NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

NEET SS 2021

The National Board of Examinations (NBE) has released the revised schedule of NEET SS 2021 for National Eligibility cum Entrance Test (NEET) Super Specialty 2021 on www.natboard.edu.in.

NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर

NEET SS 2021 Online Form and Exam Date: नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन (NBE) ने नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (NEET) सुपर स्पेशालिटी २०२१ चे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. नीट एसएस 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया २२ सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. यापूर्वी ही नीट एसएस प्रक्रिया (NEET SS 2021) अर्ज प्रक्रिया १४ सप्टेंबर पासून सुरू होणार होती, पण काही कारणांमुळे ती स्थगित करण्याचा निर्णय घेण्याता आला.

NEET 2021: NEET २०२१ परीक्षांचे प्रवेशपत्र कधी? जाणून घ्या

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन इन मेडिकल सायंसेसने (NBEMS) आपली अधिकृत वेबसाइट www.natboard.edu.in वर NEET SS 2021 परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जारी केले आहे. उमेदवार अधिकृत संकेतस्थळा किंवा या वृत्तात पुढे दिलेल्या थेट लिंकवर जाऊन देखील अॅप्लिकेशन शेड्युलमध्ये नव्या तारखा पाहू शकणार आहेत.

Revised Application Invitation Schedule for NEET-SS 2021

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!