धाराशिव आरोग्य विभागातंर्गत वैद्यकिय अधिकारी थेट मुलाखतीद्वारे नियुक्ती – Osmanabad Arogya Vibhag Bharti 2023

Dharashiv Arogya Vibhag Bharti 2023

Dharashiv Arogya Vibhag Bharti 2023 – For the direct appointment of MBBS Degree / Post Graduate Qualification / BAMS candidates for the vacant posts of Primary Health Center and Rural / Upazila Medical Officer in Dharashiv District Health Department and Medical Officer in Rural / Upazila at 10.00 AM sharp on 07th November 2023 . District Surgeon, Office is organized at Dharashiv. MBBS qualified candidates will be given first preference. Candidates with BAMS Master Degree / Diploma qualification will be given preference on merit for remaining vacancies after MBBS qualified candidates are posted. However interested candidates should appear at Hon’ble District Surgeon, Office Dharashiv.

Other Important Recruitment  

जिल्हा परिषद गट-क संवर्गातील पाचव्या टप्पाच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
ZP भरती 2023 परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड करा
ZP भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप, आवश्यक कागदपत्रे, वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या!
महा PWD भरती 2023 ऑनलाईन परीक्षेचे प्रदेशपत्र, वेळापत्रक जाहीर
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
जलसंपदा भरती २०२३ ऑनलाईन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर अर्हताधारक / बी.ए. एम.ए उमेदवाराकरिता कंत्राटी (तदर्थ वैद्यकीय अधिकारी) पदाकरिता थेट नियुक्ती

धाराशिव जिल्हयातील आरोग्य विभागातंर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण / उपजिल्हा येथील वैद्यकिय अधिकारी यांची रिक्त पदे कंत्राटी वैद्यकीय अधिकारी स्वरुपात नियुक्ती देणेसाठी एमबीबीएस पदवी / पदव्युत्तर अर्हताधारक / बीएएमएस उमेदारांचे थेट अर्जाद्वारे समुपदेशन पध्दतीने नियुक्ती देण्याकरिता दिनांक ०७ नोव्हेंबर २०२३ रोजी सकाळी ठिक वेळ १०.०० वाजता मा. जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यालय धाराशिव येथे आयोजित करण्यात आले आहे. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. एमबीबीएस अर्हताधारक उमेदवारांना पदस्थापना दिल्यानंतर उर्वरित असलेल्या रिक्त पदाकरिता गुणवत्तेनुसार बीएएमएस पदव्युत्तर पदवी / पदविका अर्हताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तरी इच्छुक उमेदवारांनी मा.जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यालय धाराशिव येथे हजर रहावे.

 • दिनांक :- ०७ नोव्हेंबर २०२३ बार मंगळवार, वेळ सकाळी १०.०० वाजता
 • ठिकाण :- मा. जिल्हा शल्यचिकित्सक, कार्यालय धाराशिव

Arogya Vibhag Osmanabad Bharti 2023

Arogya Vibhag Osmanabad Bharti 2023- Health department has 50 vacancies in Kalamba taluka of Osmanabad district. A total of 168 posts are accepted in the primary health center in Kalamba taluka. Out of them 118 are working and 50 posts are vacant. Candidates Read the complete details given below on this page regarding the Arogya Vibhag Osamanbad Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

कळंब : तब्बल पावणेदोन लाख लोकसंख्येच्या आरोग्याचा भार असलेल्या कळंब तालुक्यातील जि. प. च्या आरोग्य संस्थात ५० रिक्त पदे आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडे राज्याच्या आरोग्य खात्याची धुरा आल्याने आरोग्य यंत्रणेला लागलेले हे ग्रहण आता तरी सुटेल, अशी अपेक्षा तालुकावासीयांमधून व्यक्त केली जात आहे.

Arogya Vibhag Osmanabad Bharti 2022

कळंब तालुक्यातील ग्रामीण आरोग्याचा भार हा संपूर्णतः जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या खांद्यावर आहे. ग्रामीण भागात समांतर अशा खासगी आरोग्य सुविधांनी बळ पकडले नसल्याने आजच्या स्थितीत तरी जि.प.च्या आरोग्य यंत्रणेवरच निर्भर राहावे लागत आहे. तालुक्यात सध्या जिपचे तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय व त्याअंतर्गत इटकूर, मोहा, मंगरूळ, येरमाळा, दहिफळ व शिराढोण येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, तर २८ ठिकाणी आरोग्य उपकेंद्र कार्यरत आहेत. 


Arogya Vibhag Osamanabad Bharti 2023: In Savargaon Primary Health Center in Tuljapur taluka There are vacancies for Health Workers including Peon. The health center has 6 Peon posts and at present two Peon are in charge of cleaning and other work. In addition, three posts of health workers have been vacant since last year. Read More regarding Arogya Vibhag Osmanabad Bharti 2022 are given below.

Old Paper Set – आरोग्य विभाग भरती परीक्षेचे जुने प्रश्न पेपर्स येथे पहा…

Arogya Vibhag Bharti-आरोग्य विभाग वर्ग क आणि वर्ग ड परीक्षा संदर्भात अपडेट!

या जिल्यातील आरोग्य केंद्रात शिपायसह आरोग्य सेविकांच्या जागा रिक्त

तुळजापूर तालुक्यातील सावरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या शिपायासह आरोग्य सेविकांच्या देखील काही जागा रिक्त आहेत. यामुळे कामकाजात विस्कळीतपणा येथे आहे. सावरगाव आरोग्य केंद्रांतर्गत २१ गावे येतात. शिवाय , सहा उपकेंद्रे चालविली जातात. आरोग्य केंद्रात शिपायाच्या ६ जागा  असून, सध्या दोन शिपायांवर साफसफाईसह अन्य कामांचा भार आहे. शिवाय,  आरोग्य सेविकांच्या तीन जागा मागील वर्षाभरापासून रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेल्या दोन शिपायापैकी एकजणाची मे महिन्यात सेवानिवृत्ती आहे. त्यामुळे यानंतर एकाच शिपायावर कामाचा ताण पडणार आहे.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
3 Comments
 1. Noorjahan shaikh Yusuf says

  Mala job pahije

 2. Shep Pandurang says

  मी ही नोकरी करु शकतो

 3. Manjula gaikwad says

  मी ही नोकरी करू इच्छित आहे

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!