NTPC भरती: मुलाखतीचं वेळापत्रक जारी

NTPC Recruitment Through Gate 2020

National Thermal Power Corporation Limited (NTPC) has released the schedule of group discussions and interviews. Shortlisted candidates will be interviewed through NTPC recruitment through gate 2020. The recruitment process for the post of Engineering Executive Trainee is being implemented through GATE 2020.

NTPC भरती: मुलाखतीचं वेळापत्रक जारी

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीत इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती होत आहे…

नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NTPC)ने ग्रुप डिस्कशन आणि मुलाखतीचं शेड्युल जारी केलं आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या ntpc recruitment through gate 2020मुलाखती होणार आहेत. इंजिनीअरिंग एक्झिक्युटीव्ह ट्रेनी पदासाठी GATE 2020 च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जात आहे.
एनटीपीसीने जाहीर केलेल्या मुलाखतीच्या वेळापत्रकानुसार ग्रुप डिस्कशन सोमवार १० ऑगस्ट २०२० पासून सुरू होणार आहे. उमदेवारांसाठी NTPC Engineering Executive Trainee GD & Interview चे संपूर्ण वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –
ग्रुप डिस्कशनइलेक्ट्रिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १४ ऑगस्ट २०२०
इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – १७ आणि १८ ऑगस्ट २०२०
इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – १९ आणि २० ऑगस्ट २०२०
मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १० ते १९ ऑगस्ट २०२०

मुलाखती

इलेक्ट्रिकलसाठी मुलाखती – २१ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२०
इलेक्ट्रॉनिक्ससाठी ग्रुप डिस्कशन – २१ ते २६ ऑगस्ट २०२०
इन्स्ट्रूमेंटेशनसाठी ग्रुप डिस्कशन – २७ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२०
मेकॅनिकलसाठी ग्रुप डिस्कशन – १४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२०

किती पदांसाठी भरती?

इलेक्ट्रिकल – ३० पदे
मेकॅनिकल – ४५ पदे
इलेक्ट्रॉनिक्स / इस्ट्रूमेंटेशन – २५ पदे

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!