NMMC Bharti 2023-नवी मुंबई महापालिकेत ३०२ पदे रिक्त

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023

In the Navi Mumbai Mahanagarpalika the outline sent to the state government during 2017-18 has been approved. The municipal administration has a total of 604 posts approved by the government. Out of which, 302 posts of class 1 and class 2 post have been recruited. There are still 302 seats are left to filled. As more than 70 officers and employees working in these posts will retire by 2023-24, there will be no army of senior officers left to run the affairs of the Municipal Corporation. In such a situation, most of the 1700 contractual employees of the Municipal Corporation have been promoted. However, they have not been taken to government institutions yet. In such a situation, their age limit is also exceeded. Therefore, a proposal was sent from the Municipal Corporation to the State Government in May 2022 to recruit the candidates passed in MPSC or third party organization; But as no movement has been made on it, this process of the Municipal Corporation is stalled. Read more details below:

नवी मुंबई महापालिकेत ३०२ पदे रिक्त

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

नवी मुंबई महापालिकेतील आस्थापनेवर सहायक आयुक्त, लिपिक, वरिष्ठ लिपिक आदी पदांच्या भरतीसाठी महापालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. ही भरती करण्यासाठी स्वतंत्र त्रयस्थ संस्थेची नेमणूक करणे अथवा एमपीएससीतील उत्तीर्ण उमेदवारांमधून पदभरती करून घेणे अशा दोन प्रस्तावांना परवानगी देण्याची मागणी महापालिकेने नगरविकास विभागाकडे केली आहे; परंतु जवळपास वर्ष होऊनसुद्धा या प्रस्तावाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याने हा प्रस्ताव धूळखात पडला आहे.

नवी महापालिकेत २००७ पासून तब्बल १५ वर्षे नोकरभरती प्रक्रिया राबवण्यात आलेली नाही. तसेच पात्र अधिकाऱ्यांना वर्षानुवर्षे पदोन्नती देण्यात आलेली नाही. अशा परिस्थितीत येत्या दोन वर्षांत महापालिकेच्या महत्त्वाच्या पदावरील अधिकारी सेवानिवृत्त होणार असल्याने प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांवर पालिकेचा कामकाज चालणार आहे. महापालिकेच्या सुरुवातीच्या काळात ग्रामपंचायत व सिडकोतील अधिकारी व कर्मचारी घेऊन कारभाराला सुरुवात झाली. नंतरच्या काळात सरळसेवेतून नोकरभरती करून महापालिकेचा प्रशासन विभागाला मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात आले. तेव्हापासून सेवेनुसार अनेक कनिष्ठ अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. २०१७-१८ दरम्यान राज्य सरकारकडे पाठवलेल्या आकृतिबंधाला मंजुरी मिळाली आहे. महापालिका प्रशासनाकडे सरकारमान्य एकूण ६०४ पदे आहेत. त्यापैकी वर्ग १ आणि २ नंतरच्या दर्जाच्या ३०२ जागांवर नोकरभरती करण्यात आली आहे. अद्यापही ३०२ जागा शिल्लक आहेत. या जागांवर कार्यरत असणारे ७० पेक्षा जास्त अधिकारी व कर्मचारी २०२३-२४ पर्यंत सेवा निवृत्त होणार असल्याने महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज शिल्लक उरणार नाही. अशा परिस्थितीत महापालिकेच्या कंत्राटी १७०० कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे. मात्र, अद्याप सरकारी आस्थापनेवर त्यांना घेतलेले नाही. अशा परिस्थितीत त्यांची वयोमर्यादादेखील उलटून गेली आहे. त्यामुळे एमपीएससीतील उत्तीर्ण उमेदवार अथवा त्रयस्थ संस्थेची नेमणूक करून ही पद भरती घेण्याचा प्रस्ताव मे २०२२ मध्ये महापालिकेकडून राज्य सरकारकडे पाठवण्यात आला होता; परंतु त्यावर काही हालचाल झाली नसल्याने महापालिकेची ही प्रक्रिया रखडलेली आहे.
—————————————-
महापालिकेवर आर्थिक बोजा – सध्या महापालिकेला आरोग्य विभाग, प्रशासन आणि इतर विभागात लिपिकपदांपासून पुढील पदांवर मनुष्यबळाची गरज आहे. आरोग्य विभागात किमान ७०० पदांवर कंत्राटी कामगार कार्यरत आहेत; तर ४०० पदांवर लिपिक आणि त्या श्रेणीतील पदे भरण्यात येणार आहेत. अशा परिस्थितीत सातवा वेतन आयोग आणि फरकातील वेतन द्यावे लागणार असल्याने खर्चात वाढ होणार आहे.
——————————————-
पदोन्नती न केल्याने परिस्थिती बिकट – लिपिकपदावर लागलेले कर्मचारी वरिष्ठ लिपिकपदाच्या पालिकडे जाऊ शकले नाही. कार्यालयीन अधीक्षकपदावरचे अनेक कर्मचारी आजही प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नतीच्या प्रतीक्षेत आहेत. तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीकडे दुर्लक्ष करीत फक्त त्रयस्थ संस्थांमार्फत कंत्राटी कामगारांची भरती करण्यावर भर दिला. त्यामुळे महापालिकेतील जुन्या आणि आस्थापनेवर कार्यरत असणारे अधिकारी सेवानिवृत्तीकडे येऊन पोहोचले आहेत. सद्यस्थितीत प्रशासकीय अधिकारीपदासाठी पात्र १२ ते १५ अधिकारी पात्र आहेत; तर सहायक आयुक्तपदासाठी २० पेक्षा जास्त अधिकारी प्रतीक्षेत आहेत.
———————————————–
सरकारमान्य एकूण मंजूर पदे – ६०४
वर्ग १ चे – ३९१, वर्ग २ – २१३
भरलेली पदे – ३०२ वर्ग १ चे – २१४ वर्ग २ चे – ८८
एकूण रिक्त पदे – ३०२


NMMC Bharti 2023: Navi Mumbai Municipal Corporation (NMMC) has issued the notification for the recruitment of “Professor, Associate Professor Posts. There are total 07 vacancies available for this posts in NMMC Recruitment 2022. Job Location for these posts is in Navi Mumbai . The Candidates who are eligible for this posts they only apply in NMMC Mumbai. All the eligible and interested may attend the interview along with the all essential documents and certificates. Walk-in-Interview conduct on 7th October 2022 to the given address. Candidates Read the complete details given below on this page regarding the NMMC Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

नवी मुंबई महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक” पदांच्या एकूण 07 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 ऑक्टोबर 2022 तारखेला मुलाखती करीता हजर राहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NMMC Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Navi Mumbai Municipal Corporation, Mumbai
🔢Number of Vacancies :  07 Posts
👉Name of Post :  Professor,, Associate Professor
🌐Job Location :  Navi Mumbai Maharashtra
🔗Application Mode :  Walk-in-Interview
🎯Age Criteria : 

Navi Mumbai Mahanagarpalika Recruitment 2023 Vacancy Details

1 Professor 02 Posts
2 Assistant Professor  05 Posts

Navi Mumbai Municipal Corporation Bharti Pay Scale

  •  For  Professor 
Rs. 1,50,000/-
  •  For  Associate Professor 
Rs. 1,40,000/-

Walk-in-Interview for NMMC Recruitment 2023 Notification 

  • The interested candidates should remain present In- Person at below mentioned address with their filled application Form
  • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
  • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
  • Attach attested copies of all the required documents with application form
  • Mention education qualifications education, experience, age etc
  • The candidate must bring one set of their complete bio data with self-attested copies of the testimonials and age proof.
  • No TA/DA will be paid to the candidates appearing for interview.
    Walk – in interview: नवी मुंबई, महानगरपालिका मुख्यालय, भू. क्र. १ सेक्टर A, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई   

⏰ All Important Dates of NMMC Teacher Recruitment 2023

⏰Interview Date: 7th October 2022

Important Link of NMMC  Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
  1. Admin says

    NMMC means Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2023 details are here..

  2. Ravindra devidas padmukh says

    My self Ravindra Padmukh
    Completed my RGNM maharashtra nursing council Mumbai 2014 to 2015
    I have 3 yrs exprience in hospital

  3. Ravindra decides padmukh says

    My self Ravindra Padmukh
    Completed my RGNM maharashtra nursing council Mumbai 2014 to 2015
    I have 3 yrs exprience in hospital

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!