NATA 2021आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल आज होणार जाहीर

 NATA Exam Results 2021

NATA Exam Results: The results of the National Aptitude Test in Architecture (NATA) 2021 will be announced today. The National Aptitude Test in Architecture was conducted by the Council for Architecture on April 10 at various centers across the country. The exam was conducted online. The results of the exam will be announced on the official website nata.in.

नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) 2021 परीक्षेचा निकाल आज जाहीर होणार आहे. काऊन्सिल फॉर आर्किटेक्चर यांच्याकंडून नॅशनल अ‌ॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर परीक्षा देशातील विविध केंद्रांवर 10 एप्रिलला आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं आयोजित केली गेली होती. परीक्षेचा निकाल ऑफिशियल वेबसाईट nata.in वर जाहीर केला जाईल. विद्यार्थ्यांना नाटाच्या वेबसाईटवर निकाल पाहायला मिळेल.

तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.


The date for announcing the results of the Architecture Entrance Examination has been fixed. According to the information released by the COA, the results of the first exam of NATA 2021 will be announced on April 14, 2021.

NATA Exam 2021: आर्किटेक्चर कौन्सिलद्वारे (सीओए) देशभरातील आर्किटेक्चर संस्थांत बॅचलर डिग्री कोर्समध्ये (2021-22) प्रवेश घेण्यासाठी उमेदवारांच्या निवडी घेण्यात आल्या होत्या. त्या आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर होण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. सीओएने जाहीर केलेल्या माहितीनुसार, एनएटीए 2021 च्या पहिल्या परीक्षेचा निकाल 14 एप्रिल 2021 रोजी जाहीर केला जाईल.

तर एनएटीएमध्ये बसलेल्या उमेदवारांना त्यांचे गुणपत्रक परीक्षा पोर्टल, nata.in वर प्रसिद्ध झाल्यानंतरच पाहता येणार आहे. एनएटीएची पहिली चाचणी सीओएने 10 एप्रिल 2021 रोजी घेतली होती. त्याचबरोबर सीओएने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, 15066 उमेदवारांनी पहिल्या परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यापैकी 14310 उमेदवार परीक्षेस बसले होते.

 एनएटीएचा निकाल आणि स्कोअर कार्ड पाहण्यासाठी उमेदवारांनी निकालाच्या लिंकवर क्लिक करून त्या अधिकृत संकेतस्थळावर (nata.in) आपला तपशील (ईमेल आयडी आणि पासवर्ड) भरावा. त्यानंतर नवीन निकाल पृष्ठावर माहिती सबमिट करावी.


NATA 2021आर्किटेक्चर प्रवेश परीक्षेचा निकाल ‘या’ दिवशी होणार जाहीर

NATA Results 2020

NATA FIRST TEST 2020 परीक्षेचा निकाल जाहीर

नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर झाला आहे.

NATA FIRST TEST 2020: काउन्सिल ऑफ आर्किटेक्चर (CoA) ने नॅशनल अॅप्टिट्यूड टेस्ट इन आर्किटेक्चर (NATA) चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल CoA च्या अधिकृत संकेतस्थळावर nata.in वर उपलब्ध आहे.

दुसऱ्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन विंडो येत्या दोन दिवसात सुरू होत आहे. दुसऱ्या NATA 2020 टेस्टसाठी उमेदवारांना ६ सप्टेंबर २०२० रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे.

निकालात पुढील मुद्दे दिसणार आहेत –

१) परीक्षेच्या प्रत्येक विभागातील २०० पैकी गुण
२) उत्तीर्ण / अनुत्तीर्ण

CBSE दहावी, बारावी फेरपरीक्षांचे वेळापत्रक जाहीर

NATA 2020 परीक्षेतील पात्र गुण (क्वालिफाइंग मार्क्स) पुढील नियमांवर आधारित असणार आहेत –

१) पार्ट ए मध्ये १२५ पैकी किमान ३२ गुण आवश्यक
२) पार्ट बी मध्ये ७५ पैकी किमान १८ गुण आवश्यक
३) परीक्षेनंतरच्या स्टॅटेस्टिक्सवर एकून पात्र गुण (२०० पैकी) अवलंबून असणार आहेत.

वरील तिन्ही नियम पूर्ण केल्याशिवाय उमेदवार NATA 2020 पात्र ठरू शकत नाही. NATA 2020 चे गुण केवळ २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशांसाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

NATA च्या संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

नोंदणीच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!