मुंबई विद्यापीठाच्या LLB सत्र ५ परीक्षेचा निकाल जाहीर
Mumbai University LLB Semester 5 Results
MU LLB Sem 5 Exam Results: The results of the LLB session 5 of the winter session of the law department of the University of Mumbai, which was held in December 2020, were announced yesterday and the result of this examination is 91.95 percent. These exams were conducted online.
मुंबई विद्यापीठाच्या एलएलबी सेमिस्टर ५ परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. परीक्षेचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. ही परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आली होती.
डिसेंबर २०२० मध्ये संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या विधी शाखेचा एलएलबी सत्र ५ या परीक्षेचा निकाल काल जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल ९१.९५ टक्के लागला आहे. या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या.
या परीक्षेत एकूण ४ हजार ७९८ विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ५ हजार ४२३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५ हजार ३७५ एवढे विद्यार्थी परीक्षेत प्रविष्ठ झाले होते. तर ४७ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत ४१९ विद्यार्थी हे अनुत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेचा निकाल विद्यापीठाचे संकेतस्थळ http://www.mumresults.in/ यावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ७३ निकाल जाहीर केले आहेत.
RESULT OF LLB SEM V
- Registered Students : 5,423
- Appeared Students : 5,375
- Absent Students : 47
- Successful Students : 4,798
- Unsuccessful Students: 419
- Pass Percentages : 91.95 %
Mumbai University Results
Mumbai University Bharti : The results of the winter session of the University of Mumbai have been announced and so far 62 results of the winter session have been announced by the University.The results of the fifth session of BMS and BSc IT courses conducted in December 2020 have been announced. The result of BMS is 97.51 percent and the result of BSc IT is 96.73 percent.
बीएमएसचा निकाल ९७.५१ टक्के आणि बीएससी आयटीचा निकाल ९६.७३ टक्के लागला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली असून हिवाळी सत्राचे आजपर्यंत विद्यापीठाने ६२ निकाल जाहीर झाले आहेत.
बीएमएस आणि बीएससी आयटी अभ्यासक्रमांच्या डिसेंबर २०२० मध्ये घेण्यात आलेल्या पाचव्या सत्राच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. बीएमएसचा निकाल ९७.५१ टक्के आणि बीएससी आयटीचा निकाल ९६.७३ टक्के लागला आहे.
बीएमएसचे १५ हजार ९० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला १६ हजार ५२८ एवढे विद्यार्थी बसले होते, तर ४१ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. बीएससी आयटी परीक्षेत एकूण ८ हजार ४५३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला ९ हजार ६१२ एवढे विद्यार्थी बसले होते तर, २८ विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. तसेच या परीक्षेत २८६ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.
विद्यापीठाने स्थापत्यशास्त्र (आर्किटेक्चर) चौथे वर्ष, एमएमएस सीबीएसजीएस, एमएमएस या अभ्यासक्र मांचे चौथ्या सत्राचे, एमएमएस डिजिटल बिझनेस मॅनेजमेंट चॉईस बेस तिसरे सत्र, बीई प्रिंटिंग अँड पॅकेजिंग टेक्नॉलॉजी सातवे सत्र, बीएससी आयटी पाचवे सत्र अशा विविध परीक्षांचे निकाल जाहीर केले.
परीक्षांचे निकाल http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या आणि बॅकलॉगच्या 20 परीक्षांचे निकाल शुक्रवारी (ता.23) जाहीर करण्यात आले. यामध्ये तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 (सीबीसीएस) चा निकाल 94.36 टक्के लागला आहे. या परीक्षेत एकूण 22 हजार 653 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेला 25 हजार 682 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 24 हजार 507 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते.
मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील अंतिम वर्ष, सत्राच्या बॅकलॉग आणि नियमित परीक्षा 25 सप्टेंबर पासून सुरू झाल्या होत्या. या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन विद्यापीठाने यशस्वीपणे केले. या परीक्षांचे निकाल जाहीर होण्यास सुरूवात झाली आहे. शुक्रवारी विद्यापीठाने 20 परीक्षांचे निकाल जाहीर केले.
यामध्ये बीकॉम अकॉंऊन्ट ऍन्ड फायनान्स सत्र 6 (सीबीएसजीएस) आणि नॉन सीबीएसजीएस, बीकॉम अकॉंऊन्ट ऍन्ड फायनान्स सत्र 5 (सीबीएसजीएस) आणि नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बॅंकिंग ऍन्ड इन्श्युरन्स सत्र 6 (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बॅंकिंग ऍन्ड इन्श्युअरन्स सत्र 5 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (चॉईस बेस्ड), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 6 (सीबीसीएस), बीफार्म सत्र 8 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (सीबीएसजीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75 :25), बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75:25), टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 5(चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), बीएस्सी एव्हिएशन सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीकॉम/बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट अँड इकोनॉमिक्स सत्र 5 (चॉईस बेस्ड), आणि बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र 5 (सीबीसीएस), तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर टर्म 1 आणि टर्म 2 परीक्षांच्या निकालांचा समावेश आहे. हे निकाल विद्यापीठाच्या http://www.mumresults.in/या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.
सोर्स: सकाळ
Mumbai University Summer 2018 Results – Mumbai University is one of the popular universities of Maharashtra many student pursuing various qualifications in Mumbai University. Mumbai university conduct examination of various faculties such as Arts, Commerce, Science, Law, Managment, Architecture, Technology, Fine Arts, Pharmacy, Bachelor of Vocational and IDOL results of all these faculties will available on this page to receive results notification of Mumbai university results press bell icon visible on a screen.
Click Here For RTMNU Results 2017-2018
How To Download Mumbai University Results:
- Click on examination link given below
- Enter roll number and press “Go” button
Latest Results Of Mumbai University Summer 2018 Results:
Faculty Of IDOL:
Faculty Of Technology:
- Click Here For Engineering Result Mumbai University Winter 2017 (Updated On 29th March 2018)
- Click Here Mumbai University MCA Result Winter 2017 (Updated On 8th March 2018)
Faculty Of Management:
Faculty Of Arts:
- BMM Mumbai University Result Winter 2018(Updated On 30th March 2018)
- M.A. (PUBLIC RELATIONS) (SEM-II) (CBCS)
- M.A. (ENTERTAINMENT MEDIA & ADVERTISEMENT) (SEM-IV) (CBGS)
- M.A. TELEVISION STUDIES (SEM-II) (CBCS)
- M.A. FILM STUDIES (SEM-II) (CBCS)
- M.A. COMMUNICATION & JOURNALISM (SEM-II) (CBCS)
- M.A. COMMUNICATION & JOURNALISM (SEM-II) (CBSGS)
- M.A. FILM STUDIES (SEM-II) (CBSGS)
- M.A. PUBLIC RELATIONS (SEM-II) (CBSGS)
- M.A. PUBLIC RELATIONS (SEM-III) (CBSGS)
- MASTER OF LIBRARY AND INFORMATION SCIENCE (CHOICE BASED) SEM-II
- M.A. (HONOURS) IN ENGLISH (SEM-II) (CBGS)
- M.A. (HONOURS) IN ENGLISH WITH RESEARCH (SEM-IV) (CBGS)
- BACHELOR OF LIBRARY AND INFORMATION SCIENCE SEM – II (CBSGS)(75:25)
- BACHELOR OF SOCIAL WORK (B.S.W) (CBSGS) SEMESTER – VI (75:25)
- T.Y.B.A. IN GERMAN STUDIES (SEMESTER V)
- M.A. (HONOURS) IN GERMAN STUDIES (SEM-I) (CBCS)
- M.A. (HONOURS) IN GERMAN STUDIES (SEM-III) (CBCS)
- M.A. IN GERMAN STUDIES (SEM-I) (CBCS)
- M.A. IN GERMAN STUDIES (SEM-III) (CBCS)
Faculty Of Commerce:
Faculty Of Science:
- Click Here Mumbai University TY BSc Result Winter 2017
- BACHELOR OF SCIENCE (FORENSIC SCIENCE)(SEM-VI)(CBSGS)
- MASTER OF SCIENCE (HOME SCIENCE) (CBSGS) (SEM- III)
- MASTER OF SCIENCE (HOME SCIENCE) (CHOICE BASED)
Faculty Of Architecture:
- FINAL YEAR BACHELOR OF ARCHITECTURE WITH (INTERIOR DESIGN) (TERM-I)
- FINAL YEAR BACHELOR OF ARCHITECTURE WITH (INTERIOR DESIGN) (TERM-II)