Nashik Mahanagarpalika नाशिक महापालिकेतर्फे 2500 जागेंसाठी नोकर भरती
Nashik Mahanagarpalika Bharti 2023 - Details, Vacancy, Apply Link
Nashik Mahanagarpalika Recruitment 2023
Nashik Mahanagarpalika Bharti 2023- Latest updates regarding Nashik Municipal Corporation Bharti 2023 is that 2500 posts are vacant in Nashik Municipal Corporation. The government approved the recruitment of a total of 704 posts, including 348 in the fire department and 358 in the medical department. Read More details regarding Nashik Mahanagarpalika Recruitment 2023 are given below.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका, नगर परिषदांमधील ४० हजार पदांच्या भरतीची घोषणा केल्यामुळे अनेक वर्षांपासून नोकरभरतीची प्रतीक्षा करणाऱ्या नाशिक महापालिकेने भरतीसाठी आता जय्यत तयारी सुरू केली आहे. त्या अनुषंगाने अग्निशमन, वैद्यकीय विभागांतील ७०४ पदांसह विविध विभागांमधील सुमारे अडीच हजार पदांच्या भरतीसाठी मनपातील ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलींचे प्रस्ताव प्रशासन विभागाने गुरुवारी (दि. २) होणाऱ्या महासभेच्या मान्यतेसाठी सादर केले आहेत.
Nashik Municipal Corporation Bharti 2023.
- महापालिकेच्या आस्थापनेवर विविध संवर्गातील ७,०९० पदे मंजूर आहेत. त्यापैकी सुमारे अडीच हजारांहून अधिक पदे आजमितीस रिक्त आहेत. असे असताना गेल्या २१ वर्षांपासून महापालिकेत नोकरभरतीच झालेली नाही. ब संवर्ग प्राप्त झाल्यानंतर नाशिक मनपाने १४ हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी सादर केला होता.
- मात्र, शासनाने गेल्या आठ वर्षांत त्यास मंजुरी दिली नाही. शहराचा वाढता विस्तार आणि मनपाकडे उपलब्ध मनुष्यबळ यामुळे नागरिकांना सेवा-सुविधा पुरविताना मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. नोकरभरतीकरिता मोठ्या प्रमाणावर पाठपुरावा केल्यानंतर तसेच कोरोना महामारीमुळे मनुष्यबळाची नितांत आवश्यकता भासल्याने गेल्यावर्षी शासनाने अग्निशमन विभागाच्या ३४८, तर वैद्यकीय विभागातील ३५८ अशा एकूण ७०४ पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली.
- या भरतीसाठी आयबीपीएस संस्थेबरोबर करार करण्यात येणार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घोषणेनंतर उर्वरित अडीच हजार रिक्त पदांच्या भरतीचाही जवळपास मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, पदांच्या भरतीसाठी सेवा प्रवेश नियमावलीला शासनाची मंजुरी नसल्याने नियमावलीचा प्रस्ताव महासभेवर मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे.
नियमावली शासनाकडे पाठविणार
महासभेवर प्रशासकीय सेवा, लेखा व लेखापरीक्षण, वैद्यकीय व आरोग्य, विद्युत, अभियांत्रिकी (स्थापत्य), जलतरण तलाव, उद्यान व वृक्षप्राधिकरण, नाट्यगृह व सभागृह, तारांगण व फाळके स्मारक, सुरक्षा, माहिती तंत्रज्ञान या ११ विभागांच्या सेवा प्रवेश नियमावलीचे प्रस्ताव प्रशासनाने महासभेकडे सादर केले आहेत. महासभेच्या मान्यतेनंतर प्रस्ताव शासनाकडे मंजुरीकरिता सादर करण्यात येणार आहे
Nashik Mahanagarpalika Bharti 2023– Latest updates regarding Nashik Municipal Corporation Bharti 2023 is that 2800 posts are vacant in Nashik Municipal Corporation and out of them 706 posts have been approved for recruitment. Read More details are give below.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरामध्ये ४० हजार पदांची मेगा भरती करण्याबाबत केलेली घोषणा महापालिकेच्या पथ्यावर पडली असून यापूर्वी प्रक्रिया सुरू असलेल्या ७०६ पदांबरोबर प्रशासकीय, लेखा व लेखापरीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील जवळपास १८०० पदे असे मिळून जवळपास अडीच हजार जागांच्या नोकरभरतीसाठी प्रशासनाने टॉप गिअर टाकला आहे.
प्रशासकीय लेखा व लेखापरीक्षण तसेच तांत्रिक संवर्गामधील नोकरभरतीसाठी येथे आठ दिवसांमध्ये सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली जाणार असून पालिकेने त्या दृष्टीने नगर विकास खात्याकडे प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू केली आहे. नाशिक शहराचा झपाट्याने विकास होत असून शहराची लोकसंख्या वीस लाखापार झाली आहे. लोकसंख्या वाढत असल्याने महापालिकेची ”ब” वर्गामध्ये पदोन्नती झाली आहे मात्र सद्यस्थितीमध्ये ”क” वर्ग आकृतिबंधानुसारच ७०८४ पदांपैकी ४५०० अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत. वाढता आस्थापना खर्च, सुधारीत आकृतिबंध आणि सेवा प्रवेश नियमावलीच्या अडथळ्यांमुळे रिक्त पदांची संख्या २८००वर गेली आहे. त्यामुळे शहराला सोयी सुविधा पुरवताना पालक संस्था म्हणून महापालिकेला अडचणी येत असून ही बाब लक्षात घेत मध्यंतरी नगर विकास खात्याने अत्यावश्यक अशा विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली.
मात्र, सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकरभ रतीची प्रक्रिया रखडली होती. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठीची सेवा प्रवेश नियमावली मंजूर केल्यानंतर पुढील प्रक्रियेसाठी आयबीपीएस संस्थांची नियुक्ती झाली. बुधवारी राज्यातील प्रमुख आयुक्तांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत प्रामुख्याने नोकरभरतीच्या दृष्टिकोनातून आढावा घेतला. त्यात राज्यभरात जवळपास ४० हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची पदे भरणे आवश्यक असल्याची बाब पुढे आली.
नाशिक महापालिकेत २८०० पदे रिक्त असून त्यापैकी ७०६ पदांच्या भरतीसाठी मान्यता मिळाली आहे मात्र उर्वरित सुमारे १८०० पदांबाबत कारवाई करणे गरजेचे असल्याची बाब आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी मांडल्यानंतर नगरविकास खात्याकडे पाठपुरावा करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.त यानुसार आता प्रशासकीय लेखा व लेखापरीक्षण विभाग आणि तांत्रिक संवर्गांमधील सर्व पदे भरण्यासं दर्भातील सेवा प्रवेश नियमावली मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे.
आचारसंहितेचा अडसर
प्रशासनाने विविध पदांच्या भरतीसाठी अर्जनिहाय आकारण्यात येणाऱ्या शुल्क निश्चितीसह तसेच अर्ज स्वीकृती, मुलाखती, लेखी परीक्षा आणि नियुक्तिपत्र देण्यापर्यंतची प्रक्रिया राबविण्यासाठी आयबीपीएस समवेत सामंजस्य कराराची तयारी केली असताना नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे आता आचारसंहिता संपण्याची वाट पहावी लागणार आहे.
२८०० पदे भरण्याचा प्रयत्न
१८०० पदे भरतीसाठी आवश्यक सेवा प्रवेश नियमावली तयार करून मंजुरीसाठी नगर विकास कडे पुढील आठवड्यामध्ये पाठवली जाईल. या व्यतिरिक्त, लाड पागे समिती तसेच अनुकंपा तत्त्व आणि अन्य माध्यमामधून पदेही भरली जातील. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त
नाशिक महापालिकेची ७०६ पदांची नोकरभरती आचारसंहितेच्या कात्रीत
The state government had appointed the institutions IBPS and TCS for recruitment and instructed the Nashik Mahangarpalika to conduct the recruitment process for 706 posts through them. Accordingly, the Nashik Municipal Corporation had invited proposals from both the concerned organizations. Among them, the municipal corporation has received a proposal from IBPS, and an agreement was to be entered into with this organization. But with the announcement of the code of conduct for graduate elections, the process of signing the agreement will be delayed.
There are a total of 7,200 posts in the establishment of Nashik Municipal Corporation. But, in the last 13 to 15 years, there was no recruitment in the Municipal Corporation. Due to the increase in the number of vacant posts due to retirement, the municipality is currently running with less manpower. The number of vacancies is over 2,800. Therefore, the municipal administration is facing many difficulties while doing administrative work. During the corona epidemic, the government had approved 875 new posts in the departments related to the essential services of health-medical and fire fighting. However, the recruitment process was stalled as the proposal for the service entry rules was pending before the government. The Urban Development Department had approved the Service Entry Rules for 706 posts including 348 posts in Fire Department and 358 in Health and Medical Department. So the way for recruitment was clear.
- महापालिकेच्या विविध विभागांतील ७०६ पदांची नोकरभरती प्रक्रिया नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या आचारसंहितेच्या कात्रीत अडकली आहे. नोकरभरतीसाठी नियुक्त केल्या जाणाऱ्या इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन अर्थात, आयबीपीएस बरोबर होणारा सामंजस्य करार आचारसंहितेत सापडल्याने मनपाची नोकरभरतीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.
- महापालिकेच्या आस्थापनेवर एकूण ७,२०० इतकी पदे आहेत. परंतु, गेल्या १३ ते १५ वर्षांत महापालिकेत भरतीच झाली नाही. त्यात सेवानिवृत्तीमुळे रिक्त होणारी पदांची संख्या वाढत गेल्याने कमी मनुष्यबळात सध्या मनपाचा कारभार सुरू आहे. रिक्तपदांची संख्या २,८०० वर आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज करताना मनपा प्रशासनाला अनेक अडचणी येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात आरोग्य-वैद्यकीय व अग्निशमन या अत्यावश्यक सेवेशी संबंधित विभागातील ८७५ नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. मात्र, सेवाप्रवेश नियमावलीचा प्रस्ताव शासन दरबारी प्रलंबित असल्याने नोकरभरतीची प्रक्रिया रखडली. नगरविकास विभागाने अग्निशमन विभागातील ३४८ पदे आणि आरोग्य व वैद्यकीय विभागातील ३५८ अशा ७०६ पदासाठी सेवा प्रवेश नियमावली मंजूर केली होती. त्यामुळे नोकरभरतीचा मार्ग मोकळा झाला होता.
- राज्य शासनाने नोकरभरतीसाठी आयबीपीएस आणि टीसीएस या संस्थांची नियुक्ती करत त्यांच्यामार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याची सूचना मनपाला केली होती. त्यानुसार मनपाने संबंधित दोन्ही संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. त्यापैकी आयबीपीएसकडून महापालिकेला प्रस्ताव प्राप्त झाला असून, या संस्थेबरोबर करार करण्यात येणार होता. मात्र पदवीधर निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्याने करार करण्याची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2023- Nashik Mahangarpalika Bharti 2023: Latest updates regarding Nashik Mahanagarpalika Bharti 2022 is that Open way for recruitment of 706 posts in Nashik Municipal Corporation. Administrative sources said that there is a possibility of recruitment at the end of the year i.e. in December. Read More details about NMC Recruitment 2022 are given below.
Nashik Mahanagarpalika Bharti 2022- नाशिक : रिक्तपदांमुळे नागरी सेवेवर झालेल्या नाशिक परिणाम महापालिकेला आता मोठा दिलासा मिळणार आहे. वैद्यकीय आणि अग्निशमन दल मिळून सुमारे ७०६ पदांची भरती करण्यासाठी शासनाने अखेरीस दोन संस्था नियुक्त करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे किमान या दोन अत्यावश्यक विभागांसाठी भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.
डिसेंबरमध्ये आता ही भरती करण्याचे नियोजन आहे. शासनाने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी आयबीपीएस आणि टीसीएस या दोन कंपन्यांना परवानगी दिली आहे. तसा शासन निर्णयदेखील मंजूर केला आहे. त्यामुळे आता भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी महापालिका एक टप्पा पुढे आली आहे.
Nashik Mahanagarpalika Bharti 2022: Nashik Municipal Corporation has issued the notification for the recruitment of “Obstetrician / Gynecologists’, Anesthetist, Microbiologist, General Medicine, General Surgeon, Senior Medical Officer, Dentist, Epidemiologist, Staff Nurse, Charge Sister, Lab Technician, Pharmacist, X-ray Technician, Medical Officer” Posts. There are total 86 vacancies available for this posts in Nashik Mahanagarpalika Bharti 2022. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they only apply in NMC Nashik. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 30th November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Mahanagarpalika Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्रसूती / स्त्रीरोग तज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, जनरल मेडिसिन, जनरल सर्जन, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, एपिडेमियोलॉजिस्ट, स्टाफ नर्स, चार्ज सिस्टर, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, क्ष-किरण तंत्रज्ञ, वैद्यकीय अधिकारी ” पदांच्या एकूण 86 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
NMC Bharti 2022 Notification
Here we give the complete details of ESIC Pune Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Nashik Mahanagarpalika Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Nashik Municipal Corporation |
🔢Number of Vacancies : | 86 Posts |
👉Name of Post : | Obstetrician / Gynecologists’, Anesthetist, Microbiologist, General Medicine, General Surgeon, Senior Medical Officer, Dentist, Epidemiologist, Staff Nurse, Charge Sister, Lab Technician, Pharmacist, X-ray Technician, Medical Officer |
🌐Job Location : | Nashik, Maharashtra |
💰Pay-Scale : | Rs. 17,000/- per month to Rs. 75,000/- per month |
🔗Application Mode : | Offline Application/Interview |
🎯Age Criteria : | 38 to 43 Year |
Nashik Municipal Corporation Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Obstetrician / Gynecologists | 01 Post |
2Anesthetist | 01 Post |
3 Microbiologist | 01 Post |
4 General Medicine | 01 Post |
5 General Surgeon | 01 Post |
6 Senior Medical Officer | 01 Post |
7 Epidemiologist | 01 Post |
8 Staff Nurse | 01 Post |
9 Charge Sister | 01 Post |
10 Lab Technician | 23 Posts |
11 Pharmacist | 16 Posts |
12. X-ray Technician | 01 Post |
13 Medical Officer | 27 Posts |
Nashik Municipal Corporation Bharti 2022- Eligibility Criteria for above posts
|
|
1. Obstetrician / Gynecologists | MBBS WITH MD/ MS GYN./ DGO/DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
2Anesthetist | MBBS WITH MD ANESTHESIA /DA/DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
3 Microbiologist | MBBS WITH MD MICROBIOLOGY FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
4 General Medicine | MBBS WITH MD MEDICINE / DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
5 General Surgeon | MBBS WITH MS GENERAL SURGERY / DNB FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
6 Senior Medical Officer | MBBS WITH DCH FROM INSTITUTE RECOGNIZED BY MEDICAL COUNCIL OF INDIA |
7 Epidemiologist | ANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH |
8 Staff Nurse | GNM / BSc. NURSING WITH REGISTRATION OF MAHARASHTRA NURSING COUNCIL |
9 Charge Sister | ANY MEDICAL GRADUATE WITH MPH/MHA/MBA IN HEALTH |
10 Lab Technician | B.Sc, DMLT FROM GOVT. RECOGNIZED INSTITUTE WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
11 Pharmacist | B PHARMA/D PHARMA WITH REGISTRATION WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFERRED) |
12. X-ray Technician | SCIENCE + DIPLOMA OF X-RAY TECH. FROM GOVT. RECOGNIZED INSTITUTE WITH 1 YEAR EXPERIENCE (EXPERIENCE IN GOVT. HEALTH SECTOR WILL BE PREFFERED) |
13 Medical Officer | MBBS |
Application Fees Details
|
|
|
Rs. 150/- |
|
Rs. 100/- |
How to Apply for Nashik Mahanagarpalika Recruitment 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of NMC Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
30th November 2022 |
Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
PDF ADVERTISEMENT |
Nashik Mahanagarpalika Bharti 2022 will be started soon नाशिक मनपा नोकरभरतीचा मार्ग मोकळा :
Nashik Mahanagarpalika Bharti 2022- Nashik Mahangarpalika Bharti 2022: Latest updates regarding Nashik Mahanagarpalika Bharti 2022 is that Open way for recruitment of 706 posts in Nashik Municipal Corporation. Administrative sources said that there is a possibility of recruitment at the end of the year i.e. in December. Read More details about NMC Recruitment 2022 are given below.
महापालिकेत शेकडो पदे रिक्त असले तरी आता किमान ७०६ पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाने महापालिकेच्या सेवा शींना मान्यता दिल्यानंतर आता या दोन्ही अत्यावश्यक सेवेतील भरतीसाठी त्रयस्थ संस्था निश्चित केला जात आहे राज्य शासन त्यावर अधिकृतरीत्या मान्यता प्राप्त संस्थांची नावे जाहीर करणार आहेत. चालू महिन्याच्या अखेरीस यासंदर्भातील कार्यवाही पूर्ण होणार असून त्यामुळे वर्षाखेरीस म्हणजेच डिसेंबरमध्येच भरती होण्याची शक्यता असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.
नाशिक महापालिकेचा आकृतिबंध शासनाकडे मंजुरीसाठी पडून आहे. गेले अनेक वर्षे झाले तरी त्यावर निर्णय झालेला नाही. किमान अग्निशमन दल, वैद्यकीय विभाग आणि अभियांत्रिकी पदे भरायची असेल तरी त्यासाठी आस्थापना खर्च मर्यादित करण्याचीदेखील अट घालण्यात आली. कोरोना काळात तर महापालिकेचे अत्यंत हाल झाले. कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, नर्स आणि वॉर्डबॉयदेखील भरावे लागले अग्निमशन दलात तर कंत्राटी पद्धतीने कर्मचारी भरावे लागले आहेत.
वास्तविक हे जीवावर बेतणारे असून तरीही कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात आली आहे. अभियांत्रिकी विभागाची तर अवस्था बिकट आहे. पाणी पुरवठा विभागाला तर अभियंता दुर्मीळ आहेत, अशी अवस्था आहे.
Nashik Mahangarpalika Bharti 2022: Latest updates regarding Nashik Mahanagarpalika Bharti 2022 is that Open way for recruitment of three half hundred posts in Nashik Municipal Corporation. The vacant posts in the fire department and medical department in Nashik Municipal Corporation will be filled soon. In the meeting of the state cabinet, the state government has approved the filling up of medical services as well as urgent posts. Accordingly, Nashik Municipal Corporation will be able to recruit.
नाशिक : महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीला अंशतः मिळालेली मंजुरी व आस्थापना खर्च काही प्रमाणात शिथिल करण्याच्या निर्णयानंतर अग्निशमन विभागाच्या २०८ व वैद्यकीय विभागातील साडेतीनशे पदांची भरती करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिवाळीनंतर टीसीएस व आयबीपीएस संस्थेमार्फत भरती प्रक्रिया केली जाणार आहे
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये वैद्यकीय सेवा तसेच तातडीची पदे भरण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेला भरती करता येणार आहे.
- महापालिकेत जवळपास तीन हजार रिक्त पदे आहेत. अनेकदा मागणी करूनही रिक्तपदे भरण्यास परवानगी दिली जात नाही, तर जवळपास १४ हजार पदांचा नवीन आकृतिबंधदेखील शासनाकडे प्रलंबित आहे. मात्र सेवा प्रवेश नियमावलीला मंजुरी नाही व आस्थापना खर्च वर गेल्याने पदे भरता येत नाही. कोविडकाळात वैद्यकीय व अग्निशमन या महत्त्वपूर्ण सेवांमधील रिक्तपदे भरण्यास परवानगी देण्यात आली होती.
- परंतु, सेवा नियमावलीमुळे रिक्तपदे भरता आली नाही. आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आरोग्य व महत्त्वाच्या सेवांमधील पदे भरण्यास मंजुरी दिली आहे. त्यानुसार अग्निशमन विभागातील २०८ व वैद्यकीय सेवेतील जवळपास साडेतीनशे पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
- महापालिकेकडूनदेखील टीसीएस किंवा आयबीपीएसमार्फत भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. दिवाळीनंतर या भरतीची प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे- पाटील यांनी दिली.
Under the Nashik Municipal Corporation vacant seat details are given here. Out of 7092 sanctioned posts in various cadres in Nashik Municipal Corporation, more than 2,600 posts of officers, employees are vacant due to various reasons including retirement, voluntary retirement people. At present, there are only 4,500 officers and employees working in Nashik Municipality. Therefore, the workload on the available manpower has increased.
The government was not giving approval to the recruitment in the nashik mahanagarpalika due to the city establishment costs. The government approved the recruitment of some posts in the health-medical, fire department after following up the administration to recruit the officers and employees of health-medical, fire-fighting, technical departments with minimum essential services.
But this recruitment also got stuck due to non-approval of service entry rules. The administration’s pursuit of the pending proposal for Access to Service Regulations has now gained momentum. The urban development department has started scrutiny of this proposal. Therefore, there is a possibility that the service entry rules will be approved by the government soon and the way for the pending recruitment in Nashik Municipal Corporation will be cleared and the advertisement of recruitment will be published soon on official website.
नाशिक महानगरपालिका नोकरभरतीचा मार्ग मोकळा..!
- राज्याच्या नगरविकास विभागाकडे गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित असलेल्या नाशिक महापालिकेच्या सेवा प्रवेश व बिंदू नियमावलीच्या प्रस्तावाची शासनस्तरावर अखेर छाननी सुरू झाली आहे. यामुळे महापालिकेतील प्रलंबित नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
- महापालिकेतील सेवा प्रवेश नियमावलीचा प्रस्ताव २०१७ पासून शासन दरबारी प्रलंबित आहे. सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळेच महापालिकेच्या सुधारित आकृतीबंधाच्या प्रस्तावाला शासनाने अद्याप हिरवा कंदील दाखविलेला नाही. त्यामुळे नोकरभरतीला मान्यता मिळू शकलेली नाही.
- नाशिक महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश होऊन आता बरीच वर्षे उलटल्यानंतरही क संवर्गातील आस्थापन परिशिष्ट कायम आहे. त्यातही या परिशिष्टातील विविध संवर्गातील ७, हजार ९२ मंजूर पदांपैकी अधिकारी, कर्मचाऱ्यांची २,६०० हून अधिक पदे सेवानिवृत्ती, स्वेच्छानिवृत्तीसह विविध कारणांमुळे रिक्त आहेत. मनपात सद्यस्थितीत जेमतेम ४,५०० अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर कामाचा ताण वाढला आहे. वाढत्या आस्थापना खर्चाचे कारण देत महापालिकेतील नोकरभरतीला शासनाकडून मंजूरी दिली जात नव्हती. किमान अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य-वैद्यकीय, अग्निशामक, तांत्रिक संवगार्तील अधिकारी व कर्मचाऱ्यांची भरती व्हावी, यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केल्यानंतर आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमन विभागातील काही पदांच्या भरतीला शासनाने मान्यता दिली. मात्र ही भरतीदेखील सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे अडखळली. सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रलंबित प्रस्तावाला प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आता चालना मिळाली आहे. या प्रस्तावाची नगरविकास विभागाकडून छाननी सुरू झाली आहे. प्रस्तावातील काही त्रुटींबाबत नगरविकास विभागाकडून महापालिकेला विचारणा झाली होती. त्यामुळे पालिकेतील आस्थापना विभागातील प्रतिनिधीने बुधवारी(दि.२८) मंत्रालयात हजेरी लावत आवश्यक माहितीचे सादरीकरण केले. त्यामुळे शासनाकडून सेवा प्रवेश नियमावली लवकरच मंजूर केली जाण्याची शक्यता निर्माण झाली असून, प्रलंबित नोकरभरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
- वैद्यकीय, अग्निशमनची भरती होणार : – महापालिकेच्या पाठपुराव्यानंतर शासनाने गेल्यावर्षी आरोग्य-वैद्यकीय, अग्निशमनसह अत्यावश्यक सेवेशी संबंधित ८७५ नवीन पदांना मंजुरी दिली होती. परंतु, वाढत्या आस्थापना खर्चामुळे या पदांच्या भरतीला मंजुरी मिळू शकलेली नव्हती. आस्थापना खर्चाची अट वगळून भरतीसाठी ३४८ पदांना मंजुरी दिली गेली. परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्यामुळे या पदांचीही भरती रखडली होती. आता नियमावली मंजूर झाल्यास महापालिकेतील नोकरभरतीचा प्रलंबित प्रश्नही मार्गी लागू शकणार आहे.
- शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या मनपातील सेवा प्रवेश नियमावलीच्या प्रस्तावाची नगरविकास विभागाने छाननी सुरू केली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रस्तावाबाबत महापालिकेकडून माहिती मागविली होती. त्यामुळे आस्थापना विभागातील कर्मचाऱ्यांनी बुधवारी मंत्रालयात हजेरी लावतसंबंधित आवश्यक माहिती नगरविकास विभागाला सादर केली आहे. – मनोज घोडे-पाटील , उपायुक्त (प्रशासन).
Nashik Mahanagarpalika Bharti 2022
या महापालिके अंतर्गत ३४८ रिक्त पदे भरण्यास मान्यता
Nashik Mahangarpalika Bharti 2022–The Urban Development Department of the State Government has given permission for the recruitment of 348 posts in the Medical Department. Approval has been given to fill 348 vacancies in the medical department of Nashik Municipal Corporation. Vacancies in the medical department will be filled soon. Read More details as given below.
Nashik Mahangarpalika Recruitment 2022: महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ३४८ रिक्त पदे भरण्यास नगरविकास विभागाने मान्यता दिल्याने अनेक वर्षांपासूनचा रिक्त पदाच्या भरतीचा तसेच यापूर्वी राज्य शासनाला सादर करण्यात आलेल्या नवीन पदांच्या आकृतिबंधाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
महापालिकेच्या स्थापनेनंतर लोकसंख्या व महापालिकेला असलेल्या ‘क’ वर्गाच्या दर्जानुसार विविध संवर्गातील सात हजार ८२ पदे मंजूर आहेत. परंतु बारा वर्षांत मोठ्या प्रमाणात यातील पदे रिक्त झाली. रिक्त पदे भरताना शासनाची परवानगी आवश्यक असते.
परंतु आस्थापना खर्च ३५ टक्क्यांच्या खाली असेल तरच रिक्त पदे भरता येतील, असा शासनाचा नियम असल्याने पदे भरता आली नाही. पाच-सहा वर्षांपूर्वी महापालिकेला ‘ब’ वर्ग दर्जा मिळाल्याने चौदा हजार पदांचा नवीन आकृतिबंध शासनाला सादर करण्यात आला.
परंतु, अद्यापही आकृतिबंध शासन मान्यतेसाठी प्रलंबित आहे. पूर्वीच्या ४१७ पदे व नवीन ६३५ अशा एक हजार ५२ पदांना राज्य शासनाने मध्यंतरीच्या काळात मंजुरी दिली. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय व अग्निशमन या विभागातील अत्यावश्यक पदांना मान्यता देण्याची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली होती.
त्यानुसार राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ८ डिसेंबर २०२१ ला महापालिकेला पत्र देत वैद्यकीय विभागातील ३४८ पदांच्या भरतीसाठी परवानगी दिली. यात आस्थापना खर्चाची अट शिथिल करण्यात आली. त्याशिवाय ३ जानेवारी २०२२ ला उर्वरित विविध विभागाच्या ५२७ पदांची माहितीही पाठविण्याच्या सूचना देण्यात आला.
नाशिक महापालिकेत ३००० कर्मचाऱ्याची भरती लवकरच
NMC has decided to recruit 3000 employees in Nashik Municipal Corporation on honorarium basis. The work of NMC is currently going on with the help of contract employees. NMC has not recruited since 1998. Therefore, this recruitment is necessary, explained Mayor Kulkarni. Earlier, vacancies in various departments were reviewed. Dr. Avesh Palod informed that there is a need for 797 hourly staff and about 700 cleaning staff in the health department and a total of 3718 staff in the health department.
महापालिकेच्या विविध आस्थापनांमधील रिक्त असलेल्या सुमारे ३ हजार जागांसाठी मानधन तत्त्वावर भरती करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. महापौर सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेत बुधवारी (दि.१८) झालेल्या विशेष महासभेत हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. मात्र, या भरती प्रक्रियेच्या आडून भाजप राजकारण करत असल्याचं सांगत विरोधकांनी या प्रस्तावाचा कडाडून निषेध केला. महापालिकेचे कामकाज सध्या कंत्राटी कर्मचार्यांच्या भरवशावर सुरू आहे. १९९८ पासून महापालिकेने भरती केलेली नाही.
त्यामुळे ही भरती आवश्यक असल्याचं महापौर कुलकर्णी यांनी स्पष्ट केलं. तत्पूर्वी, विविध विभागांतील रिक्त पदांचा आढावा घेण्यात आला. आरोग्य विभागात ७९७ घंटागाडी कर्मचारी व सुमारे ७०० स्वच्छता कर्मचारी, तर आरोग्य विभागात एकूण ३७१८ कर्मचार्यांची आवश्यकता असल्याची माहिती डॉ.आवेश पलोड यांनी सभागृहात दिली.
शिक्षण विभागात एकही कंत्राटी कर्मचारी नसून, २०१७ च्या संच मान्यतेनुसार १९३ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. एकूणच, महापालिकेतील विविध संवर्गात सुमारे तीन हजार जागा रिक्त आहेत. त्यासाठी मानधन तत्त्वावर ही भरती प्रक्रिया आचारसंहिता लागू होण्यापूर्वी केली जाणार आहे.
Nashik MC mega Bharti will be announce within 15 days. Keep visit us.
Nashik Mahanagarpalika Bharti 2022 Mega recruitment process started soon.
Sir mla pn job pahije mi 12th pass he
My job instsnt need