Parbhani Police Bharti 2024

Parbhani Police Constable and Driver Bharti 2024

Parbhani Police Bharti 2024 : Parbhani Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai) and Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 141 vacancies available for this posts in Parbhani Police Department. Job Location for these posts is in Parbhani . The Candidates who are eligible for this posts they only apply in Parbhani Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024 15th April 2024. Online application link start from 5th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Parbhani  Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

परभणी पोलीस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई) आणि पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 141 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st March 2024 15th April 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Parbhani Police Notification 2024

Here we give the complete details of Parbhani City Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Parbhani City Police Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Parbhani Police Department
 Number of Vacancies :  141 Posts
 Name of Post :  Police Constable (Shipai) & Police Constable (Shipai) Driver
 Job Location :  Parbhani, Maharashtra 
 Pay-Scale As per govt norms
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Parbhani Police Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Police Constable (Shipai)  111 Posts
1. Police Constable (Shipai) Driver 30 Posts

Parbhani Police Constable Bharti 2024-Eligibility Criteria

  •  For  Police Constable (Shipai) & Police Constable (Shipai) Driver
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 350/-

How to Apply for Parbhani Police Department Recruitment 2024

  • Visit http://policerecruitment2024.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2024.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2024 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Parbhani Police Bharti 2024

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Parbhani Police Constable Bharti 2024

⏰ Last date to apply :
31st March 2024 15th April 2024

Important Link of Parbhani Police Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT– Police constable
PDF  ADVERTISEMENT– Police constable Driver


Parbhani Police Bharti 2021 Written Exam Result

Parbhani District Police Recruitment 2021 Provisional Selection List and Waiting List

परभणी जिल्हा पोलीस भरती २०२१ तात्पुरती (Provisional) निवड यादी व प्रतिक्षा यादी

Selection List & Waiting List

The written exam will be held on Sunday in the recruitment process for the post of police constable in Parbhani District Police Force. The exam will start at 8.30 am at Gyanopasak college center in the city. For this, the police force has informed that the eligible candidates need to reach two hours before the exam time.

पोलीस भरती २०२१ सर्व जिल्ह्याची २६ मार्च रोजी झालेल्या परिक्षेची आन्सर कि – Police Bharti 2021 Results

पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा – Police Bharti Hall Ticket 2021

परभणी पोलिस शिपाई भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परीक्षा होणार आहे.

परभणी जिल्हा पोलिस दलातील पोलिस शिपाई पदासाठीच्या भरती प्रक्रियेत रविवारी लेखी परीक्षा होणार आहे. शहरातील ज्ञानोपासक महाविद्यालय केंद्रावर सकाळी ८.३० वाजता परीक्षा सुरु होणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना परीक्षेच्या वेळेपूर्वी दोन तास आधी पोहचणे आवश्यक असल्याचे पोलीस दलाने कळविले आहे.

  1. पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना परीक्षेचे प्रवेश पत्र हे महाआयटी विभागामार्फत ऑनलाईन पद्धतीने डाऊनलोड करण्यास उपलब्ध आहे. या संदर्भात उमेदवारांना काही अडचण समस्या असल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष येथे किंवा समक्ष कार्यालयात येऊन पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस दलाने केले आहे.
  2. पोलिस दलाकडून पोलिस भरती २०२१ मधील रिक्त असलेल्या ७५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली. यामध्ये सुरुवातीला अर्ज, कागदपत्र पडताळणी, मैदानी चाचणी पूर्ण करण्यात आली. साधारण जानेवारी महिन्यात सर्व उमेदवारांची मैदानी चाचणी पूर्ण झाली. यानंतर मागील आठ दिवसांपूर्वी तृतीयपंथी उमेदवारांची मैदानी चाचणी झाली. या सर्व प्रक्रियेतून लेखी परीक्षेसाठी पात्र असलेल्या एक हजार २५ उमेदवारांची यादी पोलिस विभागाने जाहीर केली. या लेखी परीक्षेची तयारी पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे. यासाठी अधिकारी, कर्मचारी यांच्या सूध्दा नियूक्त्या केल्या जाणार आहेत.

Parbhani Police Bharti 2022: Latest results and eligible candidates list is published here. candidates go through the lists. 


Parbhani-Police-Bharti-2022

Parbhani Police Bharti 2022

Parbhani Police Bharti 2022: Police recruitment for 8000 posts is going to be done soon in the police department in the state. The state government has recently given approval to fill these vacancies. After this approval, when will the actual recruitment process take place? What posts will be filled and what will be the criteria while implementing the process. 300 to 350 posts are vacant in Parbhani district. Process for these posts may be implemented in the coming period. Read more details are given below.

Police Bharti- तरुणांनो खुशखबर! राज्य पोलीस भरतीचा नवीन GR प्रकाशित !

परभणी पोलीस दलात ३५० पदे रिक्त – भरती कधी ? जाणून घ्या

राज्यातील पोलीस दलातील विविध पदांसाठीची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील आठ ते अकरा हजार पदांची पोलीस भरती प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. जिल्ह्यात ही प्रक्रिया किती पदांसाठी होणार आणि कधी सुरू होणार याकडे भरती प्रक्रियेच्या सराव करणाऱ्या युवकांचे लक्ष लागले आहे.

Parbhani Police Bharti 2022

पोलीस दलात राज्यभरामध्ये अनेक विभागातील, तसेच जिल्ह्याच्या पोलीस दलातील पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांना भरण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच मंजुरी दिली आहे. या मंजुरीनंतर आता प्रत्यक्ष भरती प्रक्रिया कधी होणार. कोणती पदे भरली जाणार आणि त्याची प्रक्रिया राबविताना काय निकष असणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्यातच भरती प्रक्रिया गेल्या तीन ते चार वर्षांनंतर होत असल्याने ती लवकर सुरू व्हावी, अशीही अपेक्षा अनेकांना लागली आहे.

जिल्ह्यात अंदाजे तीनशे पोलिसांची पदे रिक्त

जिल्ह्यात अंदाजे ३०० ते ३५० पदे रिक्त असल्याचे सूत्रांकडून समजते. या पदांसाठी आगामी काळात प्रक्रिया राबविली जाऊ शकते. त्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून पोलीस महासंचालक, तसेच वरिष्ठ कार्यालयांनी सर्व पदांचा अहवाल आणि माहिती मागविल्याचेही समजते.



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Parbhani Police Bharti 2024

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!