NEST Exam – NEST 2021 नॅशनल एन्ट्रन्स स्क्रिनींग टेस्टचा निकाल जाहीर

 NEST Score Card 2021

The results of the National Entrance Screening Test (NEST 2021) conducted by the National Institute of Science Education and Research, NISER have been announced. NEST 2021 written exam was held on 14th August 2021. Candidates who have appeared for this exam can check the results by visiting the official website of NISER at nestexam.in.

NEST 2021 परीक्षा १४ ऑगस्ट रोजी आयोजित केली होती. यापूर्वी ही परीक्षा जूनमध्ये आयोजित करण्यात येणार होती, पण कोविड १९ महामारीमुळे ही परीक्षा स्थगित करावी लागली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. ज्या उमेदवारांनी ही परीक्षा दिली आहे, ते निकाल NISER ची अधिकृत वेबसाइट nestexam.in वर जाऊन पाहू शकतात.

How to Download NEST Result 2021  

 • स्टेप १: सर्वात आधी NEST परीक्षेच्या अधिकृत वेबसाइट वर जा.
 • स्टेप २: NEST Result 2021 च्या लिंक वर क्लिक करा.
 • स्टेप ३: लॉगिन करून निकाल पाहण्यासाठी आवश्यक ते क्रिडेंशियल भरा.
 • स्टेप ४: NEST Result 2021 आता स्क्रीन वर दिसू लागेल.
 • स्टेप ५: आता निकाल डाऊनलोड करा आणि भविष्यातील संदर्भासाठी स्कोर आणि मेरिट लिस्टचे प्रिंट घेऊन ठेवा.

Other Important Recruitment  

MSRTC Bharti -एसटीत पाच हजार कंत्राटी चालकांची भरती

नवीन अपडेट-पोलीस भरतीत पहिल्यांदा मैदानी चाचणी!

Talathi Bharti 2022: खुशखबर! राज्यात ३,१६५ तलाठय़ांची लवकरच भरती

Mega Bharti -राज्यात विविध विभागात दोन लाख 3 हजार 302 पदे रिक्त
Mega Bharti 2022 सरकारच्या ४२ विभागांमध्ये तब्बल पावणेतीन लाख जागा रिक्त
जलसंपदा विभागात 14 हजार पदांची मेगा भरती लवकरच
जिल्हा परिषदेतील ‘क’ वर्गातील १३००० पदे लवकरच भरणार
आरोग्य विभागातील 4 हजार पदे भरण्यासाठी नव्याने परीक्षा!! 

शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा…!

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

NISER Score 2021 – https://www.nestexam.in/scoreN/

CEBS Score 2021 – https://www.nestexam.in/scoreC/

NEST Answer Key 2021

The answer sheet of National Entrance Screening Test (NEST) 2021 has been released. The entrance test was for admission to the National Institute of Science Education and Research (NISER) in Bhubaneswar and the Center for Excellence in Basic Science of the Department of Atomic Energy affiliated to the University of Mumbai. Provisional answer-key and answer sheet of NEST will be sent to all the candidates on their registered email id.

नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (National Entrance Screening Test, NEST) २०२१ ची उत्तरतालिका जारी करण्यात आली आहे. भुवनेश्वर येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (NISER) आणि मुंबई विद्यापीठाशी संलग्न अणुऊर्जा विभागाच्या सेंटर फॉर एक्सेलन्स इन बेसिक सायन्सच्या अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ही प्रवेश परीक्षा होते. NEST ची प्रोव्हिजनल आन्सर-की आणि आन्सरशीट सर्व उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर्ड ईमेल आईडी वर पाठवण्यात येईल. जे विद्यार्थी या परीक्षेला बसले होते, ते ही उत्तरतालिक पाहू शकतील. ही प्रवेश परीक्षा १४ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. याव्यतिरिक्त जर कोणत्या उमेदवाराला उत्तरतालिकेबाबत हरकत असेल ते हरकती नोंदवू शकतात. पुढील ईमेल आयडीवर उमेदवार हरकती नोंदवू शकतात.

उमेदवारांनी हे ध्यानात घ्यावे की [email protected] पर प्रश्नांची एक प्रत जोडावी लागेल. ईमेल च्या सब्जेक्ट मध्ये प्रश्न आयडी वगैरै माहिती नमूद करावी लागेल. आपला मुद्दा संक्षिप्तपणे मांडावा. सर्व वैध प्रश्न विचारात घेतले जातील.NEST Exam 2021 Revised date

The National Institute of Science Education and Research (NISER) has issued a revised date for the National Entrance Screening Test (NEST). According to the new schedule, the exam will be held on August 14.

NEST 2021 Exam Revised Date Update: नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (NISER) संस्थेने नॅशनल एन्ट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (National Entrance Screening Test, NEST) ची सुधारित तारीख जारी केली आहे. नव्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा १४ ऑगस्ट रोजी होणार आहे.

नॅशनल एंट्रंस स्क्रीनिंग टेस्ट (नेस्ट) २०२१ परीक्षा स्थगित करण्यात आली होती. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढची सूचना येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनइएसटी सीबीटीसाठी अर्ज करण्याची मुदत देखील त्यामुळे वाढवण्यात आली आहे. पात्र उमेदवार १५ जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात. ऑनलाइन अर्ज प्रक्रियेला २४ फेब्रुवारी पासून सुरुवात झाली होती. NEST 2021 परीक्षेचे अॅडमिट कार्ड ३ ऑगस्ट २०२१ रोजी जारी केले जाणार आहेत. NEST 2021 चा निकाल १ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर केला जाणार आहे.

NEST 2021 परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज कसा करायचा ते जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

NEST 2021 ऑनलाइन अर्जाच्या थेट लिंकवर जाण्यासाठी येथे क्लिक करा….


National Entrance Screening Test Postponed

NEST Exam 2021- National Entrance Screening Test (NEST) 2021 has been postponed. The last date to apply online for Nest 2021 was June 7. And the exam was held on June 14. Interested candidates can apply by visiting the official website Nestexam.in

NEST 2021 exam postponed: नॅशनल एंट्रंस स्क्रीनिंग टेस्ट (नेस्ट) २०२१ परीक्षा स्थगित करण्यात आली आहे. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढची सूचना येईपर्यंत स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. एनइएसटी सीबीटीसाठी अर्ज करण्यासाठी तारीख वाढवण्यात आली आहे. पात्र उमेदवार १५ जुलैपर्यंत ऑनलाईन अर्ज करु शकतात.

नेस्ट २०२१ साठी ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख ७ जून होती. आणि परीक्षा १४ जूनला ठेवण्यात आली होती. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाईट Nestexam.in जाऊन अर्ज करु शकतात. परीक्षा पुढे ढकलणे आणि अर्जाची तारीख वाढवण्यासंदर्भातील नोटीफिकेशन लिंक खाली देण्यात आली आहे.

अधिकृत वेबसाईटची लिंक आणि परीक्षा पुढे ढकलल्याची तारीख

ऑनलाईन अर्ज कसा कराल ? इथे क्लिक करुन जाणून घ्या

ऑनलाईन अर्जाची लिंक


NEST 2020 Apply Online

NEST 2020 : National Entrance Screening Test 2020 is schedule on 6th June 2020. Applicants to passed XII examinations with having age not exceeding than given are eligible to apply. Interested applicants are need to apply by using following online applications link. Also for online applications applicants are need to pay the applications fees as given. Closing date for online applications is 3rd April 2020. More details of the applications & online applications link is given below : –

NEST 2020

Eligibility Criteria : NEST 2020 Application form

Qualification : Candidates must have passed class XII examination or equivalent from any recognised Board in India in the years 2018 or 2019 or be appearing for the same in 2020. Candidates who are appearing for the board examination in 2020 must pass it by the time of admission into the programme. Also, candidates must secure at least 60% marks in aggregate or equivalent grade in class XII examination to be eligible for admission to NISER and CEBS. Candidates satisfying all the above criteria will be considered for admission strictly on the basis of Merit List of NEST 2020. For candidates belonging to scheduled castes (SC), scheduled tribes (ST) and Divyangjan categories, the minimum requirement of marks is relaxed to 55% in aggregate.

Age Limit: For General/OBC category Applicants : born on or after August 01, 2000

 • For SC/ST/PWD category applicants : 05 years Relaxation

Application Fees : NEST 2020 Online Apply

 • Applicants applying to the examination are need to pay the applications fees as given
 • For General/ OBC category applicants : Rs.1200/-
 • For SC/ ST/ PWD category applicants : Rs.600/-

Application Process : NEST Exam 2020

 • To apply to the examinations eligible applicants are need to fill the online applications form
 • Fill the online applications form by mentioning all necessary details
 • Also applicants need to pay the applications fees as given
 • Complete the online applications before closing date

Closing Date for online applications is 3rd April 2020

Important Links :

apply online here

Official Notification

official website

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!