पशुसंवर्धन विभागातील 446 पदांच्या भरती परीक्षेचे वेळापत्रक, हॉल तिकीट, सिलॅबस – Pashusavardhan Vibhag Bharti 2023

AHD Maharashtra Bharti 2023- GR, Notification, Vacancy, Apply Link

Pashusavardhan Vibhag Hall Tickets Download

Admit cards for the online examination to be held on 09.09.2023 as per direct service recruitment in Animal Husbandry Department are available on the website of Animal Husbandry Department. However, the admit cards for the examination held on 11.09.2023 and 12.09.2023 will be available on the website of Animal Husbandry Department from 05.09.2023 onwards. In case of any kind of difficulty while receiving the admit card, the complaint should be reported on the website http://cgrs.ibps.in/.

Other Important Recruitment  

आदिवासी विकास विभागात विविध ६०२ पदांच्या भरतीची जाहिरात प्रकाशित,ऑनलाइन अर्ज सुरु
महाराष्ट्र वन विभाग मेगा भरती 2417 जागांसाठी ऑनलाईन परीक्षेचा निकाल जाहीर
पशुसंवर्धन विभाग भरती २०२३ निकाल जाहीर, कट ऑफ
WRD जलसंपदा विभाग महाराष्ट्र मध्ये विविध ४४९७ रिक्त पदांची भरती २०२३
महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षा प्रवेशपत्र उपलब्ध
आरोग्य विभाग २०२३ गट क आणि ड च्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर
राज्याच्या उत्पादन शुल्क विभागात विविध पदांवर बंपर भरती; ऑनलाईन अर्जाची लिंक सुरु

तलाठी भरती 2023 मधील ओबीसींची पदे घटली; परीक्षा झाल्यानंतर बिंदूनामावलीत बदल

वन विभाग भरती 2023 आवश्यक कागदपत्रे

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने दिनांक 09.09.2023 रोजी होणा-या ऑनलाईन परिक्षेसाठी लागणारे प्रवेशपत्र पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तथापी दिनांक 11.09.2023 व दिनांक 12.09.2023 रोजी होणा-या परिक्षेचे प्रवेशपत्र दिनांक 05.09.2023 पासुन पशुसंवर्धन विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होतील. प्रवेशपत्र प्राप्त करताना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण या संकेतस्थळावर तक्रार
झाल्यास http://cgrs.ibps.in/ नोंदवावी.

Important Dates

Commencement of Call letter Download 31 – 08 – 2023
Closure of Call letter Download 12 – 09 – 2023

Hall Ticket Download


IBPS company has been selected to fill the vacancies of various cadres in Group-C cadre in Animal Husbandry Department through direct service. Accordingly, the online examination for the recruitment of the said post by IBPS Company on 09.09.2023, 11.09.2023 and 09.09.2023. It will be held on 12.09.2023 and the following schedule has been submitted. Pashusavardhan Vibhag Bharti 2023 Hall Ticket available soon on this page.

पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील सरळसेवेने भरावयाच्या पदभरतीच्या अनुषंगाने वेळापत्रक खात्याच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करणेबाबत…

उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की, पशुसंवर्धन विभागातील गट-क संवर्गातील विविध संवर्गाची सरळसेवेने रिक्त पदे भरणेसाठी आयबीपीएस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आयबीपीएस कंपनीद्वारे सदर पद भरतीच्या ऑनलाईन परिक्षा ह्या दि.०९.०९.२०२३, दि.११.०९.२०२३ व दि. १२.०९.२०२३ रोजी घेण्यात येणार असून त्याबाबतचे खालील प्रमाणे वेळापत्रक सादर करण्यात आले आहे. 

(टिप परिक्षेचे प्रवेशपत्र खात्याच्या https://ahd.maharashtra.gov.in तसेच आय. बी. पी. एस. या कंपनीच्या https://ibpsonline.ibps.in/cahmay 23 / या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल (साधारणतः परिक्षेच्या १५ दिवस आगोदर ) त्या अनुषंगाने उमेदवारांनी संकेतस्थळावर भेट देऊन खात्री करावी व आपले प्रवेशपत्र प्राप्त करुन घ्यावे.)

Hall Ticket Download

Animal Husbandry Department Recruitment Exam Schedule 2023

AHD Exam

पशुसंवर्धन विभागातील सरळसेवा भरती परिक्षेचे वेळापत्रक व अभ्यासक्रमा बाबत .. NEW


Pashusavardhan Vibhag Recruitment 2023

AHD Maharashtra Recruitment Advertisement Published by Official website today (i.e. 26th May 2023) to filled 446 posts. The name of the post are Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, Miscellaneous Cadre etc., This recruitment process has been held for AHD Pune Division. Online Application link open from 27th May 2023. Eligible candidates apply online till 16th June 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

 सरळ सेवा भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम दिनांक ११.०६.२०२३ ऐवजी दिनांक १६ .०६.२०२३ पर्यंत वाढविण्यात आलेली आहे.

Recruitment of Various Posts
Important Events Dates
Commencement of on-line registration of application 27/05/2023 10:00 AM
Closure of registration of application 16/06/2023
Closure for editing application details 16/06/2023
Last date for printing your application 01/07/2023
Online Fee Payment 27/05/2023 10:00 AM to 16/06/2023

पशुसंवर्धन विभाग पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक, लघुलेखक (उच्च श्रेणी), लघुलेखक (निम्न श्रेणी), प्रयोगशाळा तंत्रज्ञ, विविध संवर्ग” पदांच्या एकूण 446 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 16 जुन 2023 पर्यंत आपले अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Pashusavardhan Vibhag Pune Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Animal Husbandry Department Pune Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

AHD Pune Bharti 2023 Details

 Recruitment Name :  Animal Husbandry Department
 Number of Vacancies :  446 Posts
 Name of Post :  Livestock Supervisor, Senior Clerk, Stenographer (High Grade), Stenographer (Low Grade), Laboratory Technician, Miscellaneous Cadre
 Job Location :  Pune, Maharashtra
 Pay-Scale Updates soon
 Application Mode :  Online Apply
 Age Criteria :  Updates soon

AHD Maharashtra Recruitment 2023 Vacancy Details

1. Livestock Supervisor
376 Posts
2. Senior Clerk
44 Posts
3. Stenographer (High Grade)
02 Posts
4. Stenographer (Low Grade)
13 Posts
5. Laboratory Technician
04 Posts
6. Miscellaneous Cadre
07 Posts

Pashsavardhan Vibhag Pune Bharti 2023- Eligibility Criteria for the above posts

1. Livestock Supervisor
Refer Pdf
2. Senior Clerk
Refer Pdf
3. Stenographer (High Grade)
Refer Pdf
4. Stenographer (Low Grade)
Refer Pdf
5. Laboratory Technician
Refer Pdf
6. Miscellaneous Cadre
Refer Pdf

How to Apply for AHD Pune Recruitment 2023

  • The application for the above posts has to be done online.
  • Detailed application submission instructions are available at www.ahd.maharashtra.gov.in.
  • The online link will continue till 6.00 PM on the last date of filling the application form on 11/06/2023.
  • After that the link will be closed. Therefore, it will be the responsibility of the candidates to submit the application within the prescribed period.
  • The link to apply online is given below, apply before the last date. Commissioner of Animal Husbandry, State of Maharashtra, Pune-67 reserves the right to postpone, cancel, partially modify, change the total and cadre wise number of competitive examinations.
  • Also, the above total posts are to be filled up to 15.08.2023 and after the announcement of the selection list of eligible candidates, the Commissioner of Animal Husbandry, Maharashtra State, Pune-67 will be competent to issue orders of first appointment to the posts available to the candidates in order of merit.
  • No claim can be made in this regard.
  • Also, if the qualified candidate of the indicated parallel reservation is not available, he/she will be considered for other qualified candidates in the reserved category as per the rules prescribed by the Government.
  • For more information please see the given PDF advertisement.

Selection Process in Pashusavardhan vibhag Pune Vacancy 2023

  • The selection process for the above posts will be through interviews.
  • Candidates should attend the interview at the given address on the respective date.
  • Interested and eligible candidates should appear for the interview with the necessary documents.
  • Interview date, and time, you will be informed soon by phone and your e-mail id.
  • For more information please read the given PDF advertisement.

⏰ All Important Dates of Pashusavardhan Vibhag Career 2023

⏰Online Link open from :
27th May 2023
⏰ Last date to apply For Other Post  :
16th June 2023

Important Link of Pashusavardhan Vibhag Bharti 2023

OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT -Short Advertisement
PDF  ADVERTISEMENT (complete advertisement)
ONLINE APPLY LINK (Apply till 16th june 2023)


AHD Bharti 2023 – Pashusavardhan Vibhag Bharti 2023 latest updates is that the 1159 posts of Livestock Supervisors and 293 posts of Livestock Development Officers have been approved to be filled on temporary basis through external sources. According to the statement given by Minister Radhakrishna Vikhe-Patil on 20th March 2023 regarding the AHD Recruitment 2023, Maharashtra Public Service Commission has published an advertisement for filling up 56 vacant posts of Assistant Commissioner Animal Husbandry (Group-A) and 298 vacant posts of Livestock Development Officer (Group-A) through direct service. It is envisaged to fill up the said vacancies after the selection is made and the recommendation is received by the department. Government decision to fill 1159 posts of Livestock Supervisors (State level 286 and Zilla Parishad level 873) and 293 posts of Livestock Development Officers through external sources as a matter of necessity in the background of lumpy skin disease outbreak in the state. Approved vide 16/09/2022. Also, in the Amrit Jubilee year of Independence, as restrictions on recruitment have been relaxed, it is envisaged to fill Group-C category vacancies through fresh recruitment.

श्री. राधाकृष्ण विखे-पाटील (२०-०२-२०२३) : (१), (२), (३) व (४) अंशत: खरे आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त पशुसंवर्धन (गट-अ) संवर्गाची ५६ रिक्त पदे आणि पशुधन विकास अधिकारी (गट-अ) संवर्गाची २९८ रिक्त पदे सरळसेवेने भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून, लोकसेवा आयोगाद्वारे उमेदवारांची निवड होवून विभागास शिफारस प्राप्त झाल्यानंतर त्याद्वारे सदरहू रिक्त पदे भरण्याचे संकल्पित आहे. राज्यात उद्भवलेल्या लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक बाब म्हणून पशुधन पर्यवेक्षकांची ११५९ पदे (राज्यस्तर २८६ व जिल्हा परिषदस्तर ८७३) आणि पशुधन विकास अधिकाऱ्यांची २९३ पदे बाह्य स्त्रोतांद्वारे तात्पुरत्या स्वरुपात भरण्यास शासन निर्णय दि. १६/०९/२०२२ अन्वये मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये पदभरतीवरील निर्बंध शिथील करण्यात आल्यामुळे नवीन पदभरतीद्वारे गट- क संवर्गातील रिक्त पदे भरण्याचे संकल्पित आहे.

महाराष्ट्र पशुसंवर्धन भरती 2023 लेटेस्ट टेस्ट सिरीज

महाराष्ट्र पशुसंवर्धन भरतीची लेटेस्ट सराव पेपर्स टेस्ट सिरीज सुरु केली आहे यात मध्ये रोज नवीन नवीन पेपर्स ऍड होत राहतील.. जास्तीत जास्त टेस्ट सिरीज सोडवा…

AHD Bharti Test Series


As per the updates there is a huge backlog of vacancies in government offices in the Maharashtra state. Near about 2,89,464 posts in Group A, B, C, D have been vacant for last 10 years. Among them, class one 28754, class two 21,591, class three 1,50,189, class four 73626 employees have retired, since there are already vacant posts, only half of the employees are running the government work. Therefore, the process of filling up the vacant posts mainly in the health department was implemented. But at that time there was a lot of malpractices in the examination.

राज्यात शासकीय कार्यालयांमध्ये रिक्त पदांचा मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. गेल्या दहा वर्षात अ, ब, क, ड, या वर्गवारीतील तब्बल २,८९,४६४ विविध विभागातील पदे आतापर्यंत रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून स्पष्ट झाली आहे. त्यामध्ये वर्ग एक २८७५४, वर्ग दोन २१,५९१, वर्ग तीन १,५०,१८९, वर्ग चारचे ७३६२६ कर्मचारी सेवानिवृत्त झाले आहेत, आधीच रिक्त पदे त्यात नवीन नोकर भरती नसल्याने अर्ध्याच कर्मचाऱ्यांवर शासकीय कामकाज चालवले जात आहे. त्यामुळे प्रामुख्याने आरोग्य विभागातील रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. पण त्यावेळी परिक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाले.





The recruitment of 2017 and 2019 in Department of Animal Husbandry has been cancelled. The state government has given this information by issuing a GR. Now a new recruitment process will be implemented. On one hand, the state government has said that it will provide 75 thousand jobs while celebrating Amrit Mahotsavi year. On the other hand, it has been decided to cancel the old recruitment. Due to this, an atmosphere of displeasure is being created among the people

राज्यात ७५ हजार पदांची सरकारी भरती करण्याचे आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारला पशुसंवर्धन आयुक्तालयांतर्गत येणारी पदभरती रद्द करण्याची वेळ आली आहे. यातील ‘परिचर’पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याची शक्यता असल्याने, ही भरती प्रक्रिया रद्द करण्याची शंका उपस्थित करण्यात आली आहे. आयुक्तालयाच्या २०१७ आणि २०१९च्या पदभरती परीक्षेसाठी शेकडो उमेदवारांनी अर्ज भरले होते. या सर्व उमेदवारांना परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. मात्र, या निर्णयावर उमेदवारांनी संताप व्यक्त केला आहे.

पशुसंवर्धन विभागातील 2017 आणि 2019 ची भरती रद्द, नवीन भरती प्रक्रिया राबवणार

Pashusavardhan vibhag Bharti 2023

परीक्षा रद्द करण्याबाबतचा निर्णय कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विभाग आणि मत्स्यव्यवसाय विभागाने मंगळवारी प्रसिद्ध केला आहे. आतापर्यत परीक्षा आयोजन न झाल्याने, परीक्षेसाठी झालेला उशीर, पदभरतीवरील निर्बंध, पदांच्या आरक्षणामध्ये झालेला बदल, रिक्त पदांमधील वाढ या सर्वांचा विचार करता पदभरती रद्द करण्यात आल्याचे निर्णयाद्वारे सांगण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना शुल्काचा परतावा देण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्रपणे सूचना देण्यात येणार आहेत, असे निर्णयात सांगण्यात आले आहे.

पदभरतीसाठी आवश्यकतेनुसार ‘टीसीएस-आयओएन’ आणि ‘आयबीपीएस’ यांच्यापैकी एका कंपनीची निवड करून ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त पदभरतीसाठी दिलेल्या शिथिलतेच्या अनुषंगाने पदभरतीची कार्यवाही करण्याचे आदेश पशुसंवर्धन आयुक्तांना देण्यात आले आहेत.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022- Latest update regarding Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 is that 22 Livestock Supervisor Posts to be filled in Animal Husbandry Department. These posts are contractual and will be filled for a period of 11 month. Animal Husbandry Minister Radhakrishna Vikhe Patil informed that approval has been given to fill the posts of Animal Supervisor on contract basis.

पशुसंवर्धन विभागात ३१९३ पदे रिक्त आहेत. राज्यातील लम्पी आजाराचा विचार करता यावर नियंत्रण आणण्यासाठी या विभागातील पशुधन विकास अधिकारी, पशू पर्यवेक्षक यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यास मान्यता देण्यात आल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी विधानपरिषदेत प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. पशुसंवर्धन विभागात एकूण ६८६३ पदे मंजूर आहेत.




Pashusavardhan Vibhag Bharti 2023 Vacancy details

यातीलपदे रिक्त आहेत.

यात गट – अ ची ४९७, गट-ब ३६६, गट – क ची ११२७ तर गट – ड ची १२०३ पदे रिक्त आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक आयुक्त पशुसंवर्धन संवर्गातील ५६ रिक्त पदे आणि पशुधन विकास अधिकारी गट अ संवर्गाची २९८ पदे सरळ सेवा भरतीने भरण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. लोकसेवा आयोगाद्वारे उमदेवारांची निवड होऊन विभागास शिफारस पत्र प्राप्त झाल्यानंतर सरदहू रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिली.

  • तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. २ येथील दिनांक १० जानेवारी, २००५ व संदर्भाधीन क्र. ४ येथील दिनांक २० डिसेंबर, २००६ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाची स्थापना करण्यात येऊन या दोन्ही महाविद्यालयाकरीता अनुक्रमे ७३ व ६५ पदे मंजूर करण्यात आली होती.
  • तथापि, विभागाच्या संदर्भाधीन क्र. ६ व ७ येथील दिनांक १७ फेब्रुवारी २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये अनुक्रमे नागपूर व उदगीर येथील मत्स्य विज्ञान महाविद्यालयामधील अनुक्रमे ३५ व ३३ पदे व्यपगत करण्यात आल्यामुळे सदर महाविद्यालयाच्या आस्थापनेवर सद्यस्थितीत अनुक्रमे ३८ व ३२ पदे मंजूर आहेत. याशिवाय सदर शासन निर्णयानुसार दोन्ही महाविद्यालयांकरीता प्रत्येकी ६ पदे अशी एकूण १२ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहेत.
  • तसेच विभागाच्या संदर्भाधीन क्र. ८ येथील दिनांक ०३ मार्च २०१४ रोजीच्या शासन निर्णयान्वये उदगीर येथे दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयासाठी मंजूर करण्यात आली असून, तेथे एकूण ३७ पदे मंजूर आहेत. याशिवाय १८ पदे बाहयस्त्रोतांद्वारे मंजूर आहे. त्याचप्रमाणे विभागाच्या संदर्भाधीन क्र. ९ आणि १० येथील अनुक्रमे दिनांक १८ मार्च २०१६ व ३१ ऑगस्ट २०१७ शासन निर्णयान्वये वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र, गोरेवाडा, नागपूर करीता नियमित स्वरुपाची एकूण १६ पदे व बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ४ पदे मंजूर आहेत.
  • वर नमुद केल्याप्रमाणे आकृतीबंध मंजूर झाल्यानंतर, तसेच त्यानंतर विविध शासन निर्णयान्वये विद्यापीठ आस्थापनेवर सद्यस्थितीत एकूण १९८८ नियमित स्वरुपाची पदे आणि बाहयस्त्रोताद्वारे भरावयाची ३४ पदे मंजूर आहेत.

वित्त विभागाचे संदर्भाधीन क्र. १३ येथील, दिनांक ११ फेब्रुवारी २०१६ रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्य शासनाच्या आस्थापनेवरील सर्व मंत्रालयीन विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील विभाग प्रमुख / कार्यालय प्रमुख यांच्या कार्यालयात अस्तित्वात असलेल्या सर्वकष पदांचा आढावा घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. तसेच नव्याने निर्माण केलेल्या पदांचा आकृतीबंधात समावेश करुन त्यास उच्चस्तरीय सचिव समितीची मान्यता घेण्याची कार्यवाही करण्याबाबत सूचित करण्यात आले होते.


MAFSU Latest GR Published by Maharashtra.gov.in. As per the GR Various posts under the Pashusavardhan Vibhag are Vacant and the complete details are mention in GR. Maharashtra University of Animal and Fisheries Science, Nagpur Headquarters, Internal Colleges, The Maharashtra government has issued a new GR regarding fixing the revised structure of posts in animal husbandry sectors and other institutions. This GR details the vacancies in various colleges under MAFSU. See the complete details given below regarding the posts.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर मुख्यालय, अंतर्गत महाविद्यालये, पशुपैदास प्रक्षेत्रे व इतर संस्था येथील पदांचा सुधारीत आकृतीबंध निश्तित करण्याबाबत महाराष्ट्र सरकारने नवीन GR काढला आहे. या GR मध्ये MAFSU अंतर्गत विविध महाविद्यालयांमधील रिक्त पदांचा तपशील दिला आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा आणि पुढील अपडेट्स साठी govnokri च्या व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन करा.. 

NEW GR


Pashusavardhan Vibhag Bharti 2022- Latest update regarding Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 is that 22 Livestock Supervisor Posts to be filled in Animal Husbandry Department. These posts are contractual and will be filled for a period of 11 month. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

सिंधुदुर्गनगरी : लम्पी रोगाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागात कंत्राटी स्वरूपात २२ पशुधन पर्यवेक्षक पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विद्यानंद देसाई यांनी दिली. सध्या काही ठिकाणी लम्पी आजाराने थैमान घातले असून त्यावर आळा घालण्यासाठी यंत्रणा आवश्यक आहे. शासनाकडून पदभरती होत नसल्याने तसेच अधिकारी, कर्मचारी निवृत्त झाल्याने, त्यांची बदली झाल्याने, बढती मिळाल्याने अनेक रिक्त पदे झाली आहेत. 

पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरणार

Pashusavardhan Vibhag Recruitment 2022

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक रिक्त पदे आहेत. यापैकी पशून पर्यवेक्षकांची 22 पदे भरण्यात येणार आहेत. ही भरण्यात येणारी पदे कंत्राटी असून 11 महिन्याचा कालावधी साठी भरण्यात येणार असल्याचे डॉ विद्यानंद देसाई यांनी सांगितले


Pashusavardhan Vibhag Bharti 2022: Latest update regading  Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 is that Appointments of 65 retired veterinary officers on contract basis have been ordered on veterinary teams.Candidates Read the complete details given below on this page regarding the Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

लम्पी चर्मरोग नियंत्रण व क्षेत्रीय भेटीसाठी जिल्हाधिकारी स्तरावरून वाहने उपलब्ध करून द्यावीत. तसेच दि. ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत जास्तीत जास्त लसीकरण करण्यासाठी कंत्राटी मनुष्यबळ आणि खाजगी पशुवैद्यकीय व्यावसायिकांच्या सेवा उपलब्ध करण्याबाबतच्या सूचना मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी दिल्या.

पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुकांचे आदेश जारी

लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणासाठी मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजनेअंतर्गत फिरत्या पशुचिकित्सालय पथकांवर ६५ सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या करार पद्धतीने नेमणुकांचे आदेश पशुसंवर्धन आयुक्त यांच्या स्तरावरून निर्गमित करण्यात आले असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

लम्पी चर्मरोग नियंत्रण आणि लसीकरणाबाबत राज्याचे मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याबरोबर दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा घेतला. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह उपस्थित होते.

यावेळी मुख्य सचिव श्रीवास्तव यांनी लम्पी रोग नियंत्रणात आणण्यासाठी क्षेत्रीय स्तरावर पशुसंवर्धन विभागाच्या सर्व अधिकारी कर्मचारी यांनी पशुपालकांच्या लम्पी आजाराविषयी पूर्ण सहकार्य करावे. तातडीने उपचारासाठी उपलब्ध व्हावे. लसमात्रा मोठ्या प्रमाणात पुरविण्यात आल्या आहे. लसीकरण जलद गतीने करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Pashusavardhan Vibhag Recruitment 2022


Pashusavardhan Vibhag Recruitment 2022: A total of 1159 posts of 286 vacant posts of State Level Livestock Supervisor and 873 of Zilla Parishad Level Livestock Supervisor under the control of Animal Husbandry Department will be filled through external sources.  Candidates Read the complete details given below on this page regarding the Pashusavardhan Vibhag Bharti 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

मुंबई : राज्यातील लम्पी चर्मरोग नियंत्रण उपाययोजनांकरीता आवश्यक खर्च तसेच पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आल्याचे पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव जे. पी. गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

पशुसंवर्धन विभागातील 1159 रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यास मान्यता

पशुसंवर्धन विभागाच्या नियंत्रणाखालील राज्यस्तरीय पशुधन पर्यवेक्षकाची २८६ रिक्त पदे आणि जिल्हा परिषद स्तरावरील पशुधन पर्यवेक्षकाची ८७३ अशी एकूण ११५९ पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत. तसेच पशुधन विकास अधिकारी, गट – अ ची २९३ रिक्त पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस होऊन नियमित स्वरुपात भरेपर्यंत अथवा ११ महिन्यांच्या कालावधीसाठी यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीकरीता रु. ५० हजार प्रती माह मानधनावर बाह्यस्रोताद्वारे भरण्यात यावीत, असे निर्देश आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आले.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022 : The Minister of Revenue, Dairying and Animal Husbandry Radhakrishna Vikhe Patil informed that the vacancies in Animal Husbandry Department will be filled as soon as possible. “पशुधन पर्यवेक्षक” Livestock Supervisor recruitment has been stopped across the state and the recruitment process will be implemented soon. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pashusarvdhan Vibhag Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक पदभरती लवकरच

राज्यभरात सध्या जनावरांमध्ये लम्पी या विषाणूजन्य चर्म रोगाचा प्रादूर्भाव वाढत असून, तो रोखण्यासाठी शासनाद्वारे सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. या समस्येचे उच्चाटन करण्यासोबतच पशुधन विकासाच्या दृष्टीने निरंतर सेवा दिली जावी याकरिता, पशुसंवर्धन विभागातील मनुष्यबळाचा अभाव दूर करणेही अत्यावश्‍यक आहे. त्यादृष्टीने लवकरात लवकर विभागातील रिक्त पदे भरण्यात येतील, अशी ग्वाही महसूल, दुग्ध व्यवसाय व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी (ता.८) अकोल्यात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.

  • येथील पशुसंवर्धन विभागाच्या आढावा बैठकीनंतर ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्रकारांना संबोधित केले. यावेळी त्यांच्या समवेत आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह, जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार आदी उपस्थित होते.
  • लम्पी चर्मरोग या जनावरांमधील आजाराचा फैलाव रोखण्यात पशुसंवर्धन विभागाला यश आले आहे असे प्रथमदर्शनी वाटत असले तरी, शासन सतर्क असून जनावरांचे लसीकरण करण्यास शासन प्राधान्य देत आहे.
  • सद्य स्थितीत जिल्ह्यातील सातही तालुक्यात प्रादूर्भाव आढळून आला असून, प्रतिबंधात्मक उपाययोजनेसह आवश्‍यक उपचार सुद्धा देण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत प्रयत्न सुरू आहेत.
  • त्या अनुषंगाने युद्धपातळीवर लसीकरण केले जात आहे. आवश्‍यक लसींचा पुरवठा आज शासनाकडून करण्यात आला असून, लसीकरणाचा वेग वाढविण्याच्या सूचनाही जिल्हा प्रशासन व पशुसंवर्धन विभागाला देण्यात आल्या आहेत.
  • या आजारात जनावरे दगावण्याचे प्रमाण नगण्य असले तरी जनावर दगावल्यास पशुपालकास मदत देण्याबाबतची बाब मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडू, असे आश्वासनही त्यांनी पत्रकार परिषदेला संबोधित करताना दिले.

पशुधन पर्यवेक्षक पदभरती लवकरच – जवळपास १८ वर्षांपासून जिल्ह्यासह राज्यभरात पशुधन पर्यवेक्षक पदभरती रखडलेली असून, मध्यंतरी तीन वेळा पशुधन पर्यवेक्षक पदभरतीची जाहिरात काढून अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, एकदाही प्रत्यक्ष पदभरती प्रक्रिया राबविण्यात आली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन पर्यवेक्षकांची पदे रिक्त आहेत. या विषयाला सुद्धा हात घालत, लवकरच पशुधन पर्यवेक्षक पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

खासगी पशुवैद्यकांची मदत घ्या – राज्यात पशुवैद्यकांची रिक्त पदे भरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि तातडीची स्थिती पाहता खाजगी पशुवैद्यकांची लसीकरणासाठी पशुसंवर्धन विभागाने मदत घ्यावी. त्यासंदर्भात तत्काळ खासगी पशुवैद्यकांसोबत बैठक घेण्याचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. राज्यातील पशुविज्ञान विद्यापीठे व त्यांच्या प्रयोगशाळा यांनी शासकीय प्रयोगशाळांशी समन्वय राखत संशोधनात्मक काम करावे, असेही सूचित केल्याचे ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022: The way has been opened to fill up the vacancies in the animal husbandry department of the state. 160 posts of Veterinarian in Ahmednagar district which are vacant since 2014 will be filled soon. Currently 43 posts of Livestock Supervisor are vacant. Read more details regarding Pashusavardhan Vibhag Bharti 2022 is given below.

पशुसंवर्धन विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार!

राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत एका लक्ष्यवेधी प्रश्नावर उत्तर देताना पशुसंवर्धन विभागाच्या रिक्त जागा भरण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील पशुवैद्यकीयची सन 2014 पासून रिक्त असलेली 160 पदे भरण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी त्यानंतरच्या एका बैठकीत पशुसंवर्धन अधिकार्‍यांना लम्पि आजारावर उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या आहेत. जिल्हा परिषदेंतर्गत पशुसंवर्धन विभागाचे श्रेणी 1 चे 77, श्रेणी 2 मधील 138, फिरता दवाखाना 1 असे एकूण 216 दवाखाने आहेत. पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. सुनील तुंभारे, जिल्हा परिषद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. संजय कुमकर यांच्या मार्गदर्शनात या पशू दवाखान्यांतून 12 लाख मोठी जनावरे आणि 14 लाख छोटी जनावरे, तसेच कोंबड्यांना आरोग्य सुविधा पुरवली जाते.

 मात्र, हे करत असताना सन 2014 पासून नवीन भरती नसल्याने मनुष्यबळाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. सध्या पशुधन पर्यवेक्षकांची 43 पदे रिक्त आहेत. त्यामुळे अशा 43 गावांत अतिरिक्त पदभार सोपवून पशुसंवर्धन विभाग काम करत आहे, तसेच शेतकर्‍यांच्या गोठ्यात जाऊन जनावरांना उपचार देण्यासाठी परिचर देखील महत्त्वाचा घटक आहे. मात्र, 283 पैकी 105 पदे रिक्त आहेत. त्यामुळे संबंधित दवाखान्यात परिचर नसल्याने पशुवैद्यकीय सेवा पुरविण्यात अडचणी निर्माण होताना दिसतात. दरम्यान, मंत्री विखे पाटील यांनी याबाबत आढावा घेतला असून, लवकरच मनुष्यबळाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी चर्चा आहे. मात्र, प्रत्यक्षात यास किती कालावधी लागेल, याकडे लक्ष आहे.

 श्रेणीनिहाय रिक्त पदे अशी- Vacancy Detaisl For Animal Husbandry Department Bharti 2022

  • पशुसंवर्धन विभाग श्रेणी 1 : 77 दवाखाने, श्रेणी 2 : 138 दवाखाने.
  • पशुधनविकास अधिकारी – मंजूर 93, भरलेली 86, रिक्त 7,
  • सहायक वि.आ. मंजूर 43, भरलेली 42, रिक्त 1,
  • पशुधन पर्यवेक्षक : मंजूर 163, भरलेली 120 रिक्त 43,
  • परिचर मंजूूर 283, भरलेली 178, रिक्त 105

Updated on: 07.07.2022: Pashusavrdhan Vibhag Bharti 2022: In Kagal taluka of Kolhapur district, various posts are vacant in the Animal Husbandry Department. In Kagal taluka of Kolhapur district, 12 out of 41 posts are vacant in the Animal Husbandry Department. In Kagal taluka, there are various vacancies in the Animal Husbandry Department like Livestock Development Officer, Extension Livestock Development Officer and various. Read More details regarding Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 are given below:

राज्याच्या पशुसंवर्धन विभागात २५०० जागांची भरती लवकरच

जिल्हा परिषद पंचायत समिती पशुसंवर्धन विभागाचे कागल तालुक्यात श्रेणी एकचे ९ तर श्रेणी दोनचे ८ पशूवैद्यकीय दवाखाने आहेत. या दवाखान्यात पशुधन विकास अधिकारी , विस्तार पशुधन विकास अधिकारी यांच्यासह इतर अशा १२ जागा रिक्त आहेत. २०१९ च्या २० व्या प्राणीगणनेप्रमाणे तालुक्यातील पशुधनाची संख्या १ लाख २४ हजार ३११ इतकी आहे. याच्यात गायी, म्हैशी आणि शेळ्यांचा समावेश आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात पशूधन आणि अपुरे मनुष्यबळ यामुळे उपलब्ध अधिकाऱ्यांना सेवा बजावताना दमछाक करावी लागत आहे.

  • सिध्दनेर्ली, केनवडे, बाचणी, मुरगूड, मौजे सांगाव, लिंगनूर दुमाला, म्हाकवे, कासारी आणि सोनगे येथे श्रेणी एकचे पशुवैद्यकीय दवाखने आहेत तर बानगे , कापशी, बिद्री, हमिदवाडा, सावर्डे बुद्रुक , हळदवडे, मळगे आणि चिखली या गावांत श्रेणी दोनचे पशुवैद्यकीय दवाखाने आहेत.
  • यासाठी पशुधन विकास अधिकारी विस्तार ही एक जागा आहे. पशुधन विकास अधिकाऱ्याच्या ९ , सहाय्यक पशुधन अधिकारी २ , पशुधन पर्यवेक्षक ९, वणोपचारक २ आणि परीचरच्या १८ असा एकूण ४१ जागा आहेत.
  • यातील पशुधन विकास अधिकारी विस्तार या जागेबरोबरच पशुधन विकास अधिकारी ३, सहाय्यक पशुधन अधिकारी १ , पशुधन पर्यवेक्षक १ आणि परीचर ६ अशा १२ जागा रिक्त आहेत.
  • पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून जून आणि जूलै महिन्यात लसीकरण मोहिम राबविली जाते. आतापर्यंत ५२ हजार ५०९ पशुधनाचे लसीकरण केले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांची संख्या कमी आहे.
  • त्यामुळे शासनाचे उद्दिष्ट साध्य करताना आणि सेवा पुरविताना या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धावपळ करावी लागत आहे.

Pashusavardhan Vibhag Bharti 2022:- 2,500 posts- In order to strengthen the rural economy, 2,500 posts in the Animal Husbandry Department will be filled soon and the proposal will be followed up for approval in the Cabinet, said Animal Husbandry, Dairy Development, Sports and Youth Welfare Minister Sunil Kedar at the inauguration function here today. For the last two years, Corona has been holding back various government posts in the state. Meanwhile, recruitment process for government posts in various branches is being carried out by the state government. Read More details regarding Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 are given below.

राज्याच्या पशुसंवर्धन विभागात २५०० जागांची भरती लवकरच

Pashusavardhan Vibhag Bharti 2022: पशुपालन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी आज लोकार्पण कार्यक्रमात सांगितले.

राज्यात मागच्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे विविध शासकीय पदांच्या नियुक्ता रखडल्या होत्या. दरम्यान राज्य शासनाकडून विविध शाखेतील शासकीय पदांच्या भरती प्रकिया राबवण्यात येत आहेत. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या बळकटी करणासाठी राज्य सरकारकडून पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे भरण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. ही माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार  यांनी नागपूर येथेो एका कार्यक्रमा दरम्यान माहिती दिली.

यावेळी मंत्री केदार म्हणाले की, पशुपालन शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी अतिशय महत्त्वाचे ठरले आहे. ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या सबळीकरणासाठी पशुसंर्वधन विभागातील 2 हजार 500 पदे लवकरच भरण्यात येणार असून त्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळात मंजूर करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे असे पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार म्हणाले.

ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी  पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून ग्रामस्थांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात येवून बेरोजगारांना याद्वारे रोजगार उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022 details and application form : In Animal Husbandry Department, out of 54 posts, 23 posts are vacant. Vacancies put extra work stress on employees. It is also difficult for livestock to get treatment. In Animal Husbandry Department there is Livestock Development Officer, Livestock Supervisor, Veterinarian, Attendant posts are vacant. Read More details as given below.

पशुसंवर्धन विभागाला रिक्त पदाचे ग्रहण लागले आहे. मंजूर असलेल्या एकूण ५४ पदांपैकी तब्बल २३ पदे रिक्त असून, यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. शिवाय, पशुधनांना उपचार मिळण्यात ही अनेक ठिकाणी अडचणी येत आहेत. रिक्त पदा मध्ये  पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक , वर्नोपचारक, परिचर यांचा समावेश आहेत.

Pashusavardhan vibhag Bharti 2022

पदे —                                              मजूर –            कार्यरत –          रिक्त पदे

  • पशुधन विकास अधिकारी –                ७                       ३                 ४
  • पशुधन पर्यवेक्षक                              १७                      ७               १०
  • वर्नोपचारक                                       ६                        ६                ०
  • परिचर                                             २४                       १५               ९

वर्ग १ चे पदे शासन स्तरावरून भरली जातात. सध्या रिक्त असलेल्या ठिकाणी अतिरिक्त पदभार देऊन डॉक्टरांकडून कामकाज करून घेतले जात आहे. अतिरिक्त पदभार असल्याने कर्मचायांवर कामाचा ताण वाढत आहे.


Pashusavardhan Vibhag Bharti 2022- As per the news , Various vacancies in the Animal Husbandry Department will be filled soon. We will publish all the information and updates in this regard soon. More Updates & Details about Pashusavardhan Vibhag Recruitment 2022 will be published on www.GovNokri.in. The Maharashtra’s Fastest News portal. Keep daily visiting us For the more updates :

पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार

  • वाढते पशुधन आणि विभागाची प्रशासकीय गरज लक्षात घेऊन पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी विधानपरिषदेत दिली.
  • याबाबत विधानपरिषद सदस्य अरुण लाड यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावर उत्तर देताना पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार बोलत होते. राज्यातील पशु वैद्यकीय दवाखान्यांच्या निकषांबाबत सर्वंकष आढावा घेण्यासाठी समिती गठित करण्यात आली असून या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर कार्यवाही करण्यात येईल. तसेच फिरते पशुवैद्यकीय दवाखाना म्हणून ॲम्ब्युलन्स सेवा सुद्धा सुरू करण्यात आली आहे असेही केदार यांनी यावेळी सांगितले.

Pashusavardhan Vibhag Bharti 2022: Maharashtra Government published GR  Regarding to recruitment the manpower to complete the Maharashtra State Agribusiness and Rural Transformation Project (SMART). The World Bank (IBRD) funded Rs. 2220 Cr. for this project.  As per the latest GR there are  467 New posts will be filled to complete the Balasaheb Thackeray Krushi Business and Rural Transformation Project. Out of 467 posts newly created for the above project, 200 posts will be filled in the first phase (Phase-I) and 267 posts will be filled through the outsourcing Process. Candidates read the more details from below attached pdf file. 

कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्पासाठी ४६७ पदे भरणार

Pashusavardhan Vibhag Bharti District Wise Details:

Pashusavardhan Vibhag Recruitment is going to conduct in all districts of Maharashtra. Here we are providing all the details regarding Pashusavardhan Vibhag Bharti of all districts. Here we will update when any district published notification regarding Pashusavardhan Vibhag Bharti. Please visit district link for more information.

Name of District Click on District For Information
Nagpur Nagpur Pashusavardhan Vibhag Bharti
Nashik Nashik Pashusavardhan Vibhag Bharti
Aurangabad Aurangabad Pashusavardhan Vibhag Bharti
Pune Pune Pashusavardhan Vibhag Bharti
Akola Akola Pashusavardhan Vibhag Bharti
Amravati Amravati Pashusavardhan Vibhag Bharti
Buldhana Buldhana Pashusavardhan Vibhag Bharti
Yavatmal Yavatmal Pashusavardhan Vibhag Bharti
Washim Washim Pashusavardhan Vibhag Bharti
Gadchiroli Gadchiroli Pashusavardhan Vibhag Bharti
Beed Beed Pashusavardhan Vibhag Bharti
Jalna Jalna Pashusavardhan Vibhag Bharti
Osmanabad Osmanabad Pashusavardhan Vibhag Bharti
Latur Latur Pashusavardhan Vibhag Bharti
Nanded Nanded Pashusavardhan Vibhag Bharti
Hingol Hingoli Pashusavardhan Vibhag Bharti
Parbhani Parbhani Pashusavardhan Vibhag Bharti
Thane Thane Pashusavardhan Vibhag Bharti
Palghar Palghar Pashusavardhan Vibhag Bharti
Raigad Raigad Pashusavardhan Vibhag Bharti
Ratnagiri Ratnagiri Pashusavardhan Vibhag Bharti
Sindhudurg Sindhudurg Pashusavardhan Vibhag Bharti
Bhandara Bhandara Pashusavardhan Vibhag Bharti
Chandrapur Chandrapur Pashusavardhan Vibhag Bharti
Gondia Gondia Pashusavardhan Vibhag Bharti
Wardha Wardha Pashusavardhan Vibhag Bharti
Ahmednagar Ahmednagar Pashusavardhan Vibhag Bharti
Dhule Dhule Pashusavardhan Vibhag Bharti
Jalgaon Jalgaon Pashusavardhan Vibhag Bharti
Nandurbar Nandurbar Pashusavardhan Vibhag Bharti
Kolhapur Kolhapur Pashusavardhan Vibhag Bharti
Sangli Sangali Pashusavardhan Vibhag Bharti
Satara Satara Pashusavardhan Vibhag Bharti
Solapur Solapur Pashusavardhan Vibhag Bharti

पशुसंवर्धन विभाग गोवा भरती 2022- 73 जागा

जागतिक बँक (IBRD) अर्थसहाय्यीत “महाराष्ट्र राज्य कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्प (SMART)” हा सुमारे रु. 2220 कोटी (300 दशलक्ष डॉलर) गुंतवणुकीचा प्रकल्प राबषवण्यास शासन निर्णयाला मान्यता देण्यात आली असून प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळासह प्रकल्प व्यवस्थापन कक्ष स्थापण्यास मान्यता देण्यात आली आहे.  मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परीवर्तन प्रकल्पाकरीत नवीन 467 पदे भरण्यासाठी मान्यता देणार येत आह. प्रकल्पाकरिता नव्याने निर्माण केलेल्या 467 पदाांपैकी प्रथम टप्पप्पयामध्ये (Phase-I) 200 पदे नियुक्ती आणि बाहयस्त्रोर् यांत्रणेद्वारे 267 पदे भरण्यास मान्यता देण्यात येत आहे.

Complete GR


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
6 Comments
  1. Admin says

    Pashusavardhan Vibhag Bharti 2023 Latest update

  2. Admin says

    Latest GR Given here

  3. Pavannagve says

    Nice

  4. ASHOK BAPU WADILE says

    SIR MI 2019 MADHE PASHU SARVDHAN MADHE FROM BHARLA HOTA TAR AJUN KAHICH NAHI ALE AHE PLE HELP

  5. VIKKI DEVIDAS BHATWALKAR says

    CHANDIKA WARD DOLARA TALAV BHADRAWATI, DIST CHANDRAPUR – MAHARASTRA 442902

  6. VIKKI DEVIDAS BHATWALKAR says

    yes

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!