नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक “शिपाई” ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक, प्रवेशपत्र उपलब्ध – Nondani Mudrank Vibhag Bharti Admit Card

Nondani Mudrank Vibhag Bharti 2025 Admit Card @ https://rfd.maharashtra.gov.in/| Department of Registration and Stamps Recruitment 2025 Hall Ticket – As you know IBPS has accepted online applications for filling up 284 posts of Group-D Peon in the Registration and Stamp Department from 22/04/2025 to 16/05/2025. The online examination of the candidates who have successfully filled the applications on the IBPS website and are eligible will be conducted from 01/07/2025 to 08/07/2025. The admit card/hall ticket for the said examination will be sent to the candidate on the e-mail address registered by him/her by IBPS.

Other Important Recruitment

SSC CGL अधिसूचना जाहीर, 14,582 जागेची मोठी भरती, ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु!
कल्याण डोंबिवली महापालिके मध्ये ग्रुप क व ग्रुप ड पदाच्या 490 पदांची भरती..!
१०वि पास उमेदवारांसाठी GMC संभाजीनगर येथे ३५७ पदांच्या भरतीला सुरुवात, ऑनलाईन करा अर्ज !!
महाकोष कनिष्ठ लेखापाल भरती परीक्षेची उत्तरतालिका लिंक येथे पहा..!
महिला व बाल विकास संचा. गोवा येथे अंगणवाडी सेविका व मदतनीस ८२ पदाची भरती..!
नगरपरिषद मध्ये 3138 रिक्त पदांच्या भरतीला लवकरच सुरुवात...!
पुणे महापालिकेत सध्या विविध विभागांतील तब्बल ७ हजार ३३६ पदे रिक्त..!
राज्यात लवकरच 12,991 वनरक्षकांच्या मेगा भरतीला सुरुवात..!
BMC घनकचरा व्यवस्थापन खात्यांतर्गत समाज विकास अधिकारी २९ पदांची भरती…!

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

  • नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई गट-ड संवर्गात 284 पदे भरती करीता दिनांक- 22/04/2025 रोजीच्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती, सदर भरती प्रक्रिया पुर्ण करण्याकामी ऑनलाईन पध्दतीने अर्ज स्विकारण्याकरिता, तसेच ऑनलाईन पध्दतीने परीक्षेचे आयोजन करण्याकरिता आय.बी.पी.एस. (इंस्टीट्यूट ऑफ बँकीग पर्सोनेल सिलेक्शन) कंपनीस नियुक्त केले आहे, व त्यानुसार आय.बी.पी.एस. कडून दिनांक-22/04/2025 ते दिनांक- 16/05/2025 दरम्यान ऑन लाईनपध्दतीने अर्ज भरुन घेण्यात आलेले आहेत.
  • आय.बी.पी.एस.च्या संकेतस्थळावर यशस्वीरीत्या भरलेले अर्ज व पात्र असलेल्या उमेदवारांची दिनांक-01/07/2025 ते दिनांक 08/07/2025 या कालावधीत ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र/हॉलतिकीट उमेदवारास त्यांनी नोंदणी केलेल्या ई-मेलवर आय.बी.पी.एस. कडून पाठविण्यात येणार आहे.
  • सदर परीक्षेकरीता विभागाकडून कोणत्याही इतर एजन्सीची वा मध्यस्थाची नेमणूक करण्यात आलेली नाही. जर याबाबत कोणती व्यक्ती, संस्थेकडून, मध्यस्थ अथवा तशी बतावणी करण्यात येत असल्यास अशा व्यक्ती वा संस्थेपासून उमेदवारांनी कृपया सावध राहावे असे आवाहन नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे करण्यात येत आहे.

The Inspector General of Registration and Controller of Stamps, Maharashtra State, Pune has published an advertisement for filling a total of 284 posts of “Peon” in Group D category. This recruitment is a golden opportunity for 10th, 12th pass candidates to get a government job. This recruitment process was implemented by IBPS.

Nondani Mudrank Vibhag Bharti Admit Card – This recruitment online examination (Computer Based Test) will be organized in the following various cities in Maharashtra state. Candidates should note that there will be no change in the examination center chosen by the candidate under any circumstances. The admit card for the online examination of the post of Sepoy will be made available on the official website 7 days before the examination.

Examination Centers – Ahilyanagar, Nagpur, Akola, Nanded, Amravati, Nandurbar, Nashik, Bhandara, Parbhani, Chandrapur, Pune, Chhatrapati Sambhajinagar, Sangli, Jalgaon, Satara, Kolhapur, Sindhudurg, Latur, Solapur, Mumbai/Navi Mumbai/Thane/MMR and Yavatmal.

नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य, पुणे  @ igrmaharashtra.gov.in यांनी गट ड संवर्गातील “शिपाई” पदाच्या ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या आधी ७ दिवस ऑफिसिअल वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येतील. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

nondani

Admit Card Download


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Nondani Mudrank Vibhag Bharti Admit Card

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!