Nagpur Mahanagarpalika Bharti 2022

NMC Nagpur Bharti 2022

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022: Nagpur Municipal Corporation,  is going to invite an application form for the posts of  Senior Urban Designer, Junior Urban Designer. There is a total of 02 vacant posts to be filled under NMC Nagpur Bharti 2022/Nagpur Municipal Corporation Bharti 2022. Applicants age should not exceed 45 Year.  Eligible and Interested applicants need to attend the walk-in-Interview along with essential documents and certificates to the given address. Walk-in-Interview conduct on 4th May 2022. More details of Nagpur Mahanagarpalika Bharti 2022/Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022 applications & applications address is given below: –

नागपूर महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर पदाच्या 02 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 मे 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

नागपूर महानगरपालिका

 • मुलाखत  तारीख: 04 मे 2022
 • पदाचे नाव : वरिष्ठ शहरी डिझायनर, कनिष्ठ शहरी डिझायनर
 • नोकरी ठिकाण: नागपूर
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
 • एकूण पदे : 02  पदे
 • अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता:  अति. आयुक्त (शहर), नवीन प्रशासकीय इमारत, सिव्हील लाईन्स, नागपूर

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Nagpur Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
NMC Vacancy 2022/NMC Nagpur Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline  Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nmcnagpur.gov.in

नागपूर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Nagpur Municipal Corporation Recruitment 2022.

1 Senior Urban Designer 01 पद
2 Senior Urban Designer 01 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Senior Urban Designer
M.Tech in Urban Planning Or Master in Planning
 • For Senior Urban Designer
M.Tech in Urban Planning Or Master in Planning

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

मुलाखत  तारीख:

 4th May 2022

 

Important Link of NMC Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

 

 

 


 

NMC Nagpur Bharti 2022

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022: Nagpur Municipal Corporation,  is going to invite an application form for the posts of  Advocate  for High Court. There is a total of 02 vacant posts to be filled under NMC Nagpur Bharti 2022/Nagpur Municipal Corporation Bharti 2022. Advocates having professional experience of 7 years & above. The last date for submission of the application form is 8th April 2022. More details of Nagpur Mahanagarpalika Bharti 2022/Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022 applications & applications address is given below: –

 

 

नागपूर महानगरपालिका

 • शेवटची तारीख: 08 एप्रिल 2022
 • पदाचे नाव : अधिवक्ता
 • नोकरी ठिकाण: नागपूर
 • अर्ज करण्याची पद्धत: ऑफलाईन
 • एकूण पदे : 02  पदे
 • अधिकृत वेबसाईट : www.nmcnagpur.gov.in
 • अर्ज करण्याचा पत्ता: Law Officer, Law Department, N.M.C. at 6th Floor, Chatrapati Shivaji Maharaj Administrative Building, N.M.C., Civil Lines, Nagpur,

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Nagpur Municipal Corporation
⚠️ Recruitment Name
NMC Vacancy 2022/NMC Nagpur Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline  Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.nmcnagpur.gov.in

नागपूर महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Nagpur Municipal Corporation Recruitment 2022.

1 Advocate  02 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Advocate 
Advocates having professional experience of 7 years

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

शेवटची तारीख  8th April 2022

 


 


नागपूर महापालिकेत विविध पदे रिक्त

Nagpur Mahanagarpalika Bharti 2021

As per the latest news, 35% of the posts in the corporation are vacant and many officers and employees have been given additional responsibilities. 11 thousand 521 posts of officers and employees have been sanctioned in NMC. But at present 7 thousand 115 posts of officers and employees are working and 4 thousand 404 posts are vacant Read More details as given below.

महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची ११ हजार ५२१ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या ७ हजार ११५ पदांवर अधिकारी, कर्मचारी कार्यरत असून ४ हजार ४०४ पदे रिक्त आहेत. दर महिन्याला निवृत्त होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे रिक्त पदांमध्ये सातत्याने वाढ होत आहे.

निवृत्ती झालेल्या अधिकाऱ्यांचा भार आधीच विविध जबाबदारीमुळे त्रस्त झालेल्या अधिकाऱ्यांकडे देण्यात येत आहे. याशिवाय विकास कामांच्या फाईल्ससाठी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचेही दडपण या अधिकाऱ्यांना सहन करावे लागत आहे. शहराची लोकसंख्या, क्षेत्रफळ वाढले असून त्यातुलनेत महापालिकेत अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या अल्प आहे. दर महिन्याला ३० ते ३५ अधिकारी, कर्मचारी निवृत्त होत असून रिक्त पदांमध्ये वाढ होत आहे. सध्या महापालिकेतील ३५ टक्के पदे रिक्त असून अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांकडे अतिरिक्त कारभार देण्यात आला. परिणामी अनेक अधिकाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम झाला असून त्यांच्या खिशात अक्षरशः हृदयविकार, रक्तदाब नियंत्रणाच्या गोळ्या दिसून येत आहे.

असे आहेत मंजूर व रिक्त पदे

संवर्ग एकूण मंजूर पदे रिक्त पदे

वर्ग १ १९९ ९८

वर्ग २ ७७ ५६

वर्ग ३ ३७९१ २१६६

शिक्षक ७५५ ००

वर्ग ४ २७६० १९४७

सफाई ३९३९ ३१०

एकूण ११५२१ ४४०६


Nagpur Mahanagarpalika Bharti 2021

Dozens of senior officer posts are vacant in Nagpur Municipal Corporation. Honorary recruitment has been closed since 2004. The posts of Additional Commissioner, Deputy Commissioner, Executive Engineer and Junior Engineer are largely vacant. In it, many officers are retiring voluntarily

मनपात विविध पदांच्या जागा रिक्त

प्रशासकीय कामकाज व विकासकामांना गती देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची नितांत गजर आहे. परंतु नागपूर महानगरपालिकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची डझनांनी पदे रिक्त आहेत. २००४ पासून मानपात नवीन भरती बंद आहे.  दर महिन्याला ३० ते ४० टक्के अधिकारी सेवानिवृत्त होत आहेत. .

अशी आहेत मनपात रिक्त पदे – NMC Vacancy

मनपात अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, कार्यकारी अभियंता व जुनिअर इंजिनिअरची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यात बरचे अधिकारी स्वेच्छनिवृती घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!