Nashik Mahanagarpalika Bharti 2021

Nashik Mahanagarpalika Bharti 2021: Nashik Municipal corporation, Under the Department of Public Health, Nashik has declared the notification for the recruitment of Physician, Radiologists, CT Scan Technician, MRI Technician Posts. There is a total of 12 vacancies available for these posts. For applications to these posts, eligible applicants can appear for walk-in-interview to the given address. Walk-in-Interview conduct on 4th March 2021. More details of Nashik Mahanagarpalika Bharti 2021 is given below:

राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक अंतर्गत 339 पदांची भरती

सार्वजनिक आरोग्य् विभागा मार्फत कोविड कालावधीसाठी मानधनावर नियुक्त् करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची यादी

नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजीशियन, भूफिजीशियन, रेडिओलॉजिस्ट, सीटी स्कॅन टेक्निशियन, एमआरआय टेक्निशियन पदाच्या 12 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 04 मार्च 2021 मुलाखती करिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

नाशिक महानगरपालिका

 

 • मुलाखत तारीख: 04 मार्च 2021
 • रिक्त पदे: 12 पदे
 • पदाचे नाव: फिजीशियन, रेडिओलॉजिस्ट, सीटी स्कॅन टेक्निशियन, एमआरआय टेक्निशियन
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट: www.nashikcorporation.in
 • मुलाखतीचा पत्ता: अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका नाशिक

Nashik Municipal Corporation Bharti 202१ 

👉Department (विभागाचे नाव) Nashik Municipal corporation, Nashik
⚠️ Recruitment Name
Nashik Mahanagarpalika Vacancy 2020
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.nashikcorporation.in

नाशिक महानगरपालिका भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

Physician 02 पदे
2 Radiologist 02पदे
3 CT Scan Technician 04 पदे
4 MRI Technician 04 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For Physician 
Medicine /chest -MD /DNB
 • For Radiologist 
Radiologist -MD /DNB/DMRD
 • For CT Scan Technician 
12th Pass radiographer Course
 • For MRI Technician 
12th Pass radiographer Course

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ मुलाखत तारीख4th March 2021

 

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

Nashik Mahanagarpalika Bharti 2021

नाशिक महानगरपालिकेत ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती

Nashik Mahanagarpalika Bharti 2021: A decision has been taken on Friday (Jan. 29) to recruit 516 medical staff on honorarium to make the medical services more efficient. In these recruitment Medical officers will be recruited for three years while medical staff like nurses, nurses and woodboys will be recruited on honorarium for six months. Nashik Mahanagar Palika Bharti advertisement 2021 will be available Soon in next week

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्याबरोबरच वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 29) घेण्यात आला आहे.

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांची हेळसांड होते. पायाभूत सुविधा पुरविल्या जात असल्या तरी मनुष्यबळ नसल्याने पूर्ण क्षमतेने उपचार होत नाही. कोरोना काळात महापालिकेने मानधनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली. परंतु, त्यांची मुदत संपल्याने रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब सुप्रिया खोडे व समिना मेमन यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मांडली. त्यानुसार वैद्यकीय विभागाने सविस्तर अहवाल सादर केला. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या ६६ डॉक्टर्स कार्यरत असून, यात ४७ कायम, ४ मानधनावर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १४ डॉक्टरांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ४३ डॉक्टरांची गरज आहे.

रुग्णालयांमध्ये डॉक्टरांव्‍यतिरिक्त ४३८ कायम, मानधनावरील १२८ तर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १९६ डॉक्टर्स असे १,४७७ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहे. त्याव्यतिरिक्त ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची बाब वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षे तर, अन्य कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या मुदतीवर मानधनावर नियुक्ती करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या.

आठवडाभरात जाहिरात होणार प्रसिध्द

तातडीने भरती करण्याचे आदेश स्थायी समितीने शुक्रवारी (ता. २९) प्रशासनाला दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन वर्षांकरीता तर परिचारिका, आया, वॉडबॉय यासारख्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांकरीता मानधनावर भरती केली जाणार असून त्यासाठी आठवडाभरात जाहिरात प्रसिध्द करण्याचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.


Nashik Mahanagarpalika Bharti 2020: Nashik Municipal corporation, Under the Department of Public Health, Nashik has declared the notification for the recruitment of Physician, Anesthetist, Radiologists, Medical Officer, Psychiatrist, Microbiologist, Compounder, Medical Officer- Ayush, Staff Nurse, Radiographer, Laboratory Technician, Dietician, Counselor, ANM, Multi-Skill Health Worker Posts. There is a total of 811 vacancies available for these posts. For applications to these posts, eligible applicants can appear for walk-in-interview to the given address. Walk-in-Interview conduct on 22nd, 23rd, 28th, 29th July  2020 as per posts. More details of Nashik Mahanagarpalika Bharti 2020 is given below:

नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, कंपाऊंडर, रेडिओग्राफर्स, डायटिशियन, समुपदेशक, एएनएम, मल्टी स्किल, वैद्यकीय अधिकारी- आयुष, हेल्थ वर्करक, कर्मचारी परिचारिका, मायक्रोबायोलॉजिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदाच्या 811 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22, 23, 28, 29 जुलै 2020 पदाप्रमाणे मुलाखती करिता हजर राहावे.. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

नाशिक महानगरपालिका

 • मुलाखत तारीख: 22, 23, 28, 29 जुलै 2020 पदाप्रमाणे
 • रिक्त पदे:811 पदे
 • पदाचे नाव: फिजीशियन, भूल देणारा डॉक्टर, रेडिओलॉजिस्ट, वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, कंपाऊंडर, रेडिओग्राफर्स, डायटिशियन, समुपदेशक, एएनएम,मायक्रोबायोलॉजिस्ट, मल्टी स्किल हेल्थ वर्कर, वैद्यकीय अधिकारी- आयुष,कर्मचारी परिचारिका,प्रयोगशाळा तंत्रज्ञ
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट: www.nashikcorporation.in
 • अर्ज पाठविण्याचा इमेल  पता: [email protected]
 • मुलाखतीचा पत्ता: संबंधित दिलेल्या पत्त्यावर

Nashik Municipal Corporation Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव) Nashik Municipal corporation, Nashik
⚠️ Recruitment Name
Nashik Mahanagarpalika Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.nashikcorporation.in

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 22nd, 23rd, 28th, 29th July  2020 as per posts.

Nashik Municipal Corporation Bharti 2020-Vacancy details

Sr. No Name of the PostsNo. of PostsQualification
01Physician10MD Medicine
02Anesthetist10MD/DA
03Radiologists0512th Diploma
04Medical Officer50MBBS
05 Psychiatrist02MD/DNB
06Compounder65Diploma in Pharmacy
07Radiographer1012th, Diploma
08Dietician02B.Sc
09 Counselor30MA/BA
10ANM15010th Class Pass
11Multi-Skill Health Worker10012th Pass
12Medical Officer- Ayush100BAMS
13Staff Nurse25012th Science
14Laboratory Technician25B.Sc DMLT
15Microbiologist02MBBS /MD

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT


Nashik Mahanagarpalika Bharti 2020: Nashik Municipal corporation, Under the Department of Public Health, Nashik has declared the notification for the recruitment of City coordinator Posts. There is a total of 06 vacancies available for these posts. For applications to these posts, eligible applicants can use the following official address to submit the duly filled applications. The last date for submission of the applications is 27th July 2020. More details of Nashik Mahanagarpalika Bharti 2020 is given below:

नाशिक महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे शहर समन्वयक पदाच्या 06 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जुलै 2020 पर्यंत अर्ज सादर करावे. . अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

 

नाशिक महानगरपालिका

 • अंतिम तारीख: 27 जुलै 2020
 • रिक्त पदे:06 पदे
 • पदाचे नाव: शहर समन्वयक
 • नोकरी ठिकाण: नाशिक
 • अधिकृत वेबसाईट: www.nashikcorporation.in
 • अर्ज पाठविण्याचा इमेल  पता: [email protected]
 • अर्ज करण्याचा पत्ता: घनकचरा व्यवस्थापक विभाग राजीव गांधीभवन, शरणपूररोड , नाशिक 422 002

Nashik Municipal Corporation Bharti 2020 

?Department (विभागाचे नाव) Nashik Municipal corporation, Nashik
⚠️ Recruitment Name
Nashik Mahanagarpalika Vacancy 2020
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.nashikcorporation.in

नाशिक महानगरपालिका  भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 City coordinator 06 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

 • For City coordinator
Any Degree

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

⏰ शेवटची तारीख 27th July 2020

  

Important Link of Nashik Municipal Corporation Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT


 


Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!