Nashik Mahanagarpalika Bharti 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022: Nashik Municipal corporation has declared the notification for the recruitment of Civil Engineer Technical (CTLC) Posts.  There is a total of 01 vacancies to be filled under Nashik Mahanagarpalika Recruitment 2022.  Job Location For these posts in Nashik. For applications to these posts, eligible applicants may submit of application form to the given address before the last date. The last date for submission of the application form is before 11th August 2022. More details of Nashik Mahanagarpalika Bharti 2022/ NMC Nashik Bharti 2022 is given below:

नाशिक महानगरपालिका येथे स्थापत्य अभियंता तांत्रिक (CTLC) पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 ऑगस्ट  2022 पर्यंत अर्ज सादर करावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

नाशिक महानगरपालिका

 • शेवटची  तारीख: 11 ऑगस्ट  2022 
 • पदाचे नाव: स्थापत्य अभियंता तांत्रिक (CTLC)
 • एकूण पदे: 01  पदे
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट:  https://nmc.gov.in/
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: नाशिक महानगर पालिका राजीव गांधी भवन शरणपूर रोड नाशिक

Nashik Municipal Corporation Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  Nashik Municipal corporation, Nashik
⚠️ Recruitment Name
Nashik Mahanagarpalika Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://nmc.gov.in/

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Civil Engineer Technical (CTLC) 01

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Civil Engineer Technical (CTLC)
MD Ped./DCH/DNB

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰शेवटची  तारीख:  11th August 2022

 

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment

 OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

 

 

 


 

Nashik Mahanagarpalika Bharti 2022: Nashik Municipal corporation has declared the notification for the recruitment of Physician (MD Medicine), MS General Surgery, Orthopedic Specialist, Ophthalmologist, Gynecologists’, Radiologist, Pediatrician, Psychiatrist, Ear, Nose and Throat Specialist, Pathologist, Microbiologist and Medical Officer Posts.  There is a total of 45 vacancies to be filled under Nashik Mahanagarpalika Recruitment 2022.  Job Location For these posts in Nashik. For applications to these posts, eligible applicants need to attend the interview on 27th July to 28th July 2022 . More details of Nashik Mahanagarpalika Bharti 2022/ NMC Nashik Bharti 2022 is given below:

 

नाशिक महानगरपालिका

 

 • मुलाखती तारीख:27 आणि 28 जुलै 2022 
 • पदाचे नाव: भिषक , शल्य चिकित्सक, अस्थिरोग तज्ञ, भुल तज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, रेडीओलॉजीस्ट, बालरोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, नाक कान घसा तज्ञ, पॅथालॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट व वैद्यकिय अधिकारी
 • एकूण पदे: 45  पदे
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट:  https://nmc.gov.in/
 •   मुलाखतीचा पत्ता – मा. अतिरिक्त आयुक्तक (सेवा) यांचे दालन, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक -422002

Nashik Municipal Corporation Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव)  Nashik Municipal corporation, Nashik
⚠️ Recruitment Name
Nashik Mahanagarpalika Vacancy 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल)  Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट)  https://nmc.gov.in/

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील  

Nashik Mahanagarpalika Bharti 2022

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Physician 
MD/DNB
 • For Surgeon
MS General
 • For Orthopedist
MS Orthopedic
 • For Gynecologists’
MS/MD
 • For Radiologist
MD Radiology
 • For Pediatrician
MD
 • For Psychiatrist
MD
 • For Otolaryngologist
MD
 • For Pathologist
MD
 • For Microbiologist 
MD
 • For Medical Officer
MBBS

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

मुलाखती तारीख 27th and 28th July 2022

 

 


 

Nashik Mahanagarpalika Recruitment 2022

Nashik Mahanagarpalika Bharti 2022: Nashik Municipal Corporation has cleared the way for recruitment of employees and with the approval of the state government, this recruitment will start soon. Recruitment process has not been done in Nashik Municipal Corporation for last 24 years. Now the way is open for recruitment in Nashik Municipal Corporation and the service conditions for recruitment have been approved by the Ministry of Urban Development. Read More details as given below.

नाशिक महापालिकेतील नोकरभरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदील; लवकरच होणार भरती

 • महापालिकेत मागील सुमारे 24 वर्षांपासून नोकरभरतीची प्रक्रिया (Recruitment process) झालेली नाही. वेळोवेळी शासनाकडे प्रस्ताव पाठवून देखील आस्थापना खर्च जास्त असल्यामुळे त्याचा विचार झालेला नाही
 • मात्र नाशिक महापालिकेत  मागील चार महिन्यापासून प्रशासक राजवट सुरू असल्यामुळे आस्थापना खर्च कमी झाल्यानेे नाशिक महापालिकेतील नोकरभरतीच्या सेवा शर्तीला  आज नगरविकास मंत्रालयाने  मान्यता दिली आहे.
 • यामुळे लवकरच नाशिक महापालिकेत नोकर भरती  होणार आहे. नाशिक महापालिकेत नोकर भरती व्हावी यासाठी विशेष महासभा घेऊन तत्कालीन महापौर सतीश कुलकर्णी  यांनी तसा प्रस्ताव शासनाकडे रवाना केला होता. तरीही
 • नोकरभरती झालेली नव्हती. आता अनेक अडथळ्यांच्या शर्यतीत अडकलेल्या या फाईलवर नगर विकास मंत्रालयाने सेवा शर्तीच्या अटी अंतिम केल्या.
 • प्रशासकीय राजवट आल्यानंतर महापालिकेच्या नोकर भरतीसाठी आस्थापना खर्च 35 टक्कयावरून 33.2 टक्के इतका झाला आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव बालाजी खतगावकर यांच्या पुढाकारानंतर फाईलचा प्रवास गतीमान झाला.

 • Nashik Mahanagarpalika Recruitment 2022- Details
 • Nashik Mahanagarpalika Bharti 2022 – There is a insufficient manpower is an important reason in the work of Nashik Municipal Corporation. The nature of work has changed in the age of computer revolution. Although contracting with computerization and mechanization has reduced the work stress, many important departments still do not have enough staff, while some departments have more employees than work. That is why there is a need for re-employment of manpower by the Commissioners in the administrative regime.
 • In the Nashik Mahanagarpalika there is a 6,333 posts have been sanctioned for direct service and 3,790 posts are working. There are 2,543 vacancies. A total of 1,384 posts have been sanctioned for promotion and 911 posts are in operation. Read More details regarding Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 are given below.
 • आकृतिबंधानुसार सरळ सेवेसाठी ६,३३३ पदे मंजूर असून, ३,७९० पदे कार्यरत आहे. तर २,५४३ पदे रिक्त आहेत. पदोन्नतीने होणाऱ्या कर्मचारी भरतीत १,३८४ पदे मंजूर असून, ९११ पदे कार्यरत आहेत. ४७३ जण रिक्त आहेत. वर्ग दोनमध्ये उपअभियंता पदवीधर, विद्युत पदवीधारक, असे दोन जादा लोक पदोन्नतीने कार्यरत आहेत. वर्ग तीनमध्ये ७ वायरमन, ३ पॉकलेन ऑपरेटर, एक्स रे टेक्निशियन, कुष्ठरोग तंत्रज्ञ यासह एकूण १२ पदे सरळसेवेने कार्यरत असून, ६ कनिष्ठ लिपिक, ९ कनिष्ठ अभियंता, १ शिफ्ट इंजिनियर, २ इलेक्ट्रिशियन, ६ मिस्तरी, दोन जेसीबी मशीन ऑपरेटर, १ सहाय्यक व्यवस्थापक, मलेरिया, कालिदास व्यवस्थापक, मलेरिया निरीक्षक या संवर्गात २८ पद पदोन्नतीने जादा कर्मचारी कार्यरत आहेत. ‘ड’ वर्गात ३ नाईक, दप्तरी, १ ऑईलमन, १ स्वच्छता मुकादम, ९ फिल्ड वर्कर यांसह १५ कर्मचारी सरळसेवेने जादा कर्मचारी कार्यरत आहेत.
 • Vacancy Details under Nashik Mahangarpalika
 • वर्ग मंजूर पद कार्यरत कर्मचारी रिक्त पद
 • अ -२३१ – ७१ – १६०
 • ब – ८४ – ३६ – ४८
 • क – २५५८ – १०१५ – १४६३
 • ड – २८५१ – १६५९ – ११९२
 • महापालिकेच्या कामकाजात अपुरे मनुष्यबळ हे महत्त्वाचे कारण आहे. संगणक क्रांतीच्या युगात कामकाजाचे स्वरूप बदलले आहे. संगणकीकरण, यांत्रिकीकरणासह ठेकेदारीमुळे कामाच्या ताणाची विभागणी झाली असली, तरी अजूनही अनेक महत्त्वाच्या विभागात पुरेसे कर्मचारी नाहीत, तर काही विभागात मात्र कामापेक्षा कर्मचारी अधिक आहेत. त्यामुळेच प्रशासकीय राजवटीत आयुक्तांकडून मनुष्यबळांचे फेरनियोजन होण्याची गरज आहे.

 •  

 • Nashik Mahanagarpalika Bharti 2022
 • या महापालिके अंतर्गत ३४८ रिक्त पदे भरण्यास मान्यता
 • Nashik Mahangarpalika Bharti 2022The Urban Development Department of the State Government has given permission for the recruitment of 348 posts in the Medical Department. Approval has been given to fill 348 vacancies in the medical department of Nashik Municipal Corporation. Vacancies in the medical department will be filled soon. Read More details as given below.
 • Nashik Mahangarpalika Recruitment 2022: महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ३४८ रिक्त पदे भरण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिल्याने अनेक वर्षांपासूनचा रिक्त पदाच्या भरतीचा तसेच यापूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या नवीन पदांच्या आकृतिबंधाचा प्रश्‍न सुटण्यास मदत होणार आहे.
 • महापालिकेच्या स्थापनेनंतर लोकसंख्या व महापालिकेला असलेल्या ‘क’ वर्गाच्या दर्जानुसार विविध संवर्गातील सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. परंतु बारा वर्षांत मोठ्या प्रमाणात यातील पदे रिक्त झाली. रिक्त पदे भरताना शासनाची परवानगी आवश्‍यक असते.
 • परंतु आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली असेल तरच रिक्त पदे भरता येतील, असा शासनाचा नियम असल्याने पदे भरता आली नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चौदा हजार पदांचा नवीन आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला.
 • परंतु, अद्यापही आकृतिबंध शासन मान्यतेसाठी प्रलंबित आहे. पूर्वीच्या ४१७ पदे व नवीन ६३५ अशा एक हजार ५२ पदांना राज्य शासनाने मध्यंतरीच्या काळात मंजुरी दिली. परंतु कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व अग्निशमन या विभागातील अत्यावश्‍यक पदांना मान्यता देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती.
 • त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ८ डिसेंबर २०२१ ला महापालिकेला पत्र देत वैद्यकीय विभागातील ३४८ पदांच्या भरतीसाठी परवानगी दिली. यात आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यात आली. त्याशिवाय ३ जानेवारी २०२२ ला उर्वरित विविध विभागाच्या ५२७ पदांची माहितीही पाठविण्याच्या सूचना देण्यात आला.

 • नाशिक महापालिकेत ३००० कर्मचाऱ्याची भरती लवकरच
 • NMC has decided to recruit 3000 employees in Nashik Municipal Corporation on honorarium basis. The work of NMC is currently going on with the help of contract employees. NMC has not recruited since 1998. Therefore, this recruitment is necessary, explained Mayor Kulkarni. Earlier, vacancies in various departments were reviewed. Dr. Avesh Palod informed that there is a need for 797 hourly staff and about 700 cleaning staff in the health department and a total of 3718 staff in the health department.
 • महापालिकेच्या विविध आस्थापनांमधील रिक्त असलेल्या सुमारे ३ हजार जागांसाठी मानधन तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.१८) झालेल्या विशेष महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या भरती प्रक्रियेच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचं सांगत विरोधकांनी या प्रस्तावाचा कडाडून निषेध केला. महापालिकेचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्‍यांच्या भरवशावर सुरू आहे. १९९८ पासून महापालिकेने भरती केलेली नाही.
 • त्यामुळे ही भरती आवश्यक असल्याचं महापौर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागात ७९७ घंटागाडी कर्मचारी व सुमारे ७०० स्वच्छता कर्मचारी, तर आरोग्य विभागात एकूण ३७१८ कर्मचार्‍यांची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.आवेश पलोड यांनी सभागृहात दिली.
 • शिक्षण विभागात एकही कंत्राटी कर्मचारी नसून, २०१७ च्या संच मान्यतेनुसार १९३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एकूणच, महापालिकेतील विविध संवर्गात सुमारे तीन हजार जागा रिक्त आहेत. त्यासाठी मानधन तत्त्वावर ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाणार आहे.

 •  
1 Comment
 1. somnath mondhe says

  My job instsnt need

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!