुराव्यासहित दहिसर पोलीस स्टेशन येथे यासंदर्भात तक्रार करूनही दखल घेतली गेली नाही.
- मेरिटमध्ये कमी गुण असणाऱया उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांची नावे मेरिटमध्ये समाविष्ट केली गेली आणि जास्त गुण असलेल्या उमेदवारांना डावलले गेले.
- शारीरिक चाचणीमध्ये काही उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना गुण वाढवून देण्यात आले.
- पोकळ भरती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडून आर्थिक लाभ घेऊन मेरिट लिस्टमध्ये नावे समाविष्ट करण्यात आली.
- उत्तरपत्रिकेवर कोणीही नाव व नंबर लिहू नये असा नियम ठेवूनही पर्यवेक्षकांनी काही उमेदवारांना नाव व नंबर लिहायला सांगितले.
- या पत्रात पुढे असे म्हटले आहे की, पोलीस भरती प्रक्रियेत जास्त मार्क असलेल्यांना वगळून कमी मार्क्स मिळालेल्या मुलांना भऱती करून घेण्यात आले आहे. शारिरिक चाचणीमध्येही पैसे घेऊन गुण वाढवण्यात आले, शारिरिक चाचणीत पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना लेखी परिक्षेपासून वंचित ठेवण्यात आले. पोलीस दलात भरती होण्यासाठी काही मुलांकडून 15-15 लाख रुपये घेण्यात आले असून या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करण्यात आला. पात्र विद्यार्थ्यांना वंचित ठेवून भ्रष्ट मार्गाचा अवलंब केलेल्यांना पोलीस दलात भरती करण्यात आले. अशा प्रकारच्या तक्रारी या भरती प्रक्रियेतील मुला-मुलांनी आमच्याकडे केल्या आहेत.
- पोलीस दलात अशा प्रकारे भ्रष्ट मार्गाचा अवलंब करून भरती केल्याच्या ज्या तक्रारी येत आहेत त्या गंभीर आहेत. या पोलीस भरती प्रक्रियेची स्वतंत्र यंत्रणेमार्फत सखोल चौकशी करावी व त्यात जे दोषी आढळून येतील त्यांच्यावर कारवाई करावी. मुला मुलींच्या तक्रारी पाहता पोलीस भरती प्रक्रियाच संशयास्पद वाटत आहे म्हणून मुंबईत पार पडलेली पोलीस भरतीची प्रक्रिया स्थगित करुन परिक्षा पुन्हा व पारदर्शक पद्धतीने घ्यावी, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
Mumbai Police Recruitment 2022
Mumbai Police Bharti 2022: Latest updates regarding Mumbai Police Bharti 2022 is that there are 8 thousand 747 vacancies in Mumbai Police Force. Vacancies are burdening many with additional responsibilities. Police recruitment will be done soon in the state, so the work load on the police force will be reduced. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त
मुंबई : राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमुळे पोलीस दलावरील ताण कमी होण्यास मदत होईल. मुंबई पोलिसांच्या गेल्या वर्षीच्या वार्षिक अहवालानुसार, मुंबई पोलीस दलात ८ हजार ७४७ पदे रिक्त आहे. अपुग्या मनुष्यबळाच्या जोरावर मुंबई पोलिसांनी चांगली कामगिरी केल्याचे दिसून आले.
Police Bharti- तरुणांनो खुशखबर! राज्य पोलीस दलात 20 हजार पदांची भरती
मुंबई पोलीस दलात ४६ हजार २१२ इतक्या मंजूर पदांपैकी ३७ हजार ४६५ पोलीस कार्यरत आहेत. यामध्ये ८ हजार ७४७ पदे रिक्त असल्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या खांद्यावर मुंबईची जबाबदारी आहे, यामध्ये अधिकारी वर्गाच्या १ हजार ३६१ तर कर्मचारी ७ हजार ३८६ जागांचा समावेश आहे.
दुसरीकडे मुंबईत गेल्या वर्षभरात ६४ हजार ६५६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये दरोडा, जबरी चोरी/सोनसाखळी चोरी, घरफोडी, चोरी, वाहन चोरीच्या गुन्ह्यात एकूण १२२ कोटी,३१ लाख, २४ हजार ४४७ रुप्यांची मालमत्ता चोरी गेली. यापैकी ५३ कोटी १६ लाख ७४ हजार ५९३ कोटीची मालमत्ता जप्त केली आहे. २०१९ मध्ये ३४ टक्के, २०२० मध्ये ३३ टक्के तर २०२१ मध्ये याचे प्रमाण वाढून ४३ टक्क्यावर गेले आहे.
Police Bharti Sample Paper Online
Police Bharti Old Paper Online
अधिकारी वर्गाची हजाराहून अधिक पदे रिक्त
रिक्त पदांमध्ये अधिकारी वर्गाच्या १ हजार ३६१, तर कर्मचारी ७ हजार ३८६ जागांचा समावेश आहे. त्यामुळे अनेकांवर अतिरिक्त जबाबदारीचा भार येत आहे.
Mumbai Police Recruitment 2022- Vacancy Details
Mumbai Police Recruitment 2022 : Mumbai Police Department, Mumbai has issued the notification for the recruitment of “Law Officer” Posts. The Candidates who are eligible for this posts they only apply in Mumbai Police Bharti 2022. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 30th October 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mumbai Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
Police Bharti- खुशखबर | ७२३१ पदांच्या पोलीस भरतीला मान्यता
मुंबई पोलिस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विधी अधिकारी” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 ऑक्टोबर 2022 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Mumbai Police Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Mumbai Police Department Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Mumbai Police Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Mumbai Police Department |
🔢Number of Vacancies : | 01 Posts |
👉Name of Post : | Law Officer |
🌐Job Location : | Mumbai, Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 35.000/- |
🔗Application Mode : | Offline Application Form |
🎯Age Criteria : | 62 Year |
Mumbai Police Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Law Officer | 01 Posts |
Mumbai Police Vacancy 2022- Eligibility Criteria for above posts
|
|
|
Degree in Law |
How to Apply for Mumbai Police Notification 2022
|
|
|
|
Selection Process in Mumbai Police Jobs 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of Mumbai Police Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
30th October 2022 |
Important Link of Mumbai Police Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Latest Mumbai Police News !