GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Police Bharti 2016 New Age Limit

Police Bharti 2016 New Age Limit

Good News Friends !!  Age Limit For Applying Police Bharti 2016 is now changed, As, Now as per new GR the Age Limit is 28 For OPEN & 33 For reserve.

महाराष्ट्र राज्य गृह विभागाच्या पोलिस शिपाई (सेवाप्रवेश) नियम २०११ मध्ये सुधारणा करण्यात आली आहे, आता नवीन नियमा नुसार, पोलिस शिपाई पदांसाठी वयोमर्यादा कमीत-कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त खुल्या प्रवर्गासाठी २८ वर्ष तसेच मागासवर्गीय प्रवर्गासाठी ३३ वर्ष करण्यात आली आहे तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ मार्च २०१६ आहे.

 

Police bharti age limit new GR 2016

[wp_ad_camp_1]

Police Bharti 2016 New GR For Age Limit to 28

Leave A Reply

Your email address will not be published.