Mumbai University Bharti 2021

Mumbai Vidyapeeth Bharti 2021

Mumbai University Bharti 2021: The University of Mumbai has invited an application form for (MU Bharti 2021) the posts of Assistance posts. here is a total of 02 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates submit their application form to the given address before the last date. The last date for submissions of application form is 29th October 2021.. Further details of Mumbai University Bharti 2021 like vacancy details, the application process, and other details are as follows :

मुंबई विद्यापीठ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहाय्यक पदांच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 ऑक्टोबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

मुंबई विद्यापीठ

 

 • अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2021
 • पदाचे नाव : सहाय्यक
 • रिक्त पदे: 02 पदे
 • नोकरी ठिकाण : मुंबई
 • अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट : www.mu.ac.in
 • ई-मेल पत्ता – aisc46@sociology.mu.ac.in

Mumbai University Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  University of Mumbai
⚠️ Recruitment Name
University of Mumbai Recruitment 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mu.ac.in

मुंबई विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Mumbai Vidyapeeth Bharti 2021)

1 Assistance  02 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Assistance 
M.A in Sociology

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  29th October 2021

 

Important Link of Mumbai University Recruitment 2021

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

 


Mumbai University Vacancy 2021: The University of Mumbai has invited an application form for (MU Bharti 2021) the posts of Professor and  Director posts. here is a total of 05 vacancies available for these posts. Eligible and Interested candidates submit their online application form through the https://mu.ac.in/. The closing date for submissions of application form is 29th September 2021. Further details of Mumbai University Bharti 2021 like vacancy details, the application process, and other details are as follows :

 

मुंबई विद्यापीठ

 

 • अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2021
 • पदाचे नाव : प्राध्यापक आणि संचालक
 • रिक्त पदे: 05 पदे
 • नोकरी ठिकाण : मुंबई
 • अर्ज करण्याची पद्धत:  ऑनलाईन
 • अधिकृत वेबसाईट : www.mu.ac.in

Mumbai University Recruitment 2021

👉Department (विभागाचे नाव)  University of Mumbai
⚠️ Recruitment Name
University of Mumbai Recruitment 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.mu.ac.in

मुंबई विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Mumbai Vidyapeeth Bharti 2021)

1 Professor  01 पदे
4 Director 04 पदे
पदानुसार शैक्षणिक पात्रता 
 • For Professor 
Ph. D with min of 10 research publications in the peer-reviewed
 • For Director
Ph. D with min 15 years experience.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  29th September  2021

 


  

Mumbai University Bharti 2021

Mumbai University Bharti 2021: In Mumbai university there is a 669 vacancies for officers and staff. Of these, about 455 posts are vacant. There are about 45 vacancies at the highest clerical level. No process of filling up the vacancies in Mumbai University is being done by the university as well as the government level. As a result, colleges are experiencing a lot of work.

मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदे रिक्त

मुंबई विद्यापीठात अधिकारी, कर्मचाऱ्यांची ६६९ पदे रिक्त आहेत. विद्यापीठात विविध स्तरावरील १३१९ अशैक्षणिक पदांना मान्यता आहे. यापैकी सुमारे ४५५ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक लिपिक स्तरावरील सुमारे ४५ पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक कामे खोळंबत असल्याचा अनुभव कॉलेजांना येत आहे.

मुंबई विद्यापीठाचा कारभार दिवसागणिक वाढत असून, संलग्न कॉलेजांची संख्या आता सुमारे ९००पर्यंत पोहोचली आहे. या कॉलेजांचे कामकाज सांभाळण्यापासून ते विद्यार्थ्यांशी संबंधित कामे करण्यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची गरज आहे.

असे असताना पूर्वीच्या कॉलेजांच्या संख्येच्या आधारे काढलेल्या आकृतीबंधानुसारही विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या अपुरीच असल्याने विद्यापीठाला कामकाज चालवणे अवघड होऊ लागले आहे.


 

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!