Smart City Pune -या महापालिकेच्या मार्फत  ई-क्लास रूमसाठी 300 प्रशिक्षकांची भरती

PCSCL Pune Bharti 2022

Pimpri Chinchwad Smart City Pune Bharti 2022: A total of 123 secondary and primary schools of the corporation have been prepared for the updated e-classrooms on behalf of Smart City. 300 trainers will be appointed by the concerned agency to train the students in e-classroom education. Training as well as maintenance work will last for 3 years. The training will last for two to three months. E-Classroom will be taught in all the schools of the municipality from July or August

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

या महापालिकेच्या मार्फत  ई-क्लासरूमसाठी 300 प्रशिक्षकांची भरती

Pimpri Chinchwad Smart City Pune Bharti 2022: महापालिकेच्या माध्यमिक व प्राथमिक असा एकूण 123 शाळांमध्ये स्मार्ट सिटीच्या वतीने अद्यावत ई-क्लासरूमसाठी तयार करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना ई-क्लासरूममध्ये शिक्षण देण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी संबंधित एजन्सीच्या वतीने 300 प्रशिक्षक नेमण्यात येणार आहेत. प्रशिक्षण तसेच, देखभालीचे हे काम 3 वर्षे चालणार आहे.

  • खासगी शाळाप्रमाणे महापालिकेच्या शाळेत जागतिक दर्जाचे ई-क्लासरूम तयार करण्यात आले आहेत. त्यात संगणक कक्ष, डिजिटल ई-लर्निग प्लॅटफार्म, वायफाय एक्सेस पॉईट, एलईडी डिस्प्ले, एचडी कॅमेरे, व्हिडिओ रेकॉर्डीग, शैक्षणिक विश्?लेषणाचे सॉफ्टवेअर, रोबोटिक्स लॅब आदींचा समावेश आहे.
  • पालिकेच्या तब्बल 123 शाळांमध्ये ई-क्लासरूमसह संगणक, विज्ञान व गणित विभाग तयार करण्यात आले आहेत.या नव्या तंत्रज्ञानानुसार शिक्षकांना शिकविता यावे म्हणून संबंधित एजन्सीमार्फत 300 प्रशिक्षक नेमले जाणार आहेत.
  • हे प्रशिक्षक पालिकेच्या शिक्षकांना ई-क्लासरूमचे प्रशिक्षण देणार आहेत. तसेच, मार्गदर्शन व सहाय करणार आहेत.प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना विद्यार्थ्यांना ई-क्लासरूमच्या माध्यमातून अभ्यासक्रम घेता येणार आहे.
  • हे प्रशिक्षण दोन ते तीन महिने चालणार आहेत. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यांपासून पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-क्लासरूमद्वारे शिकविले जाईल, असा दावा शिक्षण विभागाने केला आहे.

एजन्सीकडून प्रशिक्षकांची नियुक्ती

स्मार्ट सिटीअंतर्गत पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ई-क्लासरूम तयार करण्यात आले आहेत. तसेच, त्यासाठी आवश्यक ती सर्व सोयी व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

शिक्षकांना त्याचे प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी प्रशिक्षक नेमण्याचा करार आहे. संबंधित एजन्सी प्रशिक्षक नियुक्त करीत आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर पालिकेचे शिक्षक विद्यार्थ्यांना ई-क्लासरूम तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण देतील, असे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सांगितले.


Pimpri Chinchwad Smart City Pune Bharti 2021: Pimpri Chinchwad Smart City Pune has declared the notification for the recruitment of Accountant. There is a total of 01 vacant posts available for these posts.  Eligible and Interested candidates may submit their application form and certified documents of qualification, experience, age proof, etc to the given postal address. The last date for submission of the application form is 30th November 2021. More details about Pimpri Chinchwad Smart City Pune Bharti 2021 are given below.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे लेखापाल पदाच्या 01 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे

  • शेवटची तारीख: 30 नोव्हेंबर 2021
  • रिक्त पदे: 01 पद
  • पदाचे नाव: लेखापाल
  • नोकरी ठिकाण: पुणे
  • अधिकृत वेबसाईट: www.smartcitypimprichinchwad.in
  • अर्ज करण्याची पत्ता: पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड , पुणे

Pimpri Chinchwad Smart City Bharti 2021 

?Department (विभागाचे नाव)  Pimpri Chinchwad Smart City
⚠️ Recruitment Name
Pimpri Chinchwad Smart City Vacancy 2021
? Application Mode (अर्ज कसा कराल) Offline Application Form
? Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.smartcitypimprichinchwad.in

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

1 Accountant  01 पद
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]
पदानुसार शैक्षणिक पात्रता  
  • For Accountant
As per Posts

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  30th November 2021

Important Link of smart city Pimpri Chinchwad Recruitment

? OFFICIAL WEBSITE
 ? PDF ADVERTISEMENT
[better-ads type=’banner’ banner=’109554′ ]

 


 


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!