GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Indian Army Recruitment Rally Nagpur 2018

Indian Army Recruitment Rally Amravati 2018

Indian Army Published Recruitment Notification for the Aspirant belongs from Vidarbha Region who are looking forward to do job in Indian Army. Online application are invited from eligible candidate for the Post of Soldier General Duty, Soldier Technical, Soldier Technical (Aviation & Ammunition Inspector), Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary, Soldier Clerk / Store Keeper Technical /Inventory Management, Soldier Tradesman.  Army Recruitment Rally will be held for eligible candidates of districts Akola, Amravati, Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha, Washim & Yavatmal from 23 Oct 2018 to 03 Nov 2018. Online registration is mandatory and will be opened from 24 August  2018 to 7th October 2018. More details of Indian Army Recruitment Rally Nagpur 2018 applications and how to apply details are as follows :-

इंडिअन आर्मी नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सैनिक जनरल ड्यूटी, सैनिक तांत्रिक, सैनिक नर्सिंग सहाय्यक / नर्सिंग सहाय्यक पशुवैद्यकीय, सैनिक लिपिक / स्टोअर कर्पर तांत्रिक / इन्व्हेंटरी व्यवस्थापन, सैनिक व्यापारी पदांच्या जागांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिनांक 7 ऑक्टोबर 2018 पर्यंत आपले अर्ज पाठवावे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Indian Army Recruitment Rally Nagpur 2018 Details :

Indian Army Rally Nagpur ARO 2018

Indian Army Recruitment Rally Maharashtra 2018 Notification Details:

Check the Details of ARMY RECRUITING OFFICE, ARO NAGPUR RALLY 2018 Here :

  • Department Name : Indian Army
  • Name of Posts : Soldier General Duty, Soldier Technical, Soldier Technical (Aviation & Ammunition Inspector), Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary, Soldier Clerk / Store Keeper Technical /Inventory Management, Soldier Tradesman
  • Selection Process : Interview
  • Application Mode : Online
  • Official Website : www.indianarmy.nic.in
  • Last Date : 7th October 2018

Vacancy  Details :

Sr.NoPost NameQualificationAge Limit
1.Soldier General Duty (GD)SSLC / Matric with 45% marks in aggregate and 33% in each subject. No aggregate percentage required for higher qualification i.e 10+2 and above. However, minimum 33% in each subject required.17 to 21 years
2.Soldier Technical10+2 / Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with 50% marks in aggregate and 40% in each subject.17 ½ to 23 years
3.Soldier Technical (Aviation & Ammunition Inspector)10+2 / Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Maths and English with 50% marks in aggregate and 40% in each subject. OR Three years Diploma in Engineering (Mechanical / Electrical / Automobile / Computer Science / Electronic & Instrumentation17 ½ to 23 years
4.Soldier Nursing Assistant / Nursing Assistant Veterinary10+2 / Intermediate Exam Pass in Science with Physics, Chemistry, Biology and English with min 50% marks in aggregate and min 40% in each subject. OR In case the candidate has a BSc Degree with (Botany / Zoology / Bio-Science) and English, the stipulation of percentage in Class 12th is waived off. However, the candidate should have studied all the four specified subjects in Class 12th also17 ½ to 23 years
5.Soldier Clerk / Store Keeper Technical /Inventory Management10+2 / Intermediate Exam pass in any stream (Arts, Commerce & Science) with 60% marks in aggregate and minimum 50% in each subject. Should have studied and passed English and Maths / Accounts / Book Keeping in Class X or Class XII with 50% marks in each subject Note : Even if a candidate is a Graduate or has a higher qualification %marks in 12th would be applicable towards his eligibility17 ½ to 23 years

How to Apply :

  • Willing applicants to these posts need to apply online from below given apply online link.
  • For this applicants need to get register first.
  • While applying to the posts applicants have to fill the details of the Personal information, communication details, educations details
  • Complete the online application submission by stipulated time,No application can be submitted after last date

Important Dates :

Last Date of Online Registration/ Application: 7th October 2018

Rally Venue: at Jawaharlal Nehru Sports Stadium, Amravati (Maharashtra).

Rally Dates:  23 Oct 2018 to 03 Nov 2018

Admit cards for the rally will be sent through registered e-mail – 09 Oct 2018 to 22 Oct 2018. C

Important Links :

Official Website    Apply Online   Advertisement PDF

 


Indian Army Open Bharti 2015 Online Application Form Mumbai, Raigad, Palghar, Nashik

Indian Army is going to Start Recruitment process for the Mumbai, Raigad, Palghar, Nashik region. This Recruitment process will be in Online Mode. More details & Application procedure is given below.

लष्करभरतीवेळी होणारी चेंगराचेंगरी, स्थानिक प्रशासनावर पडणारा ताण या अडचणींची सोडवणूक करण्याच्या दृष्टीने भरती प्रक्रियेतील फॉर्म भरण्याची प्रक्रिया आता ऑनलाइन करण्याचे पाऊल लष्कराने उचलले आहे. राज्यात मुंबई (शहर व उपनगर), ठाणे, रायगड, पालघर, नाशिक जिल्ह्यांसाठी विरारमध्ये जीवदानी देवी ग्राऊन्डवर होणाऱ्या भरती मोहिमेपासून त्याची सुरुवात होत आहे. १ ते २० सप्टेंबरदरम्यान होणाऱ्या या भरतीसाठी आज, बुधवारपासून १५ ऑगस्टपर्यंत महिनाभर ऑनलाइन अर्जप्रक्रिया सुरू झाली आहे.
लष्करभरती विभागाचे कर्नल परमजीत सिंग यांनी भरती मोहिमेतील महत्त्वपूर्ण बदलांची माहिती मंगळवारी मुंबईत दिली. ‘इच्छुक उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करून अर्ज भरायचा आहे. त्यातील नोंदणीची शहानिशा केल्यावर पात्र उमेदवारांना अॅडमिट कार्ड व क्रमांक दिला जाईल आणि त्याच उमेदवारांनी प्रत्यक्ष भरती मोहिमेच्या दिवशी शारीरिक क्षमता चाचणीसाठी यावे लागेल. किती जणांना अॅडमिट कार्ड दिले आहे, याची लष्करालाही आधीच माहिती मिळाल्यामुळे आयत्यावेळी भरती मोहिमेत पडणारा ताण कमी होईल व सारे सुरळीत पार पडेल’, असे ते म्हणाले. दुसरा टप्पा पूर्ण झाल्यावर प्रत्येक १०० उमेदवारांना कार्यालयातच भरती परीक्षा प्रक्रियांसाठी बोलावले जाईल. ज्यायोगे स्थानिक प्रशासनांवर अजिबातच ताण पडणार नाही व तेथील मैदान उपलब्धता, पोलिसांचा फौजफाटा आदी तजवीज करावी लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

आर्मी भरती केंद्र मुंबई यांच्या वतीने फक्त पुरूषांसाठी दि. 5 ते 11 ऑ्नटोबर दरम्यान विविध पदांसाठी देवळालीत लष्कर भरती होणार असल्याची माहिती भरतीप्रमुख कर्नल हरमितसिंग यांनी दिली. देवळाली कॅम्पच्या हेगलाईन येथील 1842 लाईट रेजिमेंटच्या मैदानावर ही भरती प्रक्रिया आयोजित केली आहे. दि. 5 ऑ्नटोबर रोजी रायगड, मुंबई, नवी मुंबई व ठाणे जिल्ह्यातील युवकांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार असून दि. 6 रोजी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, इगतपुरी, नाशिक, नाशिकरोड, पेठ, त्र्यंबकेश्वर, चांदवड, मालेगाव, नांदगाव या तालु्नयातील युवकांसाठी, दि. 7 रोजी निफाड, सिन्नर, येवला, देवळा, कळवण, बागलाण (सटाणा), सुरगाणा या तालु्नयांसाठी, दि. 8 रोजी बौद्धीक चाचणी व कागदपत्र तपासणी, दि. 9 रोजी एनसीसी, एसओएस, एसओईए्नस, एसओडब्ल्यू/एसओडब्ल्यूडब्ल्यू, राज्य व राष्ट्रीय खेळाडू, माजी सैनिक वरील पाच जिल्ह्यातील यांच्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. सोल्जर पदासाठी 45 ट्न्नयांनी एसएससी उत्तीर्ण व एचएससी (35 ट्न्नयांपेक्षा कमी नको), सोल्जर तांत्रिक पदासाठी 12 वी सायन्स फिज्निस, केमिस्ट्री, मॅथ्स व इंग्रजी विषयासह. या शिवायी सोल्जर टे्ननीकल एव्हीएन, सोल्जर एनए, सोल्जर ्नलर्क एसकेटी या पदांसाठी 12 वी तसेच पदवीधर अशी शैक्षणिक अर्हता असून सर्व पदांसाठी उंची 168 सेंमी, वजन 50 किलो, छाती 76 ते 82 सेंमी, वयोमर्यादा साडेसतरा ते 23 असे आहे. मात्र सोल्जर पदासाठी ते साडेसतरा ते 21 असे राहिल. भरतीसाठी येणार्‍या युवकांनी आपली सर्व मूळ कागदपत्रे तसेच साक्षांकित केलेले दाखले त्याचबरोबर सरपंच अथवा सक्षम अधिकार्‍यांकडून चारित्र्याचा दाखला, जातीचा दाखला व 5 बाय 4 सेंमीचे पासपोर्ट आकाराचे फोटो जवळ ठेवणे गरजेचे आहे. भरती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने पार पाडली जाणार असून महाराष्ट्रातील मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड व नाशिक या पाच जिल्ह्यातील युवकांसाठी ही सुवर्णसंधी आहे. भरती केंद्राकडून याबाबतची संपूर्ण माहिती त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हा माहिती अधिकार्‍यांसह जिल्हा सैनिक बोर्डाकडे पाठविण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयास प्राथमिक स्तरावर मुलभूत सुविधा उपलब्ध करून देणेबाबत सूचित करण्यात आल्याची माहिती कर्नल हरमितसिंग यांनी दिली.

दलालांना बळी पडू नका

परीक्षाकेंद्रांबाहेर फिरणारे दलाल अनेक उमेदवारांकडून पैसे घेतात मात्र, अशा दलालांना बळी पडू नका. परीक्षांच्या प्रश्नपत्रिका आता परीक्षेच्या आदल्या दिवशी भरती कार्यालयातच छापल्या जातात, असे त्यांनी सांगितले.

अशी असेल प्रक्रिया

– १ ते २० सप्टेंबरदरम्यान भरतीप्रक्रिया – आज, १५ जुलैपासून १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्जप्रक्रिया – स्थानिक स्तरावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मदत करणार – अफगाण चर्च, कुलाबा येथील कार्यालयात तीन इंटरनेट किऑस्क – उमेदवारांना नोंदणीचे प्रिन्टआऊट ठेवावे लागेल. – काही समस्या असल्यास ०२२-२२१५३५१० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

भरतीविषयीAbout Recruitment of Indian Army 2015

– प्रत्येक प्रदेशातील पुरुष लोकसंख्येच्या १० टक्के इतक्या जागांवर भरती होते – मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, नाशिक व रायगड या सहा जिल्ह्यांमधून ३० हजार उमेदवार – गुजरातमध्ये प्रतिसाद कमी – दहावीचा पात्रता निकष असूनही पदवीधर, पदव्युत्तर पदवी घेतलेले, इंग्रजीवर प्रभुत्त्व असलेले उमेदवारही – एनसीसीसी प्रमाणपत्रधारकांना लेखी परीक्षेतून सूट मिळते.

Leave A Reply

Your email address will not be published.