एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती

EXIM Bank Bharti 2020

Exim Bank Recruitment 2020: Export-Import Bank of India invited application from fresh management graduates for the posts of Management Trainee (MT) Posts. The application starts on 19th December 2020 and the last date for submission of the application form is 31st December 2020.

Other Important Recruitment  

तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
राज्यात १७ हजार पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
महाराष्ट्र SRPF पोलीस दल भरती जिल्हानिहाय जाहिराती उपलब्ध
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
जिल्हा परिषद भरती उमेदवारांना परीक्षाशुल्क परत मिळणार ग्रामीण विकासमंत्री गिरीश महाजन यांची घोषणा
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

सेंट्रल बँक ऑफ इंडिया येथे ३००० पदांची भरती

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व आवश्यक प्रमाणपत्र ऑनलाईन डाउनलोड लिंक

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती

एक्झिम बँकेत मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी भरती सुरू झाली आहे… India Exim Bank म्हणजेच एक्सपोर्ट-इम्पोर्ट बँक ऑफ इंडियाने फ्रेश मॅनेजमेंट ग्रॅज्युएट्सच्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि योग्य उमेदवार ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात.

EXIM Bank Vacancy 2020:

  • मॅनेजमेंट ट्रेनीच्या ६० जागा रिक्त आहेत. बँकेचे अधिकृत संकेतस्थळवर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत.
  • उमेदवारांनी उत्कृष्ट कम्युनिकेशन स्कील अवगत असणं अनिवार्य आहे. शिवाय उमेदवारांना कॉम्प्युटर आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करताय यायला हवी. इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरायचा आहे. बँकेच्या संकेतस्थळावर ‘Career’ या विभागाखाली येत्या १९ डिसेंबरला हा अर्ज उपलब्ध होईल.
  • दुसऱ्या कोणत्याही प्रकारे केलेला अर्ज विचारात घेतला जाणार नाही. असा अर्ज करणारा उमेदवार पात्र असला तरीही त्याचा अर्ज बँकेतर्फे फेटाळण्यात येईल. केवळ ऑनलाइन अर्जांचाच विचार करण्यात येईल.

Posts Details – मॅनेजमेंट ट्रेनी पदांचा प्रवर्गनिहाय तपशील

  • सर्वसाधारण प्रवर्ग- २७
  • एससी – ०८
  • एसटी – ०४
  • ओबीसी – १६
  • ईडब्ल्यूएस – ०५
  • एकूण जागा – ६०

Educational Details – शैक्षणिक पात्रता

  • – ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किमान ६० टक्के सरासरी गुण किंवा समकक्ष सीजीपीए आवश्यक.
  • – विविध विभागांनुसार अन्य शैक्षणिक पात्रता आवश्यक. याबाबत नोटिफिकेशनमध्ये अधिक माहिती मिळेल.

Exim bank recruitment 2020 चे नोटिफिकेशन पाहण्यासाठी क्लिक करा.


EXIM बँकेत भरती; अखेरचे दोन दिवस, त्वरा करा

EXIM Bank Bharti 2020 : Exim Bank Recruitment advertisement was published for various 22 posts. Candidates apply only through the below given link on or before the 22nd February 2020. complete details are given below. Candidates read the details carefully and apply from below given link.

मुंबई: इम्पोर्ट-एक्सपोर्ट बँक ऑफ इंडिया म्हणजेच EXIM बँकेच्या लीगल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, राजभाषा आणि अन्य विभागांमधील विविध पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले होते. या अर्ज प्रक्रियेची अंतिम मुदत २२ फेब्रुवारी आहे.

How To Apply at EXIM Bank Bharti 2020

अर्ज करण्यासाठी बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगइन करा. बँकेचे संकेतस्थळ – https://www.eximbankindia.in/

कोणती आणि किती पदे?

लीगल – एकूण १० पदे
चीफ मॅनेजर – २ पदे
मॅनेजर – ६ पदे
डेप्युटी मॅनेजर – २ पदे

इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी – एकूण ४ पदे
डेप्युटी मॅनेजर – १ पद
आयटी ऑफिसर – ३ पदे

राजभाषा – एकूण ३ पदे
मॅनेजर – १ पद
डेप्युटी मॅनेजर – २ पदे

आयटी सिक्युरिटी – एकूण पदे – १
मॅनेजर – १ पद

अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर – ४ पदे

सौर्स : मटा

Important Dates of EXIM Bank Recruitment 2020

  1. नोटिफकेशनची तारीख – ३० जानेवारी २०२०
  2. अर्ज करण्याची अंतिम तारीख – २२ फेब्रुवारी २०२०
  3. अधिकृत संकेतस्थळ – https://www.eximbankindia.in/
  4. शहर – मुंबई

Complete Details and Online Apply Link

APPLY HERE


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!