राज्यातील विभागीय वनाधिकाऱ्यांची ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त

Nagpur Van Vibhag Bharti 2021

Nagpur Maha Forest Bharti 2021: More than 50 per cent of the posts of Divisional Forest Officers in the state are vacant and other officers are holding these posts. On the other hand, six months have passed since the meeting of the departmental promotion committee at the ministry level for this post, but the order has not been issued yet.

राज्यातील विभागीय वनाधिकाऱ्यांची ५० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असून इतर अधिकारी या पदांचा कार्यभार वाहत आहेत. तर दुसरीकडे या पदाकरिता मंत्रालय स्तरावर विभागीय पदोन्नती समितीची बैठक होऊन सहा महिने उलटून गेले, पण अद्यापही आदेश निर्गमित झालेले नाही.

वनखात्यात सद्यस्तिथीत विभागीय वनाधिकाऱ्यांची ११० पदे आहेत. त्यातील ५६ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीबाबत बैठक होते, पण आदेश निघत नाहीत. बदली केली जाते. पण कार्यमुक्त केले जात नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!