लॉकडाऊनमध्ये रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधी

Mumbai Railway Recruitment 2020

Mumbai Railway Recruitment 2020: There are job opportunities for graduates in Indian Railways. The Railway Recruitment Cell (RRC) has started the recruitment process for various posts of Junior Technical Associates in Western Railway. For this, a notification has been issued on the website rrc-wr.com.Applications are inviting for filling up the 41 vacancies of the posts to be filled.

लॉकडाऊनमध्ये रेल्वेने पुन्हा सुरु केली भरती; पदवीधरांसाठी नोकरीची संधी

पश्चिम रेल्वेत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू आहे… अधिक माहितीसाठी क्लिक करा…

RRC Railway Recruitment 2020: भारतीय रेल्वेत पदवीधरांसाठी नोकरीची संधी आहे. रेल्वे रिक्रुटमेंट सेल (RRC) ने पश्चिम रेल्वेत ज्युनिअर टेक्निकल असोसिएटच्या विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यासाठी rrc-wr.com या संकेतस्थळावर नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे.

अभियांत्रिकी उमेदवारांकरिता मुंबईत नोकरीची संधी – अर्ज करा

या भरतीचे तपशील, नोटिफिकेशन, अर्ज आणि संकेतस्थळाच्या लिंक्स आदी माहिती पुढे देण्यात आली आहे.

पदांची माहिती

ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (वर्क्स) – १९ पदे
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (इलेक्ट्रिकल) – १२ पदे
ज्युनिअर टेक्निकल असोसिएट (टेलिकम्युनिकेशन / एस अँड डी) – १० पदे
एकूण पदे – ४१

अर्जांची माहिती

या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचे आहेत. अर्जाची लिंक पुढे देण्यात येत आहे.

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख – २४ जुलै २०२०

ऑनलाइन अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत – २२ ऑगस्ट २०२०

पश्चिम रेल्वेत भरती;  परीक्षेशिवाय नोकऱ्या

अर्ज शुल्क

एससी, एसटी, ओबीसी, महिला, अल्पसंख्याक आणि आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी २५० रुपये शुल्क आहे. सर्वसाधारण गटासाठी अर्जाचे शुल्क ५०० रुपये आहे. प्रक्रियेत पात्र झाल्यास आणि पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्टमध्ये सहभागी झाल्यानंतर शुल्क परत केले जाणार आहे.

आवश्यक पात्रता

मान्यता प्राप्त संस्था / विद्यापीठातून संबंधित इंजिनीअरिंग स्ट्रीममधून तीन वर्षांचा डिप्लोमा किंवा बीएससी किंवा चार वर्षांची पदवी (बीई / बीटेक) आवश्यक.

HCL कंपनी देणार १५ हजार फ्रेशर्सना नोकऱ्या

वयोमर्यादा

उमेदवारांचे किमान वय १८ वर्षे तर कमाल वय ३३ (सामान्य), ३६ (ओबीसी) आणि ३८ (एससी, एसटी)

केंद्र सरकारी नोकरीची संधी; UCIL मध्ये भरती

निवड प्रक्रिया

योग्य उमेदवारांची निवड पर्सनालिटी / इंटेलिजन्स टेस्ट च्या आधारे होणार आहे.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!