Nashik Job Fair 2023

Nashik Rojgar Melava 2023

Nashik Online Job Fair 2023

Nashik Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair  (2023-24)- Nashik district is invited to offline applications for various posts. There is a total of 3700 vacancies available. Nashik Rojgar Melava 2023/Nashik Job Fair 2023 is going to conduct an offline application. District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Center and MET Bhujbal Knowledge City organized Pandit Deendayal Upadhyay Rojgar Melawa. Anisa Tadvi, assistant commissioner of the department has informed that the meeting will be held at Bhujbal Knowledge City in Adgaon at 10 am on Friday (13th). He has appealed to register on the online link to participate in the job fair.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पाचव्या टप्पाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
ZP भरती 2023 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या!
महा PWD भरती 2023 ऑनलाईन परीक्षेचे प्रदेशपत्र, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
जलसंपदा भरती २०२३ ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

Also those candidates who have not yet registered the service scheme should register on the website www.rojgar.mahaswayam.gov.in. After registration candidates can apply for the vacancies as per eligibility. More than 33 reputed companies, employers will be present in the job fair. Interview will be conducted for more than 3700 posts. Candidates will get employment opportunity according to their educational qualification. Stalls of various Government Corporations providing financial assistance for self-employment will be available. Employers and candidates are requested to contact office e-mail nashikrojgar@gmail.com for more information. Mrs. Tadvi has appealed that more employers and unemployed candidates should participate in the job fair.

नाशिक येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक रोजगार मेळावा 2023 हे Online पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 13 ऑक्टोबर २०२३ या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

नाशिक येथे भुजबळ नॉलेज सिटीत शुक्रवारी रोजगार मेळावा

  • जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि एमईटी भुजबळ नॉलेज सिटी यांच्यातर्फे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित केला आहे.
  • शुक्रवारी (ता. १३) सकाळी दहाला आडगाव येथील भुजबळ नॉलेज सिटी येथे मेळावा होणार असल्‍याची माहिती विभागाच्‍या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी दिली आहे.
  • रोजगार मेळाव्यात सहभागी होण्यासाठी http://bit.ly/46cytRB या लिंकवर नोंदणी करण्याचे आवाहन त्‍यांनी केले आहे.
  • तसेच ज्या उमेदवारांनी अद्याप सेवा योजना नोंदणी केली नसेल, अशा उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. नोंदणी झाल्यानंतर उमेदवार पात्रतेनुसार रिक्तपदांसाठी अर्ज करता येतील.
  • रोजगार मेळाव्यात ३३ पेक्षा अधिक नामांकित कंपन्या, नियोक्ते उपस्थित राहणार आहेत. तीन हजार ७०० हून अधिक पदांसाठी मुलाखत घेतली जाणार आहे. शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.
  • स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळांचे स्टॉल्स उपलब्‍ध असतील. नियोक्ते व उमेदवारांनी अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या nashikrojgar@gmail.com या ई- मेलवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
  • रोजगार मेळाव्यात अधिकाधिक नियोक्ते, बेरोजगार उमेदवारांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन श्रीमती तडवी यांनी केले आहे.

Nashik Jobs Fair 2023

  • Job Fair name : Nashik Divisional Job Fair  (2023-24)
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Nashik
  • Division : Nashik
  • State : Maharashtra
  • Date : 13th of October 2023
  • Venue: Bhujbal Knowledge City, Adgaon, Nashik

CHECK MORE DETAILS HERE

REGISTRATION LINK

Online Registration Link


Pandit Deen Dayal Upadhyay Rojgar Melawa will be organized by District Skill Development Employment and Entrepreneurship Guidance Center and District Collector’s Office at 10 AM at Dongre Vasatigriha Ground on 14th July 2023 Friday under the ‘Shasan Apya Dari’ campaign. Assistant Commissioner of Skill Development, Employment and Entrepreneurship Department Anisa Tadvi gave this information. Read the complete details of Nashik Job Fair 2023 below here.

More than 50 different well-known companies and employers who provide employment will participate in this event and will conduct interviews for more than 5000 posts.
Aspirants should register on the website www.rojgar.mahaswayam.gov.in. Also, employers interested in recruitment should notify vacancies on Pandit Deendayal Upadhyay Departmental Employment Fair by clicking on ‘Pandit Deendayal Upadhyay Job Fair’ option on Mahaswayam web portal.
For information call (0253) 2993321, email nashikrojgar@gmail.com or contact District Skill Development, Employment and Entrepreneurship Guidance Centre, Advanced Vocational Training Methodology Building, 1st Floor, ITI Satpur Campus, Trimbak Road during office hours should be

शासन आपल्या दारी अंतर्गत नाशिकला या तारखेला रोजगार मेळावा

  • ‘शासन आपल्या दारी’ अभियानांतर्गत जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे येत्या शुक्रवारी (ता. १४) सकाळी दहाला डोंगरे वसतीगृह मैदान येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा होणार आहे.
  • कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या सहाय्यक आयुक्त अनिसा तडवी यांनी ही माहिती दिली. रोजगार देणाऱ्या ५० पेक्षा अधिक विविध नामांकित कंपन्या व नियोक्ते या मेळाव्यात सहभागी होणार असून, पाच हजारपेक्षा जास्त पदांकरिता प्रत्यक्ष मुलाखती घेणार येणार आहेत.
  • त्यासाठी इच्छुकांनी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.
  • तसेच, भरती इच्छुक नियोक्त्यांनी महास्वयम वेब पोर्टलवर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेयर’ या ऑप्शनवर क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा यावर रिक्तपदे अधिसूचित करावी.
  • माहितीसाठी (०२५३) २९९३३२१ या दूरध्वनी क्रमांकावर, तसेच nashikrojgar@gmail.com या इ-मेलवर अथवा जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, प्रगत व्यवसाय प्रशिक्षण पद्धती इमारत, पहिला मजला, आयटीआय सातपूर परिसर, त्र्यंबक रोड या कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

REGISTRATION LINK


Nashik Online Job Fair 2023

Nashik Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair  (2023-24)- Nashik district is invited to online applications for various posts. There is a total of 1250+ vacancies available. Nashik Rojgar Melava 2023/Nashik Job Fair 2023 is going to conduct an offline application. Offline  schedule to 8th of July 2023. For offline interviews, eligible candidates may apply online through the given link.

नाशिक येथे पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक रोजगार मेळावा 2023 हे ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 8 जुलै २०२३ या तारखेला दिलेल्या पत्यावर हजर राहावे.

Nashik Jobs Fair 2023

  • Job Fair name : Nashik Divisional Job Fair  (2023-24)
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type: General
  • District : Nashik
  • Division : Nashik
  • State : Maharashtra
  • Date : 8th of July 2023
  • Venue: Nashik

CHECK MORE DETAILS HERE

REGISTRATION LINK


Nashik Rojgar Melava 2023  | Nashik Job Fair 2023: Pandit Dindayal Upadhyay Job Fair FAIR  Nashik district is invited to  applications for various posts. There is a total of 3000+ vacancies available. Nashik Rojgar Melava 2023/Nashik Job Fair 2023 is going to conduct Interview. For Interviews Eligible applicants need to registered themself through the given link. All Candidates may present for interview on 14th Feb 2023 along with essential documents and certificates. Read More details about Nashik Job Fair 2023 are given below.

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागीय आयुक्तालय, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि मविप्र संस्‍थेचे राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक यांच्यातर्फे मंगळवारी (ता. १४) सकाळी साडे नऊला गंगापूर रोडवरील राजर्षी शाहु महाराज पॉलिटेक्निक येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा (Job Fair) पार पडेल.

मेळाव्यात २३ नामांकित कंपन्या व नियोक्ते तीन हजाराहून अधिक पदांकरिता मुलाखती घेतील. पाचवी, दहावी, बारावी, तसेच कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी, एमबीए आदी विविध शैक्षणिक पात्रताधारकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत.

स्वयंरोजगारासाठी आर्थिक साहाय्य करणारी शासनाची विविध महामंडळे यांचे स्टॉल लावण्यात येणार असून कर्ज योजनांची माहिती व मार्गदर्शन केले जाणार आहे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Nashik Job Fair 2023

  2. vijay sangle says

    link open hot nahiye

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!