Nagpur Mahanagarpalika Bharti – नागपूर महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त

Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 : Pay Scale, Vacancy Details.

Nagpur Municipal Corporation Bharti 2023

NMC Bharti 2023- Latest updates regarding Nagpur Mahanagarpalika Bharti 2023 is that 60 percent posts are vacant in the municipal corporation and there is a backlog of 3 thousand posts. For the past few years, all the important works of municipal water supply, city bus transportation, garbage collection, road construction, tax assessment, park department are being done by private companies. Vacancies after retirement in the municipality are not filled.

दर महिन्याला 20 ते 30 अधिकारी कर्मचाऱ्यांची निवृत्ती आणि नवीन पदभरती अद्याप सुरु झाली नसल्याने नागपूर महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त आहेत. तरी महापालिकेचा आस्थापना खर्च 50 टक्क्यांवर असल्याने महापालिका आवश्यक पदांची पदभरती करू शकत नाही. विशेष म्हणजे, महापालिका (Nagpur Municipal Corporation) सध्याच्या घडीला 9 हजारांहून अधिक निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेंशन देते. त्यांच्यावर 17 कोटी रुपयांचा दर महिन्याला खर्च होत असल्याची माहिती आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

महापालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याचे कारण सांगून गेल्या 12 वर्षांपासून पदभरती बंद आहे. महापालिकेत 60 टक्के पदे रिक्त असून, 3 हजार पदांचा अनुशेष आहे. गेल्या काही वर्षांपासून मनपातील पाणीपुरवठा, शहर बस वाहतूक, कचरा संकलन, रस्ते बांधकाम, कर निर्धारण, उद्यान विभागाची सर्व महत्त्वाची कामे खासगी कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. मनपात निवृत्तीनंतर रिक्त होणारी पदे भरली जात नाहीत.

दर महिन्याला कर्मचारी निवृत्त

दर महिन्यात महापालिकेत (NMC) 20 ते 30 अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त होतात. 2020-21 या वर्षात 510 कर्मचारी- अधिकारी सेवानिवृत्त झाले. 2021-22 मध्ये 430 तर चालू 414 कर्मचारी निवृत्त झाले असून, अजूनही दोन महिने शिल्लक आहे. आतापर्यंत निवृत्तीधारकांची संख्या नऊ हजारांवर गेली असून, त्यांच्या पेंशनवर दरमहा 17 कोटी खर्च होत आहे. मनपात 60 टक्के पदे रिक्त असताना मनपाचा आस्थापना खर्च 50 टक्क्याच्या वर असल्याचे कारण सांगून, केवळ 85 पदांची भरती करण्याचे आदेश दिले, असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

पदांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, 60 टक्क्यांपर्यंत पदे रिक्त आहेत. महापालिकेत 7,162 कर्मचारी व अधिकारी आस्थापनेवर आहेत. त्यापैकी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, व्हीजेएनटी, आर्थिक मागास आदींकरिता 5001 पदे मंजूर असून, त्यापैकी 1942 कर्मचारी कार्यरत आहेत. उर्वरित 3039 पदे रिक्त आहेत. याप्रमाणेच खुला प्रवर्गातील 2,062 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 717 पदे भरलेली असून, उर्वरित 1345 पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्च 35 टक्क्यांहून अधिक नको, असे राज्य शासनाचे स्थायी आदेश आहेत. त्यामुळे मागील 12 वर्षापासून मनपामध्ये स्थायी पदावर नोकर भरती करण्यात आलेली नाही.

युवक बेरोजगार, निवृत्त कर्मचारी सेवेत

नागपूर महानगरपालिकेच्या अनेक विभागात निवृत्त झालेले अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र दुसरीकडे नोकरभरती थांबली असल्याने शहरातील हजारो तरुण मिळेल ते काम करुन आपल्या आयुष्यातील उमेदीचे काळ घालवत आहे.


Nagpur Mahanagarpalika Bharti 2022- There are more than three thousand vacancies in Nagpur Municipal Corporation. It is demanded that the recruitment of these vacant posts should be done soon. Read More details are given belo.

नागपूर महानगरपालिकेतील तीन हजारांहुन अधिक मंजूर पदांवर भरती करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे.  


Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 : Nagpur Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Solid Waste Management Consultant” Posts. Job Location for these posts is in Nagpur. The Candidates who are eligible for this posts they only apply in NMC Nagpur. All the eligible and interested candidates may present for interview along with the all essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 23rd December 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नागपूर महानगरपालिका णे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “घनकचरा व्यवस्थापक सल्लागार” पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 डिसेंबर 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NMC Nagpur Bharti 2022 Notification

Here we give the complete details of Nagpur Municipal Corporation Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 Details

⚠️Recruitment Name :  Nagpur Municipal Corporation
🔢Number of Vacancies :  01 Posts
👉Name of Post :  Solid Waste Management Consultant
🌐Job Location :  Nagpur, Maharashtra
💰Pay-Scale
🔗Application Mode :  Interview
🎯Age Criteria :  65 Year

Nagpur Municipal Corporation Recruitment 2022 Vacancy Details

1.Solid Waste Management Consultant 01 Posts

Nagpur Municipal Corporation Vacancy 2022-Eligibility Criteria for above posts

 •  For Solid Waste Management Consultant
Retired from Maharashtra Government Service / Municipal Corporation / Local Self-Government or other Government Service Category – 2

How to Apply for Nagpur Mahanagarpalika Recruitment 2022

 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • Walk – in interview is on : अतिरिक्त आयुक्त (शहर), सिव्हील लाईन मनपा नागपूर यांचे कार्यालय

⏰ All Important Dates of NMC Nagpur Bharti 2022

⏰ Interview Date
23rd December 2022

Important Link of Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT


 


NMC Bharti 2022 | Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 : Recruitment of 1500 posts in NMC – Nagpur Municipal Corporation will started soon. The order of the state government has come regarding the recruitment. There are total 5,777 vacancies in Nagpur Municipal Corporation. Work pressure has increased due to large number of officer and employee posts being vacant. But the financial condition of the municipality is not good enough to fill all the vacancies. Therefore, now, how many posts are required to be filled in each department, the municipality administration is taking a review. 25 to 30 officers and employees are retiring every month. According to the October data, more than 60% of the posts in the NMC are vacant. But in the first phase important posts will be filled. It includes fire department, construction, property tax and finance department etc. According to information received, there will be recruitment of about 1500 posts in the NMC in the new year.

NMC Bharti – नागपूर महापालिकेत दीड हजारावर पदांची भरती..

 1. नागपूर महापालिकेत ५७७७ पदे रिक्त आहेत. मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्यामुळे कामांचा ताण वाढला आहे. पदभरती संदर्भात राज्य सरकारचा आदेश आला आहे. मात्र सर्व रिक्त पदे भरण्याजोगी मनपाची आर्थिक स्थिती उत्तम नाही. त्यामुळे आता प्रत्येक विभागात किती पदे भरणे अत्यावश्यक आहे, याचा आढावा मनपा प्रशासनाकडून घेतला जात आहे. प्राप्त माहितीनुसार नव वर्षात मनपात सुमारे दीड हजारावर पदांची भरती होणार आहे.
 2. मनपात १५ हजार ८११ मंजूर पदे आहेत. यातील १००३४ पदे कार्यरत तर ५ हजार ७७७ पदे रिक्त आहेत. विशेष म्हणजे वर्ग-१ ची १९९ पदे मंजूर असताना ८५ कार्यरत असून ११४ पदे रिक्त आहेत. वर्ग -२ ची ७७ पदे मंजूर असून २१ पदे कार्यरत तर ५६ पदे खाली आहेत. वर्ग -३ ची ३७९१ मंजूर असून १५९० पदे कार्यरत असून २२०१ पदे रिक्त आहेत. याचा कामकाजावर परिणाम झाला आहे. काही विभागांचा कारभार प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यावर सुरू आहे.
 3. ३१ ऑक्टोबरला शासनाने पदभरतीवरील निर्बंधामध्ये शिथिलता दिली आहे. सुधारित आकृतिबंध अंतिम झाला आहे. अशा विभागांना शंभर टक्के पदभरतीला मंजुरी दिली आहे. तर आकृतिबंध अद्याप अंतिम झालेला नाही. अशा विभागातील ८० टक्के पदे भरण्याला मुभा दिली आहे. आकृतिबंध अंतिम झालेला नाही. अशा प्रशासकीय कार्यालयांना पदाचा आढावा घेऊन उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यतेची कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे.
 4. २० वर्षांनंतर पदभरती – मागील २० वर्षांत महापालिकेत सरळसेवेने पदभरती करण्यात आलेली नाही. दुसरीकडे दरवर्षी कर्मचारी व अधिकारी मोठ्या प्रमाणात सेवानिवृत्त होत असल्याने रिक्त पदांची संख्या वाढत आहे. आता तब्बल २० वर्षांनंतर पदे भरली जातील. मनपातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.
 5. आस्थापना खर्चामुळे संभ्रम – मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या वर असल्याचे कारण सांगून आजवर पदभरती करण्यात आलेली नाही. परिणामी ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. शासनाने पदभरतीसंदर्भात आदेश जारी केले आहेत. मात्र मनपाचा आस्थापना खर्च ३५ टक्क्यांहून अधिक असल्याने भरतीबाबत संभ्रम कायम आहे.
 6. पहिल्या टप्प्यात कर, वित्त व बांधकामची पदभरती – दर महिन्यात मनपात २५ ते ३० अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार मनपातील सुमारे ६० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त आहेत. मात्र पहिल्या टप्प्यात महत्त्वाची पदे भरली जाणार आहे. यात अग्निशमन विभाग, बांधकाम, मालमत्ता कर व वित्त विभाग आदींचा समावेश आहे.

NMC


NMC Bharti 2022 | Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 : Latest updates regarding the Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 is 12000 posts will be recruited in Nagpur Municipal Corporation soon. Urban Development Department has given approval to fill up about 1200 posts. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

आस्थापना खर्च अधिक असल्याचे कारण देत नागपूर महापालिकेत होकपातलेली पदभरती रोखण्यात येत होती. हजारो पदे रिक्त असल्याने त्याचा कामकाजावर परिणाम होत होता.शहराचा वाढता व्याप आणि कर्मचान्यांची पटती संख्या बपता नगरविकास विभागाने तब्बल १२०० पदे भरण्यास अनुकूलता दर्शविल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022

आर्थिकदृष्ट्या नाजूक स्थिती असलेल्या महापालिकेत सोकसंख्येच्या तुलनेत कर्मचान्यांची संख्या कमी आहे. त्यामुळे कामकाबाचा डोलाराही सध्या प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकान्यांवर सुरू आहे. गेल्या काही वर्षापासून महापालिकेत मोठया प्रमाणात रिक्त असलेल्या अधिकारी व कर्मचा-यांच्या पर्दामुळे कामकाजावर परिणाम झाला आहे. महापालिकेने ही बाब पारंपार सरकारदरबारी मांडली. कर्मचान्यांचा आकृतीबंध राज्य सरकारता पाठविला, मात्र, पालिकेया आस्थापना खर्च निधारित मर्यादेपेक्षा अधिक असल्याने पदभरतीला मंजुरी देण्यात आली नव्हती


NMC Bharti 2022 | Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 : Latest updates regarding the Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 is that According to the data till on 30th June 2022, about 60% of the posts in the Municipal Corporation are vacant and that’s why there are a backlog of near about 3,000 posts. Also, the posts that fall vacant after retirement in the municipal office are not filled. Therefore, there are a large number of posts backlog.  Hence all the important works are being done by the private companies on contact basis. Read the more details about NMC Bharti 2022 which are given below.

Nagpur Mahanagarpalika Bharti 2022

 • NMC महानगरपालिकेचा आस्थापना खर्च 35 टक्क्यांच्या वर असल्याचे कारण सांगून पदभरती बंद आहे. मनपात 60 टक्के पदे रिक्त असून, 3 हजार पदांचा अनुशेष आहे. पदभरती होत नसल्याने अनेक पदांवर राज्य शासनाकडून मनपात प्रतिनियुक्तीवर अधिकारी असल्याचे दिसून येते.
 • गेल्या काही वर्षांपासून NMC मनपातील पाणीपुरवठा, शहर बस वाहतूक, कचरा संकलन, रस्ते बांधकाम, उद्यान विभागांची सर्व महत्त्वाची कामे खाजगी कंपन्यांकडून करण्यात येत आहेत. तसेच मनपा कार्यालयातील निवृत्तीनंतर रिक्त होणारी पदे भरली जात नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे अधिकारी-कर्मचार्‍यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यामुळे अनेक अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत. मागील महिन्यात मनपाचे मुख्य अभियंता प्रदीप खवले यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. आहे. कर्मचारी संघटनांना रिक्त पदांबाबत मिळालेल्या माहितीनुसार 60 टक्क्यांपेक्षा अधिक पदे रिक्त असल्याचे सर्वश्रुत झाले.

Nagpur Mahangarpalika Vacancy 2022 Details

 • मनपामध्ये 7 हजार 162 कर्मचारी व अधिकारी आस्थापनेवर आहेत. त्यापैकी 30 जून 2022 रोजीपर्यंत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजे-एनटी, आर्थिक मागास आदींकरिता 5001 पदे असून 1942 कर्मचारी कार्यरत आहेत.
 • उर्वरित तब्बल 3 हजार 39 पदे रिक्त आहेत. या प्रमाणेच खुल्या प्रवर्गातील 2062 पदे मंजूर आहेत. त्यापैकी 717 पदे भरलेली असून, उर्वरित 1345 पदे रिक्त आहेत. आस्थापना खर्च 35 टक्क्यांहून अधिक नको, असे राज्य शासनाचे स्थायी आदेश आहेत.
 • त्यामुळे मागील 20 वर्षांपासून मनपामध्ये स्थायी पदांवर नोकर भरती करण्यात आलेली नाही. दर महिन्यात मनपात 25 ते 30 अधिकारी-कर्मचारी निवृत्त होत आहेत. या महिन्यातील 30 जून रोजीच्या आकडेवारीनुसार सध्या मनपातील सुमारे 60 टक्के पदे रिक्त आहेत.

Nagpur Municipal Corporation Bharti 2022- Vacancy Details

Nagpur mahanagarpalika Bharti 2022


 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
 1. Admin says

  Nagpur Mahanagarpalika Bharti 2022 Details

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!