Police Bharti Physical -पोलीस भरती दुसरा टप्पा वेळापत्रक
Police Bharti 2023 Physical Exam Details, Important Documents List, Pattern & Date
Maharashtra Police Bharti 2023 Physical Exam Date
The Police Department has released the Physical Exam Date of 2nd Phase. The field test will be conducted from 30th Jan to 6th Feb 2023. The Police Bharti 2022 written exam will be held in January 2023 after the results of Physical Test (field test). . Keep visiting the website www.govnokri.in for more information regarding Police Recruitment Physical Test.
Police Bharti Hall Ticket- महाराष्ट्र पोलीस भरती २०२२ शारीरिक चाचणी प्रवेश पत्र डाउनलोड
-
Domicile Certificate -पोलीस भरतीसाठी अधिवास प्रमाणपत्र बंधनकारक
-
Police Bharti Syllabus -पोलीस भरती परीक्षेचा सिलॅबस 2022
-
Police Bharti Document – पोलीस भरती कागदपत्रे 2022
According to Maharashtra Police Bharti 2022 new GR The first phase of selection is Physical Test. The Police Department has released the Physical Exam Date. The field test will be conducted from January 2 to January 15 2023. The Police Bharti 2022 written exam will be held in January 2023 after the results of Physical Test (field test). . Keep visiting the website www.govnokri.in for more information regarding Police Recruitment Physical Test.
Police Bharti Physical Test Important Documents List
पोलीस भरती मैदानी चाचणीवेळी लागणारी महत्वाची कागदपत्रे येथे पहा
District Wise New Updates received :
- कोल्हापूरमध्ये 3 जानेवारीपासून शारीरिक चाचणी पोलिस भरती प्रक्रिया
- SRPF GR. 19 कुसडगाव मैदानी चाचणी चे हॉल तिकीट असे करा डाउनलोड
- मुंबई रेल्वे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 17th January 2023 पासून
- धुळे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 2nd January 2023 पासून
- नाशिक ग्रामीण पोलीस भरती शारीरिक चाचणी : 2nd January 2023 To 17th January 2023
- पोलीस शिपाई पुणे लोहमार्ग ग्राउंड वेळापत्रक : 5 जानेवारीला ग्राउंड सुरू होईल ते 18 जानेवारी पर्यंत ग्राउंड राहील
- रायगड जिल्हा पोलीस भरती : 3/01/2023 पासून मैदानी चाचणी सुरु होणार….🏃♂🏃♂
- नांदेड पोलीस भरती : 2nd January 2023 पासून
- सोलापूर ग्रामीण पोलीस भरती : 2nd January 2023 पासून मैदान चाचणी सुरू
- मुंबई पोलीस वाहन चालक भरती शारीरिक चाचणी : 16th January 2023 पासून
- नवी मुंबई जिल्हा पोलीस भरती मैदानी चाचणी : 2nd January 2023 पासून
- SRPF Group 6 धुळे मैदानी चाचणी वेळापत्रक : 2nd January 2023 पासून
- मिरा भाईंदर पोलीस आयुक्तालय पोलीस भरती मैदानी चाचणी : 2 जानेवारी पासून सुरू होऊन 22 फेब्रुवारी 2023 पर्यंत संपणार….(Netaji Subhash Chandra Bose Ground, subhashchandra bose ground, Bhayandar West, Mira Bhayandar, Maharashtra 401101) .
- नागपूर पोलीस – ४ जानेवारी २०२३ ते ११ जानेवारी २०२३
भंडारा जिल्हा पोलीस दलाच्या आस्थापनेवर पोलीस शिपाई संवर्गाची 61 रिक्त पदे आणि पोलीस शिपाई चालक संवर्गाची 56 रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस भरती-2021 चे आयोजन करण्यात आले असून सदर पदासाठी दिनांक 02/01/2023 पासून पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. सदर पोलीस भरतीमध्ये प्रथम शारिरीक चाचणी व त्यानंतर लेखी चाचणी घेण्यात येणार आहे.
चाचणीचे वेळापत्रक
- चालक = २ ते ८ जानेवारी = दररोज ९०० उमेदवारांची चाचणी
- शिपाई = ९ ते ११ जानेवारी, १७ ते २० जानेवारी
District Wise New Updates received :
- मुंबई रेल्वे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 17th January 2022 पासून
- धुळे पोलीस भरती शारीरिक चाचणी : 2nd January 2022 पासून
राज्यातील चालक व पोलिस शिपाई पदाच्या १८ हजार ३३१ जागांसाठी तब्बल १८ लाख २७ हजार उमेदवारांनी (एका जागेसाठी तब्बल १०० उमेदवारांचे अर्ज) अर्ज केले आहेत. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे. त्यानंतर त्या त्या जिल्ह्यांनी त्यांच्या सोयीनुसार पुढील दिवस निश्चित करायचे आहेत.
Venue of Field Test/ Ground Test/ Physical Test (Thane Police) :- Saket Police Ground, Kalwa Bay, Thane West.
Solapur Police Bharti-मोठी बातमी! २ ते २० जानेवारीपर्यंत पोलिस भरतीची मैदानी चाचणी
Police Bharti 2023– The field test for police recruitment is going to start from January 2. Male candidates will have to give tests like 1600m and 100m run, shot put. Women will have to complete the 800m and 100m races. This year, the candidates will get three opportunities in a row. Read More details As given below.
पोलिस भरतीची मैदानी चाचणी आता २ जानेवारीपासून सुरू होणार आहे. त्यात पुरुष उमेदवारांना १६०० आणि १०० मीटर धावणे, गोळाफेक अशा चाचण्या द्याव्या लागतील. महिलांना ८०० मीटर व १०० मीटर धावण्याची शर्यत पार करावी लागेल. यंदा गोळाफेकीसाठी उमेदवारांना सलग तीन संधी मिळणार आहेत. पूर्वी पहिला गोल (संधी) वॉर्म-अपसाठी ग्राह्य धरला जात होता. पण, आता उमेदवाराला सलग तीन संधी असतील. त्यात सर्वात लांब गोळा फेकलेल्यांना १५ गुण मिळणार आहेत.
गृह विभागाच्या वतीने पोलिस चालक, पोलिस शिपाई व राज्य राखीव पोलिस बल या संवर्गातील १८ हजार ३३१ पदांची भरती केली जात आहे. त्यासाठी तब्बल १८ लाखांहून अधिक अर्ज आल्याने उमेदवारांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयाकडे चालकाच्या ७३ तर पोलिस शिपायाच्या ९८ जागा असून त्यासाठी जवळपास १४ हजार अर्ज आले आहेत. तर ग्रामीणमधील ५४ जागांसाठी सव्वातीन हजार अर्ज आलेले आहेत. माजी सैनिकांसह अन्य घटकातील उमेदवारांसाठी परीक्षा पद्धती थोडी वेगळी आहे. यंदा प्रथमच या भरतीसाठी तृतीयपंथींना संधी देण्यात आली असून, त्यासंबंधीचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, त्यांच्यासाठी परीक्षा पद्धती कोणती ठेवायची, हा मोठा प्रश्न गृह विभागासमोर आहे. त्यासंबंधीचे नियोजन केले जात आहे, पण नियमित उमेदवारांची परीक्षा त्यामुळे थांबणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आली आहे.
लेखीसाठी ‘ओएमआर’ प्रश्नपत्रिका
पोलिस भरतीसाठी मैदानी चाचणी उत्तीर्ण झालेल्यांपैकी प्रत्येकी एका जागेसाठी दहा जण लेखीसाठी निवडले जातील. अंकगणित, सामान्यज्ञान (चालू घडामोडी), बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण यावर आधारित लेखी परीक्षा होईल. चालक उमेदवारांना मात्र मोटार वाहन चालविण्याची जादा टेस्ट द्यावी लागणार असून, त्यात उत्तीर्ण व्हावेच लागेल. दरम्यान, प्रश्नपत्रिका सोडविल्यानंतर प्रत्येक उमेदवाराला उत्तरपत्रिकेची कार्बनकॉपी दिली जाणार आहे. वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित त्या उत्तरपत्रिकांची तपासणी संगणकाद्वारे होणार असून, मानवी हस्तक्षेप काहीच नसेल. त्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता परीक्षेची चांगली तयारी करावी, असे आवाहन पोलिस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांनी केले आहे.
अशी असेल गुणदान पद्धत
गोळाफेक (पुरुष : ७.२६० किलोचा गोळा) :
८.५० मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ७.९० मीटर ते ८.५० मीटर : १२ गुण, ७.३० मीटर ते ७.९० मीटर : १० गुण, ६.७० मीटर ते ७.३० मीटर : ८ गुण, ६.१० ते ६.७० मीटर : ६ गुण आणि त्यापेक्षा कमी पडल्यास त्याप्रमाणात गुण मिळतात. कमीतकमी ३.१० मीटर ते ३.७० मीटरपर्यंत गोळा लांब गेल्यास केवळ एक गुण मिळतो.
—————————————–
गोळाफेक (महिला : ४ किलोचा गोळा) :
६ मीटर किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, ५.५० ते ६ मीटर : १२ गुण, ५ ते ५.५० मीटर : १० गुण, ४.५० ते ५ मीटर : ५ गुण, ४ मीटर किंवा त्यापेक्षा जास्त पण ४.५० मीटरपेक्षा कमी : ३ गुण. चार मीटरपेक्षा कमी पडल्यास काहीच गुण मिळणार नाहीत.
———————————————————
१०० मीटर धावणे (पुरुष) :
११.५० सेकंद : १५ गुण, ११.५० सेकंदापेक्षा जास्त व १२. ५० सेकंदापेक्षा कमी : १२ गुण, १२.५० सेकंद व १३.५० सेकंदापेक्षा कमी : १० गुण, १३.५० सेकंद ते १४.५० सेकंद : ८ गुण, १४.५० ते १५.५० सेकंद : ६ गुण, १५.५० ते १६.५० सेकंद : ४ गुण, १६.५० ते १७.५० गुण : एक गुण.
———————————————
१०० मीटर धावणे (महिला) :
१४ सेकंद किंवा त्यापेक्षा कमी : १५ गुण, १४ ते १५ सेकंद : १२ गुण, १५ ते १६ सेकंद : १० गुण. १६ ते १७ सेकंद : ८ गुण, १७ ते १८ सेकंद : ६ गुण, १८ ते १९ सेकंद : ४ गुण आणि १९ ते २० सेकंद वेळ लागल्यास केवळ एक गुण मिळेल.
————————————————
८०० मीटर धावणे (महिला) :
२ मिनिटे ५० सेकंद किंवा त्यापेक्षा कमी: २० गुण, २ मिनिटे ५० सेकंद ते ३ मिनिटे : १८ गुण, ३ मिनिटे ते ३ मिनिटे १० सेकंद : १६ गुण, ३ मिनिटे १० सेकंद ते ३ मिनिटे २० सेकंद : १४ गुण, ३.२० ते ३.३० मिनिटे : १२ गुण, ३.३० ते ३.४० मिनिटे : १० गुण, ३.४० मिनिटे ते ३.५० मिनिटे : ८ गुण, ३.५० मिनिटे ते ४ मिनिटे : ५ गुण.
——————————————-
१६०० मीटर धावणे (पुरुष) :
५.१० मिनिटे : २० गुण, ५.१० ते ५.३० मिनिटे : १८ गुण, ५.३० ते ५.५० मिनिटे : १६ गुण, ५.५० मिनिटे ते ६.१० मिनिटे : १४ गुण, ६.१० ते ६.३० मिनिटे : १२ गुण, ६.३० ते ६.५० : १० गुण, ६.५० ते ७.१० : ८ गुण, ७.१० ते ७.३० मिनिटे : ५ गुण. ठरलेले अंतर धावू न शकल्यास शून्य गुण दिले जातात.
Police Bharti 2023 Physical Exam Date – Police recruitment process is being implemented in Maharashtra. The last date to apply online for Maharashtra Police Recruitment was 30th November 2022 and 12th December has been announced as the date of physical test for police recruitment but due to technical difficulties the application deadline has been extended (15th December 2022) so the date of police physical test will be extended. Now field test will start from 2nd January. The Police Bharti 2022 written exam will be held in January 2023 after the results of Physical Test (field test). . Keep visiting the website www.govnokri.in for more information regarding Police Recruitment Physical Test.
महाराष्ट्रात पोलीस भरती प्रक्रिया राबिण्यात येत आहे. महाराष्ट्र पोलीस भरती करिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०२२ होती आणि 12 डिसेंबर ही पोलीस भरती साठी शारीरिक चाचणी परीक्षेची तारीख म्हणून घोषित करण्यात आली आहे परंतु तांत्रिक अडचणी मुळे अर्ज करण्यास मुदतवाढ वाढवण्यात आली होती. उमेदवारांना परीक्षेचे वेळापत्रक २२ डिसेंबरनंतर त्यांच्या मोबाईलवर पाठविले जाणार असून २ जानेवारीपासून मैदानी चाचणी सुरु होणार आहे.पोलीस भरती शारीरिक चाचणी संदर्भातील अधिक माहिती करिता www.govnokri.in वेबसाइट ला व्हिसिट करत राहा.
Maharashtra Police Bharti 2023- Physical Test
According to Maharashtra Police Bharti 2022 new GR The first phase of selection is Physical Test. The Government has revised the Maharashtra Police Constable Service Entry Rules. According to this, the first physical test will be conducted for police recruitment. Only the candidates who pass the field test will be conducted in the written test.
Maha Police Bharti -Physical Test Details
Physical test criteria for police Bharti is different for male and female. But, the distribution of marks for the test will be the same for both.
Maha Police Shipai Physical Test Exam Pattern 2023:
Physical Test for Males
-
- 1600m Running)- 20 Marks
- 100 Meters Running)- 15 Marks
- Shot Put- 15 Marks
- Total – 50 Marks
Physical Test for Females
-
- 800 Meters Running- 20 Marks
- 1100 Meters Running – 15 गुण
- Shot Put- 15 Marks
- Total – 5 0Marks
Maha Police Shipai Driver Physical Test Exam Pattern 2023:
Physical Test Males :
-
- 1600m Running- 30 Marks
- Shot Put- 20 Marks
- Total – 50 Marks
Physical Test Females:
-
- 800 Meters Running- 30 Marks
- Shot Put- 20 Marks
- एकूण गुण (Total) – 50 Marks
Police Bharti Skill Test Details
- Candidates securing minimum 50 percent marks in physical test will be eligible for written test of 100 marks in ratio 1:10 of advertised vacancies in respective category, written test will have questions based on Arithmetic, General Knowledge & Current Affairs, Intelligence Test Marathi Grammar.
- The questions asked in the written test will be of multiple choice type. The examination will be conducted in Marathi language. Also the duration of this written test will be 90 minutes. Candidates must secure minimum 40 percent marks in written test.
- Candidates with less than 40 percent marks in the written test will be considered ineligible. The government has approved the OMR (Optical Mark Recognition) method for conducting the written examination in the said police recruitment as a special matter.
Police Bharti 2022 Physical Test Updates
The state government has decided to amend the Maharashtra Police Act and it has been clarified on June 23 that for the first time, the field test will be conducted for police recruitment. Physical test of 50 marks and written test of 100 marks will be conducted. The youth from rural areas had to be left out of the recruitment process by initially taking the written test. Therefore, even the candidates who topped the physical test did not get a chance for police recruitment. So the government has taken this decision.
Comments are closed.