NHM Sindhudurg Recruitment 2022

NHM Sindhudurg Recruitment 2022

NHM Sindhudurg Bharti 2022: National Health Mission, Health Department Sindhudurg has issued the notification for the recruitment of Medical Officer, Audiologist, Psychologist, Dialysis Technician, Supervisor, Counselor, Pharmacist, Lab Technician, Staff Nurse, and various Posts. There is a total of 95 vacancies to be filled under the National Health Mission Sindhudurg Bharti 2022. Applicants posses with given qualification may apply for these posts. Those who want to apply for these posts may submission of application form to the given address before the last date. The last date for submissions of the application form is 27th Jan 2022. More details about NHM Sindhudurg Recruitment 2022/Health Department Sindhudurg Bharti 2022 like application and address are given below.

१० वी पास उमेदवारांसाठी सहकारी जॉब्स आणि जाहिराती येथे बघा 

 

NHM Recruitment 2022: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्याा आरोग्य विभागाअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ही भरती होणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य विभागात विविध पदांच्या एकूण ९५ जागा भरण्यात येणार आहेत.

 • याअंतर्गत वैद्यकीय अधिकारी आयुष (यूजी/ पीजी) Medical Officer AYUSH (UG / PG)
 • वैद्यकीय अधिकारी आरबीएसके (Medical Officer RBSK)
 • वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस (Medical Officer MBBS)
 • अॅड्युलॉजिस्ट (Adologist), मानसशास्त्रज्ञ (Psychologist)
 • डायलिसिस तंत्रज्ञ (Dialysis Technician)
 • सीटी स्कॅन तंत्रज्ञ (CT Scan Technician)
 • पर्यवेक्षक (Supervisor), समुपदेशक (Counselor)
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (Laboratory Technician)
 • अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर (Early Interventionist cum Special Educator)
 • फिजिओथेरपिस्ट (Physiotherapist)
 • सामाजिक कार्यकर्ता (Social Worker Posts of Assistant)
 • दंतवैद्यकीय कर्मचारी (Program Assistant)
 • डॉक्टर सहाय्यक (Doctor Assistant)
 • कार्यक्रम सहाय्यक (Programme Assistant)
 • स्टाफ नर्स (Staff Nurse)
 • नर्सिंग इन्स्ट्रक्टर (Nursing Instructor)
 • कार्यक्रम समन्वयक (Program Coordinator)
 • सुविधा व्यवस्थापक (Facility Manager)
 • आणि फार्मासिस्ट पदाच्या (Pharmacist) जागा भरण्यात येणार आहेत.

या पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १५ हजार ८०० ते ३० हजारपर्यंत पगार दिला जाणार आहे. तसेच पदासाठी लागणाऱ्या शैक्षणिक पात्रतेचा सविस्तर तपशील नोटीफिकेशनमध्ये देण्यात आला आहे. या पदासाठी आरक्षित वर्गातील उमेदवारांना पदभरती आणि वयोमर्यादेमध्ये सरकारी नियमानुसार सवलत देण्यात येणार आहे. याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशनमध्ये देण्यात आला आहे.

इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपले अर्ज २७ जानेवारी २०२२ पर्यंत पाठवावे लागणार आहेत. CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जिल्हा परिषद, सिंधुदुर्गनगरी, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग या पत्त्यावर आपले अर्ज पाठवायचे आहेत.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे. अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास किंवा दिलेल्या मुदतीनंतर आल्यास अर्ज बाद करण्यात येईल याची उमेदवारांनी नोंद घ्या.

 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि विविध पदाच्या 95 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग

 

 • शेवटची  तारीख : 27 जानेवारी 2022
 • पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, स्टाफ नर्स आणि विविध
 • नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
 • अर्ज पद्धती :ऑफलाईन
 • अधिकृत वेबसाईट: www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
 • अर्ज करण्याचा  पता:सीआरयू क्षक (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि. प. सिंधुदुर्ग 

NHM Bharti 2022

?Department (विभागाचे नाव)  Arogya Vighag Sindhudurg
⚠️ Recruitment Name
NHM Sindhudurg Vacancy 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zpsindhudurg.maharashtra.gov.in

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची  तारीख 27th Jan 2022

National Health Mission Sindhudurg Recruitment 2022- Vacancy Details

Sr.No Name Of Post No.of Vaccines Qualification
1 Medical Officer   23 MBBS/BAMS/BDS/MDS 
2 Audiologist   01 Degree in Audiology 
3 Psychologist   02 MA
4 Dialysis Technician  07 10+2 
5 C T Scan Technician  01 10+2 
6  Supervisor   02 Bachelor Degree 
7 Counselor  03  MSW 
8 Pharmacist   03 B.Pharm/D.Pharm 
9 Lab Technician  01 B.Sc, DMLT 
10 Early International cum Special Educator  01 Degree 
11 Physiotherapist  02 Bachelor Degree 
12 Social Worker  01 2th
13 Dental Assistant   01 12
14 Paramedical Worker  01 12
15 Office Assistant 02 Any Graduate 
16 Staff Nurse  40 GNM/B.Sc 
17 Nursing Training  01 B.Sc Nursing 
18 Program Coordinator  02 MSW and MA 
19 Facility Manager  01 BE 

 

Important Link of NHM Sindhudurg Recruitment 2022

?OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT

 

Other Important Recruitment  

म्हाडा भरती २०२१  -भरती संदर्भात नवीन अपडेट्स 
 मेगा भरती नवीन अपडेट्स -येथे पहा   
आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा 
एसटी महामंडळ ६८१ रिक्त पदांच्या खात्यांतर्गत बढती परीक्षेचा निकाल

Police Bharti 2022 – राज्यात ५० हजार पदांची भरती लवकरच

SRPF Bharti – नोकरीची उत्तम संधी । महाराष्ट्र SRPF मध्ये मेगा भरती

 

 


NHM Sindhudurg Bharti 2021-2022: National Health Mission, Health Department Sindhudurg has issued the notification for the recruitment of Gynecologist, Pediatrician, Anesthetist, Surgeon, Physician, Psychiatrist, Nephrologist, Urologists, Radiologist, Orthopedic Posts. Applicants posses with given qualification may apply for these posts. Those who want to apply for these posts may attend the interview on 17th December 2021.. More details about NHM Sindhudurg Recruitment 2021/Health Department Sindhudurg Bharti 2021-2022 like application and  address are given below.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ज्ञ, सर्जन, फिजिशियन, मानसोपचारतज्ज्ञ, नेफ्रोलॉजिस्ट, यूरोलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिक. पदाच्या विविध रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2021 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग

 

 • मुलाखत  तारीख : 17 डिसेंबर 2021
 • पदाचे नाव : फिजीशियन, मेडिकल ऑफिसर, आयुष मेडिकल ऑफिसर, हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, एक्स-रे टेक्नीशियन, ईसीजी टेक्निशियन, लॅब टेक्निशियन
 • नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग
 • अर्ज पद्धती :ऑनलाईन (ई-मेल)
 • अधिकृत वेबसाईट: www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
 • मुलाखतीचा पता:जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय, सिंधुदुर्ग.

NHM Bharti 2021 -2022

?Department (विभागाचे नाव)  Arogya Vighag Sindhudurg
⚠️ Recruitment Name
NHM Sindhudurg Vacancy 2021-2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Forms (Email)
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
पदानुसार शैक्षणिक पात्रता 

Health Department Sindhudurg Bharti 2021-2022

 • For  Gynecologist
MD /MS
 • For Pediatrician
MD/DNB
 • For Anesthetist
MD/DNB
 • For Surgeon
MS/General Surgery/DNB
 • For Physician
MD Medicine
 • For Psychiatrist
MD
 • For Nephrologist
DM
 • For Urologists
MCH Uro
 • For Radiologist
MD
 • For Orthopedic.
MS ortho

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ मुलाखत  तारीख 17th Dec 2021

 

Important Link of Arogya Vibhag Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT

1 Comment
 1. Shital babusing chavan says

  Anm nursing course complete d 2 year

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!