Pune University Bharti 2022

Pune University Recruitment 2022: Savitribai Phule Pune University, Department of English, Pune has published an advertisement notification for the Assistant Professor, Director of Physical Education for Rayat Shikshan Sanstha’s various colleges affiliated to the Savitribai Phule Pune University, . There is a total of 610+ vacancies to be filled under Pune University Bharti 2022. Applicants who possess all the necessary qualifications for this can apply by submitting their applications to the given link before 4th August 2022. More details about Pune University Recruitment 2022 like the application and application address are given below.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक पदांच्या 613 रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमदेवारांनी 04 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

 • अंतिम तारीख: 04 ऑगस्ट 2022
 • पदाचे नाव: सहायक प्राध्यापक, शारीरिक शिक्षण संचालक
 • रिक्त पदे: 613 पदे
 • नोकरी ठिकाण:  पुणे
 • अधिकृत वेबसाईट : www.unipune.ac.in

University of Pune Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) Savitribai Phule Pune University, Pune
⚠️ Recruitment Name Pune University Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form /Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.unipune.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Savitribai Phule Pune University Bharti 2022)

1 Assistant Professor 612
2 Director of Physical Education 01

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

(Savitribai Phule Pune University Recruitment 2022)

 • For Assistant Professor
As per Posts
 • For  Director of Physical Education
As per Posts

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

अंतिम तारीख:-   4th August 2022

 

Important Link of Pune University Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 APPLY ONLINE
 PDF ADVERTISEMENT

Pune University Bharti 2022

Pune University Recruitment 2022: Savitribai Phule Pune University, Department of English, Pune has published an advertisement notification for the Regional Director, Deputy Director, Manager, Consultant, Project Assistant, MTS/ Attendant, Field Assistant. There is a total of 13 vacancies to be filled under Pune University Bharti 2022. Applicants who possess all the necessary qualifications for this can apply by submitting their applications to the given Email address before 5th August 2022. More details about Pune University Recruitment 2022 like the application and application address are given below.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे प्रादेशिक संचालक, उपसंचालक, व्यवस्थापक, सल्लागार, प्रकल्प सहाय्यक, MTS/ परिचर, क्षेत्र 05 ऑगस्ट 2022 पर्यंत अर्ज सादर करावा. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे

 

 • अंतिम तारीख:  05 ऑगस्ट 2022 
 • पदाचे नाव: प्रादेशिक संचालक, उपसंचालक, व्यवस्थापक, सल्लागार, प्रकल्प सहाय्यक, MTS/ परिचर, क्षेत्र सहाय्यक
 • नोकरी ठिकाण:  पुणे
 • अधिकृत वेबसाईट : www.unipune.ac.in
 • अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता – The Principal, Investigator, RCFC-WR, Department of Botany, Savitribai Phule Pune University, Pune

University of Pune Bharti 2022

👉Department (विभागाचे नाव) Savitribai Phule Pune University, Pune
⚠️ Recruitment Name Pune University Bharti 2022
👉 Application Mode (अर्ज कसा कराल) Online Application Form /Offline Application Form
🌐 Official Website (अधिकृत वेबसाईट) www.unipune.ac.in

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती अंतर्गत विविध पदांचा पूर्ण तपशील 

(Savitribai Phule Pune University Bharti 2022)

1 Regional Director 01
2 Deputy Director 01
3 Manager 01
4 Consultant 04
5 Project Assistant 03
6 MTS/ Attendant 01
7 Field Assistant 02

पदानुसार शैक्षणिक पात्रता 

(Savitribai Phule Pune University Recruitment 2022)

 • For Regional Director
Retried Scientist Professor
 • For Deputy Director
M.Sc/Ph.D
 • For Manager
MBA
 • For Consultant
M.Sc /MBA
 • For Project Assistant
Master in Life Science
 • For MTS/ Attendant
10th Pass
 • For  Field Assistant.
Degree Agriculture

⏰ All Important Dates (महत्वाच्या तारखा)  

अंतिम तारीख:-    5th August 2022

 

Important Link of Pune University Recruitment 2022

OFFICIAL WEBSITE
 PDF ADVERTISEMENT

  


 


 

Pune University Bharti 2022

Pune University Recruitment 2022: In Pune University there is a total 56 % Professor Posts are vacant. There are 384 subsidized posts of Professor, Assistant Professor, Associate Professor in Pune University, out of which 196 posts are filled. There are 215 vacancies in Pune University. Read More details about Pune University Bharti 2022/ Pune Vidyapeeth Bharti 2022 are given below.

पुणे विद्यापीठ मध्ये तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त

एकेकाळी पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणून नावलौकीक मिळविलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाला आता उतरती कळा लागली आहे. अनुदानित पदांपैकी तब्बल ५६ टक्के प्राध्यापकांची पदे रिक्त असून, अनेक विभाग प्राध्यापकांविना बंद पडण्याची वेळ आली आहे. त्याहून कळस म्हणजे विद्यापीठात आता फक्त १४ प्राध्यापक राहिले आहे. सहयोगी ३५ तर सहायक पदावर १२० प्राध्यापक कार्यरत आहे.

Professor Bharti -प्राध्यापकांची ८० टक्के पदे रिक्त; जाणून घ्या

गेल्या १२ वर्षांपासून प्राध्यापक भरती बंद असल्याचा दूरगामी परिणाम विद्यापीठाच्या दर्जावर झाला आहे. अनेक विभागात संशोधन नेतृत्व करणाऱ्या प्राध्यापकांचीच कमतरता आहे. काही नावाजलेल्या विभागांत फारतर एक-दोन प्राध्यापक आहे. तर काही विभागांमध्ये एकही प्राध्यापक शिल्लक नाही.

याबाबत प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे म्हणतात, ‘आपल्याकडे मंजूर ३८४ पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त आहे. विद्यार्थी-शिक्षक गुणोत्तर लक्षात घेता तातडीने प्राध्यापक भरतीला प्राधान्य आहे. शासन स्तरावर प्राध्यापक भरतीला परवानगी मिळावी म्हणून आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तातडीची गरज म्हणून विद्यापीठ निधीतून तात्पुरती प्राध्यापक भरती निकषांच्या आधारे करण्याचा आमचा विचार आहे.’

अशक्त विभाग

 • पूर्णवेळ एकही प्राध्यापक नाही – पर्यावरणशास्त्र, मानव्य आणि सामाजिक विज्ञान (आयडीएस), उपकरणशास्त्र
 • फक्त एक प्राध्यापक – वातावरण व अवकाशशास्त्र विभाग, ललित कला केंद्र, संरक्षणशास्र, शिक्षणशास्र, अर्थशास्त्र, आरोग्य विज्ञान, क्रीडा, स्री अभ्यास
 • फक्त दोन प्राध्यापक – अॅंथ्रोपोलॉजी, सज्ञापनशास्र, इंग्रजी, इतिहास, संस्कृत, समाजशास्त्र

Pune University Bharti 2022

झालेले परिणाम

 • प्राध्यापकांवर एकापेक्षा अधिक विषय शिकविण्याची वेळ
 • पूर्णवेळ प्राध्यापकांअभावी विभाग नेतृत्वहीन
 • अनेक प्रयोगशाळांतील दिग्गज प्राध्यापक निवृत्त झाल्यामुळे संशोधन बंद
 • प्राध्यापकांअभावी विभाग बंद पडण्याची वेळ
 • प्राध्यापकांची नवीन पिढी तयार होण्याची प्रक्रिया बंद
 • दोन विभागांना एकच विभागप्रमुख

Pune University Bharti 2022

रिक्त पदांमुळे विद्यापीठ १५ वर्षे मागे गेले आहे. प्राध्यापकांच्या रिक्त पदांचे भीषण परिणाम पुढील पाच वर्षांत जाणवतील. शिक्षणाचा दर्जा तर खालावेल, त्याचबरोबर संशोधनालाही मोठा फटका बसणार आहे. प्राध्यापकांची भरती सातत्याने होत राहिल्यास विभागांचा दर्जा आणि संशोधनात्मक वाढ कायम राहते.

– डॉ. पंडित विद्यासागर, माजी कुलगुरू, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड

विद्यापीठात रिक्त शिक्षकी पदांवर विद्यापीठ स्तरावर तात्पुरती व्यवस्था करण्यात आलेली असून, विद्यापीठास पदभरतीची परवानगी मिळालेली आहे. यासंबंधी पुढील प्रक्रिया सुरू आहे.

– डॉ. प्रफुल्ल पवार, कुलसचिव, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
 Pune University Recruitment 2022

Pune University Professor Recruitment 2022 – In Pune University More than 55% vacancies for professors is vacant. This year Out of the total 386 posts sanctioned for different departments of the Pune University, but only 176 posts have been filled. Considered some departments of Pune Universities A total of 42 posts of Professor, Associate Professor, Assistant Professor and Assistant Librarian have been sanctioned in the Department of Chemistry. However, only 20 seats have been filled and 22 are vacant. 40 posts have been sanctioned in Physics department, out of which 15 posts have been filled. There are 25 vacancies in this department. In Marathi, History, English, Statistics, Foreign Language, Zoology, 70 to 75 per cent posts are vacant. The number of professors appointed on contract basis in these departments is also low and this department is likely to face difficulties in future.  Read More details are given below.

पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त

‘ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात प्राध्यापकांच्या ५५ टक्क्यांहून अधिक जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली आहे. विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागांसाठी मंजूर असलेल्या एकूण ३८६ पदांपैकी केवळ १७६ पदे भरण्यात आली आहेत. यामुळे काही विभाग केवळ एका प्राध्यापकाच्या जीवावर चालवण्याची वेळ विद्यापीठावर आली आहे.

प्राध्यापकांवरील ताण कमी करण्यासाठी आणि विद्यापीठातील विभाग सुरू राहावेत, यासाठी विद्यापीठाला त्यांच्या निधीतून काही प्राध्यापकांची नेमणूक करावी लागली असून त्यांच्या वेतनासाठी दर वर्षी सुमारे ३.५ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च विद्यापीठाला करावा लागत आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्य सरकारकडून प्राध्यापक भरती बंद करण्यात आली आहे. परिणामी, विद्यापीठातील अनेक विभागांमध्ये प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. यावर तोडगा म्हणून विद्यापीठाने सुमारे १०० प्राध्यापकांची कंत्राटी पद्धतीने आणि विद्यापीठाच्या निधीच्या आधारे नेमणूक केली आहे. हीच परिस्थिती आणखी काही वर्षे सुरू राहिली; तर विद्यापीठाच्या तिजोरीवर त्याचा मोठा ताण येणार असून विद्यापीठाच्या ठेवींना ओहोटी लागण्याची शक्यता आहे.

Vacant posts Details विभाग मंजूर पदे भरलेली पदे रिक्त पदे

 • रसायनशास्त्र – ४२ – २०  -२२
 • भौतिकशास्त्र – ४० – १५ – २५
 • इंग्रजी – ०८ – ०२ – ०६
 • परकीय भाषा – १४ – ०४ – १०
 • इतिहास – ०८ – ०२ – ०६
 • गणित – १४ – ०७ – ०७
 • पाली – १५ – ०५ – १०
 • संख्याशास्त्र – २० – ०७ – १३
 • प्राणिशास्त्र – १८ – ०८ – १०
 • विद्यापीठांच्या काही विभागांचा विचार केला; तर रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि सहायक ग्रंथपाल अशी एकूण ४२ पदे मंजूर करण्यात आली आहेत. परंतु, यापैकी केवळ २० जागा भरण्यात आल्या असून, २२ जागा रिक्त आहेत.
 • भौतिकशास्त्र (फिजिक्स) विभागात ४० पदे मंजूर असून, त्यापैकी १५ पदे भरण्यात आली आहेत. या विभागात २५ पदे रिक्त आहेत.
 • मराठी, इतिहास, इंग्रजी, संख्याशास्त्र (स्टॅटिस्टिक्स), परकीय भाषा, प्राणिशास्त्र या विभागांमध्ये ७० ते ७५ टक्के पदे रिक्त आहेत. या विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने नेमणूक करण्यात आलेल्या प्राध्यापकांची संख्याही कमीच असल्याने हे विभाग भविष्यात अडचणीत येण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  📣टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | 🕰Govnokri ची अप डाउनलोड करा!