PMPML Bharti 2024

PMPML Recruitment 2024

PMPML Recruitment 2024 : Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) invited application form for the posts of “Marketing Executive” Posts. There is a total of 02 vacancies available under Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Bharti 2024. Eligible and Interested candidates may submit their application form to the given address before the last date. The last date for submission of application form and walk in interview are 23rd February 2024. More details about PMPML Bharti 2024/ PMPML Recruitment 2024 like application and address are given below.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

How to apply PMPML Bharti 2024

  1. Selection of candidates for the post of Marketing Officer will be done through interview.
  2. So the qualified as well as interested candidates should appear for the interview at the address given below.
  3. Interview Address – PMT Building, Shankarsheth Road, Swargate, Pune-411037.
  4. Interview has been organized on 23 February 2024 for the above vacancies.
  5. Candidates must have all the original certificates and necessary documents with them while appearing for the interview.
  6. Candidates who need more information regarding the interview for the post of Marketing Officer should read the notification given above.

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “मार्केटिंग अधिकारी” पदांच्या 2 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत अर्ज सादर करावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. 

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड

  • शेवटची तारीख : 23 फेब्रुवारी 2024
  • पदाचे नाव : मार्केटिंग अधिकारी
  • एकूण पदे : 02  पदे
  • अधिकृत वेबसाईट : www.pmpml.org
  • अर्ज करण्यचा पत्ता :  अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, PMT बिल्डिंग, शंकरशेठ रोड, खारगेट, पुणे – 411037

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Bharti 2024

 Department (विभागाचे नाव)  Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited
 Recruitment Name
Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Recruitment 2024
 Application Mode (अर्ज कसा कराल) Walk in interview / Offline Application Forms
 Official Website (अधिकृत वेबसाईट)  www.pmpml.org

पुणे महानगर निगम भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

PMPML Vacancy 2024

1. Marketing Executive
02 पद

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

  • For Marketing Executive
MBA in Marketing – at-least 7 years experience in same field.

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) 

⏰ शेवटची तारीख  23rd February 2024

Important Link of  Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
PDF ADVERTISEMENT– old
PDF ADVERTISEMENT– new

As 100 drivers working in various departments of Pimpri Municipal Corporation have been transferred to PMP, the municipality is facing a huge shortage of drivers. In the first phase, 60 contract vehicle drivers will be administered by the municipal corporation on contract basis. Accordingly, the Maharashtra Ex-Servicemen Corporation (MESCO) will be recruiting the drivers on contract basis.

MESCO पुणे अंतर्गत वाहनचालक पदाच्या ६० जागेकरिता भरती; थेट मुलाकातीद्वारे

पिंपरी चिंचवड 100 वाहन चालक पीएमपीकडे वर्ग ! 60 चालक कंत्राटी पध्दतीने पालिका भरती करणार

पिंपरी महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेले 100 वाहन चालक पीएमपीकडे वर्ग झाल्याने पालिकेला वाहन चालकांची मोठी कमतरता जाणवत आहे. पहिल्या टप्प्यात 60 कंत्राटी वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने महापालिका प्रशासन करणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळातर्फे (मेस्को) वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विविध विभागात पीएमपीचे 100 वाहन चालक कार्यरत होते. मात्र, प्रशासनाने आपल्या सर्व वाहन चालकांना पीएमपीमध्ये हजर होण्याच्या सूचना दिल्याने हे सर्व चालक पीएमपीमध्ये हजर झाले आहेत. महापालिका प्रशासनानेही हे सर्व चालक पीएमपीकडे वर्ग केले आहेत. त्यामुळे आता महापालिकेच्या रूग्णवाहिका, अग्निशमन, अतिक्रमण यासह विविध विभागांना वाहन चालकांची कमतरता जाणवत आहे. त्यानुसार महापालिका प्रशासन पहिल्या टप्प्यात 60 कंत्राटी वाहन चालकांची भरती करणार आहे.

दरम्यान, महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ हे राज्य सरकारच्या पॅनेलवरील संस्था आहे. त्यामुळे निविदा प्रक्रिया न राबवता थेट पध्दतीने कंत्राटी वाहन चालकांची भरती केली जाणार आहे.

  • याठिकाणी चालकांची आवश्‍कयता
    • विभाग संख्या
    • अतिक्रमण -24
    • वैद्यकीय – 18
    • अग्निशमन – 13
    • अन्य विभागासाठी -5
  • एकूण -60

महापालिकेच्या विविध विभागात कार्यरत असलेले 100 वाहन चालक पीएमपीकडे वर्ग झाले आहेत. त्यामुळे सध्यस्थितीत आवश्‍यक असलेल्या विभागात 60 वाहन चालकांची कंत्राटी पध्दतीने भरती केली जाणार आहे.
– विठ्ठल जोशी, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग


PMPML Bharti 2023 updates – Around 2 thousand employees working as daily wage earners in Pune Metropolitan Transport Corporation (PMPML) have been waiting for ‘permanence’ for the past 4 years. However, since the administration has not yet finalized the retention policy, when will we be retained? And will the new president do anything for us? The employees are curious about this.

पुणे महानगर परिवहन महामंडळात (पीएमपी) रोजंदारी म्हणून काम करीत असलेले सुमारे 2 हजार कर्मचारी गेल्या 4 वर्षांपासून ‘कायम’ होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र, कायम करण्यासंदर्भातील धोरण प्रशासनाने अद्याप निश्चित केले नसल्यामुळे आम्ही कधी कायम होणार? आणि नवीन अध्यक्ष आमच्यासाठी काही करणार का? याची या कर्मचार्‍यांना उत्सुकता लागली आहे.
पीएमपीच्या ताफ्यात 2017-18 मध्ये भरती झालेल्या 1 हजार 925 बदली हंगामी कामगारांना अद्याप प्रशासनाकडून कायम करण्यात आलेले नाही. तत्कालीन अध्यक्षा नयना गुंडे यांनी त्यांच्या कार्यकाळात सुमारे 1400 बदली हंगामी कर्मचार्‍यांना कायम केले होते. त्यानंतरचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र जगताप, डॉ. कुणाल खेमणार, लक्ष्मीनारायण मिश्रा, ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यकाळात तरी आम्हाला कायम केले जाईल, अशी या कर्मचार्‍यांना अपेक्षा होती. मात्र, त्यांच्या हाती निराशाच लागली. आता नव्याने पदभार घेतलेले अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंग यांनी यात लक्ष घालून आम्हाला कायम करावे, अशी मागणी या कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत धोरण ठरवा…

बदली हंगामी रोजंदारी कर्मचार्‍यांना किती वर्षांनी कायम करायला हवे, यासंदर्भात धोरण ठरविलेले नाही. त्यामुळे कामगारांना कायम होण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. संचालक मंडळाच्या बैठकीत याबाबतचे धोरण ठरविण्यात यावे, अशी मागणी बदली कर्मचार्‍यांकडून केली जात आहे.

पीएमपीच्या ताफ्यातील कर्मचारी

  • चालक : 2 हजार 296
  • वाहक : 4 हजार 776
  • प्रशासकीय कर्मचारी : 600
  • अभियांत्रिकी (वर्कशॉप) : 1,100
  • सुरक्षा कर्मचारी : 675
  • एकूण कर्मचारी : 9,022
  • (बदली हंगामी कर्मचारी एकूण : 1925)

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited Bharti 2022

PMPML Recruitment 2022: Latest updates regarding PMPML Driver Bharti 2022 is that Pune Mahanagar Pariwan Mahamandal Limited will be recruiting 2 thousand drivers very Soon. New e-buses will be introduced in the PMP in the coming period. It has been decided to recruit 2,000 replacement conductors on seasonal daily basis. Read More details regarding PMPML Recruitment 2022 are given below.

नोकरीची संधी! पीएमपी लवकरच करणार २ हजार वाहकांची भरती

PMPML Bharti 2022: आगामी काळात पीएमपीच्या ताफ्यात नवीन ई-बस दाखल होणार आहेत. तसेच काही वाहक निवृत्त होणार आहेत. त्यामुळे पीएमपीला वाहकांची कमतरता भासणार आहे. याचाच विचार करता पीएमपी प्रशासनाने 2 हजार बदली हंगामी रोजंदारी पध्दतीने कंडक्‍टरची (वाहक) भरती करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती पीएमपी वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय झेंडे यांनी दिली आहे.

  •  ठेकेदारांच्या बसमध्ये चालकांची नियुक्ती ठेकेदार करत असले तरी वाहकांची नियुक्ती मात्र पीएमपी प्रशासन करत असते. पीएमपीत वाहकांची मोठी कमतरता असल्यामुळे नुकतेच पीएमपीने आपल्याकडील 600 चालकांना वाहकांचे प्रशिक्षण दिले असून, त्यांना वाहक म्हणून सेवेत रूजू केले आहे.
  • पण अजून काही वाहकांची कमतरता भासणार असल्याने आगामी काळात 2 हजार चालक वाहकांची भरती करण्यात येणार आहे. त्याकरिता पीएमपीने ऑनलाइन निविदा काढल्या आहेत. यामुळे शहरातील 2 हजार तरूणांना रोजगार मिळणार आहे.
  •  वाहक भरती प्रक्रियेसंदर्भात पीएमपी लवकरच निविदा प्रक्रिया राबवणार असून, नागरिकांना याची अधिकृत माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी भरतीसंदर्भात कोणत्याही एजंट अथवा काम करून देतो, असे सांगणाऱ्या व्यक्तीला भेटू नये किंवा आर्थिक देवाण-घेवाण करू नये, अशी माहिती पीएमपी प्रशासनाने दिली.

आमच्याकडे वाहकांची मोठी कमतरता भासत आहे. त्यामुळे आम्ही ६०० चालकांना वाहक बनवले आहे, तर आगामी काळात २ हजार वाहकांची भरती करण्याचे आमचे नियोजन आहे. त्यासंदर्भातील निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. – दत्तात्रय झेंडे, वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी”



Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
9 Comments
  1. Admin says

    PMPML Recruitment 2024

  2. Admin says

    PMPML Bharti 2023 updates

  3. Vikram T. Shinde says

    V

  4. Aniket kamble says

    Sir conductor Bharti kadi sutnar aahe

  5. Aniket kamble says

    Sir conductor Bharti kai sutnar aahe

  6. Aniket mali says

    Sir Bharti 2022 Chi Kadhi Ahe
    My skill ITI Computer Oprater

  7. Aniket mali says

    Sir Bharti 2022 Chi Kadhi Ahe

  8. Ram pardeshi says

    Sar apprenticeship cha nekal kadhi laganar

  9. Pratiksha Aslekar says

    Computer Operator

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!