Mumbai University Bharti 2023
Mumbai University Bharti 2023 : The University of Mumbai has issued the notification for the recruitment of “Professor” Posts. Job Location for these posts is in Mumbai. There are total 02 vacancies available for these posts in Mumbai Vidyapeeth 2023. The Candidates who are eligible for this posts they only apply in Mumbai Vidyapeeth Bharti 2022. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 4th Feb 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Mumbai University Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
मुंबई विद्यापीठ नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्राध्यापक” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 फेब्रुवारी 2023 या तारखे पर्यंत त्यांचे अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Mumbai University Bharti 2023 Notification
Here we give the complete details of Mumbai Vidyapeeth Recruitment 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Mumbai University Bharti 2023 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Mumbai University |
🔢Number of Vacancies : | 02 |
👉Name of Post : | Professor |
🌐Job Location : | Mumbai, Maharashtra |
💰Pay-Scale : |
|
🔗Application Mode : | Offline |
🎯Age Criteria : | |
Mumbai University Vacancies 2023 Vacancy Details |
|
1.Professor | -02 |
Mumbai Vidyapeeth Bharti 2023- Eligibility Criteria for above posts
|
|
|
An eminent scholar having a Ph.D. degree in the concerned/allied/relevant discipline |
How to Apply for Mumbai University Notification 2023
|
|
|
|
⏰ All Important Dates of Mumbai University Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
4th Feb 2023 |
Important Link of Mumbai University Recruitment 2023
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT | |
|
Mumbai Vidyapeeth Recruitment 2022
Mumbai University Bharti 2022- It has come to light that more than 50 per cent posts are vacant in 34 departments of postgraduate education in Mumbai University. More than 200 vacancies for professors in Mumbai University. The posts of Professor, Assistant Professor and Associate Professor are vacant. This is affecting the teaching of postgraduate students. It is seen that there are vacancies in the departments of Sociology, Civics, English, Law, Marathi, Hindi, which are important and have a large number of students
मुंबई विद्यापीठात प्राध्यापकांची 200 हून अधिक पदे रिक्त
मुंबई विद्यापीठातील पदव्युत्तर पदवी शिक्षण देणाऱ्या ३४ विभागांतील ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असल्याची बाब समोर आली आहे. ही पदे भरली जात नसल्याने पीएचडीसारख्या अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मर्यादा येत आहेत. परिणामी ही पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी विविध स्तरावरून होत आहे.
विद्यापीठात सर्व विभागांचे प्राध्यापक मिळून ३६८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी अवघे १४६ प्राध्यापक कार्यरत आहेत तर तब्बल २२२ पदे रिक्त आहेत. विद्यार्थीसंख्या मोठी असतानाही प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सर्वाधिक गुण मिळवत नॅक दर्जा मिळवलेल्या मुंबई विद्यापीठांच्या अनेक विभागांमध्ये विद्यार्थी आहेत, पण पुरेसे प्राध्यापक नाहीत, असे चित्र आहे.
- समाजशास्त्र विभाग, नागरिकशास्त्र, इंग्रजी, विधी, मराठी, हिंदी या महत्त्वाच्या आणि विद्यार्थीसंख्या मोठ्या प्रमाणात असलेल्या विभागातच प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे दिसून येत आहे.
- अनेक विभागांमध्ये पूर्णवेळ पुरेसे प्राध्यापक नसल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या भरवशावर विभागाचा कारभार सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक विभागातील आकडेवारीवर नजर टाकली असता ३४ पैकी सर्वच विभागांत मंजूर पदापैकी बहुतांश प्राध्यापकांची पदे रिक्त असल्याचे दिसत आहे.
- विद्यापीठाला मंजूर असलेल्या एकूण ३६८ प्राध्यापक पदांपैकी १४६ प्राध्यापक पदे कार्यरत आहेत. तर २२२ पदे रिक्त असल्याची माहिती विद्यापीठाने लेखी उत्तरात दिली आहे.
- विधी विभागामध्ये १ हजार ५ विद्यार्थ्यांसाठी १५ प्राध्यापक मंजूर आहेत. त्यापैकी ६ पदे भरली आहेत तर ९ पदे रिक्त आहेत. विद्यापीठाच्या बहुतांशी विभागांमध्ये सध्या अशी परिस्थिती दिसत आहे. अर्थसंकल्पीय अधिसभेत सदस्य सुधाकर तांबोळी यांनी विचारलेल्या लेखी प्रश्नांच्या उत्तरात विद्यापीठाने ही आकडेवारीसह माहिती दिली आहे.
प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक अशी ही पदे रिक्त आहेत. यामुळे पदव्युत्तर पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अध्यापनावर परिणाम होत आहे. याचबरोबर पीएचडीसाठी प्राध्यापकांच्या संख्येनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. यामुळे जर ही पदे रिक्त असतील तर विद्यार्थी प्रवेशही मर्यादित होतात यामुळे विद्यापीठाच्या विभागांची परिस्थिती सुधारण्यासाठी आता विद्यापीठाने सरकार दरबारी पाठपुरावा करून ही पदे भरावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
- विद्यापीठातील विभाग : ३४
- एकूण प्राध्यापक मंजूर पदे : ३६८
- भरलेली पदे : १४६
- प्राध्यापक रिक्त पदे : २२२
- सर्व विभाग विद्यार्थी : ३८०० (गतवर्षी)
Mumbai University Bharti 2021
Mumbai University Bharti 2021: In Mumbai university there is a 669 vacancies for officers and staff. Of these, about 455 posts are vacant. There are about 45 vacancies at the highest clerical level. No process of filling up the vacancies in Mumbai University is being done by the university as well as the government level. As a result, colleges are experiencing a lot of work.
मुंबई विद्यापीठ अंतर्गत विविध पदे रिक्त
मुंबई विद्यापीठात अधिकारी, कर्मचाऱ्यांची ६६९ पदे रिक्त आहेत. विद्यापीठात विविध स्तरावरील १३१९ अशैक्षणिक पदांना मान्यता आहे. यापैकी सुमारे ४५५ पदे रिक्त आहेत. यात सर्वाधिक लिपिक स्तरावरील सुमारे ४५ पदे रिक्त आहेत. यामुळे अनेक कामे खोळंबत असल्याचा अनुभव कॉलेजांना येत आहे.
मुंबई विद्यापीठाचा कारभार दिवसागणिक वाढत असून, संलग्न कॉलेजांची संख्या आता सुमारे ९००पर्यंत पोहोचली आहे. या कॉलेजांचे कामकाज सांभाळण्यापासून ते विद्यार्थ्यांशी संबंधित कामे करण्यासाठी मोठ्या संख्येने अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची गरज आहे.
असे असताना पूर्वीच्या कॉलेजांच्या संख्येच्या आधारे काढलेल्या आकृतीबंधानुसारही विद्यापीठातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची संख्या अपुरीच असल्याने विद्यापीठाला कामकाज चालवणे अवघड होऊ लागले आहे.