व्हाट्सअँप ग्रुप ला जॉईन व्हा  |सर्व जॉब अपडेट्स देणारे महत्वाचे अँप | पोलीस भरती 2019 | शिक्षक भरती 2019 |
GovNokri.in
सर्वात तत्पर जॉब अपडेट्स..

Maharashtra Teachers Bharti 2017

Maharashtra Shikshak (teachers) Bharti 2017

Maharashtra Teachers recruitment is expected to begin soon. There are total 10287 vacancies in various school & collages. More details of Maharashtra Teachers Bharti 2017 are given below.

राज्यातील खासगी अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतरांची रिक्त पदे भरण्यासंदर्भात वित्त मंत्र्यांसोबत अधिवेशनानंतर बैठक घेणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिली.
१ ऑक्टोबर २0११ च्या विद्यार्थी संख्येवर अनु™ोय ठरणारी पदे विचारात घेता खासगी अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयात १0२८७ पदे रिक्त आहेत. ही पदे भरावयाची झाल्यास शासनावर वर्षाला ६00 कोटीचा बोजा पडणार असल्याने वित्त विभागाची मंजुरी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
खासगी अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतरांची ३0 टक्के पदे रिक्त असल्याचे सतीश चव्हाण यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून निदर्शनास आणले. रिक्त पदावर तासिका तत्त्वावर प्राध्यापक नेमण्याची तरतूद असली तरी असे नियुक्त प्राध्यापक सातत्यपूर्ण सेवा देत नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

आपला अभिप्राय

अन्य महत्वाचे जॉब्स

34 Comments
 1. Anjali gaikwad says

  Plz send TAIT s.c. merit list &teachers vacancies in aurangabad on my mail

 2. Amol gore says

  Shiahak bharti lavkar kra khup garaj aahe

 3. Harshad Sayyad says

  सर्वात आधी शिक्षक भरतीची माहीती याच website वर उपलब्ध हाेईल

 4. भिकजी भंडारे says

  कनिष्ठ लेखनिकअनूकंपा नियूक्ती कधी होनार

 5. भिकजी भंडारे says

  कनिष्ठ लेखनिकअनूकंपा नियूक्ती कधी होनार

 6. arvind padvi says

  शिसक भारती कधी होणार सर

 7. arvind padvi says

  D.t.ed and B.ed teachers children bhakti kadhi honar.

 8. Tikaram Bhoye says

  Lavakar kara na teachar barti

 9. Dhananjay wagh says

  Sir shikshak bharti kadhi honar

 10. Dipali arunpant boharupi says

  modi@fadnavis sarkar murdabad murdabad.tumchapeksha congress bare nidan te khote ashwasan tar det nahi

  1. sandip ashok koli says

   me tuza matashi sahmat ahe

  2. Dhula says

   Tyanchya Kalat ek pn Bharti nighali nahi ok

 11. Laxmikant Patil says

  Sir, shikshak bharati varcha stay kadhi uthnar ahe,

 12. Laxmikant Patil says

  सर, शिक्षक भरतीवरचा स्टे कधी उठणार आहे. प्लीज रिप्लाय कळवा.

 13. Kanchan dhere says

  Please ya varshi tari shishk bharati Kara aamhala vaeit vatate nokari nahi.

 14. Minakshi says

  Verry bad condition DTED …..

 15. Vanita says

  शिक्षक भरती कधी होण।र आहे

Leave A Reply

Your email address will not be published.