GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Group D Mahabharti 2020 Expected Soon

Group D Mahabharti 2020 Expected Soon

वर्ग चार पदे तत्काळ भरा

राज्यात ‘एवढी’ पदे रिक्त?…माहिती अधिकारातून उलगडा!

खूशखबर… राज्यात शासकीय मेगाभरती अखेर मुहूर्त मिळाला!!

‘एमपीएससी’मार्फत महाभरती राबवा !!

मेगाभरती ऑफलाईन पद्धतीनेच होणार !!

Mahabharti 2020 for Group D : As per the latest news source the Group D Bharti will be expected soon in Zilla Parishad. Currently, the posts of Group C and Group D in the administration are largely vacant. This has led to increased workload. Employees have to work longer hours. As a result, employees are suffering from diabetes and heart disease. Therefore, the state government needs to take a decision on this. Vacant positions need immediate recruitment. The organization has issued a press statement demanding action should be taken accordingly. The state government has made five days a week for government offices. This circular is expected to be operational. It has been clarified that if an order is issued on holiday, it will be opposed to the organization.

Mahabharti 2020 for Group D

नगर : राज्य सरकारने वर्ग चार प्रवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावीत, अशी मागणी जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेने केली आहे. राज्य सरकारने राज्यातील सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा लागू केला आहे, या निर्णयाचे संघटनेने स्वागत केले आहे, अशी माहिती संघटेनेचे राज्य सचिव अरुण जोर्वेकर यांनी दिली.

सध्या प्रशासनात वर्ग तीन व वर्ग चारची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. त्यामुळे कामकाजाचा ताण वाढला आहे. कर्मचाऱ्यांना जास्त वेळ कामकाज करावे लागत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मधूमेह, हृदयविकार यांसारखे आजार होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. रिक्त पदे तत्काळ भरती करण्याची आवश्यकता आहे. त्यानुसार कार्यवाही करावी, अशी मागणी संघटनेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदना केली आहे. राज्य सरकारने सरकारी कार्यालयांसाठी पाच दिवसांचा आठवडा केला आहे. या परिपत्रकानुसार कामकाज होणे अपेक्षित आहे. सुटीच्या दिवशी कामकाजाबाबत आदेश निघाल्यास त्यास संघटनेचा विरोध राहील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

सौर्स : मटा

Leave A Reply

Your email address will not be published.