नाशिक ग्रामीण पोलिस शिपाई भरती लेखी परीक्षा येत्या रविवारी Nashik Rural Police Bharti
Nashik Rural Police Bharti Written Exam
Nashik Rural Police Bharti Written Exam will be held on 2nd April 2023. The written examination of the eligible candidates in the police recruitment process conducted across the state is being conducted on Sunday (2nd Hour). The written examination for the post of Constable in Nashik Rural Police Force is also going to be conducted in KTHM College on Sunday (2nd). Eligible candidates will be informed about the exam through e-mail and message.
पोलीस भरती २०२१ सर्व जिल्ह्याची २६ मार्च रोजी झालेल्या परिक्षेची आन्सर कि – Police Bharti 2021 Results
पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा – Police Bharti Hall Ticket 2021
- राज्यभरात राबविण्यात आलेल्या पोलीस भरती प्रक्रियेतील पात्र उमेदवारांची येत्या रविवारी (ता. २) लेखी परीक्षा होते आहे. नाशिक ग्रामीण पोलिस दलातील शिपाई पदासाठीही येत्या रविवारी (ता.२) केटीएचएम महाविद्यालयात लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ई-मेल आणि मेसेजद्वारे परीक्षेची माहिती दिली जाणार आहे.
- राज्यभरात गेल्या जानेवारीमध्ये पोलीस शिपाई आणि चालक पदासाठीची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त १६४ जागांसाठी जानेवारी २०२३ पासून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
- त्यानुसार चालक पदाच्या १५ जागांसाठी नुकतीच लेखी परिक्षा झाली असून त्यांचा निकालही जाहिर झाला आहे. तर शिपाईच्या १६४ रिक्त पदाच्या लेखी परिक्षेचे नियोजन येत्या रविवारी केले असून पात्र उमेदवारांना तसे कळविण्यात आले आहे.
- पात्र उमेदवारांनी हॉल तिकीट, ओळखपत्र, पासपोर्ट साईज फोटो सोबत घेऊन रविवारी सकाळी ६.३० वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहवे असे आवाहन ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच उमेदवारांना काही तक्रार असल्यास त्यांनी ०२५३-२२००४०१, २२००४९५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन ग्रामीण पोलिसांनी केले आहे.
Nashik Police Bharti 2022- Exam
Nashik Gramin Police Bharti Exam: Nashik Rural Police Recruitment Written Exam Postponed. The written exam will be conducted on the same day in the state. But now the field test is going on in Brihanmumbai, Pune and other places. However, the field test in Pune has been postponed till the end of February due to the elections. Therefore, the written decision will be made only after the results of field test in Pune and Brihanmumbai are announced. This process is likely to take a month
नाशिक ग्रामीण पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीनंतर पात्र उमेदवारांची यादी जाहीर झाली असली तरी या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी अंदाजे महिनाभर प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे. पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारी अखेरपर्यंत स्थगित झाली. तसेच शासनाच्या आदेशानुसार राज्यातील लेखी परीक्षा एकाच वेळी होणार असल्याने लेखी परीक्षेसाठी नाशिक ग्रामीणच्या उमेदवारांना महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नाशिक ग्रामीणच्या 164 रिक्त शिपाईपदांसाठी 2 ते 20 जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली. या मैदानी चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांचे सामाजिक, समांतर आरक्षण व त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद पोलिसांनी केली. हरकतींवरही निर्णय घेऊन ग्रामीण पोलिसांनी मैदानी चाचणीतील पात्र उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यानुसार मैदानी चाचणीत ज्या उमेदवारांनी किमान 50 टक्के गुण मिळवले आहेत, या उमेदवारांमधून एका रिक्तपदासाठी 10 उमेदवार, यानुसार लेखी परीक्षेसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली आहे.
मैदानी चाचणीत साडेचार हजार उमेदवारांनी 25 पेक्षा जास्त गुण मिळवले आहेत. त्यापैकी 1, 861 उमेदवारांची लेखी परीक्षेसाठी निवड झाली आहे. राज्यात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. मात्र आता बृहन्मुंबई, पुणेसह इतर ठिकाणची मैदानी चाचणी सुरू आहे. मात्र, निवडणुकांमुळे पुण्यात मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे व बृहन्मुंबईतील मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झाल्यानंतरच लेखीचा निर्णय होईल. ही प्रक्रिया महिनाभर लांबण्याची शक्यता आहे.
Physical Test for Nashik Rural Police Bharti has been completed. However, its merit list has not been announced. The Office of the Superintendent of Police has completed the action on seven newly received objections from the candidates. With the publication of his report, it is likely that the final quality list of the ground will be released soon. The written examination will be conducted simultaneously in the state. Read the complete details give below and keep visit us. Thanks
नाशिक ग्रामीण पोलिस दलातील रिक्त जागांसाठीची मैदानी चाचणी पूर्ण झाली आहे. मात्र, त्याची गुणवत्ता यादी जाहीर झालेली नाही. उमेदवारांकडून नव्याने प्राप्त झालेल्या सात हरकतींवर पोलिस अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही पूर्ण केली आहे. त्याचा अहवाल जाहीर झाल्याने आता मैदानाची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे.
Nashik Gramin Police Bharti Results
- नाशिक ग्रामीण पोलिस दलाच्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, दि. 1 ते 10 फेब्रुवारीत नव्याने सात हरकती प्राप्त झाल्या. नव्याने प्राप्त हरकतींमध्ये मैदानी गुणपत्रिकेत होमगार्ड उल्लेख नाही, एनसीसी प्रमाणपत्रासमोर ‘हो’ असा उल्लेख नाही, मैदानी चाचणीतल्या गुणांबाबत नोंदविलेले आक्षेप यांचा समावेश होता. यासंदर्भात अधीक्षक कार्यालयाने कार्यवाही करून त्याचे कारणासह स्पष्टीकरण उमेदवारांना दिले आहे. सातपैकी तीन उमेदवारांच्या हरकतींवर दुरुस्ती झाली. तर, उर्वरित उमेदवारांनी गुणांबाबत नोंदविलेल्या हरकतींवरून अधिकृत नोंदी अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केल्या आहेत. त्यावर कार्यवाही करून अंतिम यादी प्रसिद्ध करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. त्यामुळे रखडलेली गुणवत्ता यादी लवकरच उमेदवारांना समजणार आहे. त्यानंतर लेखी परीक्षेसाठी प्रवर्गनिहाय निवडलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध होतील.
- राज्यात लेखी परीक्षा एकाच वेळी – नाशिक ग्रामीणच्या 164 शिपाई पदांसाठी 18 हजार 935 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी 11 हजार 204 उमेदवार चाचणीस पात्र ठरले. दि. 2 ते 20 जानेवारी या कालावधीत मैदानी चाचणी घेण्यात आली होती. चालकांच्या 15 जागांसाठी दोन हजार 114 अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी मैदानी चाचणीअंती एक हजार 22 उमेदवारांपैकी 196 पात्र ठरले. त्यांची कौशल्य चाचणी घेण्यात आली व त्यांची गुणवत्ता यादीही जाहीर झाली. मात्र, 164 शिपाई पदांसाठीच्या मैदानी चाचणीची अंतिम यादी रखडल्याने पुढील कार्यवाहीला विलंब होत आहे. गृह विभागाच्या आदेशानुसार राज्यात एकाच वेळी लेखी परीक्षा होणार आहे. अद्याप बृहन्मुंबईसह इतरत्र उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण न झाल्याने लेखी परीक्षाही लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
Nashik Police Bharti 2022- More than 14 thousand posts are being filled in Maharashtra Police Force, 164 police constables and 15 driver posts are to be filled in Nashik Rural. The process of field test is likely to be started by Nashik Rural Superintendent of Police from January 2. Read More details are give below.
राज्यभर पोलिस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र पोलिसदलात १४ हजारांपेक्षा अधिक पदे भरली जात असून, नाशिक ग्रामीणमध्ये १६४ पोलिस शिपाई व १५ चालकांची पदे भरण्यात येणार आहेत. अर्जानंतर आता उमेदवारांना प्रत्यक्ष प्रक्रियेची प्रतीक्षा आहे.
- पोलिस भरतीसाठी अर्ज नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. अर्ज छाननी करण्याचे कामकाज सुरू आहे. तर उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी तयार राहण्याच्या सूचना ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने दिल्या आहेत. २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरू होणार असून, लवकरच वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे.
- परंतु, नाशिक ग्रामीण भरतीमधील २९० पदे गायब झाल्याचा घोळ भरतीप्रक्रिया सुरू झाल्यावर उघड झाला होता. मात्र, महासंचालक कार्यालयाने अंतिम रिक्त पदांची यादी जाहीर केल्यानुसार १६४ शिपाई व १५ चालकांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले. त्यानुसार २०१९ नंतर आता पोलिस भरती होत असून, तीन वर्षांनंतरच्या भरतीप्रक्रियेत हजारो अर्ज प्राप्त झाले आहेत.
- त्यासंदर्भातील आकडेवारी अद्याप ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने स्पष्ट केली नसली तरी वेळापत्रकातून त्यासंदर्भातील माहिती स्पष्ट होणार आहे. कोरोनामुळे रोजगार घटल्याने बारावी उत्तीर्णसहित उच्चशिक्षितांचे पोलिस भरतीकडे लक्ष आहे. त्यामुळे २ जानेवारीपासून नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे मैदानी चाचणीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.
Nashik Rural Bharti 2022: Nashik Rural Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 469 vacancies available for this posts in Nashik Gramin Police Bharti 2022. Job Location for these posts is in Nashik. The Candidates who are eligible for this posts they only apply in Nashik Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 30th November 2022 15th Dec 2022. Online application link start from 9th November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Nashik Rural Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
नाशिक ग्रामीण पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 469 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
30 नोव्हेंबर 202215 डिसेंबर 2022 मुदतवाढ या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Nashik Gramin Police Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Nashik Rural Police Department Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Nashik Gramin Police Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Nashik Rural Police Department |
????Number of Vacancies : | 469 Posts |
????Name of Post : | Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” |
????Job Location : | Nashik, Maharashtra |
????Pay-Scale : | – |
????Application Mode : | Online Application Form |
????Age Criteria : |
|
Nashik Rural Police Department Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Police Constable (Shipai) | 454 Posts |
2 Police Constable (Shipai) Driver | 15 Posts |
Nashik Rural Police Bharti 2022-Eligibility Criteria for above posts
|
|
|
12th should be passed from its respective boards |
Application Fees Details
|
|
|
Rs. 450/- |
|
Rs. 350/- |
How to Apply for Nashik Rural Police Department Recruitment 2022
|
|
|
|
Selection Process in Nashik Gramin Police Driver Bharti 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of Nashik Rural Police Peon Bharti 2022
|
|
⏰ Last date to apply : |
|
Important Link of Nashik Rural Police Recruitment 2022
|
|
????OFFICIAL WEBSITE | |
????APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT-PEON POSTS | |
PDF ADVERTISEMENT-DRIVER POSTS | |
|
Nashik Gramin Police Bharti Results