Mahsul Vibhag Talati, Clerk Bharti 2017

Mahsul Vibhag Talati, Clerk Bharti 2017 | Maharashtra Talathi Recruitment 2017

Talati bharti 2017 Maharashtra


Important Links For Talathi Exam 2017

 

तलाठी भरती २०१६ लवकरच अपेक्षित आहे, अधिकृत जाहिरात प्रकाशित झाल्यावर आम्ही या पेज वर आम्ही उपलब्ध करून देवू. सध्या आम्ही खास आपल्या सरावा साठी २०१५ च्या तलाठी परीक्षेचे सर्व जिल्ह्यांचे पेपर्स सरावासाठी उपलभ करून देत आहोत तरी या लिंक वरून आपण सराव करू शकता.

 


 

 

जुनी २०१५ ची जाहीरात

Post Name Examination Date
Talathi (तलाठी) 13th September 2015
Clerk cum Typist (लिपिक टंकलेखक) 20th September 2015

The Written Examination For “LIPIK” (Clerk) Post is expected on 20 Sep 2015 & Talathi Exam will be on 13 Sep 2015 in All over Maharashtra.

महाराष्ट्र राज्यात २०१४ मधील तलाठी भरती अत सुरु झाली आहे, काही थोडेफार जिल्हे सोडले तर  जवळपास सर्व जिल्ह्यांचा भर्ती चे अर्ज़ उपलब्ध झाले आहेत, पूर्ण महाराष्ट्र मधे लिपिक च्या ५०४ व तलाठी च्या १३९१ जागा साठी ही भर्ती प्रक्रिया सुरु आहे.

 

तलाठी, लिपिक पद भरती २०१५ परीक्षा पुढे ढकलली?

या भर्ती ची लिपिक पदाची परीक्षा 20 सप्टेबर २०१५,  तर तलाठी पदासाठी परीक्षा 13 सप्टेबर २०१५ रोजी रोजी होणार आहे. या दोन्ही परीक्षांचा निकाल लगेच २४ तासांच्या आत जाहिर होणार आहे. अधिक माहिती साठी www.GovNokri.in ला भेट देत रहा.

 

Education Qualification For Talathi Post is Given Below:

Talathi Education Details 2015

तलाठी परीक्षेचे स्वरूप Talathi Exam Paper Pattern

निवड प्रक्रिया – लेखी चाचणी + मुलाखत
लेखी परीक्षेचा अभ्याक्रम :-

१ अंकगणित

२. सामान्य ज्ञान व चालू घडामोडी

३. मराठी व्याकरण

४. बुद्धीमापन चाचणी -तार्किक बुद्धि

५. इंग्रजी

 

परीक्षा वेळापत्रक
पद परीक्षा दिनांक व वेळ
  • लिपीक (टंकलेखक)
20 सप्टेबर २०१५
02:00 PM to 04:00 PM
  • तलाठी
13 Sep 2015
02:00 PM to 04:00 PM

अन्य जिल्ह्यातील भर्ती प्रक्रिया सुरु होताच या पेज वर आम्ही लिंक्स ऐड करत जाऊ नविन updates साठी GovNokri.in ला विजिट देत रहा , धन्यवाद 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.