Nagpur Rojgar Melava-सुवर्ण संधी 3 हजार जागांसाठी नागपूर येथे आज भरती मेळावा

Nagpur Job Fair 2023

Nagpur Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Nagpur District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply for the job by walk – in for an interview to the selection process. Nagpur Job Fair 2022 is schedule on 10th December 2022. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. Further details of the applications & address for the jobs fair is as given below : –

 जिल्ह्यातील विविध आस्थापनांवर 3 हजारांच्या आसपास जागा भरण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे(Pandit Deendayal Upadhyay Employment Fair) आयोजन कौशल्य विकास विभागाने केले आहे. सुशिक्षित बेरोजगारानी संकेतस्थळावर नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

 जिल्हयातील औद्योगिक आस्थापनांना आवश्यकतेनुसार लागणारे मनुष्यबळ तसेच गरजु बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयामार्फत दिनांक 10 डिसेंबर 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी, नागपूर येथे सकाळी 10.00 वजता कुशल/अकुशल उमेदवारांसाठी रोजगार मेळाव्यचे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाकडून बेरोजगार युवक युवतीसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून विविध प्रकारची पदे भरावयाची आहेत. यामध्ये नागपूर जिल्हयातील अंदाजे 3000 च्या आसपास रिक्त जागांचा समावेश आहे. या माध्यमातून बेरोजगार युवक युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत

नागपूरातील नामांकित कंपन्या यांनी मोठया प्रमाणवर त्याकडील रिक्त पदे विभागाच्या  https://www.rojgar.mahaswayam.gov.in”  अर्थात रोजगार महास्वयम संकेतस्थळावर नोंदविले आहे. जिल्हयातील ज्या उमेदवारांनी कौशल्य विकास व उद्योजकता विभागाच्या https://www.rojgar.mahaswayam.gov.in “या संकेतस्थळावर नोंदणी केली नसेल त्यांनी या तत्काळ नोंदणी करुन माहिती उद्ययावत करावी व ऑनलाईन पसंतीक्रम दर्शवून या संधीचा लाभ घ्यावा.

 रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त उमेदवारांनी औद्योगिक आस्थापनांनी उपस्थीत राहून संधीचा लाभ घ्यावा. जेणेकरुन बेरोजगार उमेदवारांनी शैक्षणीक पात्रता व अनुभवानुसार नोकरीची संधी प्राप्त होईल. तसेच औद्योगिक आस्थापनांना देखील आवश्यक मनुष्यबळ प्राप्त होऊ शकेल, असे आवाहन केले आहे.


Nagpur Rojgar Melava 2022: The Prime Minister’s National Apprenticeship Candidature Recruitment Meeting has been organized by Basic Training and Ancillary Instruction Center at Government Industrial Training Institute Shraddhanandpeth.

 मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र द्वारा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था श्रद्धानंदपेठ येथे दी 14 नोव्हेंबर रोजी प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

आज नागपूर येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

 या (Recruitment) मेळाव्यात नागपूर येथील महिंद्रा व महिंद्रा, इरॉस ग्रुप, दीनशॉ, बजाज स्टील, सविता ऑटो, व इतर कंपन्या सहभागी होणार असून पियाजीओ व्हेईकल बारामती, धूत ट्रान्समिशन औरंगाबाद , टाटा एआयजी बॅटरी पुणे व सुझुकी मोटर्स गुजरात इत्यादी नामांकित कंपन्या शिकाऊ उमेदवारांची निवड करण्यासाठी सहभागी होणार आहेत. आय टी आय उत्तीर्ण ऊमेदवारांनी आपल्या सोबत पाच फोटो, आधार कार्ड व इतर आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांसह प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने हजर राहून मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार के जी चांदेकर व चंद्रकांत झापर्डे यांनी केले आहे.


Nagpur Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Nagpur District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply online. Nagpur Job Fair 2022 is schedule on 7th to 11th October 2022. interested applicants posses with necessary qualifications as per the posts, such eligible applicants may apply online through the given link. This job fair is scheduled for recruitment to the eligible applicants to various private employees’ posts.More details regarding Nagpur Rojgar Melava 2022 /Solapur Job Fair 2022 is as given in the following link :

नागपूर येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.नागपूर रोजगार मेळावा 2022 हे ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावे. 

 

Nagpur Rojgar Melava 2022

 • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • Division : Nagpur
 • Job Fair Location : Nagpur
 • Job Fair Date : 7th to 11th Oct 2022

Venue:  ONLINE 

Check More Details


Nagpur Job Fair 2022

Nagpur Rojgar Melava 2022: Pandit Dindayal Updhayay Job Fair for Nagpur District is going to recruitment eligible applicants to various posts. Applicants who searching for jobs in Nagpur may apply for the job by walk – in for an interview to the selection process. Nagpur Job Fair 2022 is schedule on 12th September 2022. Interested applicants may bring their applications along with all necessary documents & certificates as necessary to the posts. Further details of the applications & address for the jobs fair is as given below : –

नागपूर येथे पंडित दीनदयाळ रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी  12 सप्टेंबर 2022 तारखेला  आवश्यक त्या सर्व कागद पत्रासह खाली दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Nagpur Rojgar Melava 2022

 • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair
 • Job Fair Level : District
 • Recruitment For : Private Employer
 • Job Fair Type: General
 • Division : Nagpur
 • Job Fair Location : Nagpur
 • Job Fair Date : 12th Sept 2022

Venue:  Government ITI Butibori. dist Nagpur

Check More Details


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!