Pashusavardhan Vibhag-पशुधन विकास विभागात विविध पदे रिक्त

Pashusavardhan Vibhag Bharti 2021

There are 906 vacancies for Livestock Officer in the Animal Husbandry Department since 2015. Many positions are vacant due to retirement and promotions. These posts are filled through Maharashtra Public Service Commission. However, due to non-recruitment for the last six years, only half of the officers are being harassed by the livestock department.

पशुसंवर्धन विभागाचा शेतकऱ्यांशी थेट संबंध येत असल्याने या विभागातील प्रत्येक पद अत्यंत महत्वाचे आहे. परंतु या विभागात पशुधन अधिकाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत . राज्यात जवळपास ९०६ पदे रिक्त आहे तर धुळे जिल्यात तब्बल ५० टक्के पदे रिक्त आहेत.

राज्यात श्रेणी एकचे २ हजार ५३४ पशुवैद्यकीय दवाखाने कार्यरत आहेत. तेथे कार्यात पशुधन अधिकाऱ्याची २०१५ पासून ९०६ पदे रिक्त आहेत. निवृत्ती आणि पदोन्नत्यांमुळे अनेक जागा रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ही पदे भरती जातात. मात्र गेल्या सहा वर्षांपासून भरती न निघाल्याने निम्म्या अधिकाऱ्यावरच पशुधन विभागाचा गाडा ओढला जात आहे.

आमदार नितीन पवार यांनी म्हटले आहे कि ग्रामीण भागातील पशुधन विकास अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी पशुसंवर्धन  विभागाच्या मंत्र्यांना भेटून लवकरच भरती प्रक्रियेबद्दल कार्यवाही करण्याची मागणी करण्यात येईल ..


In  the Animal Husbandry Department of Zilla Parishad As there are eight vacancies of class two. As some posts of Livestock Development Officers are vacant, the charge of these posts has been handed over to other officers. Read More details as given below.

Pashusavardhan Vibhag-पशूधन विकास मंडळात विविध पदे रिक्त

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागात वर्ग दोनची आठ पदे रिक्त आहेत. त्यातही पशुवैद्यकीय क्षेत्रातील अधिकारी ‘पदवीधर’ सापडत नसल्याने शवविच्छेदन अहवाल व इतर जबाबदार प्रस्ताव, कागदपत्र, प्रमाणपत्र देण्यातही अनेक वेळा अडचणी येतात. रिक्त पदे भरण्यासंदर्भात शासनाकडे अनेक वेळा प्रस्ताव पाठविण्यात आले. पाठपुरावाही सुरू आहे; परंतु रिक्त पदांचा प्रश्न २ जूनपर्यंतही निकाली निघालेला नाही.

जिल्ह्यातील श्रेणी एकचे १७ व श्रेणी दोनचे ४१ अशा एकूण ५८ पशुवैद्यकीय दवाखाना व उपचार केंद्रांमधून जनावरांना वैद्यकीय सेवा दिली जाते. जिल्ह्यात साडेतीन लाखांच्या आसपास पशुधन असून, पशुधनाचे ‘आरोग्य’ सांभाळण्यासाठी श्रेणी एकच्या दवाखान्यावर एलडीओ दर्जाची २१ पदे मंजूर आहेत. पशुधन विकास अधिकाऱ्यांची काही पदे रिक्त असल्याने या पदांचा प्रभार कार्यरत अन्य अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.


Pashusavardhan Vibhag Bharti 2021

In Animal Husbandry Department there is a various vacancies vacant. The Livestock Development Department in Savner taluka there is various posts vacant. Due to vacancies in rural veterinary dispensaries and non-availability of staff, farmers have to bring their animals to Savner for treatment or have them treated by private doctors.

पशुसंवर्धन विभागातील विविध पदे रिक्त

पशुसंवर्धन विभागातील विविध पदे रिक्त -पशुधन हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. सावनेर तालुक्यातील पशुधन विकास विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले असून, या विभागातील 17 कर्मचाऱ्यांची कामे 10 कर्मचाऱ्यांना कारवी लागत आहे. पशुधन पर्यवेक्षकांची 12 पैकी 7 पदे रिक्त आहेत.

ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कर्मचाऱ्यांची पदे रिक्त असल्याने तसेच त्यांचा प्रभारी येत नसल्याने शेतकऱ्यांना त्यांची जनावरे उपचारासाठी सावनेर शहरात आणावी लागतात किंवा खासगी डॉक्टरांकडून त्यांच्यावर उपचार करवून घ्यावे लागतात.

अशी आहेत रिक्त पदे

 सावनेर तालुका लघु पशुवैद्यकीय चिकित्सालयांतर्गत तालुक्यात १२ दवाखाने आहेत. या दवाखान्यांमध्ये एकूण २७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती असून, १७ पदे रिक्त असल्याने उर्वरित १० कर्मचारी कामाचा डाेलारा सांभाळत आहेत. या रिक्त पदांमध्ये एक सहायक आयुक्त (पशुसंवर्धन), सात पशुपर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. यातील पाचपैकी चार पशुपर्यवेक्षक येत्या काही दिवसात सेवानिवृत्त होणार असल्याने एकच पशुपर्यवेक्षक राहणार आहे. काही वरिष्ठ लिपिक सेवानिवृत्तीच्या मार्गावर असून, परिचरांची नऊ पदे रिक्त आहेत.


Thousands of graduate veterinarians in the state are waiting for government jobs as they have not been recruited in the Animal Husbandry Department for four years. Filling the post of Livestock Development Officer Group-A on honorarium will reduce the importance of this post.

पशुसंवर्धन विभागात 535 मंजूर पदे रिक्त. राज्याच्या पशुसंवर्धन विभागात २१९२ पशुधन विकास अधिकारी गट-अ पदे मंजूर आहेत. परंतु, सध्या फक्त १६५७ पदांवर पशुधन विकास अधिकारी कार्यरत आहेत तर जवळपास ५३५ मंजूर पदे रिक्त आहेत. टाळेबंदीच्या काळात इतर सर्व अर्थव्यवस्था कोलमडून पडली असताना कृषी व्यवसाय इतर अर्थव्यवस्थेस पाठबळ देत आहेत. असे असतानाही शासनाने पशुधन विकास अधिकारीपद कंत्राटी पद्धतीने भरले जाणार असल्याने महाराष्ट्र व्हेटरनरी स्टुटंड असोसिएशनने याचा विरोध केला आहे.

चार वर्षांपासून पशुसंवर्धन विभागात भरती न झाल्यामुळे राज्यामध्ये हजारो पदवीधर पशुवैद्यक शासकीय नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. पशुधन विकास अधिकारी गट-अ हे पद मानधनावर भरल्याने या पदाचे महत्त्व कमी होईल. तसेच पदवीधर पशुवैद्यकांसाठी रोजगार निश्चिती राहणार नाही.


GR प्रकाशित -पशुसंवर्धन विभागातील गट क या संवर्गातील पदे भरण्यास मान्यता

Pashusavardhan Vibhag Bharti 2021: Administrative approval is being given to outsource 262 out of 378 vacancies in the category of Livestock Supervisor Group C in the Animal Husbandry Department. Candidates will be paid Rs. 15,000 per month. The recruitment will be for a period of 11 months. For More details check Full Gr from the given link.

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक या संवर्गातील रिक्त पदे  बाह्यस्त्रोतामार्फत (Out Sourcing) उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहेत. पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गात राज्यस्तरीय एकूण ७७६ पदे मंजूर असून त्यापैकी ३७८ पदे रिक्त आहेत. रोज नवनवीन ठिकाणी बर्ड फ्ल्यू बाधित प्रकरणे समोर येत आहेत त्या अनुषंगाने अत्यावश्यक्य पदे त्वरित भरण्यासाठी निर्णय घेतला आहे

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गातील ३७८ या रिक्त पदांपैकी २६२ पदे बाह्यस्त्रोतामार्फत (Out Sourcing) उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. उमेदवारांनाप्रति माह रु १५,००० मानधन देण्यात येणार आहे. सदर भरती ११ महिने कालावधी साठी असणार आहे.

Read Pashusavardhan Vibhag Bharti 2021 Full GR -Click Here
Pashusavardhan Vibhag Bharti 2021

Pashusavardhan Vibhag Bharti 2021: There are 131 vacancies in Zilla Parishad and in the Animal Husbandry Department of the state. A total of 139 posts have been sanctioned for veterinary hospitals including the offices under the State Animal Husbandry Department, out of which only 49 posts have been filled and 90 posts are vacant. In particular, in all the District Veterinary Hospitals in Jalna city, only two posts of Assistant Commissioner and one other have been filled.

पशुवैद्यकीय विभागात तब्बल ३७ पदे रिक्त

पशुसंवर्धन विभागातील १३१ पदे रिक्त

जालना : जिल्ह्यात नऊ लाखांवर पशुधन असताना, पशुसंवर्धन विभागाला मात्र रिक्तपदांचे ग्रहण लागले आहे. जिल्हा परिषदेंतर्गत व राज्याच्या पशुसंवर्धन विभागातील जिल्ह्यातील एक दोन, नव्हे तब्बल १३१ पदे रिक्त आहेत. विशेषत: जिल्हा पशुचिकित्सालयाचे कामकाज दोघांच्या खांद्यावर पडले आहे.

मराठवाड्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लूने शिरकाव केला आहे; तर जालना जिल्ह्यातील तीन गावांमध्ये कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. यापूर्वी ‘लम्पी स्कीन’ या आजाराने पशुपालक, शेतकऱ्यांची झोप उडाली होती. जिल्ह्यातील पशुधनावर औषधोपचार करण्यासाठी जिल्ह्यात १०४ पशुवैद्यकीय रुग्णालये आहेत. यात जिल्हा परिषदेंतर्गत ५९, तर राज्याच्या पश%5संवर्धन विभागाची ४५ रुग्णालये आहेत. मात्र, यातील बहुतांश रुग्णालयाचे कामकाज प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असून, अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांचाही वानवा आहे. जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागांतर्गत पशुधन विकास अधिकाऱ्यांची ४२ पदे मंजूर असून, त्यातील २० पदे भरलेली आहेत; तर तब्बल २२ पदे रिक्त आहेत. सहायक पशुधन विकास अधिकाऱ्यांची १० पदे मंजूर असून, त्यातील तीन पदे रिक्त आहेत. पशुधन पर्यवेक्षकांच्या ४७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत, तर वर्णेापचारकांच्या २७ पदांपैकी आठ पदे रिक्त आहेत.

राज्य पशुसंवर्धन विभागांतर्गत असलेल्या कार्यालयांसह पशुवैद्यकीय रुग्णालयांसाठी एकूण १३९ पदे मंजूर असून, त्यातील केवळ ४९ पदे भरण्यात आली आहेत, तर तब्बल ९० पदे रिक्त आहेत. विशेषत: जालना शहरातील जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालयात केवळ सहायक आयुक्त व इतर एक अशी दोनच पदे भरण्यात आली आहेत. उर्वरित १३ पदे रिक्त आहेत. तर एकूण पदांमध्ये सहायक आयुक्तांची ४, पशुधन विकास अधिकाऱ्यांची ५, सहायक पशुधन विकास अधिकाऱ्याचे १, पशुधन पर्यवेक्षकांची २५, लघुलेखक १, वरिष्ठ सहायक १, वरिष्ठ लिपिक ५, कनिष्ठ लिपिक १, चालक- २, वर्णेापचारक ४, शिपायाचे एक, परिचराचे ३८, रात्रपहारेकऱ्याचे १, स्वच्छकाचे १ अशी ९० पदे रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे शहरी विशेषत: ग्रामीण भागातील पशुपालक शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे. जनावरे आजारी पडली किंवा एखादी साथ आली, तर वेळप्रसंगी खासगी डॉक्टरांकडे जावे लागत आहे. यात त्यांचा वेळ आणि पैसा दोन्ही खर्च होत आहे

अस्मानी-सुल्तानी संकटांच्या काळात दुधाळ जनावरांमुळे शेतकरी, पशुपालकांच्या कुटुंबाला मोठा आधार मिळतो. शेतकऱ्यांनी पशुधनाचा जोड व्यवसाय करावा, यासाठी शासन विविध योजनाही राबवित आहे. मात्र, रिक्त पदे भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या पशुधन विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी जिल्ह्यातील सत्ताधारी, विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर विशेष पाठपुरावा करण्याची गरज आहे.

जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदांचा अहवाल वरिष्ठांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पशुपालक शेतकऱ्यांना पशुवैद्यकीय रुग्णालयातून उपचार दिले जात असून, साथ नियंत्रणासह लसीकरणाची मोहीमही राबविण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठीही प्रयत्न केले जातात.

सोर्स:लोकमत


महाराष्ट्र पशूसंवर्धन विभागात ३ हजार पदांवर मेगाभरती लवकरच

Pashusavardhan Vibhag Bharti 2021 –Soon the recruitment to in Animal Husbandry department recruitment will get started. The vacant positions of 3000 posts will be filled soon Mega recruitment will be started soon in the Animal Husbandry Department of the Government of Maharashtra.

महाराष्ट्र पशूसंवर्धन विभागात ३ हजार पदांवर मेगाभरती लवकरच

Pashusavardhan Vibhag Bharti 2021 – राज्य सरकारने नव्या वर्षात बेरोजगार व नोकरीच्या प्रतिक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा देण्याचे ठरवले असावे, कारण आरोग्य खात्यातील पदभरती लवकर करा असे आदेश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिल्यानंतर आरोग्य व ग्रामविकास खात्यात ८ हजार जागांची भरती होणार आहे (सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..), तर दुसरीकडे पशुसंवर्धन विभागात ३ हजार जागांची भरती होणार असल्याचे पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार यांनी स्पष्ट केले आहे.

यामुळे राज्यात नव्या वर्षात मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कालच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पदभरती जानेवारी अखेर पूर्ण करा अशा सूचना केल्या आहेत. कोरोनाच्या काळात अनेकांना आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. या बहुतेक सर्वच नोकऱ्या खासगी व कार्पोरेट क्षेत्रातील आहेत. अशावेळी सरकारी नोकरी हीच कोणत्याही काळात आशेचा किरण ठरली आहे. त्यामुळेच सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना आरोग्य, ग्रामविकास व पशुसंवर्धन मंत्रालयाने दिलासा दिला आहे.


Pashusavardhan Vibhag Bharti 2019

पशुसंवर्धन विभाग भरती 2019

पशुसंवर्धन विभाग भरती परीक्षा २०१९

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download

Pashusavardhan Vibhag Bharti 2019 : Soon the recruitment to in Animal Husbandry department recruitment will be get start. The vacant positions of 520 posts will be filled soon. From the recruitment process 20 posts will directly get recruit for Satara district. Animal Husbandry, Milk Production & Fishery Department minister Mahadev Jankar decide to conduct the recruitment process for filling up the vacant position as per the requirement to the department for Pashusavardhan Vibhag Bharti 2019

AHD Maharashtra Recruitment 2019

Pashusavardhan Vibhag Bharti 2019@GovNokri.in

AHD Maharashtra Bharti 2019

In Satara district there is must requirement of 20 posts in Animal Husbandry department. These departments must get develop as soon as possible for Pashusavardhan Vibhag Bharti 2019. It is very necessary that the department may get filled up with the vacant position to make employment through it.

In over all Maharashtra state there is maximum number of vacancies are available in pashusavardhan department. This huge number of the vacant position is affecting the current earning from this. He said that, soon the recruitment to these vacant posts will be start. The official notification for filling up the 520 vacancies of the various posts will get start soon. To start the recruitment process the there will an official announcement soon, & the number of vacant position from these department will be soon available here.


Pashusavardhan Vibhag Bharti 2019

AHD Maharashtra Recruitment 2019

Pashusavardhan Vibhag Bharti 2019 : Maharashtra Animal Husbandry Department is going to conduct the recruitment examinations for recruitment to the Livestock Supervisor & Peon posts. Examinations dates for this examinations are now declared here. Candidates who going to appear for the examinations should note their examinations dates & details regarding examinations pattern by using following link.

Pashusavardhan Vibhag Bharti 2019 Examination Dates :

Details regarding Pashusardhan Vibhag Bharti 2019 examinations is as given in the following link. Check complete details regarding the examinations by using following link

 • Starting Date : 5th July 2019
 • Last Date for Examination : 20th July 2019

check Pashusavardhan Vibhag Bharti 2019 Exam Details here

Maharashtra Pashusanvardhan Vibhag Bharti 2019 Advertisement Published now. Online Registration link is available now. We provide the link below on this page. Maharashtra Department of Animal Husbandry (MDAH) has inviting applications for total 729 Livestock Supervisor and Peon posts. Candidates who are Eligible and interested to apply for this posts they may submit online applications to Pashusavardhan Vibhag Bharti 2019 (Animal Husbandry Recruitment 2019) from 4th March 2019 and the last date to apply online is 24th March 2019 through the Maha Portal Mega Bharti 2019.

पशुसंवर्धन विभाग 2019 संभाव्य प्रश्नसंच

Pashusavardhan Bharti Syllabus in Marathi

AHD Maharashtra Recruitment 2019 complete details given here. Candidates keep visit on our website www.govnokri.in for the latest updates of MahaBharti 2019. We provide the all latest details of MahaBharti and also complete notification files and online apply link on our website. Pashusavardhan Vibhag Recruitment 2019 for 729 posts पशुधन पर्यवेक्षक & परिचर. Read the complete details carefully and apply online from 4th March.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभाग भरती २०१९ पशुसंवर्धन विभागात पशुधन पर्यवेक्षक आणि परिचर जागेंच्या भरतीची जाहिरात प्रकाशित झाली आहे. याची अधिकृत जाहिरात आणि ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध झाल्या आहेत. हि भरती एकूण 729 जागांसाठी होणार आहे. तसेच ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 मार्च 2019 हि आहे. या संदर्भातपूर्ण माहिती आणि अपडेट्स आम्ही GovNokri.in वर देत आहोत. तेव्हा GovNokri.in  नियमित भेट देत रहा. 

Pashusavardhan Vibhag Recruitment 2019 Details

Pashusavardhan Vibhag Bharti 2019

Animal Husbandry Bharti 2019 Vacancy Details

There are total 729 Vacancies for Livestock Supervisor and Peon posts, Details are as below:

Sr. No. Name of Posts No. Of Posts
1 Livestock Supervisor (पशुधन पर्यवेक्षक) 149 posts
2 Peon (परिचर) 580 posts

Pashusavardhan Vibhag 2019 Division Vacancy Details

Peon Posts recruitment at Pashusavardhan Vibhag Bharti 2019 for 580 posts and that all posts divided into seven division, details are as below:

Sr. No. Division wise Peon Posts No. Of Posts
1 Pune Division 143 Posts
2 Mumbai Division 67 Posts
3 Nashik Division 93 Posts
4 Aurangabad Division 87 Posts
5 Latur Division 22 Posts
6 Amravati Division 69 Posts
7 Nagpur Division 99 Posts

Total

580 Posts

Animal Husbandry Recruitment 2019 Notification Details

Department Name Pashusavardhan Vibhag Bharti 2019
Name of the Posts 1) Livestock Supervisor  पशुधन पर्यवेक्षक
2) Peon परिचर
Total Vacancies 729 Posts
Pay Scale 1) Livestock Supervisor – Rs. 5200-20200 + GP Rs. 2400/-
2) Peon – Rs. 4440-7440 + GP Rs. 1300/-
Age Limit 18 to 38 years
Educational Qualification Graduation
Application Mode Online
Official Website www.ahd.maharashtra.gov.in
Starting Date of Application 4th March 2019
Last Date of Application 24th March 2019

Pashusarvardhan Vibhag Bharti Application Fee : 

 • For General / OBC Category : Rs.300/-
 • For Reserved Category : Rs.150/-

Pashusavardhan Vibhag Bharti 2019 Important Links

PDF Advertisement / पूर्ण जाहिरात
Online Apply Link
Mega Bharti Complete details

संभाव्य प्रश्नसंच
Animal Husbandry Official Website

Pashusavardhan Model Question Papers With Solutions


सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती

Pashusarvardhan Syllabus Download

ALTERNATIVE LINK


Pashusavardhan Vibhag Bharti 2019 – Pashusavardhan Vibhag, Maharashtra Published Notification for Pashusavardhan Vibhag Bharti 2019. Pashusavardhan Vibhag Bharti is going to conduct under Maharashtra Mega Bharti for filling total 1047 vacancies. The online application form probably available after Few Days for filling up the Group “B” and Group “C” level posts. Pashusavardhan Vibhag Bharti is going to conduct under Maharashtra Mega Bharti. Pashusavardhan department come under Zilla Parishad. Pashusavardhan Vibhag is also one of the departments for which this Mega Bharti conducting in Maharashtra. In Pashusavardhan Vibhag Recruitment,  Detail advertisement for vacancies, qualification, Age limit, Selection procedure, Application process details will be available soon on official website, For more details regarding Pashusavardhan Vibhag Bharti 2019 keep visiting page Govnokri.in.

महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात लवकरच 1047 जागांसाठी मेगा भरती होणार आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये परीक्षा होईल.  याची जाहिरात आणि ऑनलाईन अर्ज उपलब्ध होतील. या संदर्भात सर्व अपडेट्स www.GovNokri.in वर उपलब्ध होत राहतील. धन्यवाद.

Pashusavardhan Vibhag Bharti District Wise Details:

Pashusavardhan Vibhag Recruitment is going to conduct in all districts of Maharashtra. Here we are providing all the details regarding Pashusavardhan Vibhag Bharti of all districts. Here we will update when any district published notification regarding Pashusavardhan Vibhag Bharti. Please visit district link for more information.

Name of District Click on District For Information
Nagpur Nagpur Pashusavardhan Vibhag Bharti
Nashik Nashik Pashusavardhan Vibhag Bharti
Aurangabad Aurangabad Pashusavardhan Vibhag Bharti
Pune Pune Pashusavardhan Vibhag Bharti
Akola Akola Pashusavardhan Vibhag Bharti
Amravati Amravati Pashusavardhan Vibhag Bharti
Buldhana Buldhana Pashusavardhan Vibhag Bharti
Yavatmal Yavatmal Pashusavardhan Vibhag Bharti
Washim Washim Pashusavardhan Vibhag Bharti
Gadchiroli Gadchiroli Pashusavardhan Vibhag Bharti
Beed Beed Pashusavardhan Vibhag Bharti
Jalna Jalna Pashusavardhan Vibhag Bharti
Osmanabad Osmanabad Pashusavardhan Vibhag Bharti
Latur Latur Pashusavardhan Vibhag Bharti
Nanded Nanded Pashusavardhan Vibhag Bharti
Hingol Hingoli Pashusavardhan Vibhag Bharti
Parbhani Parbhani Pashusavardhan Vibhag Bharti
Thane Thane Pashusavardhan Vibhag Bharti
Palghar Palghar Pashusavardhan Vibhag Bharti
Raigad Raigad Pashusavardhan Vibhag Bharti
Ratnagiri Ratnagiri Pashusavardhan Vibhag Bharti
Sindhudurg Sindhudurg Pashusavardhan Vibhag Bharti
Bhandara Bhandara Pashusavardhan Vibhag Bharti
Chandrapur Chandrapur Pashusavardhan Vibhag Bharti
Gondia Gondia Pashusavardhan Vibhag Bharti
Wardha Wardha Pashusavardhan Vibhag Bharti
Ahmednagar Ahmednagar Pashusavardhan Vibhag Bharti
Dhule Dhule Pashusavardhan Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon Pashusavardhan Vibhag Bharti
Nandurbar Nandurbar Pashusavardhan Vibhag Bharti
Kolhapur Kolhapur Pashusavardhan Vibhag Bharti
Sangli Sangali Pashusavardhan Vibhag Bharti
Satara Satara Pashusavardhan Vibhag Bharti
Solapur Solapur Pashusavardhan Vibhag Bharti

Pashusavardhan Vibhag Bharti 2019 Important dates:

As we already posted about total vacancies in Pashusavardhan Vibhag Recruitment i.e. 1047 Posts are going to recruit in this Mega Bharti. Check important dates below.

Pashusavardhan Vibhag Bharti Detail
Pashusavardhan Vibhag (पशुसंवर्धन विभाग) 1047 Posts
Online Application Start Date Not Declared
Online Application Last Date Not Declared
Exam Date Not Declared

Syllabus & Exam Pattern For Pashusavardhan Vibhag Exam:

Advertisement PDF for Pashusavardhan Vibhag Bharti 2018 – 2019 will available soon on the official website, Detail information about Syllabus & Exam Pattern For Pashusavardhan Vibhag Exam will be provided soon here

In the Pashusavardhan Vibhag exam, Overall 25% of the syllabus is on History And Geography of applicants district. So you have to study well about history and geography of your own district.

Also, Pashusavardhan Vibhag exam will be conducted on the same day in the whole Maharashtra.

3 Comments
 1. ASHOK BAPU WADILE says

  SIR MI 2019 MADHE PASHU SARVDHAN MADHE FROM BHARLA HOTA TAR AJUN KAHICH NAHI ALE AHE PLE HELP

 2. VIKKI DEVIDAS BHATWALKAR says

  CHANDIKA WARD DOLARA TALAV BHADRAWATI, DIST CHANDRAPUR – MAHARASTRA 442902

 3. VIKKI DEVIDAS BHATWALKAR says

  yes

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!