Osmanabad Arogya Vibhag-या जिल्यातील आरोग्य केंद्रात शिपायसह आरोग्य सेविकांच्या जागा रिक्त

Arogya Vibhag Osmanabad Bharti 2022

Arogya Vibhag Osamanabad Bharti 2022: In Savargaon Primary Health Center in Tuljapur taluka There are vacancies for Health Workers including Peon. The health center has 6 Peon posts and at present two Peon are in charge of cleaning and other work. In addition, three posts of health workers have been vacant since last year. Read More regarding Arogya Vibhag Osmanabad Bharti 2022 are given below.

Old Paper Set – आरोग्य विभाग भरती परीक्षेचे जुने प्रश्न पेपर्स येथे पहा…

Arogya Vibhag Bharti-आरोग्य विभाग वर्ग क आणि वर्ग ड परीक्षा संदर्भात अपडेट!

या जिल्यातील आरोग्य केंद्रात शिपायसह आरोग्य सेविकांच्या जागा रिक्त

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या शिपायासह आरोग्य सेविकांच्या देखील काही जागा रिक्त आहेत. यामुळे कामकाजात विस्कळीतपणा येथे आहे. सावरगाव आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावे येतात. शिवाय , सहा उपकेंद्रे चालविली जातात.

Arogya Vibhag Osmanabad bharti 2022

 

 आरोग्य केंद्रात शिपायाच्या ६ जागा  असून, सध्या दोन शिपायांवर साफसफाईसह अन्य कामांचा भार आहे. शिवाय,  आरोग्य सेविकांच्या तीन जागा मागील वर्षाभरापासून रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या दोन शिपायापैकी एकजणाची मे महिन्यात सेवानिवृत्ती आहे. त्यामुळे यानंतर एकाच शिपायावर कामाचा ताण पडणार आहे.

 

2 Comments
  1. Shep Pandurang says

    मी ही नोकरी करु शकतो

  2. Manjula gaikwad says

    मी ही नोकरी करू इच्छित आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!