Ratnagiri Police Bharti 2024

Ratnagiri Police Recruitment 2024

Ratnagiri Police Bharti 2024 : Ratnagiri Police Department has issued the notification for the recruitment of “Police Constable (Shipai) and Police Constable (Shipai) Driver” Posts. There are total 170 vacancies available for this posts in Ratnagiri City Police Department. Job Location for these posts is in Ratnagiri. The Candidates who are eligible for this posts they only apply in Ratnagirii Police. All the eligible and interested candidates apply for this post from the given instruction along with the all essential documents and certificates. Applicant apply before the last date. Last date to apply for the the posts is 31st March 2024 15th April 2024. Online application link start from 5th March 2024. Candidates Read the complete details given below on this page regarding the Ratnagiri Police Recruitment 2024 and keep visit on our website www.govnokri.in for the further updates also you can download our Sarkari Naukri App for the fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

रत्नागिरी शहर पोलीस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे “पोलीस हवालदार (शिपाई), पोलीस हवालदार (शिपाई) चालक” पदांच्या एकूण 170 रिक्त जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31st March 2024 15th April 2024 या तारखे पर्यंत अर्ज सादर करावे.. तसेच अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Ratnagiri Police Bharti 2024 Notification

Here we give the complete details of Ratnagiri Police Department Bharti 2024. Educational qualification of posts, Age Limit, Jobs Location, Experience details, how to apply for the posts, where to apply for the posts, last date, important link etc., Candidates go through the complete details before applying the posts. We daily ads the news jobs details on our website telegram channel. So join our Telegram channel for the latest updates.

Ratnagiri City Police Bharti 2024 Details

 Recruitment Name :  Ratnagiri Police Department
 Number of Vacancies :  170 Posts
 Name of Post :  Police Constable (Shipai) & Police Constable (Shipai) Driver
 Job Location :  Ratnagiri,  Maharashtra 
 Pay-Scale as per the govt norms
 Application Mode :  Online Application Form
 Age Criteria : 
  • Open Category :- 18 to 28 Year
  • Reserve Category-18 to 33 Year

Ratnagiri Police Department Recruitment 2024 Vacancy Details

1. Police Constable (Shipai)  149 Posts
2. Police Constable (Shipai) Driver 21 Posts

Ratnagiri Police Constable Bharti 2024-Eligibility Criteria

  •  For  Police Constable (Shipai) & Driver
12th should be passed from its respective boards

Application Fees Details

  •  For Open Category Candidates 
Rs. 450/-
  •  For Reserve Category Candidates 
Rs. 350/-

How to Apply for Ratnagiri Police Department Recruitment 2024

  • Visit http://policerecruitment2024.mahait.org/ or click the recruitment link below to get started.
  • You must first click the Recruitment Button in order to proceed.
  • After deciding which position you want to apply for, register by providing the required information.
  • Now, all required information must be carefully entered into the Maharashtra Police Bharti Online Form 2024.
  • Verify your entries, and then upload any required files, like a photo or a document that has been signed.
  • The application should then be submitted, and you should write down your application number.
  • Verify that you have submitted your application and paid the required payments.
  • Thus, you can apply online for the 2024 Maharashtra Police Recruitment using this manner.

Selection Process in Ratnagiri Police Career 2024

  • Physical Test,
  • Written Test,
  • Verification of Character Certificate,
  • Medical Test etc.

⏰ All Important Dates of Ratnagiri Police Peon Bharti 2024

⏰ Last date to apply :
31st March 2024 15th April 2024

Important Link of Ratnagiri Police Recruitment 2024

OFFICIAL WEBSITE
APPLY ONLINE
PDF  ADVERTISEMENT– Driver short
PDF  ADVERTISEMENT– Constable short
PDF  ADVERTISEMENT– Driver full
PDF  ADVERTISEMENT– Constable full


Ratnagiri Police Bharti latest updates is here. The recruitment process for 135 posts of Police constable in Ratnagiri has been completed recently. District Superintendent of Police Dhananjay Kulkarni informed in a press conference on Friday that 130 people have been selected and these new police constables will be given appointment letters from 1st June 2023. Written exam was conducted for 135 posts in Ratnagiri. Physical test was conducted for the passed candidates. Medical test has also been conducted for those who have succeeded in this. In all this process 131 people were selected. However, one of the candidates was disqualified due to some reason. The appointment letters will be given to the remaining 130 selected persons from June 1. Superintendent of Police Kulkarni also informed that 19 local candidates are included in this.

रत्नागिरी पोलीस दलात १३० कर्मचाऱ्यांची भरती, १ जूनपासून नियुक्तीपत्रे देणार

  1. रत्नागिरीतपोलिस शिपाई पदाच्या १३५ जागांसाठी भरती प्रक्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे. यातून १३० जणांची निवड झाली असून या नवीन पोलिस शिपायांना १ जूनपासून नियुक्तीपत्रे देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
  2. रत्नागिरीत १३५ पदांसाठी लेखी परीक्षा घेण्यात आली होती. यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात आली. यात यशस्वी झालेल्यांची आता वैद्यकीय चाचणीही घेण्यात आली आहे. या सर्व प्रक्रियेत १३१ जणांची निवड करण्यात आली होती. मात्र, त्यापैकी एक उमेदवार काही कारणास्तव अपात्र ठरला. उर्वरित निवड झालेल्या १३० जणांना आता नियुक्तीपत्रे येत्या १ जूनपासून देण्यात येणार आहेत. यात स्थानिक १९ उमेदवारांचा समावेश असल्याची माहितीही यावेळी पोलिस अधीक्षक कुलकर्णी यांनी दिली.
  3. ते म्हणाले, या भरतीत अधिकाधिक स्थानिक तरुणांना प्राधान्य मिळावे, यासाठी इथल्या माहितीवर आधारित १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. मात्र, यातही इथले स्थानिक उमेदवार कमी पडले. त्यांची तयारी झालेली नसल्याने इथल्या भागावर आधारित प्रश्नांची उत्तरे त्यांना देता आली नाहीत. त्याचप्रमाणे फिजिकलमध्येही ही मुले मागे पडली. गणिताची तयारीही झाली नसल्याने या मुलांना यातही गुण कमी पडले. त्यामुळे या भरतीत स्थानिक मुले कमी आली. स्थानिक मुलांना संधी मिळावी, म्हणून या भरती प्रक्रियेत इथल्या परिस्थितीवर आधारित, इथल्या नद्यांची, तसेच अन्य माहिती विचारण्यात आली होती. मात्र, तरीही इथली मुले कमी पडल्याची खंत यावेळी पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
  4. १३० नवीन पोलिस शिपाई यांची भरती होणार असल्याने आता जिल्हा पोलिस दलाच्या मनुष्यबळात अधिक वाढ होणार आहे. सध्या सुमारे १५०० पर्यंत पोलिस शिपाई आहेत. त्यात वाढ झाली असल्याचे पोलिस अधीक्षक यांनी सांगितले. तसेच अजूनही काही रिक्त पदे आहेत, त्यासाठीही भरती प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे अन्य रिक्त पदेही भरली जातील, असेही ते म्हणाले.

In Ratnagiri District Police Constable Recruitment 2021, the written examination of the candidates qualified for the Police Constable post will be conducted on 02/04/2023 at 08.30 am in various schools/colleges of Ratnagiri city. Candidates who have qualified for this written exam, the admit card of the written exam has been made available for online download on the website Mahait https://policerecruitment2022.mahait.org from 29/03/2023. For the written examination, the candidates who have been issued the admit card should appear at the examination center mentioned in the admit card along with the copy of the admit card on 02/04/2023 at 06.00 AM sharp. Be present.

पोलीस भरती २०२१ सर्व जिल्ह्याची २६ मार्च रोजी झालेल्या परिक्षेची आन्सर कि – Police Bharti 2021 Results

पोलीस भरती लेखी परीक्षेचे प्रवेश पत्र येथून डाउनलोड करा – Police Bharti Hall Ticket 2021

रत्नागिरी जिल्हा ‘पोलीस शिपाई भरती -२०२१ साठी लेखी परीक्षा २ एप्रिल रोजी होणार

  1. रत्नागिरी : जिल्हा पोलीस शिपाई भरती सन – २०२१ मध्ये, पोलीस शिपाई पदासाठी लेखी परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी परिक्षा दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ०८.३० वाजता, रत्नागिरी शहरातील विविध शाळा/महाविद्यालयांमध्ये घेण्यात येणार आहे. या लेखी परीक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र हे महाआयटी https://policerecruitment2022.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने डाऊनलोड करण्यास दिनांक २९/०३/२०२३ रोजी पासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
  2. लेखी परीक्षेकरीता, प्रवेशपत्र निर्गमित केलेल्या उमेदवारांनी प्रवेशपत्रामध्ये नमूद करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्राच्या प्रतिसह दिनांक ०२/०४/२०२३ रोजी सकाळी ठीक ०६.०० वा. उपस्थित राहावे.
  3. लेखी परीक्षेबाबतच्या सविस्तर सुचना रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचे www.ratnagiripolice.co.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या आहेत.
  4. उमेदवारांना काही अडचण/समस्या असल्यास त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष रत्नागिरी ०२३५२-२७१२५७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
1 Comment
  1. Admin says

    Ratnagiri Police Bharti 2021 Results

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!