PCMC : 105 डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती- PCMC Bharti 2023

PCMC Professor Recruitment 2023 - Vacancy, Pay Scale.

PCMC Education Department has decided to fill 105 Data Entry Operators on contract basis to carry out administrative work. The education department of the municipality is implementing various activities for improving the quality of students. However, at present, teachers have to do various tasks like sending various reports to the government, municipality, filling the data of students online for set approval, filling the information of medical examination, saving all the data of the students including keeping the information about sports, filling the information in excel seat on the computer etc. Therefore, instead of teaching students, teachers are spending more time in administrative and other activities. Due to this, teachers are neglecting the education of children. This (PCMC) is directly affecting the quality of students. Considering this, the Education Department of the Municipal Corporation has decided to fill 105 Data Entry Operators on contract basis to carry out administrative work. Kindly Read the details carefully and keep visiting us also Keep following us on What-App Group for fast updates.

PCMC : 105 डाटा एन्ट्री ऑपरेटरची भरती

प्रशासकीय कामकाज करण्यासाठी (PCMC) महापालिकेच्या शिक्षण विभागाने 105 डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल सीटमध्ये माहिती भरणे यासह आदी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा (PCMC) परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने 105 डाटा एन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.


Other Important Recruitment  

जिल्हा परिषद पदभरती मार्च 2019 व सान 2021 शुल्क परत लिंक सुरु
आरोग्य विभागातील गट क ११ हजार रिक्त पदाच्या ऑनलाईन भरतीला सुरुवात
आरोग्य विभाग भरती आवश्यक कागदपत्रांची यादी
महाराष्ट्र कृषी विभागांतर्गत २१०९ जागेंसाठी कृषी सेवकाची भरती सुरु

SBI PO २००० पदांची भरती - ऑनलाईन अर्जाला सुरुवात

तलाठी भरती परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोडसाठी उपलब्ध

पवित्र’वर शिक्षक भरती अर्ज भरताना ‘ही’ काळजी घ्या..!

राज्यातील 23 हजार शिक्षकांची भरती सुरु!

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

PCMC Data Entry Operator Bharti 2023

Deputy Commissioner of Education Department Sandeep Khot said, teachers are spending valuable time for various tasks, such as, sending various reports to the government, municipality, filling the data of students online for batch approval, filling the information of medical examination, saving all the data of the students including keeping the information about sports, filling the information in the excel seat on the computer etc. Hence, considering this, 105 Data Entry Operators will be filled on contract basis for all schools of the municipality. Pimpri-Chinchwad Municipal Corporation has a total of 105 primary and 18 secondary schools of Marathi, Hindi, English and Urdu mediums. Read the complete details given below.

पिंपरी चिंचवड पालिकेच्या सर्व शाळांसाठी डाटा इंट्री ऑपरेटची भरती

  1. पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमधील शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी इतर प्रशासकीय कामकाज, शासनाला, पालिकेला विविध माहिती पाठविणे, ही माहिती टाइप करून देणे, अशा विविध कामांसाठी जास्त वेळ जात आहे. त्यामुळे यावर उपाय योजना करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. .
  2. पालिकेच्या सर्व शाळांसाठी 105 डाटा इंट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 प्राथमिक तर 18 माध्यमिक शाळा आहेत. या शाळांमध्ये 42 हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थी संख्या मोठी असताना पालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षकांची संख्या कमी आहे. त्यामुळे दोन महिन्यापूर्वी पालिकेने सुमारे अडीचशे कंत्राटी शिक्षकांची भरती केली. एकीकडे पालिकेचा शिक्षण विभाग विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी विविध उपक्रम राबवत आहे. मात्र, सध्या शिक्षकांना शासन, पालिकेला विविध अहवाल पाठविणे, संच मान्यतेसाठी विद्यार्थ्यांचा डाटा ऑनलाइन भरणे, वैद्यकीय तपासणीची माहिती भरणे, क्रीडा विषय माहिती ठेवणे यासह विद्यार्थ्यांचा सर्व डाटा जतन करणे, संगणकावर एक्‍सेल सीटमध्ये माहिती भरणे यासह आदी विविध कामे करावी लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकविण्याऐवजी प्रशासकीय आणि इतर कामकाजात शिक्षकांचा जास्त वेळ जात आहे. यामुळे शिक्षकांचे मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होत आहे. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. याचा विचार करून प्रशासकीय कामकाज करण्यासाठी महापालिकेच्या शिक्षण विभागाने आता 105 डाटा इंन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्याचा निर्णय घेतला आहे.
  3. याबाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, शिक्षकांचा विविध कामांसाठी बहुमूल्य असा वेळ जात आहे. याचा विचार करून पालिकेच्या सर्व शाळांसाठी 105 डाटा इंन्ट्री ऑपरेटर कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. यामुळे शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी आणि त्यांना घडविण्यासाठी जास्तीत-जास्त वेळ देता येणार आहे.





PCMC Teacher Bharti 2023 : Pimpri Chinchwad Municipal Corporation (PCMC) has issued the notification for the recruitment of “Professor, Associate Professor, Assistant Professor” Posts. There are total 32 vacancies available for this posts in PCMC Recruitment 2023. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in PCMC Pune. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. The last date for submission of application form is 29th March 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the PCMC Teacher Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

PCMC Bharti 2023- पिंपरी चिंचवड महापालिकेत विविध 9 हजार 785 पदांची मेगा भरती

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक” पदांच्या एकूण 32 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 मार्च 2023  या तारखे पर्यंत अर्ज सादर करावेतसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

PCMC  Bharti 2023 Notification

Here we give the complete details of Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

PCMC Teacher Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Pimpri Chinchwad Municipal Corporation
????Number of Vacancies :  32 Posts
????Name of Post :  Professor, Associate Professor, Assistant Professor
????Job Location :  Pune, Maharashtra
????Pay-Scale
????Application Mode :  Offline  Application Form
????Age Criteria :  45 to 50 Years

Pimpri Chinchwad Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

Pimpri Chinchwad Mahagarpalika Shikshak Bharti 2023Eligibility Criteria for above posts

  •  For Professor, Associate Professor, Assistant Professor
-MD/MS/DNB

How to Apply for Pimpri Chinchwad Mahagarpalika Bharti  Recruitment 2023

  • Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts are eligible to apply.
  • The prescribed application form is attached with below given PDF.
  • Fill the applications to the posts with all require details as necessary to the post
  • Also need to attach with all necessary documents & certificates as necessity to the posts
  • Application Address: यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय , चाणक्य कार्यालय, पहिला मजला, संत तुकारामनगर, पिंपरी पुणे – 411018

⏰ All Important Dates of PCMC Vacancy 2023

⏰ Last date to apply :
29th March 2023

Important Link of PCMC Recruitment 2023

????OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

PCMC Teacher Bharti 2023

PCMC Teachers Recruitment 2023– Latest updates regarding PCMC Shikshak Bharti 2023 is that 285 teacher recruitment was advertised through Pimpri-Pimpri-Chinchwad Municipal Corporation. After the advertisement, only 238 teachers are available to the municipality to teach on contract basis and 47 teachers of various subjects are still required.

  • पिंपरी-पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये 285 शिक्षकांची कमरता असल्याने शिक्षण विभागाने कंत्राटी पद्धतीने भरतीसाठी जाहिरात दिली परंतु पालिकेला आवश्‍यक रिक्‍त पदे भरता आली नाहीत. जाहिरात दिल्यानंतर पालिकेला कंत्राटी पद्धतीने अध्यापन करण्यासाठी केवळ 238 शिक्षक उपलब्ध झाले असून विविध विषयांचे 47 शिक्षकांची अजूनही गरज आहे.
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मराठी, हिंदी, इंग्रजी आणि उर्दू माध्यमांच्या एकूण 105 शाळा आहेत. या शाळांमध्ये 18 हजार 893 मुले तर 20 हजार 737 मुली शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी 137 शिक्षक आणि 68 मुख्याध्यापक आहेत. मात्र, या शाळांमध्ये तब्बल 285 शिक्षकांची कमतरता होती. शाळा सुरू होऊन पाच महिने उलटल्यानंतर शिक्षकांची कमतरता भरुन काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शिक्षण विभागाने नोव्हेंबरमध्ये कंत्राटी पध्दतीने शिक्षकांची भरती करण्याचे नियोजन केले. त्यासाठी जाहिरातीचे प्रकटीकरण करून इच्छुक शिक्षकांचे अर्ज मागविले. सुमारे तीन हजारांच्या आसपास अर्ज आले होते. मात्र, 238 शिक्षक पालिकेला उपलब्ध झाले आहेत. विविध विषयांचे 47 शिक्षक मिळाले नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे.
  • या बाबत शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत म्हणाले, पालिका शाळेतील 285 शिक्षकांची रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार होती. मात्र, काही विषयांचे शिक्षक उलब्लध झाले नाहीत. त्यामुळे सध्या 238 शिक्षकांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

PCMC Shikshak Bharti 2022- Teacher recruitment process will be implemented for 285 vacancies in Primary School of Pimpri-Chinchwad Municipal Corporation. To fill up the vacant posts in the primary school will conduct teacher recruitment process. The teacher recruitment process is going to be implemented from the primary department on salary basis. A total of 285 teachers will be recruited, all these will be sub-teacher posts. Read More details are given below. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षकांच्या १६७ जागा रिक्त असल्याने लवकरच मानधन तत्त्वावर २८५ उपशिक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली. राज्य सरकारच्या ‘पवित्र’ पोर्टलवरून शिक्षकांची भरती न झाल्याने ही पदे २०१९पासून रिक्त आहेत. आता मात्र, या रिक्त जागांवर शिक्षकांची भरती करण्यात येणार असल्याचे महापालिकेच्या वतीन स्पष्ट करण्यात आले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एकूण १०५ प्राथमिक शाळा आहेत. पैकी मराठी शाळांमध्ये १४०, उर्दू शाळांमध्ये १४ आणि हिंदी शाळांमध्ये १३ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. अशा तिन्ही माध्यमांच्या शाळांमध्ये एकूण १६७ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. रिक्त जागा भरण्यासाठी प्राथमिक विभागाकडून मानधन पद्धतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकूण २८५ शिक्षकांची भरती करण्यात येणार असून, ही सर्व उपशिक्षक पदे असणार आहेत.

करोनाकाळात मागील दोन्ही वर्षे विद्यार्थ्यांना घरी राहून ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. करोनाकाळापासून शिक्षकांची कमतरता भासत होती. या दरम्यान अनेक शिक्षक निवृत्त झाले आणि अनेकांनी स्वेच्छानिवृत्ती पत्करली. मात्र, आता करोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, शाळा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षकांच्या घटलेल्या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. आता दिवाळीच्या सुट्ट्या संपून शाळा सुरू होणार आहेत. त्यामुळे शाळांमध्ये शिक्षकांची उपस्थिती असणे अनिवार्य आहे. त्यामुळे लवकरात लवकर भरती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. सध्या पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळांमध्ये ३४ हजार ७३५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

राज्य सरकारच्या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षकभरती न झाल्यामुळे पदे रिक्त राहिली आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, या उद्देशाने पिंपरी महापालिकेच्या वतीने मानधन तत्त्वावर शिक्षकांची लवकरात लवकर भरती करण्यात येणार आहे

PCMC Shikshak Bharti 2022- Teacher recruitment process will be implemented for 285 vacancies in Primary School of Pimpri-Chinchwad Municipal Corporation. To fill up the vacant posts in the primary school will conduct teacher recruitment process on contract basis. A total of 285 teachers will be recruited in PCMC School. This recruitment process will be implemented soon and the advertisement will be published in the next few days. D.Ed will be the qualification for the post of Assistant Teacher. So, BEd will be the prescribed educational qualification for the post of graduate teacher. The recruitment process will be conducted through merit checking. Only merit candidates will be selected. The contract period of these teachers will be for six months and they will be paid a salary of Rs 20 thousand per month. Candidates Read the complete details given below on this page regarding the PCMC Teachers Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षकांची संख्या कमी असल्यामुळे शिक्षण विभागाकडून नवीन 285 जागांसाठी शिक्षक भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक या दोन पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या भरतीनंतर पालिकेतील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना प्रत्येक विषयासाठी स्वतंत्र शिक्षक उपलब्ध होणार आहे.

PCMC Teachers Recruitment 2022

  • पिंपरी-चिंचवड शहरात महापालिकेच्या एकूण 105 प्राथमिक शाळा आहेत. त्यातील 21 शाळा सध्या मुख्याध्यापकाविना सुरू आहेत. तर, शिक्षकांचीही कमतरता आहे. मुख्याध्यापकांच्या 21 जागांवर पात्रता धारण करणा-या शिक्षकांना लकरच पदोन्नती देण्यात येणार आहे.
  • मुख्याध्यापक आणि पर्यवेक्षक या दोन्ही पदांवर शैक्षणिक अर्हता व सेवा कालमर्यादेनुसार पात्र शिक्षकांना पदोन्नती दिल्यानंतर शिक्षकांची संख्या आणखी कमी होणार आहे. तर, काही शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत.
  • त्यातच रिक्त होणा-या जागा भरण्यासाठी प्राथमिक विभागाकडून कंत्राट पध्दतीने शिक्षक भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. एकूण 285 शिक्षकांची भरती करण्यात येणार आहे. त्यातील काही पदे सहायक शिक्षक आणि काही पदवीधर शिक्षक म्हणून भरली जाणार आहेत.
  • ही भरती प्रक्रिया लवकरच राबविण्यात येणार असून येत्या काही दिवसांतच याची जाहिरात प्रसिध्द करण्यात येणार आहे. सहायक शिक्षक पदासाठी डीएड ही अर्हता असणार आहे. तर, पदवीधर शिक्षक पदासाठी बीएड ही शैक्षणिक अर्हता निर्धारित राहणार आहे. मेरिट तपासून भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
  • मेरिटमधल्या उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे. या शिक्षकांचा कंत्राट कालावधी सहा महिन्याचा राहणार आहे. त्यांना प्रतिमहा 20 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाचे उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.

Pimpri Chinchwad Municipal Corporation has 105 primary and 24 secondary schools. One thousand 614 posts have been sanctioned for them in 11 categories like headmaster, head of center, supervisor, teacher, sub-teacher etc. Out of which one thousand 121 posts have been filled and all are in municipal service. There are still 493 vacancies vacant.

  • गेल्या दहा वर्षांपासून महापालिकेत  नोकर भरती बंद  आहे. मात्र, नियत वयोमानानुसार व स्वेच्छेने निवृत्त होणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांमुळे मनुष्यबळ  दर महिन्याला घटत आहे. परिणाम, रिक्त जागांची संख्या वाढत असून कामकाजासाठी कंत्राटी कामगारांवर अवलंबून राहावे लागत आहे. सद्यःस्थितीत अ, ब, क व ड या चारही पदांवरील विविध ३५५ संवर्गातील ११ हजार ५११ पदे सरकारकडून मंजूर आहेत. त्यातील चार हजार २४६ पदे रिक्त आहेत.
  • शिक्षकांची ४९३ पदे रिक्त – महापालिका सेवेतील शिक्षकांचा समावेश ‘क’ गटात होता. महापालिकेच्या १०५ प्राथमिक व २४ माध्यमिक, अशा १२९ शाळा आहेत. त्यांच्यासाठी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, पर्यवेक्षक, शिक्षक, उपशिक्षक आदी ११ संवर्गातील एक हजार ६१४ पदे मंजूर आहेत. त्यातील एक हजार १२१ पदे भरलेली असून सर्व महापालिका सेवेतील आहेत. अद्याप ४९३ पदे रिक्त आहेत.

PCMC Shikshak Bharti 2022: As per the latest news, New posts for Education Department in Pimpri Chinchwad Municipal Corporation. In Municipal Corporation Primary Education Department there is Eight Assistant Administrative Officers will be appointed for each of the eight field offices. For this, post will be created according to the revised diagram. (PCMC Teacher Bharti 2022) A total of 18 supervisors will be appointed for each field office and two for the head office. Of these, seven posts have been sanctioned. The remaining 11 posts will be created.

 या महापालिकेत शिक्षण विभागासाठी नव्याने पदनिर्मिती

  • महापलिका प्राथमिक शिक्षण विभागासाठी आठ क्षेत्रीय कार्यालयानुसार आठ सहायक प्रशासन अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत. त्यासाठी सुधारित आकृतिबंधानुसार पद निर्मिती करण्यात येईल.
  • प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला दोन आणि मुख्य कार्यालयाला दोन असे एकूण १८ पर्यवेक्षक नेमले जाणार आहे. त्यापैकी सात पदे मंजूर आहेत. उर्वरित ११ पदांची निर्मिती केली जाणार आहे.
  • महापालिका शिक्षण विभागाच्या अंतर्गत १०५ शाळा आहेत; तसेच शहरातील खासगी शाळांवर नियंत्रण ठेवावे लागते. महापालिका व खासगी शाळा यांची माहिती वेळोवेळी सरकारला लागणारी माहिती देणे, शाळांची गुणवत्ता वाढविणे, माहिती संकलित करणे आदी कामे महापालिका प्राथमिक विभागामार्फत वेळोवेळी तत्काळ करावी लागतात.
  • या कामकाजात सुसूत्रता यावी; तसेच जलद निर्णय घेणे सोयीस्कर व्हावे यासाठी प्राथमिक शिक्षण विभागात क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती केली जाणार आहे. नियमानुसार; तसेच सरकारकडून वेळोवेळी प्राप्त झालेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती करण्याचे नियोजन आहे.

शिक्षकांना पदोन्नतीद्वारे संधी

  • जिल्हा परिषदमध्ये शिक्षण विभागात शिक्षण विस्तार अधिकारी, गट शिक्षण अधिकारी अशी पदे असतात. त्याच धर्तीवर क्षेत्रीय कार्यालयानुसार पदनिर्मिती होत आहे. याबद्दल शिक्षकवर्गातून समाधान व्यक्त होत आहे.
  • हा आकृतिबंध मंजूर झाल्यानंतर त्या ठिकाणी होणारी भरती सेवेत असलेल्या शिक्षकांमधून त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्हता, अनुभव, शिक्षण क्षेत्रात योगदान; तसेच मनपाकडील शिक्षक कर्मचारी यामधून व्हावी.
  • या पदनिर्मितीच्या निर्णयामुळे शिक्षकांनाही पदोन्नतीच्या संधी उपलब्ध होतील आणि शिक्षण विभागातही सुसूत्रता येईल, असे शिक्षकवर्गाकडून सांगण्यात आले.

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    PCMC Data Entry Operator Bharti 20023

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  ????टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | ????Govnokri ची अप डाउनलोड करा!