Mumbai Railway Police Bharti 2022

Mumbai Railway Police Recruitment 2022- Apply Online

Mumbai Railway Police Bharti 2022 : Mumbai Railway Police Department, Mumbai has issued the notification for the recruitment of Police Constable (Shipai). Thee is a total of 505 vacancies to be filled under Mumbai Railway Police Department Recruitment 2022 .All Interested and Eligible candidates may apply online through the given link. Also applicants need to submit application fees and given below. Last date for submission of the applications is updated soon More details about Mumbai Railway Police Bharti 2022/ Mumbai Railway Police Recruitment 2022 applications & applications address is as follows: –

जून महिन्यात राज्यात ७ हजार पदांच्या पोलीस भरती

मुंबई लोहमार्ग पोलिस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे पुलिस शिपाई पदाच्या 505 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मुंबई  लोहमार्ग पोलिस विभाग

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    
 • अंतिम तारीख :  – 
 • पदाचे नाव: पुलिस शिपाई
 • एकूण पदे : 505 पदे
 •  वयोमर्यादा :
  • खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे,
  • मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे.
 • अर्ज पद्धत: ऑनलाइन
 • अधिकृत वेबसाईट :  https://mumbairlypolice.gov.in/

Mumbai Railway Police Bharti 2022

👉 Department (विभागाचे नाव)   Mumbai Railway Police Department
⚠️ Recruitment Name
Mumbai Police Railway Vacancy 2022
👉Application Mode (अर्ज कसा कराल) Online  Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://mumbairlypolice.gov.in/

मुंबई लोहमार्ग पोलिस विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Police Constable (Shipai)  505 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For  Police Constable (Shipai)
 • 12th should be passed from its respective boards

₹ Application Fee (अर्ज शुल्क)

 • Open category (खुला वर्ग)
₹ 450/-
 • Reserved category (राखीव वर्ग)
₹ 350/-

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 

 

Important Link of  Mumbai Railway Police Department Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF ADVERTISEMENT

 

 


 

Navi Mumbai Police Bharti 2022

Navi Mumbai Police Recruitment 2022:  Police Commissioner, Navi Mumbai Police Department is going to recruit eligible applicants for Law Officer posts. Applications are invited for filling up the 02 vacancies of these posts under Navi Mumbai Police Bharti 2022. For applications to these posts, eligible applicants can be applied by submission of the applications to a given address. The last date for submission of the applications is 14th Jan 2022 Further details of the applications & application advertisement is as given below: –

 

 

पोलिस आयुक्त, नवी मुंबई पोलिस

 

 • शेवटची तारीख : 14 जानेवारी 2022
 • एकूण पदे : 02 पदे
 • अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
 • अधिकृत वेबसाइट : www.navimumbaipolice.gov.in
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता :पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर 10, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – 400614
अ.क्र पदाचे नाव अहर्ता
01 विधी अधिकारी गट  Law Graduate

 

Navi Mumbai Police Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Police Commissioner, Navi Mumbai Police Department
⚠️ Recruitment Name
Navi Mumbai Police Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.navimumbaipolice.gov.in

पोलिस आयुक्त, नवी मुंबई पोलिस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Law Officer
02 पद
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Law Officer
Law Graduate

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 14th Jan 2022

 


 

Mumbai Railway Police Recruitment 2022

Mumbai Railway Police Bharti 2022 : Mumbai Railway Police Department has declared the notification for the recruitment of the Law Officer posts. Applications are inviting for filling up the 06 vacancies of the posts to be filled.  For applications to the posts eligible applicants are need to submission of application form is 21st Feb 2022.  More details of Mumbai Railway Police Bharti 2022 applications & online applications link is as follows: –

 

मुंबई लोहमार्ग पोलिस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “विधी अधिकारी” पदांच्या 06 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

मुंबई लोहमार्ग पोलिस

 

 • अंतिम तारीख : 21 फेब्रुवारी 2022
 • रिक्त पदे: 06 पदे
 • पदाचे नाव :  विधी अधिकारी
 • नोकरी ठिकाण: मुंबई
 • अधिकृत वेबसाईट: www.mumbairlypolice.gov.in
 •  अर्ज करण्याचा पत्ता: दिलेल्या संबंधित पत्त्यावर
अ. क्र. पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
01 विधी अधिकारी Law Degree

 

मुंबई रेल्वे पोलीस यांच्या प्रशासकीय विभागात विविध पदांची भरती केली जाणार आहे. याअंतर्गत पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत. रेल्वे पोलिसांच्या अधिकृत वेबसाइटवर यासंदर्भात नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

पदाचा तपशील- Railway Police Bharti 2022- Notification Details 

 • या अंतर्गत विधी अधिकारी ग्रुप बीचे (Law Officer Group B) १ पद आणि विधी अधिकारी (Law Officer) पदाच्या ५ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
 • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी ऑफलाइन माध्यमातून अर्ज पाठवायचा आहे. या दोन्ही पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे लॉ ची पदवी आणि सनद असावी. उमेदवराला मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचे ज्ञान असावे.
 • या दोन्ही पदांसाठी वकिली व्यवसायाचा किमान ५ वर्षांचा अनुभव असावा. उमेदवाराला गुन्हेगारी, सेवा, प्रशासकिय कायद्यांची माहिती असावी. कायदेविषयक कार्यवाही पूर्ण करण्यासाठी विभागीय चौकशीची माहिती असावी.

पात्रता- Railway Police Mumbai Recruitment 2022- Eligibility Criteria

 • जी व्यक्ती शासकीय सेवेमध्ये विधीविषयक काम करत होती, ज्या व्यक्तींना गुन्हेगारी, प्रशासकीय कायद्याचे सखोल ज्ञान असेल अशा व्यक्तींची सेवा अनुभवापुरती ग्राह्य धरण्यात येईल.
 • अशा उमेदवारांना नियुक्तीच्या इतर अटी देखील लागू असतील. शासकीय सेवेत असणारे उमेदवार या पदांसाठी अर्ज करु शकत नाहीत.

 

Mumbai Railway Police Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Mumbai Railway Police Department
⚠️ Recruitment Name Mumbai Railway Police Bharti 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.thanepolice.gov.in
मुंबई लोहमार्ग पोलिस भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
1 Law Officer
06 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता
 • For Law Officer
Law Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख 21st Feb 2022

 

Important Link of Mumbai Railway Police Recruitment 2022

 OFFICIAL WEBSITE
FULL ADVERTISEMENT

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!