Anganwadi Bharti -या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 900 हुन अनेक पदे रिक्त

Nashik Anganwadi Bharti 2022

Nashik Anganwadi Bharti 2022: As per the latest news, in Nashik District there is 939 Vacancies are vacant for Anganwadi workers and Helpers. There are 179 vacancies for Anganwadi workers, 738 vacancies for helpers and 22 vacancies for mini Anganwadi workers in the district. Anganwadi worker and helper posts will be filled soon. Read More details as given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

Anganwadi Sevika Bharti-अंगणवाडी सेविकाची रिक्त पदे भरण्याचा मार्ग मोकळा

कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात महत्वाची भूमिका निभावणार्‍या अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या तब्बल ९३९  जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्याची परवानगी द्यावी, असा ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत बुधवारी (दि.१६ ) करण्यात आला.

या जिल्ह्यात अंगणवाडी सेविका, मदतनिसांची 900 हुन अनेक पदे रिक्त

  • महिला व बालकल्याण समिती सभापती अश्विनी आहेर यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची मासिक सभा पार पडली. यावेळी सदस्यांनी अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या रिक्त जागांचा मुद्दा उपस्थित झाला.
  • जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या १७९ , मदतनीसांच्या ७३८ तर मिनी अंगणवाडी सेविकांच्या २२  जागा रिक्त आहेत. त्यामुळे पोषण आहार वेळेत मिळत नसल्याने कुपोषणाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. शासनाने भरती प्रक्रियेवरील स्थगिती उठवण्याची मागणी या सभेत करण्यात आली.
  • यावेळी समिती सदस्या कविता धाकराव, रेखा पवार, सुनिता सानप, गितांजली पवार-गोळे, कमल आहेर, गणेश अहिरे, मनिषा पवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चाटे उपस्थित होते. दरम्यान, राज्यातील महिला व बालकल्याण विभागाने डिसेंबर २०१९  पर्यंत रिक्त असलेल्या जागांची भरती प्रक्रिया राबवण्यास मंजूरी दिली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने जिल्ह्यातील रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली.
  • त्यासाठी उमेदवारांच्या वयोमर्यादेत दोन वर्षांची वाढ करण्यात आली होती. या भरती प्रक्रियेत सहभागी होऊन निवड झालेल्या व्यक्तींना नियुक्तीपत्रही देण्यात आले आहे. त्यानंतर म्हणजेच २०२०  व २०२१  या दोन वर्षात रिक्त झालेल्या अंगणवाडी सेविका, मिनी सेविका आणि मदतनिस यांच्या रिक्त झालेल्या जागांची भरती करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकूण ४  हजार ७७६ अंगणवाडी केंद्र आहेत.

Nashik Anganwadi Bharti 2021: Integrated Child Development Services Scheme Project, Nandgaon, Nashik has issued the notification for the recruitment of Anganwadi Worker / Mini Worker and Helper posts. There is a total 15 vacancies to be filled. Job location for these posts in Nashik. Applicants age should not exceed 32 Year. Eligible and interested candidates should submit the application at the given address. The last date for submission of application form from 12th July to 27th July 2021.. More details about Nashik Anganwadi Bharti 2021 like application and address are given below.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, नांदगाव नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका व मदतनीस पदांच्या एकूण 13 जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जुलै 2021 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात वाचावी.

एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, नांदगाव नाशिक

  • शेवटची तारीख – 27 जुलै 2021
  • पदाचे नाव –अंगणवाडी सेविका/ मिनी सेविका व मदतनीस
  •  रिक्त पदे: 15 पदे
  • शैक्षणिक पात्रता – 7th & 10th pass
  • वयोमर्यादा – 21 ते 30 वर्षे
  • नोकरी ठिकाण – नांदगाव, नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प, कार्यालय नांदगाव

Bal Vikas Prakalp Nashik Bharti 2021

? Department (विभागाचे नाव) Integrated Child Development Services Scheme Project, Nashik
⚠️ Recruitment Name
Nashik Anganwadi Recruitment 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Forms
? Official Website (अधिकृत वेबसाईट) https://nashik.gov.in/

अमरावती अंगणवाडी भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Anganwadi Worker
03
2 Mini Worker
10
3 Anganwadi Helper
02
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

पदानुसार शैक्षणिक पात्रता

  • For Anganwadi Worker/ Mini Worker
10th Pass
  • For Anganwadi Helper
7th Pass

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

✅ अर्ज सुरु होण्याची तारीख : – 15th July 2021
⏰ शेवटची तारीख 27th July 2021

Ekatmik Balvikas Seva Yojana Nashik Bharti 2021

Important Link of Nashik Anganwadi Recruitment

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
4 Comments
  1. Kisan santaram sonawane says

    Ranwad yete ka nahi anganwadi barti

  2. Vaishali says

    Payment kiti ahe staff nurse bharti curupstion kahi sampnar nahi baghu yachyat selection hot ka

  3. Chaitali bharat patil says

    May job

  4. Laxman gabhale says

    जि नाशिक ता त्रिंबकेश्वर या प्रकल्प मध्ये अंगणवाडी icds भरती सुरु करा

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!