Nagpur Mahanagarpalika Bharti Bharti 2021

Nagpur Mahanagarpalika Recruitment 2021: Nagpur Municipal Corporation,  is going to conduct a walk-in-interview for the posts of Senior Veterinary, Veterinary, Peraveta Posts. There is a total of 05 vacancies to be filled under NMC Nagpur Bharti 2021/Nagpur Municipal Corporation Bharti 2021. Willing applicants need to attend the Walk-in-Interview along with essential documents and certificates. Walk-in-Interview conducts 7th September 2021. More details of Nagpur Mahanagarpalika Bharti 2021 applications & applications address is given below: –

नागपूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरीष्ठ पशुवैद्यक ,पशुवैद्यक ,पॅरावेट पदाच्या 05 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 सप्टेंबर 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

नागपूर महानगरपालिका

 

  • मुलाखत तारीख: 07 सप्टेंबर 2021
  • पदाचे नाव : वरीष्ठ पशुवैद्यक ,पशुवैद्यक ,पॅरावेट
  • एकूण पदे : 05 पदे
  • अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in
  • मुलाखतीचा पत्ता:  नागपूर महानगरपालिका, छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारत, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका  –

Nagpur Mahanagarpalika Bharti 2021

👉Department (विभागाचे नाव)  Nagpur Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
NMC Vacancy 2021
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk in Interview
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nmcnagpur.gov.in

नागपूर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Senior Veterinary 01 पद
2 Veterinary 03 पद
3 Peraveta 01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Senior Veterinary
BVSC and HV
  • For  Veterinary
BVSC and HV
  • For Peraveta
Post Graduate/ Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

 मुलाखत  तारीख : 7th September  2021

 

Important Link of NMC Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT


 

 

 


 

Nagpur Mahanagarpalika Bharti 2021

Dozens of senior officer posts are vacant in Nagpur Municipal Corporation. Honorary recruitment has been closed since 2004. The posts of Additional Commissioner, Deputy Commissioner, Executive Engineer and Junior Engineer are largely vacant. In it, many officers are retiring voluntarily

मनपात विविध पदांच्या जागा रिक्त

प्रशासकीय कामकाज व विकासकामांना गती देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नितांत गजर आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची डझनांनी पदे रिक्त आहेत. २००४ पासून मानपात नवीन भरती बंद आहे.  दर महिन्याला ३० ते ४० टक्के अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. .

अशी आहेत मनपात रिक्त पदे – NMC Vacancy

मनपात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, कार्यकारी अभियंता व जुनिअर इंजिनिअरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यात बरचे अधिकारी स्वेच्छनिवृती घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!