PCMC Bharti 2023

PCMC Recruitment 2023 Notification & Last date to apply

PCMC Bharti 2023: Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued the notification for the recruitment ofInspector and Health Assistant posts. There are a total of 32 vacancies available for these posts in PCMC Recruitment 2023. The job location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for these posts only apply in PCMC Pune. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with all essential documents and certificates. All the eligible & interested candidates may walk in interview on 9th June 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the PCMC Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “निरीक्षक आणि आरोग्य सहाय्यक ” पदांच्या एकूण 32 रिक्त  जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 9th June 2023 या तारखेपर्यंत अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

PCMC  Bharti 2023 Notification

Other Important Recruitment  

सिंधुदुर्ग तलाठी भरती 2023 करीता मदत कक्ष (हेल्प डेस्क) लवकरच तलाठी भरतीला सुरुवात
पवित्र पाेर्टलवर ६ हजार ९१९ उमेदवारांना पुन्हा भरावे लागणारत
वित्त विभागात कनिष्ठ लेखापाल पदाच्या १३०१ जागा रिक्त

जिल्हा परिषद १८,९३९ पदांच्या भरतीसाठी नवीन मार्गदर्शक सूचना

राज्यातील झेडपी भरतीसाठी परीक्षेचे स्वरूप जाहीर; वेळ, गुण, प्रकार जाणून घ्या

महापारेषण येथे सहाय्यक तंत्रज्ञ पदाच्या १८६८ जागा रिक्त

जून-जुलैमध्ये शिक्षक भरती! ‘अंतरिम’नंतर संचमान्यता होणार अंतिम; कशी होणार भरती

नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात 1199 पदांच्या भरतीचा नवीन अपडेट

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

एमएचटी सीईटीचा निकाल १२ जूनला

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Here we give the complete details of Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, and important link, etc., Candidates go through the complete details before applying for the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

PCMC Pune Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Pimpri Chinchwad Municipal Corporation
🔢Number of Vacancies :  32 Posts
👉Name of Post :  Inspector and Health Assistant
🌐Job Location :  Pune, Maharashtra
💰Pay-Scale Inspector – Rs. 27,000/- and Health Assistant – Rs. 26,000/-
🔗Application Mode :  Offline Application Form / Walk in interview
🎯Age Criteria :  18 years to 43 years

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. Inspector 
16 Posts
2. Health Assistant
16 Posts

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023-Eligibility Criteria  

1. Inspector 
1) Must have a degree in any discipline from a recognized university.
2) Having passed the diploma of Health Inspector (Sanitary Inspector) from a government recognized institution necessary
3) Minimum 6 months work experience in equivalent position in Government or Semi-Government organizations is required.
4) Computer qualification from recognized Govt institute required
5) Knowledge of Marathi language required
2. Health Assistant
1) Higher Secondary School Examination (HSC) required
2) Having passed the diploma of Health Inspector (Sanitary Inspector) from a government recognized institution
necessary
3) At least 6 months of work in equivalent post in Government or Semi-Government organizations Experience required.
4) Computer qualification from recognized Govt institute required
5) Knowledge of Marathi language required

How to Apply for Pimpri Chinchwad Mahagarpalika Bharti  Recruitment 2023

 • As above, the detailed advertisement, qualification, reservation details, terms and conditions, requirements and all other necessary information regarding the filling of the posts in above category are available in this section on the website www.pcmcindia.gov.in of Pimpri Chinchwad Municipal Corporation.
 • Accordingly, interested candidates should apply for Walk in Interview with the prescribed application on 09/06/2023. 10:00 hrs.
 • Addresss : Late Madhukar Pavle Auditorium, 3rd Floor, Pimpri Chinchwad Municipal Corporation Main Building, Pimpri – 411 018 should be present with original documents.
 • Also, the registration of the candidates will be done on the day of interview between 10.00 am to 11.00 am, the candidate who comes after the time will not be registered.

PCMC

 

 

⏰ All Important Dates of PCMC Vacancy 2023

⏰ Walk in interview Date
9th June 2023

Important Link of PCMC Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE 
PDF  ADVERTISEMENT

As per the news source 16,838 vacancies are sanctioned under four categories A, B, C and D in various departments of PCMC Municipal Corporation. Currently 7053 vacancies are filled in this. So 9,785 vacancies are still vacant. While this is the case, on the other hand, there is a restriction that the establishment cost should not be more than 35% of the municipal income. Current installation costs are within 35%. Therefore, even if the number of vacancies is large, the municipality can fill only 1,578 vacancies in coming days. The state government has relaxed this condition and approved the municipal corporation to fill 1,578 seats. Therefore, recruitment of essential service posts will be done soon in the Municipal Corporation. Read the complete details given below and keep visit us. Thanks..!

पिंपरी चिंचवड पालिकेतील पद भरतीचा मार्ग मोकळा ! 1 हजार 578 जागा भरता येणार.. सध्या 9 हजार 785 जागा रिक्त

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील पद भरतीसाठी आस्थापना खर्चाच्या 35 टक्के मर्यादेच्या अटीचा अडथळा दूर झाला आहे. राज्य शासनाने ही अट शिथील करुन महापालिकेला 1 हजार 578 जागा भरण्यासाठी मान्यता दिली आहे. त्यामुळे महापालिकेत लवकरच अत्यावश्‍यक सेवेतील जागांची भरती केली जाणार आहे.

PCMC Recruitment for 1578 Posts

 1. पिंपरी-चिंचवड महापालिका ब वर्गात आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामध्ये 16 हजार जागांचा समावेश आहे. यात काही जुनी पदे वगळून काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत.
 2. त्यामुळे पालिकेत रिक्त जागांचा अनुषेश वाढत असून सध्या 9 हजार 785 जागा रिक्त आहेत. महापालिका हद्दीत नागरीकरण झपाट्याने होत आहे. नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत.
 3. शहराचे वाढते नागरीकरण पाहता उपलब्ध मनुष्यबळावर अतिरिक्‍त ताण जाणवत आहे. तसेच नागरिकांची कामे होण्यासही विलंब होत आहे. त्यामुळे मनुष्यबळ वाढविण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत होती.
 4. अल्प मनुष्यबळामुळे अडचणींचा सामना – महापालिकेच्या विविध विभागातील अ, ब, क आणि ड या चार वर्गवारीनुसार 16 हजार 838 जागा मंजूर आहेत. यामध्ये सद्यस्थितीत 7 हजार 53 जागा भरलेल्या आहेत. तर 9 हजार 785 जागा रिक्त आहेत.
 5. असे असताना दुसरीकडे महापालिकेच्या उत्पन्नाच्या अस्थापना खर्च हा जास्तीत-जास्त 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा अस्थापना खर्च हा 35 टक्‍यांच्या आत आहे. त्यामुळे रिक्त जागांची आकडेवारी जरी मोठी असली तर पुढील काळात महापालिका फक्त 1 हजार 578 जागांच भरू शकते. खर्चाच्या मर्यादेमुळे पालिकेतील अग्निशामक, वैद्यकीय, आरोग्य, पाणी पुरवठा, पर्यावरण यासह आदी अत्यावश्‍यक विभागातीलही रिक्त जागांची भरती करण्यास प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब पालिका प्रशासनाने शासनाच्या निदर्शास आणून दिली आहे. त्यामुळे अस्थापना खर्चाची 35 टक्‍यांची अट शासनाकडून शिथिल करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

PCMC Recruitment 2023 for 9785 posts | PCMC Recruitment 2023- As per the latest updates there will be recruitment for 9,785 posts of various posts in Pimpri Chinchwad Municipal Corporation. Recently, the Chief Minister of the state, Eknath Shinde, has announced that the recruitment for 40 thousand posts in the municipal administration of the state has been implemented. Instructions have been given to complete the recruitment process for vacant posts in the Municipal Corporation before the 15th May 2023. Pimpri Chinchwad Municipal Administration is going to conduct a mega recruitment process of employees. It mainly has large number of vacancies for clerical posts. In this mega recruitment, the recruitment process will be implemented for various posts like security guard, teacher, non-teaching staff, doctor, nurse, laboratory assistant, attendant, cleaner, room helper, officer, anganwadi worker, helper. Read the more details given below and keep visit us & Follow on Telegram for fast updates.

पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध पदांच्या ९ हजार ७८५ जागांसाठी पदभरती होणार आहे. नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे की, राज्यातील पालिका प्रशासनामध्ये ४० हजार जागांसाठी पद भरती राबविण्यात आली आहे. महापालिकेतील रिक्त पदांवर १५ मे च्या आधी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत…

 • यात पिंपरी चिंचवड ही महापालिका आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिका असून ही पालिका प्रशासन कर्मचाऱ्यांची मोठी भरती प्रक्रिया राबवणार आहे. यात प्रामुख्याने लिपिक पदांचे मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.
 • यात सुरक्षा रक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर, नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, परिचर, सफाईकामगार, कक्ष मदतनीस, अधिकारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस अशा विविध पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
 • सध्या राज्य शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यातील महापालिका प्रशासनातील रिक्त पदांचा आढावा घेण्यात येत आहे. यापैकी मुंबई महापालिकेत सर्वात जास्त पदे भरण्यात येणार आहेत तर त्यानंतर सर्वाधिक पद भरती पिंपरी चिंचवड महापालिकेत आहे.

PCMC Recruitment 2023

PCMC Vacancy 2023

कधी होणार पदभरती महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व महापालिकेतील रिक्त पदांवर दि. १५ मे च्या आधी पदभरती प्रक्रिया पुर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. यासाठी आस्थापना खर्च ३५ टक्क्यांपेक्षा अधिक होणार नाही, यानुसार पदांची भरती करण्यात येणार आहे.
PCMC Recruitment 2023 for 9785 posts | PCMC Recruitment 2023- As per the latest updates regarding Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023 is that As many as 9 thousand 785 government posts are vacant in Pimpri-Chinchwad Municipal Corporation. Pimpri Municipal Corporation has sanctioned 16 thousand 838 posts under four categories A, B, C and D in various departments. Currently 7 thousand 53 posts are filled in this. So 9 thousand 785 posts are vacant.. Read More details are given below.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात 9 हजार 785 पदे रिक्त

 1.  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या विविध विभागातील तब्बल 9 हजार 785 पदे रिक्त आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर महापालिकेचा गाडा हाकला जात आहे. रिक्त पदांचा अहवाल पुढील आठवड्यात शासनाला सादर करण्यात येणार आहे. तर आस्थापना खर्चाच्या मर्यादेमुळे महापालिका सद्यस्थितीत जास्तीत जास्त 1 हजार 578 इतकेच मनुष्यबळ भरती करू शकते.
 2.  पिंपरी-चिंचवड महापालिकेचा ब वर्गात समावेश झाला आहे. त्यामुळे महापालिकेचा नव्याने आकृतीबंध तयार करण्यात आला असून यामध्ये 16 हजार पदांचा समावेश आहे. यात काही जुनी पदे वगळून काही नवीन पदे निर्माण केली आहेत. तसेच दर महिन्यास किमान 15 ते 20 अधिकारी व कर्मचारी नियमित कालावधीनंतर आणि स्वेच्छानिवृत्ती घेऊन निवृत्त होत आहेत. त्यामुळे पालिकेत रिक्त पदांचा अनुषेश वाढत असून सध्या 9 हजार 785 पदे रिक्त आहेत. दुसरीकडे महापालिका हद्दीतील लोकवस्ती वेगाने वाढत असल्याने लोकसंख्या वाढून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच दैनंदिन नागरी सुविधा पुरविताना महापालिका प्रशासनावर प्रचंड ताण येत आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळ आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून कामकाज करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. अनेकांना अतिरिक्त पदभार सोपवून कामे करून घेतली जात आहेत. उत्पन्नाच्या 35 टक्‍केच खर्चाची मर्यादा  पिंपरी महापालिकेचे विविध विभागातील अ, ब, क आणि ड या चार वर्गवारीनुसार 16 हजार 838 पदे मंजूर आहेत. यामध्ये सध्यस्थितीत 7 हजार 53 पदे भरलेली आहेत. तर 9 हजार 785 पदे रिक्त आहेत. मात्र, महापालिकेच्या उत्पन्नाच्या आस्थापना खर्च हा जास्तीत-जास्त 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा आस्थापना खर्च हा 35 टक्के आहे. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी जरी मोठी असली तर पुढील काळात फक्त महापालिका यापूर्वी जाहिरात दिलेली 498 आणि नव्याने 1 हजार 80 पदांचीच जाहिरात देऊ शकते. त्यामुळे उर्वरित रिक्त पदांवर कंत्राटी कर्मचारी नेमण्याशिवाय महापालिका प्रशासनाला पर्याय नाही.
 3.  भरती परीक्षेला विलंब –महापालिकेच्या गट ब आणि क या सवंर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरती करण्यात येणार आहेत. यासाठी महापालिकेने अर्जही मागविले आहेत. या 386 पदांसाठी तब्बल 1 लाख 30 हजार आले आहेत. यामधील सुमारे 90 हजार जणांनी परीक्षेचे शुल्क भरले आहे. या सर्व पदांची परीक्षा घेण्यास टीसीएस कंपनीला नियुक्त केले आहे. मात्र, मोठ्या संख्येत अर्ज आल्याने परीक्षेचे नियोजन कधी करावे, असा प्रश्‍न प्रशासनाला पडला आहे. त्यामुळे विलंब होत आहे.
 •  15 मे पूर्वी पदांची भरती करा  –राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने महापालिका आणि नगरपरिषदांमधील रिक्त पदे भरण्याची घोषणा केली. त्यानुसार पिंपरी पालिकेकडे रिक्त पदांची आकडेवारी मागितली आहे. तसेच रिक्त असलेली पदांसाठी जाहिरात देऊन 15 मे पूर्वी रिक्त पदे भरण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
 • महापालिकेचा 16 हजार पदांचा आकृतीबंध तयार करण्यात आला आहे. मात्र, आस्थापना खर्च हा महापालिकेच्या उत्पन्नाच्या 35 टक्‍यांपेक्षा जास्त असू नये, असे बंधन आहे. सध्याचा अस्थापना खर्च हा 35 टक्के आहे. त्यामुळे रिक्त पदांची आकडेवारी जरी जास्त असली तरी पालिका जास्तीत-जास्त 1 हजार 578 पदेच भरू शकते
Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
27 Comments
 1. Admin says

  PCMC Bharti 2023 Notification Complete details and Apply link are available here.

 2. Pranali says

  I am completed Bachelor of pharmacy. I am interested for pharmacist job. Any vacancy for pharmacist job?

 3. Sonal Pasankar says

  Mi graduations complete aahe aani Computer Tally Aani DTP zale aahe aani mi job sadi interested aahe

 4. Admin says

  educational details are given here.

 5. Shubham Anil Jadhav says

  Electrical engineering diploma pass

 6. Jaggu rathod says

  Hello sir Mai bsc horticultural padvidharak hu muze multi milengi

 7. Manthan rajendra dixit says

  My son is manthan Rajendra Dixit PWD de ur 10pass mscit computer course

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!