Social Justice Recruitment 2023

Ministry of Social Justice and Empowerment Recruitment Notification

Social Justice Department Vacancy 2023: Ministry of Social Justice and Empowerment Published notification for the posts of “Research Officer and Accounts Officer” Posts. There are total 03 vacancies available for these posts under Department of Social Justice and Empowerment Recruitment 2023. Eligible and Interested candidates may submit their application form before the last date. The last date for submission of application form for Multi Tasking Staff is 25th June 2023. Candidates Read the complete details given below on this page regarding the Social Justice Recruitment 2023 and keep visit on our website www.govnokri.in for further updates also you can download our Sarkari Naukri App for fast updates.

Other Important Recruitment  

तलाठी भरती कागदपत्र पडताळणीसाठी ‘हे’ कागदपत्रे ठेवा तयार
आरटीई २५% प्रवेशासाठी लागणारे आवश्यक कागतपत्रे येथे पहा
महाराष्ट्र पोलिस शिपाई भरती जूनमध्ये पुढील प्रक्रिया, राज्यभरातून 17 लाख तरुणांचे अर्ज
रेल्वेमध्ये 8 हजारांवर TTE पदांसाठी बंपर भरती; 'या' तारखेपासून अर्ज प्रक्रिया सुरु
ZP भरती 2023 निकाल, मेरिट लिस्ट जाहीर
तलाठी सरळसेवा भरती -२०२३ जिल्हा निहाय गुणवत्ता यादी जाहीर
आरोग्य विभाग गट क,ड भरती २०२३ निकाल, मेरिट लिस्ट, गुणपत्रिका उपलब्ध!
“पोलीस भरती कागदपत्रे 2024

आज प्रकाशित झालेल्या न्युज, प्रवेश पत्र, निकाल इ.

सर्व सरकारी योजना, लाभ, अर्ज आणि कागतपत्रांची यादी

टेलीग्राम चॅनल जॉईन करा!

महाराष्ट्रातील सर्व सरकारी जॉब्स, निकाल, परीक्षेचे वेळापत्रक मोबाईलॲप डाउनलोड करा..!

पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात ‘या’ पदासाठी निघाली भरती, आजच इथं करा अर्ज

ज्या तरुणांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले आहे आणि नोकरीच्या शोधात आहेत अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात काही रिक्त पदाच्या जागा भरण्यासाठी नुकतीच अधिसूचना काढण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार मंत्रालयातील रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना मात्र आपला अर्ज ऑफलाइन पद्धतीने विहित कालावधीमध्ये सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेली लिंक ओपन करावी. सर्व सरकारी जॉब्सची माहिती व्हाट्सअपवर मिळविण्यासाठी आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

Social Justice Recruitment 2023 Notification Details

  1. Name of Posts /कोणत्या पदांसाठी होणार भरती? सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयात प्रोग्रॅम ऑफिसर आणि अकाउंटंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
  2. No. of Vacancy / अतिरिक्त जागा भरल्या जाणार- प्रोग्रॅम ऑफिसर या पदाची 2 रिक्त जागा आणि अकाउंट या पदाची 1 रिक्त जागा अशा दोन रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
  3. Educational Qualification / आवश्यक शैक्षणिक पात्रता?
    1. प्रोग्रॅम ऑफिसर पदासाठी सामाजिक कार्य, समाजशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेले उमेदवार किंवा मान्यप्राप्त विद्यापीठ अथवा संस्थेतून विशेष शिक्षण विषयात एमएड पदवी मिळवलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. यासोबतच उमेदवाराला कम्प्युटरचे विशेषता एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवरपॉईंटचं सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
    2. तसेच अकाउंटंट या पदासाठी कॉमर्समधील पदवीधर उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे. सोबतच उमेदवाराला टॅली, एमएस वर्ड, एक्सेल आणि पॉवर पॉईंटच सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.
  4. Experience and Age Limit / कामाचा अनुभव अन वयोमर्यादा
    1. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे संबंधित क्षेत्रातील किमान दहा वर्षाचा अनुभव असावा.
    2. या पदासाठी किमान 45 आणि कमाल 62 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत.
  5. Salary Details /किती पगार मिळणार? – या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना 45 हजार ते 60 हजार प्रति महिना वेतन दिल जाणार आहे.
  6. How to Apply / अर्ज कसा करावा लागणार?
    1. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
    2. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज उपलब्ध असून इच्छुक आणि पात्र उमेदवार येथून अर्ज घेऊ शकतात.
    3. अर्ज उमेदवाराने काळजीपूर्वक भरल्यानंतर अवर सचिव (धोरण), डिपार्टमेंट ऑफ इम्पॉवरमेंट ऑफ पर्सन्स विथ डिसएबिलिटी (दिव्यांग), रुम नंबर 520, पाचवा मजला, बी-II विंग, दीनदयाळ अंत्योदय भवन, सीजीओ कॉम्प्लेक्स, नवी दिल्ली – 110003 या पत्त्यावर पाठवायचे आहेत.
  7. Last date to Apply/अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक? इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज 31 मे 2023 पर्यंत वर नमूद केलेल्या पत्त्यावर पाठवू शकणार आहेत.

Important Links of Social Justice Recruitment 2023

Official Website

Complete Notification of Accounts Officer

Complete Notification of Research Officer


Qualification Wise Jobs:- शैक्षणिक अहर्तेनुसार जॉब्स शोधा

✅ १०वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (10th Pass Jobs) १२वी पास उमदेवारांसाठी जॉब्स (12th Pass Jobs)
बँक जॉब्स (Bank Jobs) सरंक्षण विभागात नोकरी (Jobs in Defence)
इंजिनियर जॉब्स (अभियंता) (Engineers Jobs) फ्रेशर्स जॉब्स (Jobs For Freshers)
सरकारी जॉब्स (Government Jobs) आयटीआय पास उमेदवारांसाठी जॉब्स (ITI Jobs)
पॉलिटेक्निक पास उमेदवारांसाठी जॉब्स (Poly Jobs) प्रायव्हेट जॉब्स (Private Jobs)
मेडिकल स्टाफ जॉब्स (Medical Jobs) MBA पास उमेदवारांसाठी जॉब्स (MBA Jobs)
ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (Graduate Jobs) पोस्ट ग्रॅजुएट उमेदवारांसाठी जॉब्स (PG Jobs)
रेल्वे जॉब्स (Railway Jobs) स्कुल जॉब्स (School Jobs)
टीचर्स जॉब्स (Teachers Jobs)

District Wise Jobs:- जिल्ह्याप्रमाणे जॉब्स शोधा

✅ अहमदनगर (Jobs in Ahmednagar) अकोला (Jobs in Akola)
अमरावती (Jobs in Amravati) औरंगाबाद (Jobs in Aurangabad)
बीड (Jobs in Beed) भंडारा (Jobs in Bhandara)
बुलढाणा (Jobs in Buldhana) चंद्रपूर (Jobs in Chandrapur)
धुळे (Jobs in Dhule) गडचिरोली (Jobs in Gadchiroli)
गोंदिया (Jobs in Gondia) हिंगोली (Jobs in Hingoli)
जळगाव (Jobs in Jalgaon) जालना (Jobs in Jalna)
कोल्हापूर (Jobs in Kolhapur) लातूर (Jobs in Latur)
मुंबई (Jobs in Mumbai) नागपूर (Jobs in Nagpur)
नांदेड (Jobs in Nanded) नंदुरबार (Jobs in Nandurbar)
नाशिक (Jobs in Nashik) उस्मानाबाद (Jobs in Osmanabad)
परभणी (Jobs in Parbhani) पुणे (Jobs in Pune)
पालघर (Jobs in Palghar) रत्नागिरी (Jobs in Ratnagiri)
✅ रायगड (Job in Raigad) सातारा (Jobs in Satara)
सिंधुदुर्ग (Jobs in Sindhudurg) सोलापूर (Jobs in Solapur)
सांगली (Jobs in Sangli) ठाणे (Jobs in Thane)
वर्धा (Jobs in Wardha) वाशीम (Jobs in Washim)
यवतमाळ (Jobs in Yavatamal)
2 Comments
  1. Admin says

    Ministry of Social Justice and Empowerment Recruitment Notification

  2. Yashvant karad says

    Yeh limit

Leave A Reply

Your email address will not be published.

✅व्हाट्सअँप ग्रुप जॉईन करा!   |  टेलीग्राम चॅनल जॉईन करा! | Govnokri ची अप डाउनलोड करा!