Panvel Mahanagarpalika Bharti 2022

Panvel Mahanagarpalika Recruitment 2022

Panvel Munciapl Corporation Bharti 2022- Postponed

Panvel Mahanagarpalika Bharti 2022: Panvel Mahangarpalika under National Health Department has issued the notification for the recruitment of Medical Officer, Staff Nurse, LHV, Arogya Sevika, Lab Technician, Part Time Medical Officer Posts. There is a total of 52 vacancies to be filled under Panvel Municipal Corporation Bharti  2022. Eligible and Interested candidates may attend the interview along with essential documents to the given address.. Walk-in-Interview conduct on 18th, 19th, and 20th May 2022. Applicants also submit application form for Staff Nurse, Arogya Sevika, Lab Technician Posts before 13th May 2022. More details about Panvel Mahanagarpalika Bharti 2022 /Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 are given below.

An advertisement was published on 6th May 2022 for the recruitment of Full Time / Part Time Medical Officer, LHV, Superintendent, Health Worker, Laboratory Technician under Panvel Municipal Corporation, National Health Mission. For some reason, the interview program has been postponed

NOTE: मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांचे स्तरावरून पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत पूर्णवेळ/ अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, LHV, अधिपरिचारिका, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पद भरतीकरिता दिनांक 6 मे 2022 रोजीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीनुसार प्राप्त अर्जाची छाननी करणेकरिता मा. उपसंचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ ठाणे यांनी सुचविलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार अर्जांची फेर छाननी करण्याच्या सूचना प्राप्त झालेल्या असल्याकारणाने नियोजित मुलाखतीचा कार्यक्रम सद्यस्थितीत स्थगित ठेऊन पुढे ढकलण्यात येत आहे. फेर छाननीनुसार पुन्हा पात्र व गुणवत्ता यादी तसेच मुलाखतीचे वेळापत्रक पनवेल महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

CHECK CORRIGENDUM HERE

पनवेल महानगरपालिकेत वैद्यकीय विभागात फूलटाइम एमबीबीएस या पदासाठी ०३ जागा, अधिपरिचारीका या पदासाठी १७ जागा, आरोग्य सेविका या पदासाठी १८ जागा, एलएचव्ही या पदासाठी ०१ जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी ०९ जागा, पार्टटाइम एमबीबीएस या पदासाठी ०४ जागा अशा एकूण ५२ जागांवर नोकरीची संधी आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र. १,२ आणि ६ साठी १८ मे २०२२ तर, पद क्र. ३,४,५ साठी १९ आणि २० मे २०२२ पर्यंत मुलाखत देऊ शकतात. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.

अर्ज करणारा उमेदवारांची शैक्षणिक पात्रता

 1. पद क्र.१- एमबीबीएस
 2. पद क्र.२- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम/ बी.एससी (नसिंग)
 3. पद क्र. ३- १) १०वी उत्तीर्ण २) एएनएम
 4. पद क्र.४- १) १२वी उत्तीर्ण २) जीएनएम/ बीएससी (नर्सिंग)
 5. पद क्र. ५- १) एचएससी २) डीएमएलटी
 6. पद क्र.६- एमबीबीएस असणे आवश्यक आहे

Age limit वयोमर्यादा –  या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५वर्षांपेक्षा जास्त नसावे.
Fees शुल्क – या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अर्ज पाठविण्याचा ईमेल पत्ता – [email protected]

Interview Place मुलाखतीचे ठिकाण

 • पद क्र.१,२ आणि ६ साठी उपजिल्हा रूग्णालय पनवेल
 • पद क्र. ३,४ आणि ५ साठी NIPHTR, प्लॉट क्र. ६ आणि ६ ए, सेक्टर १८, खांदा कॉलनी पनवेल

पनवेल महानगरपालिका रायगड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदांच्या 52 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18 19 आणि 20 मे 2022 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. तसेच स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन पदांसाठी 13 मे  2022 पर्यत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पनवेल महानगरपालिका रायगड

 

 • शेवटची तारीख:
 • मुलाखत  तारीख : 18 19 आणि 20 मे 2022
 • पदाचे नाव:  वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
 • एकूण पदे : 52 पदे
 • अधिकृत वेबसाईट : www.panvelcorporation.com
 • ई-मेल पत्ता[email protected] (, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका, लॅब टेक्निशियन)
 • मुलाखतीचा पत्ता :

Panvel Mahanagarpalika Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Panvel Municipal Corporation Raigad
⚠️ Recruitment Name
Panvel Mahanagarpalika Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.panvelcorporation.com

पनवेल महानगरपालिका रायगड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

Raigad Mahanagrpalika Bharti 2022

1 Medical Officer 06 पदे
2 Staff Nurse 30 पदे
3 Arogya Sevika 116 पदे
4 Lab Technician 15 पदे
5 Part Time Medical Officer 06 पदे
6 LHV 02 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Medical Officer
MBBS Degree
 • For Staff Nurse
HSC, GNM Course
 • For Arogya Sevika
10th Pass, ANM Course
 • For Lab Technician
HSC,DMLT
 • For Part Time Medical Officer
MD/DGO/Medicine
 • For LHV
HSC

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

मुलाखत तारीख :  18 19 आणि 20 मे 2022

 

Panvel Municipal Corporation Recruitment 2022- Vacancy Details

Important Link of Panvel Municipal Corporation Recruitment

OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

 

 

 

 


Panvel Mahanagarpalika Bharti 2022: Panvel Mahangarpalika under ‘Deendayal Antyodaya Yojana National Urban Livelihood Campaign (DAY-NULM) has issued the notification for the recruitment of Community Organizer Posts. There is a total of 01 vacancies to be filled under Panvel Municiapl Corporation Bharti  2022. Eligible and Interested candidates may attend the interview along with essential documents to the given address.. Walk-in-Interview conduct on 18th May 2022. More details about Panvel Mahanagarpalika Bharti 2022 /Panvel Mahanagarpalika Recruitment 2022 are given below.

पनवेल महानगरपालिका रायगड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे समुदाय संघटक पदांच्या 01 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी 18 मे 2022 तारखेला मुलाखती करिता हजर राहावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पनवेल महानगरपालिका रायगड

 

 • मुलाखत  तारीख : 18 मे 2022
 • पदाचे नाव:  समुदाय संघटक
 • एकूण पदे : 01  पद
 • अधिकृत वेबसाईट : www.panvelcorporation.com
 • मुलाखतीचा पत्ता :वासुदेव बळवंत फडके, नाट्यगृह पनवेल

Panvel Mahanagarpalika Bharti 2022

?Department (विभागाचे नाव) Panvel Municipal Corporation Raigad
⚠️ Recruitment Name
Panvel Mahanagarpalika Recruitment 2022
? Application Mode (अर्ज कसा कराल) Interview
? Official Website (अधिकृत वेबसाईट) www.panvelcorporation.com

पनवेल महानगरपालिका रायगड भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील

1 Community Organizer 01 पदे

पदानुसार शैक्षणिक पात्रता

 • For Community Organizer
BSW/MSW

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)

मुलाखत तारीख :  18th May 2022

 

Important Link of Panvel Municipal Corporation Recruitment

OFFICIAL WEBSITE
  PDF ADVERTISEMENT

 

 

 

 


 

 


 There is good news for the candidates who want to work in Panvel Municipal Corporation. Chief Minister Uddhav Thackeray has approved the structure of Panvel Municipal Corporation which has been awaited for the last four years and the Urban Development Department has issued such a ruling on Tuesday. Therefore, 650 vacancies in the municipality will be filled soon.

पनवेल महानगरपालिका मध्ये काम करण्यासाठी इच्छुक उमदेवारांकरिता आनंदाची माहिती आहे. गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या पनवेल महापालिकेच्या आकृतीबंधाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंजुरी दिली असून नगरविकास विभागाने मंगळवारी तसा शासन निर्णय काढला आहे. त्यामुळे पालिकेतील ६५० रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत.

तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख आणि विद्यमान आयुक्त सुधाकर देशमुख यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. त्याला यश आले असून रखडलेला आकृतीबंधाचा प्रश्न मार्गी लागला आहे. नवीन शासन आदेशानुसार ६५० कर्मचाऱ्यांची नोकरभरती सरळसेवेतून करता येणार आहे.


 

 

 

4 Comments
 1. Hari kadam says

  Hari kadam 8108245582

 2. Amruta Arun jadhav says

  Sir /mam, Me Amruta Arun jadhav. Me ANM aahe. Mala job karanyachi eaccha aahe. 1 year experience in panvel govarment hospital. Uran naka. So plz msg me

 3. ujjwala wankhede says

  anm

 4. Gayatri Shankar Mane says

  Sir/Mam,I am Gayatri shankar Mane .i m in 24 year old.I M interested in this job.i have 2 year experience in medical shop.I m belong in satara..i have completed d pharmacy..so plz msg me.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा!