GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Parbhani Police Patil Bharti 2015 – 2016

Parbhani Police Patil Bharti 2015 – 2016

Police Patil Bharti Parbhani

Zilla Adhikari Parbhani declared an advertisement for the recruitment of Police Patil bharti in parbhani, Gangakhed, pathri, Selu, Purna, Palam & jintur region. Last date to apply for this recruitment is 5th January 2015.

परभणी जिल्ह्यातील ‘उपविभागीय दंडाधिकारी’ यांच्या परभणी जिल्ह्यातील विविध ठिकाणी “पोलीस पाटील” च्या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. या अंतर्गत एकूण ४६७ जागा आहेत. अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 5 जानेवारी २०१६ आहे.

पोलिस पाटील पद भरतीचा तपशील :

  • परभणी ७६ जागा
  • गंगाखेड ६२ जागा
  • पाथरी ७९ जागा
  • सेलू ५० जागा
  • जिंतूर ८१ जागा
  • पूर्णा ६५ जागा
  • पालम ५४ जागा

एकूण : ४६७ जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ जानेवारी २०१६

भरती वेळापत्रक
कामकाजदिनांकवेळ
शेवटचा ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्‍याची तारीख व वेळ05 JAN 2016upto 05:45 PM
तयार झालेले चलानची रक्‍कम स्‍टेट बँक ऑफ हैद्राबादच्या कोणत्‍याही शाखेत भरणे07 JAN 2016Bank Hours
बॅंकेत भरलेले चालानची स्कॅनकॉपी वेबसाईटवर अपलोड करणे07 JAN 2016upto 11:59 PM
परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेट बँकिंग, इ) भरणे07 JAN 2016upto 06:00 PM
लेखी परीक्षेसाठी संकेतस्थळावर प्रवेशपत्र प्रसिद्ध करणे20 JAN 2016from 03:00 PM
परीक्षा शुल्‍क
पदसंवर्गपरीक्षा शुल्क
पोलीस पाटीलखुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीताRs. 500
मागासवर्गीय उमेदवारांकरीताRs. 300
परीक्षा वेळापत्रक
पदपरीक्षा दिनांक व वेळ
पोलीस पाटील31 JAN 2016
12:00 PM TO 01:30 PM

महत्वाच्या लिंक्स :

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!💬