Pune Mahanagarpalika Bharti 2023

Pune Mahanagarpalika Recruitment 2023 - Advertisement, Vacancy, Pay Scale

Pune Mahanagarpalika 2023 : Mahanagarpalika invited application for various 47 posts. Candidates just go through the complete pdf attachment given here, read all the instruction carefully and then walk in interview. Vacancy Details, Eligibility, Qualification etc., given briefly below. Pune Mahanagarpalika Recruitment 2023 guideline given on this page. Eligible and Interested People read it and apply soon. Also keep visit on our website www.govnokri.in for the further updates & download our Sarkari Naukri App for the fast updates.

पुणे महानगरपालिका नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक, शिक्षक/वरिष्ठ रहिवासी ” पदांच्या 47 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 02 जानेवारी 2023 पासून पदे भरली जाईपर्यत मुलाखती करिता हजर रहावे. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Notification

Other Important Recruitment  

MPSCकडून मेगा भरती ; तब्बल ८ हजार १६९ लिपिक  पदाच्या भरतीसाठी जाहीरात जाहीर
२० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती; जाहिरात लवकरच प्रकाशित
Talathi Bharti -राज्यात 3628 जागांसाठी तलाठी महाभरती - जिल्हानिय जाहिरात येथे पहा

Shikshak Bharti- राज्यात ७५ हजारपेक्षा जास्त शिक्षकांची मेगा भरती केली जाणार

-सोलापूर महानगरपालिकेच्या एकूण ४६१२ पदांच्या आकृतीबंधास मान्यता

सरकारी नोकरी भरतीचा मार्ग मोकळा; ७५ हजार नोकरभरती लवकरच

राज्याच्या वनविभागात 9640 जागांसाठी भरती

-सार्वजनिक बांधकाम विभागातील रिक्त पदे सरळसेवे मार्फत भरणार

आरोग्य विभागातील मेगाभरतीची जाहिरात लवकरच प्रकाशित

खुशखबर! राज्यात होणार तब्बल १०,००० पदांची ग्रामसेवक भरती

आपल्या जिल्ह्यानुसार जॉब्स  -येथे पहा    

Here we give the complete details of Pune Municipal Corporation Bharti 2023. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Pune Mahanagarpalika Bharti 2023 Details

⚠️Recruitment Name :  Medical Education Trust
🔢Number of Vacancies :  47
👉Name of Post :  Professor, Associate Professor, Assistant Professor, Tutor/Senior Resident
🌐Job Location :  Pune,  Maharashtra
💰Pay-Scale
🔗Application Mode :  Offline Application Form
🎯Age Criteria : 

Pune Municipal Corporation Recruitment 2023 Vacancy Details

1. Professor
-05 Posts
2, Associate Professor
-09 Posts
3 Assistant Professor
-17 Posts
4 Tutor/Senior Resident
-16 Posts

Walk-in-Interview For Pune Mahanagarpalika Recruitment 2023

 • The interested candidates should remain present In- Person at below mentioned address with their filled application Form
 • Candidates can walk – in with application to the provided address on the day of the interview.
 • For interview applicants need to bring their applications duly filled with all necessary details
 • Attach attested copies of all the required documents with application form
 • Mention education qualifications education, experience, age etc
 • The candidate must bring one set of their complete bio data with self-attested copies of the testimonials and age proof.
 • No TA/DA will be paid to the candidates appearing for interview.
 • Walk – in interview: प्रशासकीय कार्यालय, भारत रत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

⏰ All Important Dates of Social Development Department Recruitment 2023

⏰ Interview Date
from 2nd Jan 2023 till the posts are filled up.

Important Link of Pune Mahanagarpalika Recruitment 2023

🌐OFFICIAL WEBSITE
PDF  ADVERTISEMENT

 

 

 

 


 

Pune Municipal Corporation Bharti 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022: Pune Municipal Corporation is going to conduct recruitment process for another 300 posts in the month of January 2023. The Municipal Commissioner explained that soon the recruitment process will be implemented for about 300 posts of firemen, doctors, health inspectors, electrical engineers and other general posts. Read More details are give below.

महापालिकेत 34 गावांचा समावेश झाल्याने अभियंत्यांसह अन्य काही सर्वंगातील पदांची संख्या वाढवावी लागणार आहे. यासंदर्भात शासनाकडे लवकरच पत्रव्यवहार करण्यात येईल. तसेच लवकरच अग्निशमन दल, डॉक्‍टर, आरोग्य निरीक्षक, इलेक्‍ट्रीकल इंजिनिअरसह अन्य काही संर्वगातील साधारण 300 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे उपस्थित होते. 

 पुणे -महापालिकेने प्रशासकीय कामाचा ताण कमी करण्यासाठी नुकतीच 400 पदे भरली असताना पुढील वर्षी जानेवारी महिन्यात आणखी 300 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.

Pune Municipal Corporation Bharti 2023

 • आयुक्त म्हणाले की, महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश करण्यात आला आहे. तेथील ग्रामपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात येईल. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे;
 • परंतु ग्रामपंचायतींमध्ये अभियंते व अन्य तत्सम पदे नसल्याने महापालिकेच्या यंत्रणेवर ताण पडत आहे. परिणामी या गावांमध्ये चांगल्या दर्जाच्या सेवा सुविधा देण्यात अडचणी येत असून, प्रशासकीय कामकाजही सुधारण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लोकसंख्येच्या तुलनेत कामासाठी पदे निर्माण होणे आवश्‍यक आहे.
 • त्या अनुषंगाने सर्व विभागांकडून माहिती संकलित करण्याचे काम सुरू असून, ही नवीन पदे भरताना अंदाजपत्रकाच्या 35 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक खर्च हा वेतनावर होणार नाही, याची दक्षता घेऊनच संवर्गात पदांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार असून, त्यानुसार शासनाच्या मान्यतेसाठी हा प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे आयुक्त कुमार यांनी स्पष्ट केले.

 

Pune Mahanagarpalika Bharti 2022-  There are 15 vacant posts of Social Worker in Social Development Department of Pune Municipal Corporation. According to the municipal scheme, 20 posts have been approved for this post, currently only 5 social workers are working. Pune Municipal Corporation will be recruiting social worker posts soon.

शासनाच्या व पालिकेच्या विविध सामाजिक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजाविणार्‍या समाजसेवक पदाच्या 15 जागा रिक्त आहेत. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर ताण येत आहे. पालिकेच्या सामाजिक विकास विभागामार्फत साठहून अधिक कल्याणकारी योजना राबविल्या जातात. तसेच, या विभागाला केंद्र सरकारची पीए स्वनिधी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान या योजनांची अंमलबजावणी करावी लागते.

या योजनांचा लाभ हा समाजातील सर्वांत खालच्या घटकापर्यंत पोचविण्यासाठी समाजसेवक हा महत्त्वाचा कर्मचारी असतो. महापालिकेच्या आकृतिबंधा नुसार या पदाच्या 20 जागा मंजूर असून, सध्या केवळ 5 समाजसेवक कार्यरत आहेत. त्यांंना परिमंडळानुसार जबाबदारी देण्यात आली आहे. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने या योजनांच्या कामांना गती मिळत नाही. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयात एक समाजसेवक नियुक्त करणे आवश्यक असताना सध्या एकाच समाज सेवकाकडे तीन क्षेत्रीय कार्यालयांचे क्षेत्र दिले आहे. अनेक योजना राबविण्याची जबाबदारी असल्याने कामाचा ताणही वाढत आहे.

पालिकेच्या सामान्य प्रशासनाकडून रिक्त पदांची माहिती मागविण्यात आली आहे. सध्या प्रशासना कडून नोकर भरती सुरू आहे. यासाठी आमच्या विभागाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे.

– आर. आर. चव्हाण, मुख्य समाज विकास

     अधिकारी, महापालिका                                               

 

 


 

 

 

 

 


 

Pune Mahanagarpalika Bharti Updates

Pune Mahanagarpalika Bharti 2022- 448 Posts updates: Pune Municipal Corporation had advertised for 448 posts in various departments. Out of 87 thousand 471 applications received for 448 posts in various departments of Pune Municipal Corporation, 313 applications have been disqualified due to lack of signature and photo. Read More details are given below.

 पुणे महापालिकेच्या विविध विभागातील 448 पदांसाठी आलेल्या 87 हजार 471 पैकी 313 अर्जांवर सही आणि फोटो नसल्याने ते अर्ज अपात्र ठरले आहेत. महापालिकेत ‘वर्ग एक’ ते ’वर्ग चार’पर्यंतच्या सुमारे 11 हजार जागा रिक्त आहेत. अपुर्‍या मनुष्यबळावर कारभार सुरू असल्याने त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. कंत्राटी कामगारांचे प्रमाण वाढले असून, त्यावरील खर्चही वाढला आहे. राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी महापालिकेच्या कायम सेवा भरतीवरील बंदी उठविल्याने अत्यावश्यक पदभरती पहिल्या टप्प्यात 448 पदांवर भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला.

 स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पदांची भरती करण्यासाठी आयबीपीएस या संस्थेची नेमणूक केली गेली आहे. पुणे, ठाणे, मुंबई, संभाजीनगर, नागपूर आदी सात ठिकाणी परीक्षा केंद्रे असणार आहेत. ऑनलाइन अर्ज भरताना 261 अर्जदारांनी सही, 15 अर्जदारांनी सही आणि फोटो तर 37 जणांनी फोटो अपलोड न केल्याने त्यांचे अर्ज अपात्र झाले आहेत.  

Pune Mahanagarpalika Bharti 2022

या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, सहायक अतिक्रमण निरीक्षक, सहायक विधी अधिकारी अशा अनेक पदांचा समावेश आहे. यासाठी पालिकेने 10 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज मागविले होते. शेवटच्या दिवसापर्यंत विविध पदांसाठी 93 हजार 991 अर्ज आले होते. त्यातील 87 हजार 471 अर्जदारांनी शुल्क भरले आहे. या पैकी 313 अर्जांवर सही आणि फोटो नसल्याने ते अर्ज अपात्र ठरले आहेत. अद्यापही अर्जांची छाननी सुरू असून वयासह इतर अटींची पूर्तता न करणारे अर्जदार अपात्र ठरणार आहेत.


 

 


 Pune Municipal Corporation Bharti 2022

नोकरीची संधी- पुढील महिन्यात या महापालिकेत नोकर भरती

Pune Mahanagarpalika Bharti 2022- Recruitment process will be implemented next month to fill Empty Post in Pune Municipal Corporation. ‘There are a lot of vacancies in the municipality. The PMP currently has a few more posts. This includes some drivers and clerks. More details regarding Pune Mahanagarpalika Bharti 2022 are given below.

पुणे महापालिकेतील (Pune Municipal) रिक्त पदे (Empty Post) भरण्यासाठी पुढील महिन्यात भरती प्रक्रिया (Recruitment Process) राबविली जाणार आहे. त्यासाठी अतिरीक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार (Vikram Kumar) यांनी सोमवारी दिली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा सोमवारी प्रशासक तथा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. ते म्हणाले, ‘‘महापालिकेत मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत. त्यासाठी बिनवडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेली समिती प्रत्येक विभागतील रीक्त पदांची माहिती एकत्रित करेल. त्यानंतर प्रत्यक्षात किती जागा रिक्त आहेत, ती कोणती पदे आहेत, याचे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रीया परीक्षा पद्धतीनेच केली जाणार आहे. ही परीक्षा घेण्यासाठी कोणत्या संस्थेला नियुक्त करायचे का, त्यासाठीची प्रश्‍नपत्रिका कोणी तयार कराययाची, अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे पुढील महिन्यात भरतीची प्रक्रिया राबविऱ्यात येणार आहे, असेही ते म्हणाले.

पीएमपीकडे सध्या काही पदे जास्त आहे. यामध्ये काही चालक आणि लिपिक यांचा समावेश आहे. कायम पदावरील सेवकांना पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सेवेत दाखल करून घेण्यासंदर्भातही विचार सुरू आहे, असेही ते म्हणाले.

सभेत घेण्यात आलेले निर्णय

 • पुणे स्मार्टसिटी डेव्हलपमेंट कार्पेारेशन लिमिटेडला महापालिकेच्या वाट्याची सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी देणार
 • खासगी रूग्णालय आणि शुश्रुषागृहांच्या परवाना आणि नुतनीकरणाच्या शुल्कात वाढीच्या प्रस्तावाला मंजूरी
 • औध येथे उभारण्यात येणाऱ्या पशुधन रुग्णालयासाठी तीन कोटी रुपयांच्या वर्गीकरणास मान्यता
 • नगररोड व वडगाव शेरी क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाडणकामासाठी कंत्राटी कामगार पुरविण्याच्या सुमारे ४ कोटी ९१ लाख रुपयांच्या निविदेला मंजुरी


 Pune Mahanagarpalika Bharti 2022- In Pune Mahanagarpalika there is 7703 posts are vacant. Pune Municipal Corporation has not recruited from class 1 to class 4 for the last several years. As per the service rules, 146 Class 1 posts have been sanctioned in the Municipal Corporation. Out of these 40 posts have been filled.106 posts are vacant. Read More details as given below.

पुणे महानगरपालिकेत 7 हजार 703 पदे रिक्त

पुणे महापालिकेमध्ये वर्ग 1 पासून वर्ग 4 पर्यंत गेल्या अनेक वर्षापासून भरती झालेली नाही. त्यामुळे सेवा नियमावली मान्य होवून सुध्दा तब्बल 7 हजार 703 जागा महापालिकेत रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे महापालिका 50 टक्के कर्मचार्‍यांवरच सुरु आहे. कंत्राटी कामगार आणि राज्य सरकारकडून आलेल्या अधिकारी यांच्यावर महापालिकेचा कारभार सुरु आहे.

राज्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठी महापालिका पुणे आहे. नुकतीच महापालिकेच्या हद्दीमध्ये तेवीस गावांचा समावेश झाल्यामुळे मोठी हद्दवाढ झाली आहे. एवढ्या मोठ्या महापालिकेचा डोलारा चालवायचा असल्यास पुर्ण कर्मचारी वर्ग आवश्यक आहे. महापालिकेत चतुर्थ श्रेणी कामगारांची भरती गेल्या अनेक वर्षापासून झालेले नाही. कोट्यवधी रुपयांच्या निविदा काढून झाडण काम केले जाते. त्यामुळे कायमस्वरुपी पदा भरण्याकडे कायमच दुर्लक्ष करण्यात येत आहे.

PMC Vacancy 2022 Details 

 • सेवानियमावलीनुसार महापालिकेत वर्ग 1ची 146 पदे मंजूर आहेत.
 • यापैकी 40 पदे भरण्यात आली आहेत.
 • 106 पदे रिक्त आहेत.
 • वर्ग 2 ची 373 पदे मंजूर असून 173 पदे भरण्यात आली आहेत.
 • यामधील 200 पदे रिक्त आहेत.
 • वर्ग तीनची 4 हजार 824 पदे मंजूर आहेत.
 • यापैकी 2 हजार 810 पदे भरण्यात आली असून 2 हजार 14 पदे रिक्त आहेत.
 • वर्ग 4 ची 6 हजार 21 पदे मंजूर आहेत यापैकी 3 हजार 562 पदे भरण्यात आली आहेत.
 • 2 हजार 459 पदे रिक्त आहेत. त्यामुळे महापालिका 50 टक्के कर्मचार्‍यांवरच सुरु आहे.

Pune Mahanagarpalika Bharti 2022- This is important news for job seekers in Pune. Pune Corporation will be recruiting 500 employees in the next two months.As the increasing number of vacancies in the Pune Municipal Corporation is affecting the day to day operations, it has been decided to fill the vacancies in the Engineering, Health and Administrative Departments in the next two months. With these posts, 200 personnel will be temporarily recruited on contract basis to address the shortage of manpower in the fire brigade. Read More details regarding Pune Mahangarpalika Bharti 2022 as given below.

पुणे महानगरपालिका मार्फत 500 सेवकांची भरती लवकरच

पुणे महापालिकेमध्ये (Pune Corporation) पुढील दोन महिन्यांत 500 सेवकांची भरती होणार आहे. यामध्ये तब्बल 200 अभियंत्यांसह (Engineers) आरोग्य (Health Department) आणि व्यवस्थापन विभागामध्ये (Management) कायमस्वरूपी भरती केली जाणार असून अग्निशामक दलासाठी 200 जवानांची (Pune Fire Brigade) कंत्राटी भरती केली जाणार आहे.

भरती प्रक्रिया (PMC Recruitment 2022) राबविण्यासाठी लवकरच नियोजन केले जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक विक्रम कुमार (PMC Administrator and Commissioner Vikram Kumar) यांनी आज पत्रकार परिषदेत दिली

पुणे महापालिकेचा आकृतीबंध मंजुर झाला असला तरी कर्मचारी भरतीबाबत प्रशासन सावध पावले उचलत आहेत. परंतू शहराच्या दैनंदीन व्यवस्थापनात आणि विकासकामांमध्ये गरज असलेल्या अभियंता वर्गाची खूपच कमतरता असून आहे त्या अभियंत्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे. यासंदर्भात बोलताना विक्रम कुमार यांनी सांगितले, की अभियंत्यांची 347 पदे रिक्त आहेत.

यामध्ये निवृत्त झालेले तसेच पदोन्नतीमुळे रिक्त झालेल्या पदांचाही समावेश आहे. यापैकी 200 पदे भरण्याबाबत अधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये चर्चा झाली. यासोबतच आरोग्य विभाग आणि व्यवस्थापन विभागातीलही अनेक पदे रिक्त आहेत. त्यांचीही आकडेवारी काढून त्यापैकी काही पदे भरण्याबाबतही चर्चा झाली आहे. त्यानुसार लवकरच भरती प्रक्रिया (Pune Corporation Recruitment 2022) राबविण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे. मे महिन्यापर्यंत ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. (PMC Job Vacancy 2022)

महापालिकेच्या अग्निशामक दलातही अनेक पदे रिक्त आहेत. महापालिकेमध्ये 34 गावांचा समावेश केल्यानंतरही ही गरज अधिकच जाणवू लागली आहे.
उपनगरांमध्ये नव्याने अग्निशामक केंद्रही बांधण्यात आली आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी ती सुरू होउ शकलेली नाहीत. अग्निशामक दलाकडून 200 जवानांची कंत्राटी भरती करण्यासंदर्भात प्रस्ताव आलेला आहे. या प्रस्तावानुसारही कंत्राटी पद्धतीने ही पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच राबविण्यात येईल, अशी माहिती विक्रम कुमार यांनी दिली.

Pune Mahanagarpalika Bharti 2022- This is important news for job seekers in Pune. As the increasing number of vacancies in the Pune Municipal Corporation is affecting the day to day operations, it has been decided to fill the vacancies in the Engineering, Health and Administrative Departments in the next two months. With these posts, 200 personnel will be temporarily recruited on contract basis to address the shortage of manpower in the fire brigade. Read More details regarding Pune Mahangarpalika Bharti 2022 as given below.

 पुणे महापालिके मार्फत इंजिनीअरिंग, आरोग्य आणि प्रशासकीय विभागात भरती

पुण्यात नोकरी शोधणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. कारण, पुढच्या दोन महिन्यांमध्ये पालिकेत भरती सुरू होणार आहे, यासंबंधी महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी माहिती दिली आहे.

महापालिकेच्या विविध खात्यांमधील कनिष्ठ अभियंता (ज्युनिअर इंजिनिअर) च्या ३४७ रिक्त जागांसह आरोग्य विभाग, अग्निशामक विभाग आदी विभागांमधील रिक्त पदे भरण्याचा निर्णय प्रशासक तथा महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी घेतला आहे. ही भरतीप्रक्रिया मे महिन्यापासून सुरू होणार असून, यामध्ये नव्याने समाविष्ट २३ गावांमध्ये उभारण्यात येणाऱ्या ५ अग्निशमन केंद्रांमध्ये २०० फायरमन कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत, तर आरोग्य विभागातील भरती करताना, कोरोनाकाळात कंत्राटी पध्दतीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात येणार आहे

पुणे महापालिकेतील वाढत्या रिक्त पदांमुळे दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याने पुढील दोन महिन्यांमध्ये इंजिनीअरिंग, आरोग्य आणि प्रशासकीय विभागातील पदे भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पदांसह अग्निशामक दलातील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी दोनशे जवानांची तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार आहे.

 • महापालिकेतील भरतीसाठीची शैक्षणिक पात्रता व इतर अटी-शर्ती, त्याची प्रक्रिया याची सविस्तर माहिती येत्या महिन्याभरात जाहीर करण्यात येईल आणि मे महिन्यात परीक्षा घेण्यात येतील, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी मंगळवारी दिली.
 • महापालिकेचा आकृतिबंध यापूर्वीच मंजूर झाला असला, तरी अद्याप विविध विभागांतील अनेक पदे रिक्त आहेत.
 • सध्या पालिकेत रस्ते, पाणी, मलनिस्सारण अशा महत्त्वाच्या खात्यांमध्ये शाखा अभियंत्यांची (ज्युनिअर इंजिनीअर) कमतरता आहे.
 • आजमितीस साडेतीनशे पदे रिक्त असून, पहिल्या टप्प्यात त्यापैकी दोनशे पदे भरण्यात येणार आहेत. इंजिनीअरसह आरोग्य खात्यात आणि प्रशासकीय खात्यातही आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करणे आवश्यक आहे.
 • त्यामुळे येत्या महिन्याभरात या सर्वच पदांची नेमकी संख्या, त्यासाठी पात्रता व इतर निकष निश्चित केले जातील आणि त्यानंतर पुढील प्रक्रिया केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
 • शहराचा वाढता विस्तार आणि नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांचा विचार करता महापालिकेच्या अग्निशामक दलात सध्या जवानांची संख्या कमी आहे.
 • महापालिकेने विस्तारणाऱ्या परिसरात अग्निशामक केंद्रे सुरू केली असली, तरी तेथे मनुष्यबळाअभावी ती सध्या बंदच ठेवण्यात आली आहेत. ही कमतरता दूर करण्यासाठी दोनशे जवान कंत्राटी पद्धतीने तातडीने भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

 Pune Municipal Corporation Recruitment 2022

Pune Mahanagarpalika Bharti 2022– In Pune Municipal Corporation there are 11000 posts are vacant. As there are vacancies in other posts including a security guard, bodyguard, driver, doctor, nurse, technician, these works are being done by contract workers at present. The state government-imposed restrictions on recruitment from June 2, 2015, to control the expenditure on salaries. As a result, the recruitment process in various departments of the corporation was stalled.

Pune Mahanagarpalika Vacancy 2022- गेल्या सहा वर्षापासून पुणे महापालिकेत पदभरती झालेली नसल्याने बहुतांश कारभार हा कंत्राटी कामगारांच्या भरवशावर सुरू आहे, तर अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाकडे अनेक जबाबदाऱ्या आहेत. अशी स्थिती असताना आता राज्य सरकारने महापालिकेला पदभरती करण्याची परवानगी दिली असून, प्रत्येक विभागाने त्यांच्याकडील रिक्त जागांची माहिती संवर्गनिहाय सादर करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेत अंदाजे ११ हजार पदे रिक्त आहेत.

 • पुणे महापालिकेत हद्दीलगतची गावे समाविष्ट झाल्याने राज्यातील सर्वात मोठी महापालिका अशी ओळख निर्माण झाली आहे. एकीकडे हद्दवाढ, लोकसंख्या वाढ होत असताना दुसरीकडे प्रशासनामध्ये काम करण्यासाठी कायमस्वरूपी कर्मचारी नाहीत, सेवक, उप अभियंता नाहीत अशी अवस्था आहे.
 • त्यामुळे जे कर्मचारी आहेत, त्यांनाच एकाच वेळी अनेक विभागांचा कारभार पहावा लागत आहे. तसेच अतिक्रमण विभागात तर फक्त सात पदे भरलेली आहेत, त्यामुळे विभागाला क्षेत्रीय कार्यालयावर अवलंबून राहावे लागत आहे. मिळकतकर विभागातील पदे रिक्त असल्याने इतर विभागातील तब्बल १५० कर्मचाऱ्यांची या ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
 • सुरक्षा रक्षक, बिगारी, चालक, डॉक्टर, नर्स, टेक्निशियन यासह इतर पदे रिक्त असल्याने सध्या कंत्राटी कामगारांकडून ही कामे करून घेतली जात आहेत. वेतनावरील खर्च नियंत्रित करण्यासाठी राज्य सरकारने २ जून २०१५ पासून पदभरतीवर निर्बंध लादले.
 • त्यामुळे महापालिकेतील विभिन्न विभागातील भरती प्रक्रिया रखडली होती. सरकारने भरती सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला. पण मान्यता देण्यात आलेली नव्हती.

पुणे महापालिकेची निवडणूक पुढील वर्षात होणार आहे. त्याची आचारसंहिता पुढील एक ते दोन महिन्यात लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आत्ताच लगेच पदभरतीची प्रक्रिया सुरू केल्यास त्या अडथळा येऊ शकतो. त्यामुळे महापालिका निवडणूक संपल्यानंतरच भरतीची प्रक्रिया केली जाणार असल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले. (Pune Mahanagarpalika PMC Recruitment 2022)

महापालिकेतील रिक्त जागांची सद्यःस्थिती (काही प्रमाणात आकडे बदलतील)

श्रेणी – सध्या कार्यरत – रिक्त पदे

 1. वर्ग एक – ९६ – १४१
 2. वर्ग दोन – ३४६ – ४८२
 3. वर्ग तीन – ४१४१ – ३१५६
 4. वर्ग चार – ८९८५ – ७१६५
 5. सफाई कर्मचारी – ७२३८ – ३१३

 

Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
8 Comments
 1. Sonal Pasankar says

  Sonal Pasankar BA.complet Mscit class pass TAlly DTP Typing complete please call me

 2. Suleman Asad Husen says

  5. Legal Assistant LLB

 3. Asha chavan says
 4. Asha chavan says

  Asha Akshay chavan SC cast b.com pass first class.mscit class complete pls cal me

 5. Ashokkamble says

  Ashok Devidas Kamble kamna vasahat mavle aali chwok karve nagar pune 411052,,,SAFAI KAMGAR,,

 6. Sonal lakhan warde says

  BA Graduate. ST categary. 6304311631

 7. ishwar says

  How to join

 8. Samadhan ghumare says

  10 pass

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!