Pune Police Bharti -उद्या महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीयेला होणार सुरुवात
Pune City Police Recruitment 2022-vacancy, pay scale, notification, apply link
Pune Police Bharti 2023
Pune Police Bharti 2023- There is an important news for the candidates who are preparing for police recruitment. Police constable driver recruitment process in Pune Police Force has started from 18th February. The women police constable recruitment process will be started from tomorrow Thursday (9th).
पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई चालक भरती प्रकीयेला 18 फेब्रुवारी पोसून सुरुवात झाली आहे. त्यातील महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रीया येत्या गुरुवार (दि.9) पासून सुरु करण्यात येणार आहे.
मध्यतंरी पोटनिवडणूक प्रक्रियेमुळे या भरती प्रक्रिया थांबविण्यात आली होती मात्र पुन्हा ही प्रक्रीया सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार गुरुवारी महिला पोलीस शिपाई भरती प्रक्रिया सुरु होणार असून ज्या महिला उमेदवारांनी अर्ज भरले आहेत त्यांनी महा आयटी वेबसाईटवरून प्रवेशपत्र प्राप्त करावे. प्रवेशपत्रावरील तारखेनुसार शारीरिक मोजमाप व मैदानी चाचणी करीता पोलीस मुख्यालय शिवाजीनगर येथे उपस्थित रहावे, अशी माहिती पोलीस उप आयुक्त रोहिदास पवार यांनी प्रसिद्धी पत्रकातून दिली आहे.
Pune Police Bharti 2023- There is an important news for the candidates who are preparing for police recruitment. It is reported that the police recruitment process has been suspended from February 18 to 27 due to the arrangement of the Kasba by-election. Read More details are given below.
Police Bharti 2022 Result-पोलीस भरती २०२२ सर्व जिल्ह्यांचे निकाल जाहीर
Police Bharti 2022-पोलिस भरतीची ‘लेखी परीक्षा’ एप्रिलमध्ये होणाची शक्यता..!
पणे पोलीस दलातील पोलीस भरती येत्या २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आल्याची माहिती आहे. अशातच, पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पुण्यातील (Pune News) पोलीस भरती २७ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
- ३ जानेवारीपासून पुणे पोलीस दलातील पोलीस शिपाई, चालक पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस मुख्यालयात या भरतीची मैदानी चाचणी सुरू असून भरतीला राज्यभरातून मोठ्या प्रमाणात उमेदवार येत आहेत.
- पुणे पोलीस (Pune Police) मुख्यालयाचे उपायुक्त रोहिदास पवार यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. कसबा पोटनिवडणुकीच्या बंदोबस्तामुळे पोलीस भरती प्रक्रिया १८ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत स्थगित करण्यात आली आहे, असं उपायुक्त रोहिदास पवार यांनी सांगितलं आहे.
- पुण्यातील कसबा पेठ आणि चिंचवड या दोन विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. या पोटनिवडणुकीसाठी २६ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. तर २ मार्च २०२३ रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
- या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला असून निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडेच सर्वांचंच लक्ष लागून आहे.
Police Commissioner, Pune City Police Constable and Police Constable Driver Cadre Vacancy is going to start today at Police Headquarters, Shivajinagar, Pune.
- पुणे पोलीस आयुक्तालय पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे. उमेदवारांनी मैदानी चाचण्या आणि शारीरिक मोजमापांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
- पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस कॉन्स्टेबल आणि पोलीस कॉन्स्टेबल चालक संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी पोलीस मुख्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे ३ फेब्रुवारी रोजी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे
- सदर भरतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना विनंती करण्यात येते की, सदर भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात असून प्रत्येक उमेदवाराला मैदानी चाचणीत मिळालेले गुण दाखवले जातील.
- तथापि, उमेदवारांना मैदानी चाचण्या आणि शारीरिक मोजमापांच्या संदर्भात काही तक्रारी किंवा आक्षेप असल्यास, त्यांनी त्यांच्या लेखी तक्रारी/आक्षेप [email protected] वर पाठवावे किंवा दूरध्वनी क्रमांक- 020-26051778 वर नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा.
Pune Police Bharti 2022- Physical Test Date
In Pune Police, the physical measurement and field test for police constable driver recruitment will be held from 6th Jan 2023.
Pune Police Bharti 2022 : Pune City Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 795 vacancies available for this posts in Pune City Police Bharti 2022. Job Location for these posts is in Pune. The Candidates who are eligible for this posts they only apply in Pune Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 30th November 2022 15th December 2022. Online application link start from 9rd November 2022. Candidates Read the complete details given below on this page regarding the Pune Police Recruitment 2022 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.
पुणे पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 795 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी
30 नोव्हेंबर 202215 डिसेंबर2022 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.
Pune City Police Bharti 2022 Notification
Here we give the complete details of Pune City Police Department Bharti 2022. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.
Pune Police Bharti 2022 Details
|
|
⚠️Recruitment Name : | Pune City Police Department |
🔢Number of Vacancies : | 795 Posts |
👉Name of Post : | Police Constable (Shipai), Police Constable (Shipai) Driver” |
🌐Job Location : | All Over Maharashtra |
💰Pay-Scale : | – |
🔗Application Mode : | Online Application Form |
🎯Age Criteria : |
|
Pune Police Department Recruitment 2022 Vacancy Details |
|
1. Police Constable (Shipai) | 720 Posts |
2 Police Constable (Shipai) Driver | 75 Posts |
Pune City Police Bharti 2022-Eligibility Criteria for above posts
|
|
|
12th should be passed from its respective boards |
Application Fees Details
|
|
|
Rs. 450/- |
|
Rs. 350/- |
How to Apply for Pune City Police Recruitment [email protected]://policerecruitment2022.mahait.org/
|
|
|
|
Selection Process in Pune Police Career 2022
|
|
|
|
⏰ All Important Dates of Pune Police Vacancy 2022
|
|
⏰ Last date to apply : |
30th Nov 2022 |
Important Link of Pune Police Recruitment 2022
|
|
🌐OFFICIAL WEBSITE | |
👉APPLY ONLINE | |
PDF ADVERTISEMENT-शिपाई POSTS | |
PDF ADVERTISEMENT-DRIVER POSTS | |
|
Pune Police Recruitment 2022
Pune Police Bharti 2022: Latest updates regarding Pune Police Recruitment is that Eight hundred policemen will be recruited in Pune. Pune Guardian Minister Chandrakant Patil said on Saturday that police will be recruited for 20,000 posts in the state soon, out of which 800 police will be recruited in Pune. Read More details regarding Pune Police Vacancy 2022 are given below.
राज्यात लवकरच वीस हजार पदांसाठी पोलिसांची भरती होणार असून, त्यापैकी आठशे पोलिस पुण्यात भरती करण्यात येणार आहेत,’ अशी माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी दिली. ‘शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याची जबाबदारी वाहतूक पोलिसांसह स्थानिक पोलिस ठाण्यांतील कर्मचाऱ्यांनाही देण्यात आली असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ‘सीसीटीव्ही’द्वारे दंडात्मक कारवाई केली जाणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
Pune Police Recruitment 2022
- शहरातील वाहतूक व कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत पुणे पोलिस आयुक्तालयात बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
- माजी महापौर व भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि माजी आमदार बापू पठारे उपस्थित होते.
- ‘शहराचा पालकमंत्री या नात्याने सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबत बैठका घेऊन कामाचा आढावा घेत आहे. त्या अंतर्गत पोलिस प्रशासनासोबत घेतलेल्या बैठकीत शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. पोलिसांकडून प्रत्येक सिग्नलवर अतिरिक्त कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.
- होमगार्ड, खासगी वॉर्डन यांची संख्या वाढविण्यात येणार आहे,’ असे त्यांनी सांगितले. ‘शहरात नवीन उड्डाणपुले, भुयारी मार्ग, रस्त्यांची कामे, नाल्यांचे रुंदीकरण व खोलीकरण आणि सीमाभिंतींच्या कामासाठी पन्नास टक्के निधी देण्याची ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे, तर महापालिका चारशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांची कामे करणार आहे,’ असेही त्यांनी सांगितले.
शहरात लवकरच सात नवीन ठाणी
‘पुण्यात वाघोली, खराडी, बाणेर, फुरसुंगी, आंबेगाव, नांदेड सिटी, काळेपडळ अशी सात नवीन पोलिस ठाणी लवकरच सुरू करण्यात येणार असून, त्यासाठी राज्याच्या वित्त मंत्रालयाकडे पाठपुरावा करणार आहे,’ असे आश्वासनही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
Pune Police Bharti 2022: Pune Police Department is going to invited offline application form for Law Officer Posts. There is a total of 03 vacancies to be filled under Pune Rural Police Recruitment 2022. Applicants possess with given qualification may apply for these posts. Willing applicants to the posts can be apply by submission of the applications to given address. The last date for submission of application form is updated soon. More details about Pune Police Vacancy 2022/ Pune Police Recruitment 2022 like application and application address are given below.
Police Bharti- पोलीस भरतीसाठी पहिल्यांदा मैदानी चाचणी; नवीन GR प्रकाशित
Police Bharti Sample Paper Online
Police Bharti Old Paper Online
पुणे पोलीस विभाग अंतर्गत पुणे मध्ये विधी अधिकारी पदांच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे पोलिस विभाग
- शेवटची तारीख –
- पदाचे नाव – विधी अधिकारी
- पद संख्या – 02 जागा
- नोकरी ठिकाण: पुणे
- अर्ज पद्धती – ऑफलाइन
- अर्ज करण्याचा पत्ता –
Pune Police Bharti 2022 |
|
👉 Department (विभागाचे नाव) | Pune Police Department |
⚠️ Recruitment Name |
Pune Police Vacancy 2022 |
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) | Offline Application Forms |
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) | http://punepolice.gov.in/ |
पुणे पोलिस विभाग भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील
Pune Rural Police Department Bharti 2022- Vacancy Details |
|
1 Law Officer | 03 पदे |
पदानुसार शैक्षणिक पात्रताPune Police Department Recruitment 2022 |
|
|
Law Degree |
⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा) |
|
⏰ शेवटची तारीख | 30 Nov 2022 |
Important Link of Maharashtra Police Recruitment 2022 |
OFFICIAL WEBSITE |
PDF ADVERTISEMENT |
Pune City Police result 2022- Merit list
Hii sir I am Rahul dhande
Assam se pune me nokri milegi
सर मी सागर कांबळे एक पोलिस अधिकारी बनू व नागरिक सेवा करू जिथे अत्याचार होत असेल तेथे धावून जाण्यासाठी खंबीर राहतो त्यासाठी मला पोलिस भरती मध्ये एक संधी मिळेल अशी अपेक्षा करतो पण ,,, का ही कारण असल्यामुळे मला मी खूप अडचणीत आलो मी 10 पास आहे पण मला साधी सिंपल एक पोलिस हवालदार अधिकारी जालो तरी चालेल कारण माझ्यासारखे अनेक विद्यार्थी आहे त्याना ही पोलिस सेवा करायची पण सरकारचे नियम व त्याचे शिक्षण किती असावे व किती काय असे कडक नियम आहे त्यासाठी मी सरकारला अंशी विनंती करतो कि ज्याचे शिक्षण 10 वी असो या 12 च्या पुढे त्याना एक संधी मिळावी असे विचार माडतो