Ratnagiri Police Bharti 2021

Ratnagiri Police Bharti 2021 Online Apply

Police recruitment will be done soon on the applications received in 2019 for 66 vacancies in the police force. The process will be done by a private agency. However, the police force will have full control over it. This includes the opportunity to change the mail IDs and passwords of many candidates as well as the candidates selected in the SEBC category to choose between the reserved (open) or EWS. For this, all the candidates can go to the website www.mahapolice.gov.in and change the password and category. The deadline has been extended till 22nd August 2021.

Police Bharti 2021 – पोलीस भरती लवकरच; नवीन अपडेट- जाणून घ्या

Police Bharti 2021 Exam Pattern Details

  • The police recruitment process has now been changed. Earlier, a written test was being conducted after a physical test; However, this is the first time that a written test will be conducted for eligible candidates.
  • Candidates who pass it will undergo a physical test. Although the private body is responsible for this process, our police force will have full control over it.

पोलिस दलातील ६६ रिक्त पदांसाठी २०१९ मध्ये घेतलेल्या अर्जांवर लवकरच पोलिस भरती होणार आहे. एका खासगी एजन्सीद्वारे ही प्रक्रिया होणार आहे. मात्र त्यावर पोलिस दलाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे. यामध्ये अनेक उमेदवारांच्या मेल आयडी, पासवर्ड बदलण्यास तसेच एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांना राखीव (खुला) किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक पर्याय निवडायची संधी आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांनी www.mahapolice.gov.in या वेबसाइटला जाऊन पासवर्ड व प्रवर्ग बदलाची प्रक्रिया करता येणार आहे. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा पोलिस उपअधीक्षक (गृह) एस. एल. पाटील यांनी दिली.ऑनलाइन झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

ते म्हणाले, आगामी काळात लवकरच जिल्ह्यात पोलिस भरती होणार आहे. २०१९ मध्ये ६६ पदांसाठी जे उमेदवारी अर्ज मागविण्यात आले होते. त्यावर ही भरती प्रक्रिया होणार आहे; मात्र त्याची तारीख अजून स्पष्ट झालेली नाही. उमेदवारांच्या संपर्कात राहाता यावे, शासनाचे नवे धोरण त्यांना समजावे यासाठी पोलिस दलाचा हा प्रयत्न आहे. एकूण ६६ रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे. त्यामध्ये ३ पदे पोलिस बॅंडस्मन (शैक्षणिक पात्रता १० पास), ४४ पदे चालक पदासाठी (लायसन आणि १२ वी पास) तर इतर पदे शिपाई पदासाठी (१२वी पास) आहेत. अनेक उमेदवार मेल आयडी विसले आहेत, काही पासवर्ड विसले आहेत त्यांना वेबसाइटला जाऊन ती दुरुस्ती करता येणार आहे.

एसईबीसी प्रवर्ग निवडलेल्या उमेदवारांना राखीव (खुला) किंवा ईडब्ल्यूएस यापैकी एक पर्याय निवडायची संधी आहे. त्यासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. उमेदवारांच्या काही शंका असतील तर ०२३५२-२२२२२२-२७१२५७ या नंबवर संपर्क साधायचा आहे. उमेदवारांचे अर्ज गोळा करण्याची जबाबदारी एका खासगी संस्थेकडे होती. त्यामुळे एकूण किती उमेदवारी अर्ज आले हे सांगू शकत नाही; मात्र मोठ्या प्रमाणात अर्ज आहेत. नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. तसेच वयोमर्यादा संपत आलेल्या उमेदवारांचाही विचार होण्याची शक्यता आहे, असे पाटील म्हणाले.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये आता बदल करण्यात आला आहे. यापूर्वी शारीरिक चाचणी झाल्यानंतर लेखी परीक्षा घेतली जात होती; मात्र या वेळी पहिल्यांदा पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यामध्ये उत्तीर्ण होईल त्या उमेदवारांची शारीरिक चाचणी होणार आहे. खासगी संस्थेवर या प्रक्रियेची जबाबदारी असली तरी त्यावर आमचे पोलिस दलाचे पूर्ण नियंत्रण राहणार आहे, असेही पाटील यांनी सांगितले.


An advertisement was published on 03/09/2019 for the recruitment of 66 vacant posts of Police Peon at the establishment of Ratnagiri. A separate corrigendum has been issued regarding the correction in this advertisement. All the candidates who have filled the application form should read the following form carefully and follow the instructions given. Candidates who have applied from SEBC category will have the facility to choose the option of non-reserved or financially backward category from 5th Aug to 15th Aug 2021.

पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट- जाणून घ्या

अराखीव अथवा आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गाचा विकल्प निवड

POLICE PEON BHARTI SHUDDIPATRAK


Mega recruitment of 12 thousand 538 posts will be done in the state police force and the advertisement for this police recruitment will be released in the next eight days.

पोलीस भरती- खुशखबर! पोलिस भरतीची जाहिरात आठ दिवसांत जाहीर होणार


Ratnagiri Police Bharti 2021

Ratnagiri Police Bharti 2021 : Police Department Ratnagiri Region is invites online application to the posts of “Police Shipai (Constable) for interested and eligible candidates under Ratnagiri Police Bharti 2021. There are total 66 Vacancies available to be get filled of the posts. Applicants need to apply online mode for Ratnagiri Police Bharti 2021. Online application start from 3rd September 2019. Applicants submit your application before last date. Last date of submission of online application is 23 September 2019. For more details are given below :-

रत्नागिरी पोलिस विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलिस शिपाई (कॉन्स्टेबल)” पदांच्या 66 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 23 सप्टेंबर 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. सर्व जिल्ह्यांच्या जाहिरातीसाठी येथे क्लिक करा…

रत्नागिरी पोलीस भरती 2021
पदाचे नाव पोलीस शिपाई
पद संख्या 66
वयोमर्यादा 18 – 33 वर्ष
वेतनश्रेणी Rs. 5,200 to 20,200
अर्ज कसा कराल ३ सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज.
शेवटची तारीख २३ सप्टेंबर २०१९

Vacancy Details :

Ratnagiri Police Bharti 2021 Details

Department Name Police Department Ratnagiri Region
Recruitment Name Police Bharti 2021
Name of posts Police Shipai (Constable)
Number of Vacancies 66
Pay Scale 5,200 to 20,200 Rs. (Grade Pay – 2,000 Rs.) with Special Pay 500 Rs. and Other.
Application Mode Online Application From 3rd September 2019
Official Website of Police mahapolice.gov.in
Mahapariksha Link mahapariksha.gov.in

Educational Qualification For Police Bharti 2021

Police Shipai 12th should be passed from its respective boards.

Ratnagiri Police Bharti Vacancy Details

Police Shipai 66

Age Limit For Ratnagiri Police Bharti

General Category 18 to 28 Years
Reserve Category 18 to 33 Years

Physical Eligibility For Ratnagiri Police Bharti 2021

Minimum Height For Female Candidates 155 C.M
Minimum Height For Male Candidates 165 C.M

Application Fees Details

Following are the Application Details. Also refer the PDF official advertisement before Applying online. All details are given PDF Advertisement. For More updates keep visiting us.

General Category Rs. 400/-
Reserve Category Rs. 250/-
Ex-Serviceman Candidates Rs. 100/-

Important Dates of Police Recruitment 2021

Online Application starting Date 3rd September 2019
Last Date For Online Application 23 September 2019

Selection Process Of Ratnagiri Police Bharti 2021

  • As per the New GR, Selection Procedure, Candidate needs to give Physical Test & Written Exam. Where Written Examination will be carried First.
  • Physical Test is for 50 Marks while Written Exam is for 100 Marks.
  • Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running and Shot Put.
  • Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running and Shot Put.

पूर्ण जाहिरात

Download Our Apps For Fast Updates

ऑनलाइन अर्ज – येथे क्लिक करा
सर्व जिल्ह्याच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

Leave A Reply

Your email address will not be published.

व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!