PDKV-कृषी विज्ञान केंद्र भरती परीक्षा-हॉल तिकीट डाउनलोड लिंक उपलब्ध – PDKV Akola Bharti Exam Date, Hall Ticket Download
डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला अंतर्गत असलेल्या कृषि विज्ञान केंद्रातील रिक्त पदभरतीची जाहिरात संदर्भ क्र. १ नुसार प्रसिध्द करण्यात आली होती. वाहन चालक-नि-यांत्रिक, लघुटंकलेखक, सहायक, कार्यक्रम सहायक (संगणक), कार्यक्रम सहायक (प्रक्षेत्र तंत्रज्ञ ), व्यवस्थापक सदर संवर्गातील पदे भरण्यासाठी ऑनलाईन लेखी परिक्षा खालीलप्रमाणे नियोजीत करण्यात आली असुन प्रवेश पत्रासाठी लिंक विद्यापीठ संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परिक्षा केंद्रासंबंधीत माहिती सुध्दा प्रवेश पत्रावर आणि विद्यापीठाचे संकेतस्थळ www.pdkv.ac.in वर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. प्रवेशपत्र प्राप्त करून घेण्यास काही अडचण आल्यास उमेदवाराने ९१७३५३९२६०६० या हेल्पडेस्क क्रमांकावर संपर्क साधावा.
ऑनलाईन लेखी परिक्षा दिनांक – दिनांक १० जुन २०२५
- १ वाहन चालक-नि-यांत्रिक – सकाळी ०९.०० ते १०.३० वेळ
- २ लघुटंकलेखक – दुपारी १२.३० ते ०२.००
- ३ सहायक – दुपारी ०४.०० ते ०६.००
ऑनलाईन लेखी परिक्षा दिनांक – दिनांक ११ जुन २०२५
- १ कार्यक्रम सहायक (संगणक) – सकाळी ०९.०० ते ११.००
- २ व्यवस्थापक – दुपारी १२.३० ते ०२.३०
- ३ कार्यक्रम सहायक (प्रक्षेत्र तंत्रज्ञ) – दुपारी ०४.०० ते ०६.००
PDKV-KVK Recruitment Examination- Link for Downloading Hall Ticket
PDKV Akola 2025 Bharti HallTicket Download, Print Online
PDKV Akola Bharti 2020 Written Examination will be carried on 22 March 2020. For Appearing this Examination candidates have to download the Hall Tickets or Admit Cards from following Section. From Following Section / Links you can download the Admit Cards or Print them directly by Enter your Registration Number.
PDKV Akola Bharti Exam Date, Hall Ticket Download